माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सर्वप्रथम थिंक बँकेचे आभार. विनायक सर, तुम्ही अवंती मॅडमला विचारू शकता: "उपवासामुळे चरबी कमी होते किंवा वजन कमी होते का आणि दिवसा जास्त आणि रात्री कमी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?"
Bhashe la bajula theva. Aaikun kalat naie ka ki ticha Marathi bolnya cha sarav kami asel. Kay farak padtoy try tar krtiye na and information var focus karu na
संपूर्ण शिक्षण english medium मधून झाले असल्यामुळे बोलण्यात english शब्द ओघाने येणारच. त्यात काही वावगे नाही. हे सत्य accept केले पाहिजे आता. मराठी मध्ये मुलाखती / podcast बनत आहेत यासाठी आभार.. 😊

खूप छान पद्धतीने माहिती सांगितली.
धन्यवाद!!
खूप छान माहिती अवंती मॅडम
Good informatinon from gut health essues..
मी घरचे जेवण करून... चार महिन्यात 20 किलो वजन कमी केले
Kase kelat
Aho mag vajan vadhle kase hote? Baherche khaun?😂
Kase kele ho sanga
Kase kel Sir pls tumch diet sanga
Wow, congratulations 🎉👏🏻👏🏻
Very valuable information, thanks 🙏
Vinayak khup barik zhala mean well done ✅
Khup Chan mahiti aahe mam thanku so Mach ❤
Freezing is not ultra food processing technology, its only the difference of Freezing & storage conditions
Tea coffee instead milk ghetla tar chalel ka early morning??
खूप छान माहिती.
Very informative.very good video
मुलाखतकारांना भजी आवडते वाटतं 😅
Great 👍
khup mahatwapurn ani karnyasarkhya goshti sangitlya
great Mam 🙏
Is stevia healthy?
Avanti mam online consultation kartat ka
Please Dr ka phone number and madam kon se city me rahte hai,? please reply asap 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhajicha season???
इडली करताना पीठ नॅचरली न आंबवता सोडा घालून इडल्या केल्या जातात.ते चुकीचंच आहे. नाही का ?
add a fistful of poha for fermentation then you don't need to use soda.
उपवास बद्दल थोडी माहिती दिली असती तर चांगले वाटले असते
ब्लोटिंग होत आसेल तर काय करावे
मुलाखत चांगली पण अनावश्यक इंग्रजीचा अतिरेकी वापर !
2024 chalua ahe
संपूर्ण शिक्षण english medium मधून झाले असल्यामुळे बोलण्यात english शब्द ओघाने येणारच. त्यात काही वावगे नाही. हे सत्य accept केले पाहिजे आता.
अगदी बरोबर आहे
गुडघेदुखी असेल tar चालणे शक्य hot नाही तेव्हा kay karave
बदाम कसे खावेत..भिजवायचे गरज असते का
आंबा आणि दही एकत्र खाऊ नये असे म्हणतात
पाचलग भजी कमी खा......😂 जरा प्रमाण वाढलेलं दिसतंय 😂
वजन सारखं कमी जास्त होणं योग्य नाही.
Aap jo bata rahe ho mai vaise hi khati hu
भ्रष्ट भाषा.
मुलाखत चांगली पण अनावश्यक इंग्रजीचा अतिरेकी वापर!
जिल्हा परिषद शाळा क्रमांक???
जरा भाषेला बाजुला ठेवून त्यात ती काय सांगते काय करायच काय नाही करायच हे समजून घेणं गरेजचआपण भाषा भाषा करत बसलो आणि परप्रांतीय पुढे गेले
@@aakashpatharikar3565 मुंबईत जिल्हा परिषद नाही, परंतु शाळा बालमोहन विद्यामंदिर आहे.