Yek Number Day 1 Box Office Report

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • INSTA ID - / chawan_varad008_
    Yek Number Movie Review By Varad Vijay Chawan
    • Yek Number Movie Revie...
    TRAILER LINK
    • Yek Number | Official ...
    #yeknumber #yeknumbermoviereview #eknumbertrailer #eknumbermarathimovie #marathi #marathifilm #marathimovie #marathicinema #yeknumberboxoffice

Комментарии • 50

  • @शिवतीर्थ-ट8ट
    @शिवतीर्थ-ट8ट 2 дня назад +10

    सगळ्यांनी हा सिनेमा बघून नंतर कमेंट करा❤

  • @Theashishwritings
    @Theashishwritings 2 дня назад +7

    आदरपूर्वक आणि मनाच्या कोपर्‍या हळव्या टोका पासून दादा तुम्ही प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्यासाठी आवाहन करत आहात, हृदया पासून धन्यवाद. मी माझ्या मित्र परिवार यांच्या सोबत पहिला शो काल पाहून आलो, चित्रपट उत्तम आहे. नवा प्रमाणे येक नंबर आहे.
    श्री. वरद दादा तुमचे आभार.

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 дня назад +11

    आज पासून लोक बघतील चित्रपट, खूप छान आहे

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 2 дня назад +7

    बघितला आहे चांगला आहे चित्रपट ❤

  • @Indian1234P
    @Indian1234P 6 часов назад +1

    # कटुसत्य :-
    दादा... यासाठी चांगल्या काॅलेटी चे पिच्चर बनवणं आवश्यक आहे..
    मराठी अस्मिता च्या नावाखाली आपण अजूनही :- दुःख, गरीबी, साधेपणा , संस्कार या गोष्टीत अडकले आहोत...
    • रोमॅन्स दाखवला की लोकं मराठी अस्मितेचा ढोल पिटून ट्रोल करतात...
    • आणि दरिद्रीपणा आणि संस्कार दाखवले
    की बघण्यासारखं काही नसतंच😢

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 2 дня назад +3

    गुरुवार शुक्रवार कामाचे दिवस, शनिवारी दसरा आहे. त्यामुळे खुप लोक आपल्या गावी जातात किंवा सणामुळे लोक बाहेर पडणार नाहीत...रविवार नंतर लोक नक्की गर्दी करणार..👍🏻

  • @sagarkarne3158
    @sagarkarne3158 2 дня назад +5

    यामुळे साऊथ इंडस्ट्री पुढे आहे.. मराठी माणसं काही होणार नाही

  • @शिवतीर्थ-ट8ट
    @शिवतीर्थ-ट8ट 2 дня назад +5

    सिनेमा एक नंबर आहे

  • @pandharinathmandal525
    @pandharinathmandal525 2 дня назад +2

    मी पुण्यात मूव्ही बघायला गेलो सातच्या शो ला तर कॅन्सल झाला शो कारण दोघच होतो म्हणून मग कोथरूड ला 10:15 चा शो पाहिला, खूप मस्त मूव्ही आहे प्रत्येक मराठी माणसाने बघावा असा मूव्ही आहे. राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र बद्दलचे विचार पण कळतील.❤

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 2 дня назад +5

    मी पाहून आलो खूप छान मराठी मूव्ही आहे आणि आजपासून मी मराठीच सिनेमा चित्रपटगृहात बघणार आहे❤

  • @हिंदूराष्ट्र-स2य

    सर्वांनी चित्रपट पाहा खुप छान आहे.

  • @kashivishveshvaraynamaha
    @kashivishveshvaraynamaha 2 дня назад +1

    काल साडेसहा च्या शो ला आम्ही तीन मित्र आणि अजून ५-६ लोक च होती अख्ख्या थेटरात.

  • @हिंदूराष्ट्र-स2य

    मराठी माणसाला काय झालं आहे ते समजत नाहीये

  • @bjppigeonloft6140
    @bjppigeonloft6140 День назад

    मित्रा मी जाणार मूवी बगायला रविवारी मूवी चांगली आहे असे खूप जण पण सांगत आहेत

  • @nishantcheulkar6629
    @nishantcheulkar6629 2 дня назад +1

    चित्रपट छान आहे ❤ पण रिलीज ची तारीख बहुदा चुकली असावी अस मला वाटतं..

  • @deccankothrud5731
    @deccankothrud5731 День назад

    NMN2 aani DV2 chya Box office success mule prekshakanna ek fatigue aala aahe. Eka mahinyat 4 HIT cineme marathi prekshak nahi baghat, Mala vaatta chukichi release dates cha Yek Number and Phulwanti la fatka basla

  • @poohcute1499
    @poohcute1499 2 дня назад

    Marathi public asach ahe dada. Aplyach lokanna vicharat nahi public. Jigra and Vicky Vidya wala picture baghayla jatil. Vicharla tar mhantaat grand level var kahi banvat nahi, music, cinematography, story changli naste. Ata sagla movie madhye changlay tar loka rajkaran gheun baslet. Agenda, propaganda kahi nahiye movie madhye pan aplich loka evdha bhedbhaav kartaat. Ek tar ekach dokyat gheun bastaat. Talyatle beduk ahot amhi sudharnar nahi! 🤷‍♀️

  • @namdevjadhav2439
    @namdevjadhav2439 2 дня назад

    शनिवार रविवार बघा कसा full होतो

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 2 дня назад

    मी बागितला खूप सुंदर आहे पिचर ❤

  • @travel_the_world_09_17
    @travel_the_world_09_17 2 дня назад

    अरे भाऊ मराठी इंडस्ट्रीमध्ये कधी तू असला मूव्ही बघितला का कधी आधी बघ आणि नंतर ठरवलं 💯
    हर हर महादेव 🔱

    • @varadvijaychavan
      @varadvijaychavan  2 дня назад

      Yek Number Movie Review By Varad Vijay Chawan
      ruclips.net/video/GIZ00dHUs_g/видео.html

  • @sayashd1728
    @sayashd1728 2 дня назад

    Ya movie sathi paise deun movie baghavi ashi story nakich nahi ahe, kashala Raj saheb che naav gheta film hit honya karita normal Love story ahe

  • @KondibaSathe
    @KondibaSathe 2 дня назад

    Mast aahe 1no

  • @user-bhushan23asawale
    @user-bhushan23asawale 2 дня назад

    Fulvanti ch

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 дня назад +3

    का म्हणून चित्रपट बघायचा हा? राज ठाकरे ने स्वतः चा उदो उदो केलाय म्हणून? असले एजेंडे चित्रपट कुणी बघत नाहीत. आणि रिव्यू देणारे सुद्धा गन पोईंट रिव्यू देत आहेत खरं कुणी सांगणार नाहीत..

    • @varadvijaychavan
      @varadvijaychavan  2 дня назад +3

      andhera kayam rahe

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 2 дня назад +2

      चित्रपट पाहिला काय तुम्ही? उगीच न बघता कमेंट देत बसू नका

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 дня назад +1

      @@rajanblogspot पाहिला नाही आणि पाहणार ही नाही. मी तेच विचारलं आहे का बघायचा राज ठाकरेने कसा आपला उदो उदो केलाय ते पाहायला जायचं का? स्वतःला बाळासाहेब सारखं प्रोजेक्ट करू पाहत आहे राज ठाकरे पण बाळासाहेब होणं कुणाला जमणार नाही 😡 एकच ते होते हिंदुहृदयसम्राट सम्राट 🔥🙏

    • @marathimanus.009
      @marathimanus.009 2 дня назад +2

      ​@@tamrajkilvish9215अरे झाट्या आधी माहिती घे, हा चित्रपट अजेंडा चित्रपट नाहीये

    • @शिवतीर्थ-ट8ट
      @शिवतीर्थ-ट8ट 2 дня назад

      याच्या कमेंटला कोणी किंमत देऊ नका

  • @Chavatohai145
    @Chavatohai145 2 дня назад +2

    खूप चांगला आहे चित्रपट नक्की बघा