कधी कडक कधी पातळ शौच काय कारण असेल? Irritable Bowel Syndrome (IBS) By Dr. Rupesh Amale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 42

  • @DrRupeshAmaleAyurveda
    @DrRupeshAmaleAyurveda  3 года назад +4

    आपल्या शौचाचे निरीक्षण करणे देखील महत्वाचे आहे बऱ्याच आजाराचे आणि आपल्या पचन संबंधीचे निदान त्यातच लपलेले असते.

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 года назад +3

    धन्यवाद डॉक्टर साहेब
    अतिशय उपयुक्त माहिती दिली होती.
    👌👌👍👍💐💐

  • @nareshchavan923
    @nareshchavan923 2 года назад

    खुप छान माहिती सर धन्यवाद सर

  • @malharishirtode2115
    @malharishirtode2115 3 года назад +2

    Nice information👌

  • @padmajayernalkar8107
    @padmajayernalkar8107 Год назад

    Upayukt mahiti

  • @nileshnikam3759
    @nileshnikam3759 Год назад

    खुप छान

  • @narayannarayan5616
    @narayannarayan5616 3 года назад

    डाक्टर साहेब ‌विडीओ‌ माहीती छान‌आहे

  • @ganeshshinde605
    @ganeshshinde605 2 года назад

    सर खुपच छान 👍👌🙏🙏

  • @rock250882
    @rock250882 3 года назад +1

    Pl.share video for ibs remedy

  • @abhishekgore8848
    @abhishekgore8848 3 года назад +1

    Please make video on how to start daily routine

  • @deepakjadhv516
    @deepakjadhv516 Год назад

    Beautiful

  • @yogeshthakare4586
    @yogeshthakare4586 2 года назад +1

    सर कृपया IBS उपाय बद्दल माहिती द्या

  • @SIDDHESHWARPHAD-de4ig
    @SIDDHESHWARPHAD-de4ig 3 года назад

    👍👍 khup chan sir 🙏🙏

  • @siddheshmohod648
    @siddheshmohod648 3 года назад

    छान sir 👍

  • @sunitakhapare5914
    @sunitakhapare5914 Год назад

    डॉ नमस्कार तुम्ही जे लक्षणे आहेत ती सर्व लक्षणे मला आहे काय करावे मला 2018 पासुन त्रास होत आहे

  • @3d_animetion
    @3d_animetion 2 года назад

    छान माहीत आहे, कृ प या उपाय सांगा.

    • @ramrathod4172
      @ramrathod4172 Год назад

      सर तुम्ही जे माहिती दिली आहे , तो मला त्रास आहे , याच्या वर उपाय सांगा

  • @nileshnikam3759
    @nileshnikam3759 Год назад

    Doctor mala दिवसातून 2ते3वेळा toiltet la jave lagate जेवणानंतर सकाळी एकदा उठल्यावर त्यांनतर नाष्टा केला की आणि नंतर जेवणानंतर संध्याकाळी नाही लागत जायला. पण पोटात कधी कधी आवाज येतो

  • @shirtejpawashe9966
    @shirtejpawashe9966 2 года назад

    Jevn jhalki toilet la hoty ani divsatun 3te 4 Vella jav lagty ya sati upay Kay ahye sr jhale 2 vrsh as hoty plz sir upay Kay sanga plz..

  • @ravichavan3584
    @ravichavan3584 7 месяцев назад

    सर मला पातळ व घट मलवुती होते उपाय सागां

  • @sunitakhapare5914
    @sunitakhapare5914 Год назад

    सर उपचार काय

  • @vaishnavirithe3957
    @vaishnavirithe3957 Год назад

    सर शौचास चिकन माती सारखी घट्ट होते काय करावे. आणि पोट साफ होत नाही.

  • @maheshchougule9338
    @maheshchougule9338 Год назад +1

    उपाय काय sangha

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  Год назад +1

      @Mahesh Chougule
      आयबीएस चा त्रास बरा होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही उपचार करणे गरजेचे असते. शारीरिक उपचारांमध्ये पचनशक्ती चांगली होणे महत्त्वाचे असते तर मानसिक उपचारांमध्ये मानसिक लेवल ला जस्ट होतो तो कमी होणे महत्त्वाचे असते.

  • @prataplade1261
    @prataplade1261 Год назад

    सर उपाय सांगा

  • @manojjadhav7679
    @manojjadhav7679 Год назад

    उपचार सांगा

  • @rock250882
    @rock250882 3 года назад

    Pl.make video on remedy for IBS

  • @Jaan461
    @Jaan461 3 года назад

    👍👍👍👍👍🙏

  • @milindjadhav5279
    @milindjadhav5279 3 года назад

    चांगली माहिती आहे. पत्ता द्या.

  • @pravinghadge4295
    @pravinghadge4295 Год назад

    उपाय सांगा

  • @narayannarayan5616
    @narayannarayan5616 3 года назад

    मला‌ लक्षने आहेत माग् ‌सागा

    • @narayannarayan5616
      @narayannarayan5616 3 года назад

      फ़ोन दिलातरचागले‌ होईल

  • @sunitakhapare5914
    @sunitakhapare5914 Год назад

    सर तुमचा क्लिनिक चा नंबर द्या

  • @ReshmaShaikh-r6j
    @ReshmaShaikh-r6j 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏