धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
विडीयो आज पाहिला.जवळ जवळ रोज लागणार आवडता .घरोघरी,देशा भरात सगळी कडे मिळणारा, पदार्थ, म्हणाला हरकत नाही. अशेच खा.पोहे ,चुरमुरे,चिवडा ,भेळीत कशात ही घाला,.चमचमीत भाजी करा. तेल पाणी एकत्र फेटलेल्या मुळे शेव खुसखुशीत होतात.छान सुंदर बनवले. आमचा कडे ही वस्तू कशी ही बनो घरीच करायचा प्रयत्न असतो.नेहमी करत राहीलं तर सुधारणा येते.बस वेळ असावा. हल्ली तर सर्व घरीच आहे.भरपूर वेळ म्हणून उपलब्ध सामुग्री,कडधान्य चे विविध प्रकार,मुलांना आवडेल तस नित्य नव बनवतात. टाईम पास तर होतोच सोबत पौष्टिक आहार सुद्धा मिळत आहे.
हो घरी केलीली शेव आमच्या कडे पण सर्वांना खुप आवडते. आम्ही नुसती शेव, किंवा भडंग चिवड्या मध्ये टाकून व मटकीच्या भाजीत, वरणात वरुन घेत असतो.☺️🙏☺️ धन्यवाद.
Mast tai
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
Very nicely explain from starting to end ...Thanks for sharing..
धन्यवाद 🙏☺
Pratibha tai,khup chhaan recipe.
धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .
Mast taste recepi ahai 👍🏻😋😋 happy diwali
धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .
Mast👍
happy dipavali.
Khup chan aani sopi padhat ahe tumchi. Dhanyawaad
धन्यवाद 🙏 💥💥 धनत्रयोदशी, वसुबारस आणि दिवाळीच्या शुभेच्छा 💥💥
Kupe Chan 👏👏👏👌👍🤟
धन्यवाद☺🙏
Sundar tai
धन्यवाद 🙏
Tumhi kithe rahata
पुणे .धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .
Wa wa khupach chaan dev kalu,mi pan banven ,tumhi ya sathi vikatch packetch besan vaparla ki ,gharch besan aahe
घरचे घ्या किंवा विकतचे घेऊ शकता.
विडीयो आज पाहिला.जवळ जवळ रोज लागणार आवडता .घरोघरी,देशा भरात सगळी कडे मिळणारा, पदार्थ, म्हणाला हरकत नाही.
अशेच खा.पोहे ,चुरमुरे,चिवडा ,भेळीत कशात ही घाला,.चमचमीत भाजी करा.
तेल पाणी एकत्र फेटलेल्या मुळे शेव खुसखुशीत होतात.छान सुंदर बनवले.
आमचा कडे ही वस्तू कशी ही बनो
घरीच करायचा प्रयत्न असतो.नेहमी करत राहीलं तर सुधारणा येते.बस वेळ असावा.
हल्ली तर सर्व घरीच आहे.भरपूर वेळ म्हणून उपलब्ध सामुग्री,कडधान्य चे विविध प्रकार,मुलांना आवडेल तस नित्य नव बनवतात. टाईम पास तर होतोच सोबत पौष्टिक आहार सुद्धा मिळत आहे.
हो घरी केलीली शेव आमच्या कडे पण सर्वांना खुप आवडते. आम्ही नुसती शेव, किंवा भडंग चिवड्या मध्ये टाकून व मटकीच्या भाजीत, वरणात वरुन घेत असतो.☺️🙏☺️
धन्यवाद.
Khup chhan
धन्यवाद 💥💥 धनत्रयोदशी, वसुबारस आणि दिवाळीच्या शुभेच्छा 💥💥
Khup chan
Very very nice
Pith tode patal ka thevaych
Khus khuhit hote
Pani garam vaprl ki thand
Thanda
Very nice madam
धन्यवाद 🙏
तेल, पाणी गरम की गार घ्यावे
नार्मल पाणी.
Ty🙏
Khupch Chan
धन्यवाद ताई 🙏.