Pandav Kacheri | पांडव कचेरी | Salbardi | Vidarbha - MP Border | Amravati | RJ Dipak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार, आज बघा विदर्भ मध्य प्रदेश सीमा भागातील सालबर्डी या ऐतिहासिक नगरातील पांडव कचेरी किंवा गोंड राजांची कचेरी, ही वास्तु पुरणकाळातील शिव मंदिर असल्याचे बोलले जाते काय आहे इतिहास माहिती आणि दर्शनासाठी हा पुर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पण नवनवीन व्हिडीओ नेहमी पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
    सालबर्डी येथील इतर व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
    सालबर्डी महादेव गुफा..
    👇👇🙏👇👇
    • Salbardi Mahadev Gufa ...
    सालबर्डी बुद्ध लेणी..
    👇👇🙏👇👇
    • Salbardi Caves | सालबर...
    #pandavkacherisalbardi #salbardi #salbardiamravati #salbardimahadev

Комментарии • 4

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf Месяц назад +1

    आमच्या अमरावती मधील सालबर्डी ठिकाणाचे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले... खुप....खुप ...धन्यवाद 🙏🙏🙏....!!!!

  • @HituGT
    @HituGT Месяц назад +1

    🙏 अमरावती जिल्ह्यातील माहिती देण्यासाठी सालबर्डीचे धन्यवाद भाऊ हर हर महादेव ☘️🙏