आज या ट्रॅव्हल स्टार ची दुसरी बाजू ऐकून खरोखरच आश्चर्य वाटनेसारखी कहाणी आहे. एका कायम हसऱ्या चेहऱ्या मागे किती मोठी दर्दभरी कहाणी आहे.. Hat's off to you Dada !! ❤
स्वप्नील दादा तुमची संघर्ष जीवन गाथा फारच प्रेरणादायी आहे. जशी ज्वारी च्या पिठा पासुन भाकरी करताना पिठ मळणे ते तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजणे जसे चटके भाकरी ला सोसवे लागतात तसेच तु सर्व सोसुन तुझ्या जीवनची भाकरी परिपक्व व रुचकर झाली आहे... नेर्ले गावाने सामाजिक, राजकीय, लेखक, इतर क्षेत्रात महान व्यक्ती महाराष्ट्राला दिले येणाऱ्या काळात तुझं नावाचा विषेश उल्लेख केला जाईल...दिल दोस्ती दुनियादारी जवळून अनुभवलेला एक व्यक्ती ठरला आहे तू... पुढील वाटचालीसाठी तुला अनंत शुभेच्छा व शुभाशिर्वाद...अशीच तुझी उत्तराउतर प्रगती होत रहो हिच पेठे च्या खंडोबा चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐💐💐💐💐
भावा तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, तू जीवनात जे भोगलस ते देव करो कोणाच्या ही वाट्याला नको यायला,आणि जे ❤आई भाऊ ❤याना जे मुख्य योगदान दिलंस ते खूप महत्त्वाचं भावा पुढील आयुष्य आनंदी सुखकर आणि निरोगी जावो हीच सदिच्छा🎉.
भाऊ जगात भारी कोल्हापुरी आणि कोल्हापूरची माणसे कोण तुम्हाला ओळखतो नाय ओळखत नाय हे माहीत नाय पण मी तुझा कट्टर दोस्त आहे आणि राहणार फक्त व्हिडिओ मुळे ओळखतो पण जेवढे बागीतले तेवढ्यात तू किंगच आहेस ❤
भावा आसं कोणाच्या सक्सेस च्या स्टोरी आईकुन मोटीवेशन मिळत नाही..मोटीवेशन हे आपल्या आई वडीलांच्या कष्टाकडं पाहुन आलं पाहीजे....तिथुनच माणुस खरा मोटीवेट होतो💯🙏🙏🙏🙏🙏🙏
@@Varad2121vlogतुला काय अडचण आहे ..तू लई आभाळ हेपलू नकोस ... गरिबाच पोरग कष्ट केलेलं सांगत आहे त्याचा आदर करा..आणि कोणी त्याला ऐकून इन्स्पयर होत असेल तर तुला काय अडचण आहे...
@@MsNil65 आरे भावा मी काय बोल्लोय ते आधी निट वाच म्हणजे तुला समजेल....जो मोटीवेट करतोय ते ठीक आहे तुम्ही ईन्सपायर तेंव्हाच व्हाल जेव्हा आपल्या आई वडीलांच कष्ट पाहुन मोटीवेट व्हाल...राहीला प्रश्न त्या दादाच्या संघर्षाचा त्यांनी सुद्धा हेच सांगितलय कि माझ्या आयुष्यात सगळ्यात जे काही सक्सेस आहे ते आईवडीलांमुळे🙏🙏🙏 हेच तर मी पण सांगितलं....चुकीचा आर्थ काढु नका 🙏
@@MsNil65 भावा मी पण सुरुवात केली आहे..आजुन शिकतोय आज ऊद्या माझ्याकष्टाला पण यश ऐईल...आसं थोडी ना आहे..आज चालु केलं आणि ऊद्या लगेच फेमस होईल....त्यासाठी कष्ट प्रामाणिक पाहीजे...जे मी करतोय...🥰😊🙏
दादा मी पण सांगली चा च ❤️ ती सोडून गेली 2012 ला तेव्हा hota पगार 3000 तिला जायाच सगळे करून 2000 घरात काय देतच नव्हतो 1000 मदे मी महिना पेट्रोल वापरायचो 1 वर्षाचं खरं प्रेम आडवी आली जात मराठीच त्यात पण ढीगभर जाती गेली आता 2014 ला सुरवात केली आता कोथरूड चा मी लगीन नई पण पगार 6 आकडी वर्षाला कष्ट हेच प्रेम आई वडील बहीण भाऊ बस 🙏🙏
सोडून गेलेल्यांना पण कळलं असेल आपण सोडलेला माणूस कसा आहे मग ते नातेवाईक असो पाहुणे असो किंवा इतर लोक असो... आयुष्यात ठेस लागलेल्या आणि खच्चीकरण झालेल्या लोकांना आयुष्य जगताना किती संघर्ष करावा लागतो
Mahit nahi tumhi kon aahat..pn tumchi comment vachun khup vait vatatey..tumhi fakt kahipn cuk kru nka karan life he ekdach bhetate ti ashi sampvu nka...hoil sarv thik..thoda vichar karat kse baher yayche yatun kinwa dr cha salla ghya dada..
बाकी सगळं ठीक आणि अतिउत्तम आहे की तुम्ही आज यशस्वी आहात. पण तुम्ही यशस्वी असू किंवा नसू तुम्हाला ज्या लोकांनी पैसे दिले त्यांना परत दिलेच पाहिजेत. नसतील जमत किंवा तसं नियोजन आधीच केले नसेल तर या लफड्यात पडूच नये.😂
gbu dada. Shubhechha tula bhavivatchalisathi. aple feild vegli ahe pan same ghadle ahe mazya sobat. aaivadil nhavte aaji ajobani shikvile mehnat karat thode achieve kele sarvana kautkane sangaycho aaple samjun pan mala kay mahit ki yana madun dukh hote ahe. konitari ghat kela or mazya nashibane mhana mazi changli naukri geli karan kahich nahi. ek nahi teen vela kharach ase koni karte ka. sheti karun baghitali peeke changle yetay ha ubhari ghetoy parat tech rahil parat khachhikaran ani dada vait konachech kele nahi pan spastha bolna ta chukichya thikani. barra aple javalche aple changle hote tevha godve gayche ani ata tingal tavali, badnami kasa ha fail jatoy. maze vait kele asel koni pan tyatun aajprayant baher purnapane nighu nahi shaklo karan javalchyani mansik aadhar dila nahi fakt mansik khachhikaran. praytna kartoy. Tu mhantiy na te barobar ahe energy kami padli. tu khup manatale mandle Dada. parat ekda tula khup shubhechha 👏👏👏🙏🙏🙏👍👍👍👍
खुप संघर्ष केलाय तू मित्रा मी तुला खूप जवळून ओळखतो तुझा वाईट काळ पण बघितला चांगला काळ पण मी बघतोय नककी खूप मोठा होशील All the best @travelstar0909
माझा आवडता रील स्टार आहे भाऊ
आज या ट्रॅव्हल स्टार ची दुसरी बाजू ऐकून खरोखरच आश्चर्य वाटनेसारखी कहाणी आहे. एका कायम हसऱ्या चेहऱ्या मागे किती मोठी दर्दभरी कहाणी आहे.. Hat's off to you Dada !! ❤
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या,वाईट घडणाऱ्या घटनांना आपणच जबाबदार असतो -ओशो यांचे विचार/तत्वज्ञान.
मित्र भिकारचोट वाईट काळात फक्त घरातीलच कामाला येतात 💯💯💯
एकदम खरं आहे
100 % वाईट वेळ यायलाच पाहिचे आयुश्यात आपले कोण परके कोण कळतंय 🙏🙏🙏
❤❤ bhau पडत्या काळात सवःताला विसरायच नाही.आणी भरतीच्या काळात माज करायच नाही...व्वा भाऊ खूप छान विचार आहे ...आपणास सलाम...
हया एका व्यक्ती मुळे समजलं की.. वाईट काळात कसे हसावे ❤️🚩♠️✨
Dada khup successfull ho in coming Life madhe
Friends vagere kahi nast end of the Day Life apli ahe ani te aplyala explore karta ali pahije ❤❤
स्वप्नील दादा तुमची संघर्ष जीवन गाथा फारच प्रेरणादायी आहे. जशी ज्वारी च्या पिठा पासुन भाकरी करताना पिठ मळणे ते तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजणे जसे चटके भाकरी ला सोसवे लागतात तसेच तु सर्व सोसुन तुझ्या जीवनची भाकरी परिपक्व व रुचकर झाली आहे... नेर्ले गावाने सामाजिक, राजकीय, लेखक, इतर क्षेत्रात महान व्यक्ती महाराष्ट्राला दिले येणाऱ्या काळात तुझं नावाचा विषेश उल्लेख केला जाईल...दिल दोस्ती दुनियादारी जवळून अनुभवलेला एक व्यक्ती ठरला आहे तू... पुढील वाटचालीसाठी तुला अनंत शुभेच्छा व शुभाशिर्वाद...अशीच तुझी उत्तराउतर प्रगती होत रहो हिच पेठे च्या खंडोबा चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐💐💐💐💐
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसता लढ म्हणा..
भावा तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, तू जीवनात जे भोगलस ते देव करो कोणाच्या ही वाट्याला नको यायला,आणि जे ❤आई भाऊ ❤याना जे मुख्य योगदान दिलंस ते खूप महत्त्वाचं भावा पुढील आयुष्य आनंदी सुखकर आणि निरोगी जावो हीच सदिच्छा🎉.
माझा आवडता रिल स्टार आहे भाऊ तुला भेटायला येणार नक्की
स्वप्नील दादा तुमचं 100%खरं आहे. वाईट काळात कोण आपलं कोण परक आहे हे दिसत आणि याचा मला नुकताच अनुभव आलाय माझ्या वडिलांना सुध्दा पॅरालीसीस झालंय...😔
तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे भावा माझं सोबत असेच झाले होते तुमच्या मुळे मला प्रेरणा मिळाली
संघर्ष करण्याची जिद्द आहे भावा खुप तुझ्या कडे
भाऊ जगात भारी कोल्हापुरी आणि कोल्हापूरची माणसे कोण तुम्हाला ओळखतो नाय ओळखत नाय हे माहीत नाय पण मी तुझा कट्टर दोस्त आहे आणि राहणार फक्त व्हिडिओ मुळे ओळखतो पण जेवढे बागीतले तेवढ्यात तू किंगच आहेस ❤
सब्र का फल मीठा होता है बबल्या भावा❤
बरोबर आहे दादा संकटाच्या काळात कोणीही जवळ करत नाही
तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान 👍👍👌👌
traval star 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏
अनुभवाचे बोल ऐकून खूप motivation मिळालं दादा🥰💯♥️
भावा आसं कोणाच्या सक्सेस च्या स्टोरी आईकुन मोटीवेशन मिळत नाही..मोटीवेशन हे आपल्या आई वडीलांच्या कष्टाकडं पाहुन आलं पाहीजे....तिथुनच माणुस खरा मोटीवेट होतो💯🙏🙏🙏🙏🙏🙏
@@Varad2121vlogतुला काय अडचण आहे ..तू लई आभाळ हेपलू नकोस ... गरिबाच पोरग कष्ट केलेलं सांगत आहे त्याचा आदर करा..आणि कोणी त्याला ऐकून इन्स्पयर होत असेल तर तुला काय अडचण आहे...
तू पण ब्लॉग करत आहेस मग सक्सेस का मिळेना झालय...विचार कर .
@@MsNil65 आरे भावा मी काय बोल्लोय ते आधी निट वाच म्हणजे तुला समजेल....जो मोटीवेट करतोय ते ठीक आहे तुम्ही ईन्सपायर तेंव्हाच व्हाल जेव्हा आपल्या आई वडीलांच कष्ट पाहुन मोटीवेट व्हाल...राहीला प्रश्न त्या दादाच्या संघर्षाचा त्यांनी सुद्धा हेच सांगितलय कि माझ्या आयुष्यात सगळ्यात जे काही सक्सेस आहे ते आईवडीलांमुळे🙏🙏🙏 हेच तर मी पण सांगितलं....चुकीचा आर्थ काढु नका 🙏
@@MsNil65 भावा मी पण सुरुवात केली आहे..आजुन शिकतोय आज ऊद्या माझ्याकष्टाला पण यश ऐईल...आसं थोडी ना आहे..आज चालु केलं आणि ऊद्या लगेच फेमस होईल....त्यासाठी कष्ट प्रामाणिक पाहीजे...जे मी करतोय...🥰😊🙏
खूपच छान मोटीव्हेशनल स्पीच आहे दादा❤❤
दादा मी पण सांगली चा च
❤️ ती सोडून गेली 2012 ला तेव्हा hota पगार 3000 तिला जायाच सगळे करून 2000 घरात काय देतच नव्हतो 1000 मदे मी महिना पेट्रोल वापरायचो 1 वर्षाचं खरं प्रेम आडवी आली जात मराठीच त्यात पण ढीगभर जाती गेली आता 2014 ला सुरवात केली आता कोथरूड चा मी लगीन नई पण पगार 6 आकडी वर्षाला
कष्ट हेच प्रेम आई वडील बहीण भाऊ बस 🙏🙏
जोर का झटका हाय ..धीरे से लगा....!!!❤
खूपच छान 👍🙏
Khup chaan manogat mandles.,....,❤❤❤ keep it up ❤❤
खुप छान 😊😊😊
भाऊ माझी पण इंजिनिअरिंग झाली आहे. आज मी ड्रायव्हिंग करतो. लहानपणापासून चा छंद आहेत.❤
❤ दादा सलाम तुमच्या आत्मविश्वासाला
1no Dada
बरोबर आहे भावा.
आपल्या गावची भासा एक नो तेच बोलत जा दादा आपली भाषा आपला अभिमान ❤
संघर्ष केल्याने नक्कीच यश मिळते
Swapnil Bhau Aap Ki Sanghrsh Ki Story Sun Kar Acha partisad Mila 🙏🙏
Sanghrsh he jivan hai
All the best bhava 😊😊😊😊
1no Dada khup mast ..
आपला माणूस स्वप्नील भाई🎉
सोडून गेलेल्यांना पण कळलं असेल आपण सोडलेला माणूस कसा आहे मग ते नातेवाईक असो पाहुणे असो किंवा इतर लोक असो... आयुष्यात ठेस लागलेल्या आणि खच्चीकरण झालेल्या लोकांना आयुष्य जगताना किती संघर्ष करावा लागतो
Good work
Swapnil dada tumche 1st pasun che aj paryanta sagle vdo baghitle ahes
Tumcha pravas aikun kahi goshti relate zale
Big fan 😎
खुप छान .............
All the best lord bless you 💯💯💯
Dada tumch video baghun khup motivation milala ❤
खूप छान
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
❤❤❤
❤best dada
Thank you Bhava
Really Inspiring
आई ची भीती वाटते खुप भारी.
Good 🎉🎉
खरया ला मरण नाय
दादा न लै कश्ट केलय म्हणून आज आमचा दादा रिलं स्टार झालाय ❤😊
दादा खुप छान ❤❤🎉🎉🎉😊😊😊
❤️❤️❤️👍👍
मी follower's आहे swapnil rav tumcha❤
दिलदार माणूस स्वप्नील दादा
👍
Same मी आज त्यातून जातोय.
खूप वाईट आहे हे.
पण सावरेल अस वाटत नाही.
विश्वासघात
खूप भयंकर आहे.
खूप जास्त दिवस असेल असे नाही वाटत आता.
Mahit nahi tumhi kon aahat..pn tumchi comment vachun khup vait vatatey..tumhi fakt kahipn cuk kru nka karan life he ekdach bhetate ti ashi sampvu nka...hoil sarv thik..thoda vichar karat kse baher yayche yatun kinwa dr cha salla ghya dada..
@@NeetaMotinge tai tumhi kuthle?
@@NeetaMotinge हो...पण खूप अवघड असत सगळ
@@nileshjadhav1347 Chhatrapati Sambhaji Nagar
@NeetaMotinge hi
Sangola ❤❤❤❤
Swapnil dada❤
❤
🙏🙏
मी तुमचे यूट्यूब वर व्हिडिओ बघत असतो❤
swapnil Bhau 🙏🙏
Insta war 1la reel baghtla , tewa lagech follow kela, ani dada tumche vichar aikle tewa wataycha itke deep vichar kase?
Aaj sagla prashna chi uttara milali 👌🙏🙏🙏🙏
Travel Start ❤❤✨✨
बाकी सगळं ठीक आणि अतिउत्तम आहे की तुम्ही आज यशस्वी आहात.
पण तुम्ही यशस्वी असू किंवा नसू तुम्हाला ज्या लोकांनी पैसे दिले त्यांना परत दिलेच पाहिजेत. नसतील जमत किंवा तसं नियोजन आधीच केले नसेल तर या लफड्यात पडूच नये.😂
🚩
❤❤🎉🎉
Swapnil dada apan doghani brech divas Konduskar madhe kam kel pn tumcha itka motha itihaas mahit nvta .pn khrach sacha dilacha manus
माझा क्लासमेट आहे भावा तू. नेरले गाव तुझं. KBP कॉलेज मध्ये सायन्स ले होतास.एम ए टी घेवून येत होतास.
छान साहिबा ❤️🙌
Dada same gaav ani same jilha,mi pan, pan amhi adhi pasun punyatach rahto,Bananrao Tukaram Londhe he majhya ajobancha naav
❤🎉
gbu dada. Shubhechha tula bhavivatchalisathi. aple feild vegli ahe pan same ghadle ahe mazya sobat. aaivadil nhavte aaji ajobani shikvile mehnat karat thode achieve kele sarvana kautkane sangaycho aaple samjun pan mala kay mahit ki yana madun dukh hote ahe. konitari ghat kela or mazya nashibane mhana mazi changli naukri geli karan kahich nahi. ek nahi teen vela kharach ase koni karte ka. sheti karun baghitali peeke changle yetay ha ubhari ghetoy parat tech rahil parat khachhikaran ani dada vait konachech kele nahi pan spastha bolna ta chukichya thikani. barra aple javalche aple changle hote tevha godve gayche ani ata tingal tavali, badnami kasa ha fail jatoy. maze vait kele asel koni pan tyatun aajprayant baher purnapane nighu nahi shaklo karan javalchyani mansik aadhar dila nahi fakt mansik khachhikaran. praytna kartoy. Tu mhantiy na te barobar ahe energy kami padli. tu khup manatale mandle Dada. parat ekda tula khup shubhechha 👏👏👏🙏🙏🙏👍👍👍👍
काय बोलू कळत नाहीये... निशब्द झालोय....
Only स्वप्निल दादा ❤
Mauli bhau chi pn story capture kara
Swapnil da ❤
आला अमिताभ, अमिताभ शिवाय पानच हलत नाही, म्हणे परप्रांतीय परप्रांतीय.
Dada aaushy ship changes ahe tuzhy padahatine jag bhvaa
दादा सेम टू सेम परिस्थिती आपली...
Sanghrsh योद्धा
Gavran bahshet jo godva aahe to kontyahi modern language madge nahi.
Aj tula ji vekti sodun geli ti tuzya layki chi navati visarun ja tich ayush tila jagude he manach mode pan
बबल्या वेरी गुड
Dada tumi 1nubar dada apple manogat sagilte
Engineer can do everything
5000 cha adhi pasun ahe me mala athvt 5k video
Marda
Engineer do can everything except engineering
Bad pach
Love from palus ❤❤
❤❤
Swapnil dada ❤❤❤
❤🎉