IBS किंवा ग्रहणी पूर्णपणे बरे होण्यासाठी तुम्हाला मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. वैद्यकीय सल्ला आणि पचन संस्थेची योग्य काळजी घेणे अनिवार्य आहे.
डॉ साहेब धन्यवाद। आपण अतिशय योग्य मार्गदर्शन करत आहात । हे माझे मत आपले v d o ऐकून बनले। मला भरपूर पाणी पिऊन , दुपारी जेवणात व जेवण झाल्या वरती एक ग्लास ताक घेऊन ही घट्ट शूचास होते । मी रोज 4-30 ला उठतो ।2ग्लास गरम पाणी पीतो ।तर बिल्व चूर्ण घेऊन माझा आजार बरा होईल काय। उद्यापासून घेतो। मला बालासन करता यडत नाही मांन्हे गुढगे अशी आसने करू शकत नाहीत। कृपाया कळवावे ही विंनंती।
Hi sir mala 2 te 3 varsh zale loose motion of types slouch hote pn mi bilva falach churn ghetle pn kahi farak padat nahi pn mazya vajnavar kahihi parinam hot nahi upay sanga
सर माझं वय 32 आहे मला IBS चा त्रास खूप आहे दररोज 5 ते 6 वेळा टॉयलेट ला जाव लागत खालेल अजिबात पचत नाही वजन पण कमी झालेलं आहे काय करू अशा परिस्थितीत plz सर हेल्प करा
शुगर च्या गोळीमुळे जुलाब होऊ शकतात परंतु तुमचे एकूणच सर्व लक्षणे पाहिले असता तुम्हाला आयबीएस नावाचा आजार असावा असे वाटते. कारण दिवसातून तीन ते चार वेळेस तुम्हाला जुलाब होतात आणि ते पातळ असल्याचे मेन कारण तुम्हाला मानसिक त्रास आहे म्हणून हा आजार किंवा हे लक्षणे तुमच्या शरीरात उत्पन्न होतात
माझे वय 20 आहे मला दिवसातून एक तरि वेळा पातळ चिकट टॉयलेट/ चिकट टॉयलेट होते दिवसात मला निदान 2वेळा जावा लागते माझे वजन कमी होत नाही उलट वाढते. ..मी खूप hospital मध्ये गेलो सोनोग्राफी करतात आणि small intestine ला थोडी सुज आहे ते सांगतात आणि गोळ्या दे तात .. नंतर या म्हणतात endoscopy करायला मी आणखी endoscopy केली नाही करायला पाहिजे की नाही ते सांगा pz
लहान मुलांना जर पोट साफ होण्याचा त्रास असेल तर त्यासाठी औषधे शोधण्याऐवजी लहान मुलांचा दिवसभराचा आहार व्यवस्थित कसा जाईल याकडे लक्ष द्या त्यांच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा दिवसभरामध्ये फायबर युक्त फळे आणि भाजीपाला त्यांना खायला द्या दिवसभराच्या जेवणात तूप थोड्याफार प्रमाणात असायला पाहिजे रात्रीची झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे
Hi sir माझे आईचे वय 72 73 आहे व आईला टॉयलेटला होत नाही चार चार दिवस टॉयलेट तुंबून राहते व इनिमा द्यावा लागतो त्यासाठी नैसर्गिक रित्या शौचास होण्यासाठी काय उपाय करावा
डॉ. मला psytriactic dr. नी livosupriod दोन वेळेस घेण्यास सांगितली पण फरक पडत नाही जेवण झाल्यानंतर लगेच कळ मारून येते व आपण सांगितलेली सर्व लक्षणे आहेत कृपया आपला फोन v पत्ता दयावा व बिल्वाडी चूर्ण कोणत्या कं प नी चे घ्यावे ते सुचवा.
Book Online Consultation with Dr. Rupesh Amale with this link durvaayurveda.in/book-consultation/ Or contact on 9137258338 Bilwadi Tablet Company Name : Arya Vaidya Pharmacy Vaidyaratnam
Sir माझ्या आईला रोज सकाळी पातळ संडास होते आणि हे फक्त सकाळीच होते परत दिवसभर होत नाही आणि संडास पण व्यवस्तीत होते फक्त घट्ट संडास होत नाही . असे कशामुळे होत असेल
@Rasika More बिलवा फळाचे चूर्ण अथवा गोळी घ्यावी त्याने फायदा होईल. दररोज एक ग्लास ताक घेतल्याने देखील फायदा होईल. आवडत असेल तर मसाल्याचे पदार्थ खाऊ नका आव पडणे कमी करण्यासाठी एक चिमूट जिरा घेऊन उकळा आणि पाणी प्या
सर नमस्कार माझे वडील 75 वर्षाचे आहेत. माझ्या वडिलांना डायबिटीज आहे. त्यांना संडासला कंट्रोल होत नाही. डायबिटीज मुळे संडासच्या जागेवर चा कंट्रोल सुटू शकते का?
IBS किंवा ग्रहणी पूर्णपणे बरे होण्यासाठी तुम्हाला मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. वैद्यकीय सल्ला आणि पचन संस्थेची योग्य काळजी घेणे अनिवार्य आहे.
Happy Dassera
सर मलाही हाच प्रॉब्लेम आहे
Has problem Malachi
Hearts problem Malachi High
sir फार जुना आजार असेल तर बारा होतो का मला संग्रहाणी आणी GERD दोनी आहे त्रास खूप आहे
सर तुम्ही माहिती माझ्यासाठी उपयुक्त ठरले आहे thank you
आमले सर आपण दिलेल्या उपयुक्त माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद
सर नमस्कार .खूप चांगली माहिती ,सर्वांसाठी उपयुक्त🙏🏻
धन्यवाद डॉक्टर साहेब
अतिशय उपयुक्त माहिती दिली होती
👌👌👍👍🌹🌹
खूप खूप धन्यवाद 🙏
छान मार्गदर्शन केले आहे...नमो नमः नमस्कार
सर आपण अतिशय सोप्या पद्धतीने दिलेली माहिती व सल्ला दिलात याबद्दल आपणास धन्यवाद.
Khup chan mahiti dili tyabadhal aabhar.
फार फार धन्यवाद 🙏
खूप छान सर
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही धन्यवाद🙏
Sir Khup Chan Explain kelat aapn 🙏🙏
खुपच छान माहिती आणि सोपी पद्धतीने
खुपच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
खूप.छान.सर.धन्यवाद
खुपच छान माहिती सर
Thank u
खुप छान माहिती दिली
Khup chan she sir Maza mummy che tumchya medicine Kami zhal
डॉक्टर आमले सरांशी माझं बोलणं झालेलं आहे हा व्हिडिओ मला अत्यंत चांगला वाटला
Mg kay bole sir aapan ghevu shakata ka😢
खूप खूप छान छान माहिती
अप्रतीम माहीती सर
Thank u doctor 🙏
छान आहे माहिती
छान माहिती
Thank you
खूप छान माहिती दिली आहे.
रोज कडक शैचास होते. तसेच शरीरात उष्णता निर्माण होते यावर उपाय आहे काय ?
Good Advice.
धन्यवाद सर नमस्कार
Thank you so much.
Good information
Dr tumhi kuthe practis karata pl?
Navi Mumbai mde kute clinic ahe.. plz reply
Yoga therapy suddha try keli aahe mi
धन्यवाद
सर मला constipation चा त्रास आहे piles आणि fissure operate झालं
Mala hi same problem ahe 2 mahinypasun bilwadi churna me gheu shkto ka?
डॉ साहेब धन्यवाद। आपण अतिशय योग्य मार्गदर्शन करत आहात । हे माझे मत आपले v d o ऐकून बनले।
मला भरपूर पाणी पिऊन , दुपारी जेवणात व जेवण झाल्या वरती एक ग्लास ताक घेऊन ही घट्ट शूचास होते । मी रोज 4-30 ला उठतो ।2ग्लास गरम पाणी पीतो ।तर बिल्व चूर्ण घेऊन माझा आजार बरा होईल काय। उद्यापासून घेतो। मला बालासन करता यडत नाही मांन्हे गुढगे अशी आसने करू शकत नाहीत। कृपाया कळवावे ही विंनंती।
थैक्स
धन्यवाद
Hi sir mala 2 te 3 varsh zale loose motion of types slouch hote pn mi bilva falach churn ghetle pn kahi farak padat nahi pn mazya vajnavar kahihi parinam hot nahi upay sanga
Sir mazya mulila sarkh cougfh khokla hoto 4divasane shwas gyayla trass dam lagto mhanje अस्थमा na sir plz sanga sir yavr upay
Bilbh phalache churn kothe available hoil
सर माझं वय 32 आहे मला IBS चा त्रास खूप आहे दररोज 5 ते 6 वेळा टॉयलेट ला जाव लागत खालेल अजिबात पचत नाही वजन पण कमी झालेलं आहे काय करू अशा परिस्थितीत plz सर हेल्प करा
@nivruttikarvar1423
आपण मला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ call व्दारे आपल्या सर्व शंकांचे समाधान केले आहे. आणि योग्य तो औषध उपचार सुचवला आहे.
माझं पण वय 32 आहे सेम प्रॉब्लेम आहे वजन 8 किलो ने कमी झालं आहे उपाय सुचवावा 🙏
@@DrRupeshAmaleAyurveda सर हाच प्रॉब्लेम माझ्या मिस्टरांना पण आहे
Sir mala 2,3 vela toiletla jave lagate pot rikame houn bhag bhag hote gas hotat pot dukhate divasbhar
Pla give link
Doctor mala khup gas hote anxiety depression stress sleeplessness ghabrahat hote kay karu
नमस्कार सर मला ही असच त्रास् होत आहे. कुठे जायच्या आधी भीती वाटते. हे केल्या ने त्रास पूर्ण बरा होइल् का
Bilb churna konta use kraycha
डॉक्टर साहेब बिल्व फळाचा चुर्ण घेण्यासाठी लिंक पाठवा.
Sir bilva phala che churna kontya company che ghyawe
Vaidyaratnam
ताका मध्ये मीठ टाकावे का
❤
Shugrchya golimule julab hotat ka mla nonvheg khalla ki julab hotat divsatun 3 te 4 vela aani patal hotat julab yavr kahi upay asel tr sanga mla mazi tabbeta khup barik zali aahe
शुगर च्या गोळीमुळे जुलाब होऊ शकतात परंतु तुमचे एकूणच सर्व लक्षणे पाहिले असता तुम्हाला आयबीएस नावाचा आजार असावा असे वाटते.
कारण दिवसातून तीन ते चार वेळेस तुम्हाला जुलाब होतात आणि ते पातळ असल्याचे मेन कारण तुम्हाला मानसिक त्रास आहे म्हणून हा आजार किंवा हे लक्षणे तुमच्या शरीरात उत्पन्न होतात
मला ही समस्या खुप दिवसा आहे सर मला उपाय सांगितले ते बरे वाटले पण कोनता तरी एक सांग फोन नंबर पाठवा सर अभिनंदन ❤
👍🏻👍🏻
Sir bel phal in marathi it's okay na
Yes
Me ph kru shkte ka Tumala DC sir
Dr. Rupesh Amale
Durva Ayurveda Clinic
9773755572
सर मला 2 वर्ष हा त्रास होत आहे आणि वजन पण खूप वाढतंय पटापट प्लीज काही उपाय सांगा
🙏🙏🙏
Bel falch churn kse.घ्यावे
आभार डॉक्टर खुबच उपयोगी माहीती दिली,बीलवचुणॅ कसा बरोबर घ्यावेत, पाणी की मध,प्रमाण सांगा,🎉🎉
6years cha mulga ahe tyala chalel ka belache fruit
Yes Offcourse Bel fruit or Bilwadi Gulika can be taken by 6 yr old Child
बिल्व फळ ची चुर्ण मेडिकल वर मिळेल का सर
जुलब होता कुठे गेलेव बाीसलरी च्या पाणी पिलतर पतळ जुलाब होता सर काही उपाय सागा
माझे वय 20 आहे मला दिवसातून एक तरि वेळा पातळ चिकट टॉयलेट/ चिकट टॉयलेट होते दिवसात मला निदान 2वेळा जावा लागते माझे वजन कमी होत नाही उलट वाढते. ..मी खूप hospital मध्ये गेलो सोनोग्राफी करतात आणि small intestine ला थोडी सुज आहे ते सांगतात आणि गोळ्या दे तात .. नंतर या म्हणतात endoscopy करायला मी आणखी endoscopy केली नाही करायला पाहिजे की नाही ते सांगा pz
एन्डोस्कोपी करून घ्या त्याने तुमच्या शरीरातील अल्सर ची पॅथॉलॉजी आहे की नाही हे कळेल
लहान मुलांना दिले तर चालेल का
Dr. यांची कारणे काय आहे ते सांगा. plaze
सरजी मला खाल्लेले अन्न पचत नाही संडास मध्ये चिकटपणा येतो आणि मल फसलेला असतो मला खूप अशक्तपणा आला वजन कमी झाले कृपया उपाय
Sir maji mulgi 1,5 varshaci aahe Tila shee karayla khup tras hoto ti khup radte kahi upay sanga plzzz
लहान मुलांना जर पोट साफ होण्याचा त्रास असेल तर त्यासाठी औषधे शोधण्याऐवजी लहान मुलांचा दिवसभराचा आहार व्यवस्थित कसा जाईल याकडे लक्ष द्या त्यांच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा दिवसभरामध्ये फायबर युक्त फळे आणि भाजीपाला त्यांना खायला द्या दिवसभराच्या जेवणात तूप थोड्याफार प्रमाणात असायला पाहिजे रात्रीची झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे
पोट दुखणं संडास होत आहे
प्लीज मला उपाय सांगा
मला थीरघ फळांचे चुर्ण मला पाठवा
Thanks sir
Please give me churn sir
Hi sir माझे आईचे वय 72 73 आहे व आईला टॉयलेटला होत नाही चार चार दिवस टॉयलेट तुंबून राहते व इनिमा द्यावा लागतो त्यासाठी नैसर्गिक रित्या शौचास होण्यासाठी काय उपाय करावा
Ibs mhanjech colitis ka?
IBS म्हणजे केवळ शौचाची प्रवृत्ती जास्त वेळा होते. colitis म्हणजे आतड्याला सूज असणे.
@@DrRupeshAmaleAyurvedasir mala khup gas hote please tell me treatment aani loosmotion hote
hello Dr. maza mulaga 4 varsh cha ahe tyala sardi khokla cough sarkha hoto kahitri upay sanga
ruclips.net/video/aLV4RW6oOic/видео.html
हा व्हिडिओ पाहा
Great doctor
At what age stomach cancer happens in human?
Cancer can occur at any age. It is not age specific. It is totally individual specific.
सर मला कधी कधी घट तर कधी पातळ संडास होते. प्रवास टाळतो काय करावे.
Bilwadi churna ghya
बिल्व फळ चूर्ण कसे घ्यायचे इथे डोंबिवलीत घेतले तरी चालेल ना
डॉ. मला psytriactic dr. नी livosupriod दोन वेळेस घेण्यास सांगितली पण फरक पडत नाही जेवण झाल्यानंतर लगेच कळ मारून येते व आपण सांगितलेली सर्व लक्षणे आहेत कृपया आपला फोन v पत्ता दयावा व बिल्वाडी चूर्ण कोणत्या कं प नी चे घ्यावे ते सुचवा.
Book Online Consultation with Dr. Rupesh Amale with this link
durvaayurveda.in/book-consultation/
Or contact on 9137258338
Bilwadi Tablet
Company Name : Arya Vaidya Pharmacy
Vaidyaratnam
डॉक्टर, बिल्व चूर्ण सुरू केलंय, फरक आहे, पण कधी कधी जेवल्यावर काही वेळाने पोटात मुरड करून दुखते व हात पाय पण दुखू लागतात, काय करावे
Link not available for the tablets
सर गोळया औषधाने पण असा त्रास होतो त्यावर तुम्ही सांगितला तो ऊपाय केला तर चालेल का❓
Nakki chalek
Sir माझ्या आईला रोज सकाळी पातळ संडास होते आणि हे फक्त सकाळीच होते परत दिवसभर होत नाही आणि संडास पण व्यवस्तीत होते फक्त घट्ट संडास होत नाही .
असे कशामुळे होत असेल
@savitadesai1143
तुमच्या आईला मानसिक त्रास असू शकतो.
Hello Doctor
Me swara mala hach aahat aahe mala tumhala contact karaycha aahe pls
@स्वरा Durva Ayurveda Clinic
9137258338
सर नमस्कार, सर मला एक महिना झाल रात्री आणि सकाळी जेवण केलं की पातळ जुलाब होतात. शौचाहून आल्यास त्या जागी बराच वेळ आग पडते.
@kishornarsinge922
आपल्याला शोच पातळ होते कारण IBS आहे. आणि वारंवार शौच करून गुदाच्या ठिकाणी चिर गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जळजळ होत आहे.
Mala numeber pahije
पोटात गोळा येण वायु धरणे. संडास साफ न होणे. मुळव्याध पित्त अशा आजारावर औषधे सांगणे.
थोड काही खाले की zyati भरत येते असे होत ....काय करावं
मानसीक ताण-यांच्याशी खुप संबंध असतो!
७-८ दिवसांपासून वडिलांना लूज मोशन होत आहे आणि पोट पण दुखत आहे, तर काय उपाय करावा. कृपया कळवा
@meDigitalMarathi
बेंबी मध्ये आल्याचा रस टाकून ठेवू शकता त्याच्यानंतर जुलाब थांबून जातो.
Tablet Bilwadi Gulika
१ दुपारी आणि रात्री जेवण नंतर
डॉक्टर, बिल्व चूर्ण कुठल्या कंपनीचे व किती मात्रा घ्यावी
@anilkambli1838
Vaidyratnam
3 gm ratri zoptana
बिल्व फळच चूर्ण कसे घ्याचे
Bilwadi churn kuths bhetel
सर मी या वेळी जाते आहे
चूर्ण कशाबरोबर घ्यावे
@gulabjunnarkar5839
बिल्व चूर्ण ताक सोबत घ्यावे.
में एक बार जाता हूँ मल पतला आता है बंधा हुआ नही क्या बिमारी है क्या इलाज है
Bel fhalach churn have aahe
बिलवा फलाच्या चूर्ण ऐवजी टॅबलेट जास्त प्रभावी काम करते त्याची लिंक दिली आहे
imojo.in/TiOP1W
बिल्व फळं म्हणजे dr बेल फळं ना
Ho bilv phal means bel phal
आव पडत असेल तर घरगुती उपाय सांगा
@Rasika More
बिलवा फळाचे चूर्ण अथवा गोळी घ्यावी त्याने फायदा होईल.
दररोज एक ग्लास ताक घेतल्याने देखील फायदा होईल.
आवडत असेल तर मसाल्याचे पदार्थ खाऊ नका
आव पडणे कमी करण्यासाठी एक चिमूट जिरा घेऊन उकळा आणि पाणी प्या
Bilv churn kashamadhe ghyayche sir,
@jayshrei
Bilwa churna takatun ghya
सर नमस्कार माझे वडील 75 वर्षाचे आहेत. माझ्या वडिलांना डायबिटीज आहे. त्यांना संडासला कंट्रोल होत नाही. डायबिटीज मुळे संडासच्या जागेवर चा कंट्रोल सुटू शकते का?