Aditya Thackeray यांना पाडण्यासाठी शिंदे, भाजप, मनसे एकवटणार । Raj Thackeray | Worli Vidhan Sabha
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #adityathackeray #eknathshinde #rajthackeray #worlividhansabha #hellomaharashtra
वरळी... शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ... २०१९ च्या विधानसभेला पहिल्याच झटक्यात दणदणीत विजय मिळवत आदित्य ठाकरेंनी राजकारणाचा श्रीगणेशा केला.. मात्र मधल्या ५ वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय.. २०१९ ला आदित्य ठाकरेंच्या विजयात ज्यांनी ज्यांनी हातभार लावला तेच आता ठाकरेंच्या विरोधात उभे ठाकलेत...भाजप-शिंदे गट आणि मनसेने आदित्यचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी काय काय केलंय? आदित्य ठाकरेंची आमदारकी कशामुळे धोक्यात आलीये? याचंच केलेलं हे सविस्तर पॉलिटिकल डिकोडिंग...
Worli, the stronghold of Aditya Thackeray, youth leader of the Shiv Sena (Thackeray faction), saw him secure a decisive victory in the 2019 Assembly elections. However, the scenario has shifted, and the once unshakable MLA seat is now under scrutiny. The BJP-Shinde group, along with MNS, has strategically positioned themselves to challenge Aditya's leadership in this constituency. What maneuvers have these groups made to destabilize Thackeray's influence? Why does Aditya Thackeray's political future now seem uncertain in Worli? Here's a detailed political decoding of the emerging challenges and what they mean for Thackeray’s next move.
Keywords :
worli vidhan sabha
aditya thackeray
raj thackeray
uddhav thackeray
eknath shinde
sachin ahir
sunil shinde
gunaratna sadavarte
amit thackeray
sandip deshpande
ashish shelar
sharad pawar
arvind sawant
shiv sena
हॅलो महाराष्ट्र
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#adityathackeray #eknathshinde #rajthackeray #worlividhansabha #hellomaharashtra #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
मनसे 🚩🚩🚩
संदीप देशपांडे❤
Sandeep Deshpande should win worli assembly 🔥🔥....mns🔥💪
मनसे गड जिंकणार 🚩
फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य मध्ये बाकी दिल्ली गुजरात मुघल सम्राट आणि त्याचे पायावर लोळणारे पेड कामगार नाहीच
2019 la ka separate zale and tya aghodar kay karat hote satte sathi bjp sobat
मनसे ❤
Mns
Only MNS
यंदा फक्त मनसे❤
MNS
वरळीत फक्त मशाल, आदित्य ठाकरे
आत्ता फक्त मनसे❤❤
पळपुटा संदिप देशपांडे हिच त्याची ओळख झाली आहे .
बास झालं नुसत आडनाव ठाकरे असून चालत नाही एकदा संधी दिली आम्ही आता बदल हवा आहे . यंदा फक्त संदीप देशपांडे ❤
एकच मनसे
तेच हवंय भाजपला भावा भावात भांडण, बाप मुलगा भांडण.. मनसे हारो अथवा मशाल .. जिंकणार फक्त भाजप. लक्षात ठेवा अश्याने एक दिवस गुजरात मधे भीक मांगणार महाराष्ट्रीयन लोक
😅😅😅😅😅😅😅vatbaga
10 paksh ektra yevude pan jo ubha rahnar ahe snadip deshapande to tya layaki cha nahi .. tyala roj 7 vajale ki piyayayala lagate
@@shinderupesh71 तूच तर त्याले दारु supply करते
स्वतः अमित जरी उभे राहिले तरी दिपोजित जप्त होईल लक्षात घ्या
अरे त्या वरळीकर यांना माहिती आहे तुम्ही सांगायची काही गरज नाही आदित्य ठाकरे हेच तिथे निवडून येतील बाकीचे सगळे बागड बिल्ले आहेत
आदित्य ठाकरे हे शो ऑफ करण्यात वाया गेले... पक्षात त्यांचं काय योगदान असेल किंवा किती चांगल काम असेल ते त्यांच्या पक्षाला माहीत पण स्थानिक पातळीवर आमदार म्हणून आदित्य ठाकरे फेल गेला.
B team मालक सांगेल तेच करणार 😂
Easy win for UBT
देवेंद्र फडणवीस , राज ठाकरे कींवा एकनाथ शिंदे जरी उभे राहिले तरीही निवडुन तर आदित्य ठाकरेच येणार
उध्दव बाळासाहेबांना सर्व प्रकारे छळले जातेय 😡😡😡
😂
@@parag7077 त्याने आपल्या स्वतः आपली मारून टाकली.
जिंकणार तर आदित्यच
Candidate will be like of Aditya not Toxic
Aditya thakrey cha deposit japt hoil hyaveli😂
AADITYA CH YENAR, AANI THASUN YENNAR
Kam keli asti tar thasun yeil😂
बिनशर्ट मनसे 🤣
बिनचड्डी उबाठा, penguin, नाच्या ठाकरे 😂😂
सोनिया चीं पायपुसणी उबाठा मुस्लिमहृदय सम्राट 😂😂😂
Tujhya aaichya samor shirt kadla nasta tar tu hya jagat naste
@@sw-et1dv सही भाऊ 😂
@@वेदांत_मारोडे Aasha below the belt comments hi apli Sanskriti nahi but jasas tasech uttar dene hey raktat aahe..Hya lawaris IT cell chya kutryana asich uttar deun gap karne bhaag aahe..
पाकीट पत्रकारिता करू नका, एका पक्षाच्या बाजूने बातमी देत आहात.
Ky kam bhi nahi vatta
Only Thackeray
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमदार आदित्य उध्दव ठाकरे हेच जिंकणार आहेत ❤
हे सर्व लांडगे व्यक्तीतगत हेवे दावेकाडणासाठी आदित्य यांना पाडणयाचे शडयत्र करत आहेत
Mns