आपण खूपच सोप्या पद्धतीने माहीत सांगितली.त्यात असे दोन प्रकार असतात याबद्दल मी अन भिज्ञ होतो.पण आता उलगडा झाला. पण पोट असे अचानक का बिघडते याचा पण खुलासा केला असता तर बरे झाले असते. माहिती अत्यंत उपयुक्त आहे.
खूप छान माहिती दिलीस सर मला बिलकुल एकदम मस्त फरक पडला खूप परेशान होतो मी तुमचं मार्गदर्शन घेतल्यापासून मला इतका आराम भेटला की काय सांगू तुम्हाला थँक्यू सो मच सर
जिरे पाणी हा उपाय मी केला मला डॉक्टर कडे जायची गरज पडलीच नाही. Thank you so much for detail information. मला नक्की समजले की loose motion che कारण काय होते आणि त्यानुसार मी जिरे पाणी चा उपाय केला. खरोखर फरक पडला. डॉ साहेबांचे खूप खूप आभार.
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
खुपच छान मार्गदर्शन केले आहे. आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼. मला गेल्या 6 महिन्यांपासून अतिसाराचा सारखा त्रास सुरू आहे राहून राहून एक 20 ते 25 दिवसांनी हा त्रास होतो. छाती पासून खाली आणि बेंबीच्या वरती दुखते. डाॅक्टरांनी तपासले आणि औषधे ही दिली. सोनोग्राफी सुद्धा केली. रिपोर्ट नाॅरमल आला. तरीही राहून राहून हा त्रास का होत आहे काही कळायला मार्ग नाही. फास्ट फूड सुद्धा मी खात नाही. खुप कधीतरी पर्याय नसेल तेव्हाच. कृपया मार्गदर्शन करावे.
सर मी गेले ६/८महीने झाले जुलाब आजार नी त्रस्त आहे. त्या मुळे फिशर चा त्रास पण सुरू झाला आहे. फक्त मुग़डाळवरण, खिचडी मुगाची खात आहे. पण ते मुळे खुप प्रमाणात तोंड घसा आलें आहे मला प्रचंड प्रमाणात अशक्त पणा आलेलं आहे
डॉक्टर साहेब तीन वर्षांपूर्वी माझं मुळव्याधाचे ऑपरेशन झालं त्यावेळेस माझी मल ही खूप कठीण कडक बाहेर यायची व त्यामुळे सर्व मल यायच्या जागी जखम व्हायचे परंतु ऑपरेशन केल्यापासून तीन वर्षे झाले जुलाब काय थांबत नाही पचनक्रिया बिघडली आहे
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
आपण खूपच सोप्या पद्धतीने माहीत सांगितली.त्यात असे दोन प्रकार असतात याबद्दल मी अन भिज्ञ होतो.पण आता उलगडा झाला.
पण पोट असे अचानक का बिघडते याचा पण खुलासा केला असता तर बरे झाले असते.
माहिती अत्यंत उपयुक्त आहे.
थँक्स डॉक्टर थँक्यू व्हेरी मच
खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितली तुम्ही.
खूप टेन्शन आलं होतं दूर झालं
इतकं detail कोणीही सांगत नाही. Thank you 👍
खूप छान माहिती सांगितली डॉक्टर.
खूप छान माहिती दिलीस सर मला बिलकुल एकदम मस्त फरक पडला खूप परेशान होतो मी तुमचं मार्गदर्शन घेतल्यापासून मला इतका आराम भेटला की काय सांगू तुम्हाला थँक्यू सो मच सर
सर आपली माहिती सैदव हितकारी आसते 🙏🙏
सुंदर माहिती करुन बघायला हरकत नाही .
खूपच छान प्रकारे समजावून सांगितले
खुपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
सर तुम्ही ग्रेटच आहात.
जिरे पाणी हा उपाय मी केला मला डॉक्टर कडे जायची गरज पडलीच नाही. Thank you so much for detail information. मला नक्की समजले की loose motion che कारण काय होते आणि त्यानुसार मी जिरे पाणी चा उपाय केला. खरोखर फरक पडला. डॉ साहेबांचे खूप खूप आभार.
खरे आहे हे मी पण हा प्रयोग केला..
खूप छान व्हिडिओ माहिती सांगितली धन्यवाद
खूप चांगले उपाय आहेत
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
धन्यवाद डॉ खूप छान आहे विडीओ 👌
खूप उपयोगी माहिती दिली व्हिडिओ मधे....👍👍
खूप छान माहिती दिली सर .धन्यवाद
khup chan upay sangitla sir. mazya mulache lagech julab thamble. thank you so much 🙏
👍
छान माहिती दिली डॉक्टर साहेब धन्यवाद
खुपचं छान माहिती दिली आहे दादा
Thank you sir for your valuable information 🙏🏻
डॉक्टर खूप छान माहिती सांगितली.... धन्यवाद 🙏🙏
खुपच सुंदर माहीती दिली
Sar Khoob Chhan mahiti sangati dhanyvad
Khup bhari mahiti dili sir thanks
अचुक माहिती सांगितली सर.....🙏
Khup Chan mahiti Thanks
खुप छान वीडियो, प्रश्नांची उत्तरे मिळाली🙏🙏
Upyukt mahiti
Khup chan mahiti dilit apan dr
खूप छान व्हिडिओ आहे thanks sir
धन्यवाद दादा
Thanks for your help 👍
Khup Sundar mahiti dili
खूप छान उपाय आहे असेच
Thanks sir.
उपाशी पोटी लस्सी पिल्याने ,जुलाब होत आहेत. अपचन व करपट ढेकर...
Tumhi dambrle ahat ka?😶
Dr ,kup chan mahiti 👍👍
Khup chan mahiti !
Thank you Doctor
Dr.saheb
Thanks.🙏
Perfect information... thank you Dr.
खूप छान माहिती
फार छान आहे माहिती
छान माहिती
Khup Chan sir..dhanyavad
Kharach khup chan information bhetali 👌
Sir fissure var upay 1 video kara
उपयुक्त माहिती मिळाली ,धन्यवाद सर.
उपयोग झाला आहे
Thank u khup useful information dilit Dr.Sir
Really effective
😊😊👌👌👌खूप छान माहिती दिली
खुप छान डॉक्टर
खुपच छान मार्गदर्शन केले आहे. आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼. मला गेल्या 6 महिन्यांपासून अतिसाराचा सारखा त्रास सुरू आहे राहून राहून एक 20 ते 25 दिवसांनी हा त्रास होतो. छाती पासून खाली आणि बेंबीच्या वरती दुखते. डाॅक्टरांनी तपासले आणि औषधे ही दिली. सोनोग्राफी सुद्धा केली. रिपोर्ट नाॅरमल आला. तरीही राहून राहून हा त्रास का होत आहे काही कळायला मार्ग नाही. फास्ट फूड सुद्धा मी खात नाही. खुप कधीतरी पर्याय नसेल तेव्हाच. कृपया मार्गदर्शन करावे.
Methiche dane ghya ek chamcha
DR साहेब जिर्याच पाणी ने पिल्याने मला खूप फरक पडला .. धन्यवाद
Tumhi bari honyasathi ghetale hote ka jiryache pani,pl reply
Ho@@sunit-w2d
Kase banvle jira pani
Khopcha mast ahe👍👌👌
Very important information
Nice information sir
Doctor Julab aani pittachya omitting mule jewan ajibbat jaat naahi,ter juce ghewun aushad घेऊ shakto ka please inform
Thanks dr
It's effective
डॉ. तुमचा विडीओ आवडला
Very useful information
Thank you sir
खुपच छान
Thank u so much
Khup chan
Waa khup sunder Sir.
Bhari
Love you sir ❤️😘
Ya good video tqu
Mahiti khup chan . Oopay pan gunkari aastat .fakt pictures takene garage che aahet ka baghwat nahhi
थैक्स
Khup Chan Dr
Khup Chan information
No 1 sir
Thank you very much sir ......🙏
Khup chan
Thanks dr.🙏🏻👍
Malabsorption cha video banava sir
Best
Great Dr
Thanks 😘
Nice 👍
Chan
Very good
छान 👏✊👍आहे
Sir balala atisar aahe
Thanks sir
अतिशय सुंदर माहिती दिली सर
Julabache kaymchurn getle aasta aajila khup julab hote hote tar upya kay krayce pl sanga lata hanchatr
Ho sir chip chan
सुपर
Nice information sir 🙏🙏
Congratulations
. खूप छान माहिती दिली सर. माझ्या लहान मुलांना असा प्रॉब्लेम होतो तेव्हा मी हा उपाय करते आणि त्याला खूप आराम पडतो🙂
Very nice sir 👌
Sir limbu pani piu shakto aani limbu tea madhun gheu shakto kahich pachat NY Mg poha khau shakto
सर मला गेली पाच वर्षे पोट दुखून संडास येते, जेवण केलेलं अन्न मला पचत नाही, यावर काही उपाय आहे का...
Sangrahani zalay ka Tula ??
Mala kahich jhale nahi, fakt ha problem ahe
खूप छान माहिती संगीतलीत सर
Ayurvedic doctor visits dya
रोज सकाळी चण्याची पावडर करून 2चमचे पाण्यात टाकून 2ते 3 थेंब मध टाकून हलवून प्यावे
1 n sir
Thanku you very much doctor