आतापर्यंतचा इतिहास आहे जेवढा इंग्रजांनी आदिवासी समाजावर अन्याय केला नाही तेवढा डबल चा बीजेपी आदिवासी समाजावर अन्याय करत आहे हे स्पष्ट समाजाला दिसत आहे समाजाने याचा विचार करावा
आदिवासी शांतेतेत आंदोलन करून न्याय मगातो. म्हणून आदिवासी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. शांततेचा गैरफायदा घेत आहे सरकार. येणाऱ्या निवडणुकित जनता सरकारला आपली जागा दाखवून देईल.
पहिल्यांदा पेसा भरतीवर पत्रकारांनी अत्यंत मार्मिक व सरकारचा खोटारडेपणा उघडकीस येईल असे प्रश्न विचालेले आहेत त्या सर्व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचे सबंध आदिवासी समाजाकडून खूप खूप आभार 100 तोफांची सलामी
कोर्टाचा stay नाही आहे stay राज्य शासनाने दिलाय म्हणता. मग आता stay हटवण्यासाठी कोर्टात affidavit का सादर करावा लागतो. Stay दिला त्याप्रमाणेच stay हटविण्याचा निर्णय पण राज्य शासनानेच घ्यावा.
बाकी समाजाला कोर्टाच्या आधीन राहून नियुक्त्या देतात आणी दील्यात तर आम्हाला का नाही आम्हाला पण पाहिजेच आणि तुम्हाला हा मुद्दा समजत का नाही सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही हे महाराष्ट्र सरकारने मुद्दामून थांबवले आहे🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🇮🇳🏹🏹🏹🚩🚩
आज वाटल की साम tv आदिवासी यांच्या सोबत aahe अस साम tv che पत्रकार आपल्या आदिवासी यांच्या बाजूने बोलतात नाही तर दूसरे चैनल वाले तर नाही बोलले कधी खुप चांगले प्रश्न विचारले पत्रकार बंधु 🙏🙏
कुणी म्हणेल " कॉ जे पी गावित साहेब माजी आमदार असल्याने निवडून येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बाजूने लढत आहेत " कुणी काहीही म्हणा परंतु जेव्हापासून आदरनिय गावित साहेब या आंदोलनात सहभागी झाले तेव्हापासूनच आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब व इतर आदिवासी आमदार हे अत्यंत भयभीत होऊन खऱ्या अर्थाने कामाला लागले नाहीतर पात्रताधारक मुलांना या सर्व लोकांनी कंत्राटी नियुक्त्या घेण्यास भाग पाडून देशोधडीला लावले असते . Co. J . P . Gavit Saheb is live legend .
सरकारमध्ये राहून सुद्धा पेसा भरती तुम्हाला करता येत नसेल तर सरळ राजीनामे द्या हाच माणूस आहे ह्याला अधिकार आहेत पण पक्षाच्या गुलाम असल्या कारणाने निर्णय घेऊ शकत नाही.
झिरवाळ साहेब एका टाईम चे विधान भवनातील सभापती आहेत तुम्ही कायद्या बद्दल माहिती असलेला माणूस एवढा चुकीचा बोलतात तुम्ही साहेब पेसा कायदा लागू असताना एवढं करप्शन करता जनतेने असे लोकप्रतिनिधींना अजिबात मतदान करू नये कारणे आणखी कायद्याबद्दल अज्ञानात दिसतात मला
झिरवाळ साहेब आज जन आक्रोश महा आंदोलन केल्या वरच तुम्हाला या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यायला वेळ मिळाला का?आज 26 दिवस उलटून गेले तेव्हा का नाही वेळ मिळाला.खर तर आज या समाजाबरोबर तुम्ही आंदोलनात सहभागी पाहिजे होते.
आपण पाच वर्षे आपण सत्तेत राहिले आज आगावू धावपळ तुम्ही लोकांना दाखवून राहिले एक महिना भरात विधानसभा आचारसंहिता लागू होतील या काळात आपण सत्तेत राहुन काय केलं... किंवा हे दुसऱ्या ला करावं लागतं.. मग आपल्याला एवढा इतिहास माहीत आहे जो बोलुन दाखवता, सरकार मध्ये राहुन तुमची कारकीर्द फेल गेली, म्हणून जे पी साहेबांना उपोषण करावे लागले... एक महिना भरात तुम्ही त्याच आदिवासी लोकांच्या दारात मत मागायला जाणार आहे .. लक्षात ठेवा लोक तुम्हाला बघुन घेतील.
अरे बाबांनो बोरसेला गरिबतील माणसं समस्या सोडवण्यासाठी जातात तर सादारण त्याला पुत्र सुध्दा देत नाही तर हा आमदार काय कामाचा या वेलेस त्याने राजीनामा घ्यावा भावी आमदारांनी निवडणुक लढवावी.जय जोहार जय आदिवासी
लाज वाटायला पाहिजे तुम्ही सरकार मध्ये आहात तुमचं ऐकत नसेल तर दयाना राजीनामे लवकर तर निर्णय घेते सरकार 25 आमदार आहे आदिवासी चे सरकार हलून जाते राजीनामे दिले तर
आणि पुन्हा एक अपील करा साहेब...सरकारी भरती मद्ये TCS ची normlization पद्धत बंद करा म्हणून जेणे करून सेलेक्टेड विद्यार्थी वेटींग लिस्ट मधे आणि वेटींग लिस्ट वाले सिलेक्टेड लिस्ट मधे गेले नाही पाहिजे... normlization म्हणजे नशिबाने निवड झालेले विद्यार्थी...
गुणवते नुसार भरती प्रक्रिया केली गेली तर चांगले शिक्षक भरती प्रक्रियेत येतील अन चांगले आचार विचार यांची देवाण घेवाण होईल मग शिक्षक उमेदवार पेसा असो किंवा इतर असो
प्रत्येक जिल्हयात स्थानिकांना 100% स्वतःच्या जिल्हयात शासकिय सर्व प्रकारच्या विभागात शासकिय नोकरीत घेण्यात यावे. संविधानिक संवर्गाप्रमाणे घेण्यात यावे.
छान प्रश्न विचारले आहेत पत्रकार बंधू...
पेसा भरती झालीच पाहिजे...
कोर्ट स्टे नाही दिला...सरकारने मुद्दाम थांबवलं....छान प्रश्न विचारला पत्रकार साहेबांना....
jhirwad saheb yanchya peksha patrakar jagruk aahet...ewde naram kase Kay bolu shaktat jhirwad saheb....direct aarop karayla pahije sarkarwar....pan tepan sarkarcha bagh aahet...gavit saheb boltat te barobar ahe.
G me ht
Igij mo I bhyy😅
आतापर्यंतचा इतिहास आहे जेवढा इंग्रजांनी आदिवासी समाजावर अन्याय केला नाही तेवढा डबल चा बीजेपी आदिवासी समाजावर अन्याय करत आहे हे स्पष्ट समाजाला दिसत आहे
समाजाने याचा विचार करावा
आदिवासी शांतेतेत आंदोलन करून न्याय मगातो. म्हणून आदिवासी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. शांततेचा गैरफायदा घेत आहे सरकार. येणाऱ्या निवडणुकित जनता सरकारला आपली जागा दाखवून देईल.
झिरवाळ साहेब तुम्ही तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट सांगा?
नुसती सावरा सावर करु नका.
आदिवासी समाजाला न्याय पाहिजे.
झिरवाळ साहेब ही कोळी च आहे
RTI खाली झिरवाळ साहेब यांच्या नोंदी मागवू शकता.
पहिल्यांदा पेसा भरतीवर पत्रकारांनी अत्यंत मार्मिक व सरकारचा खोटारडेपणा उघडकीस येईल असे प्रश्न विचालेले आहेत त्या सर्व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचे सबंध आदिवासी समाजाकडून खूप खूप आभार 100 तोफांची सलामी
झिरवाळ साहेब तुम्ही सरकार मध्ये आहे
साम टिव्ही चॅनलचे खूप आभार आज आम्हाला वाटलं की एक तरी चॅनल आदिवासी समाजाबरोबर आहे नाही तर एक न्यूज सुद्धा दाखवत नाही,
कोर्टाचा stay नाही आहे stay राज्य शासनाने दिलाय म्हणता. मग आता stay हटवण्यासाठी कोर्टात affidavit का सादर करावा लागतो. Stay दिला त्याप्रमाणेच stay हटविण्याचा निर्णय पण राज्य शासनानेच घ्यावा.
एकदम बरोबर आहे तुमचं.
बाकी समाजाला कोर्टाच्या आधीन राहून नियुक्त्या देतात आणी दील्यात तर आम्हाला का नाही
आम्हाला पण पाहिजेच आणि तुम्हाला हा मुद्दा समजत का नाही सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही हे महाराष्ट्र सरकारने मुद्दामून थांबवले आहे🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🇮🇳🏹🏹🏹🚩🚩
He barobar ahe
यांना फक्त आपलंच चांगलं बघवत नाही.
आज वाटल की साम tv आदिवासी यांच्या सोबत aahe अस साम tv che पत्रकार आपल्या आदिवासी यांच्या बाजूने बोलतात नाही तर दूसरे चैनल वाले तर नाही बोलले कधी खुप चांगले प्रश्न विचारले पत्रकार बंधु 🙏🙏
सर्व st विद्यमान आमदाराना येत्या निवडणूकित घरी बसवा बदल नक्की घडेल हि काळाची गरज आहे
डायरेक्ट बोला ना नियुक्त्या द्या बाकीच माहीत नाही कशाला फिरवा फिरवी करता
चांगलं प्रश्न विचारला पत्रकार साहेब✊🏻
कुणी म्हणेल " कॉ जे पी गावित साहेब माजी आमदार असल्याने निवडून येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बाजूने लढत आहेत " कुणी काहीही म्हणा परंतु जेव्हापासून आदरनिय गावित साहेब या आंदोलनात सहभागी झाले तेव्हापासूनच आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब व इतर आदिवासी आमदार हे अत्यंत भयभीत होऊन खऱ्या अर्थाने कामाला लागले नाहीतर पात्रताधारक मुलांना या सर्व लोकांनी कंत्राटी नियुक्त्या घेण्यास भाग पाडून देशोधडीला लावले असते . Co. J . P . Gavit Saheb is live legend .
याच्या आधी बाकी जातीला निकालाच्या अधीन राहून नियुक्ती आदेश दिल्या जाते मग आपल्याला का नाही
आज आदिवासी समाजाला सुद्धा न्यायासाठी लढावे लागत आहे...किती लज्ज्यास्पद आहे.
अतिशय मोक्याचे प्रश्न पत्रकारांनी विचारलेले आहेत
सारवा सारवी आहे बाकी काही नाही , छान प्रश्न विचारले साम टीवी,
PESA भरती प्रक्रिया सुरू करा
सरकारमध्ये राहून सुद्धा पेसा भरती तुम्हाला करता येत नसेल तर सरळ राजीनामे द्या हाच माणूस आहे ह्याला अधिकार आहेत पण पक्षाच्या गुलाम असल्या कारणाने निर्णय घेऊ शकत नाही.
बिंदू एकत्रच जाहिरात एकत्रच तर फक्त pesa भरतीवरच sty का आणला आहे.
पेसा भरती झालीच पाहजे आदिवासीना न्याय मिळाच पाहजे जोहार 🙏
आदिवासी आहे म्हणून आम्हांला डांबण्याचा pryetn करतो सरकार आमचा हक आम्हांला पाहिजे तो द्या भिक नाही मागत आम्ही
राजीनामा देऊन द्या... आणि घरी बसा वय झालं आहे तुमचं.... नाही तुम्ही समाजाच्या कामी आहे..... नाही तुम्ही कोणत्याही कामाची राहिले नाही
पेसा क्षेत्रात स्थानिकानाचं प्रधान्य दिलं पाहिजेत. Otsp मधील आदिवासी आदिवासी राहतात हे पण सर्वानी लक्षात घेतलं पाहिजेत कारण tsp व otsp असा वाद नको
म्हणजे झिरवाळ साहेब आपण सरकार मध्ये असून आतापर्यंत तुम्ही गप्प का होते.
पेसा भरती प्रक्रिया झालीच पाहिजे तत्काळ कायमस्वरूपी नियुक्ती बेटली पाहिजे साहेब
भरती प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही प्रशासन ही बाब जाणून बुजून करत आहे
आदिवासी समाजाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे सरकार!
निवडणुकीच्या आधी नियुक्त्या दिल्याचं पाहिजेत.
छान माहिती प्रश्न विचारले पत्रकार बंधू नी..
पत्रकार एक नंबर सरकारचा खोटेपणा समोर आणला
आमच्या मागण्या मान्य करा...नाहीतर खुर्च्या खाली करा 💯✊ उलगुलान जारी रहेगा
Thanks SAAM TV🙏🙏🙏🙏🙏
स्टे कोर्टाने नाही तर सरकाने लावला आदिवासी विरोधी सरकारचा जाहीर निषेध पत्रकार बांधवांनी खूप छान प्रश्न विचारले
झिरवाळ साहेब हे मराठा आरक्षणा सारख होईल मिळून परत जाईल सरकार च्या बाजूने बोलूनका भक्कम बाजू मांडा
❤❤❤❤ ही सगळी नाटके चालु आहेत यांची... सरकारची..
साम TV अगोदर बघत नव्हतो. आजपासून रोज बघणार
सरकारने आदिवासी चा अंत पाहू नये खुप महागात पडणार आहे
झिरवाळ साहेब एका टाईम चे विधान भवनातील सभापती आहेत तुम्ही कायद्या बद्दल माहिती असलेला माणूस एवढा चुकीचा बोलतात तुम्ही साहेब पेसा कायदा लागू असताना एवढं करप्शन करता जनतेने असे लोकप्रतिनिधींना अजिबात मतदान करू नये कारणे आणखी कायद्याबद्दल अज्ञानात दिसतात मला
आमदार सुनील भुसारा साहेबाना प्रश्न विचारा रे गणपती जवळ आला आहे,नाही तर पुन्हा एकदिवसीय गणपती विसर्जनासाठी पळून जाईल, घाई करा पत्रकार बंधुंनो.😅😂
नाच्या फक्त नाचायचं काम करा
झिरवाळ साहेब आज जन आक्रोश महा आंदोलन केल्या वरच तुम्हाला या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यायला वेळ मिळाला का?आज 26 दिवस उलटून गेले तेव्हा का नाही वेळ मिळाला.खर तर आज या समाजाबरोबर तुम्ही आंदोलनात सहभागी पाहिजे होते.
झिरवाळ जी आदिवासी समाजाचे नाही झाले तर महायुतीचे थोडी होणार .... सत्ता important
Stay तुम्ही दिला मग ऍफिडेव्हिट कशाला सादर करता डायरेक्ट दया नियुक्त्या
तुम्ही आदिवासी समाजासाठी लढतात, परंतु तुम्ही जर सरकारला घाबरले तर आदिवासी आमदरांच्या जागेवर जंडरल जागे चे आमदार होतील
Good question generalist sir
पेसा भरती झालीच पाहिजे
असं वाटतं की झिरवळ साहेब आदिवासीची बाजू न घेता,
सरकार ची बाजू घेत आहे. 😡😡
आपण सरकार मध्ये आहात,आपण सरकारला विनंती काय करता ? धमक असेल तर राजीनामा फेकून द्या.पुन्हा निवडणूकीला सामोरे जा.
राजीनामा कधी देणार नाही साहेब
राजीनामा द्यायला धमक नाही निवडून यायला कुवत नाही
@@sushilkumarchikhalepatil3165 तू काय पाहिलंय त्यांचे????
आंदोलन सांगून नाही करायचा असतो, अचानक करायचा असतो, सांगून केल्याने ते planing करून ठेवतात म्हणून सांगायचे नस्ते
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे.✊
हे बिनकामाचे आमदार आहेत ह्यांना घरी बसवणं गरजेचं आहे
Chan sar barobar kel garibala nyay dya 🙏
साम टिव्ही आणि पत्रकार बंधू चे खूप खूप आभार...
आपण पाच वर्षे आपण सत्तेत राहिले आज आगावू धावपळ तुम्ही लोकांना दाखवून राहिले
एक महिना भरात विधानसभा आचारसंहिता लागू होतील या काळात आपण सत्तेत राहुन काय केलं... किंवा हे दुसऱ्या ला करावं लागतं.. मग आपल्याला एवढा इतिहास माहीत आहे जो बोलुन दाखवता, सरकार मध्ये राहुन तुमची कारकीर्द फेल गेली, म्हणून जे पी साहेबांना उपोषण करावे लागले... एक महिना भरात तुम्ही त्याच आदिवासी लोकांच्या दारात मत मागायला जाणार आहे .. लक्षात ठेवा लोक तुम्हाला बघुन घेतील.
जिरवाल साहेब स्वत कबूल करत आहेत की कोर्टने स्टे नाही दिला.. सरकार ने स्वत कोर्टेlत अंडरटेकिंग दिल आहे की अम्हि भरती थांबवत आहे 😢
Kharch barobar kel sir
❤❤बोरसे साहेबांना पण काहीतरी विचारा तेपण समस्या सोडवतील..
अरे बाबांनो बोरसेला गरिबतील माणसं समस्या सोडवण्यासाठी जातात तर सादारण त्याला पुत्र सुध्दा देत नाही तर हा आमदार काय कामाचा या वेलेस त्याने राजीनामा घ्यावा भावी आमदारांनी निवडणुक लढवावी.जय जोहार जय आदिवासी
PESA भरती झालिच पाहिजे
Same TV चे अभनंदन
लाज वाटायला पाहिजे तुम्ही सरकार मध्ये आहात तुमचं ऐकत नसेल तर दयाना राजीनामे लवकर तर निर्णय घेते सरकार 25 आमदार आहे आदिवासी चे सरकार हलून जाते राजीनामे दिले तर
Kahi karun bharti zalich pahije savidhanachi shapath ghetana laj ka vatat nahi
एक वर्ष उलटले तरी भरतीबद्दल एक शब्द न बोलणारे भ... राजकारण करतात
PESA bharti zalich pahije 🙏
हा कधी सत्तेत असतो कधी विरोधात असतो याचे यालाच काही कळत नाही याला आमदार कोणी केला त्यांचा सत्कार केला पाहिजे
Aamhi
तुझी का जळते एवढी???
हि भरती प्रक्रिया झालीच पाहिजे
12500 बोगस आदिवासी भरती तरी करा
Super saheb ❤
तिसरी टेट व्हायला पाहिजे
छान हो बोललो
यांना विचारण्यापेक्षा तज्ञ व्यतीला विचारा
तरच खरी परस्थिती समजेल एखदा आयएएस अधिकारी,किंवा सुप्रीम कोर्ट वकील🤔🤔🤔🤔
Saheb आमच्या बागलाण च्या आमदाराला पण सांगा की समाजाचा काम कसे करतात ते त्यांना माहीत नाही
Matadn Karu naka yana dusra tarun aadivasi aamdar nivdun dya
खूप छान
पेसा संबंधात दिल्लीत बाजू मांडली साहेब धन्यवाद💐💐💐💐💐
अभि नही तो कभी नही आताच होईल निवडणूक झाल्यावर हे प्रश्न सुटणार नाहीत. जे आहे ते आताच सोडवा
Well done sir ji
थापा हाणतोय झिरवाळ
Zirvad saheb,adivasi Vikas mantri Rajesh padvi saheb Ani itar amdar he govt cha part ahe..samajala nyay milvun dya..samaj tumcha pathichi rahil.
आणि पुन्हा एक अपील करा साहेब...सरकारी भरती मद्ये TCS ची normlization पद्धत बंद करा म्हणून जेणे करून सेलेक्टेड विद्यार्थी वेटींग लिस्ट मधे आणि वेटींग लिस्ट वाले सिलेक्टेड लिस्ट मधे गेले नाही पाहिजे... normlization म्हणजे नशिबाने निवड झालेले विद्यार्थी...
Paisa gheun gappa bastat aaple aadivasi aamdar Khasdar....samjasathi ladhtat te fakta jarange patil
जुमले बाजी..... या दाखवतो विधान सभा निवडणूक मधे
गुणवते नुसार भरती प्रक्रिया केली गेली तर चांगले शिक्षक भरती प्रक्रियेत येतील अन चांगले आचार विचार यांची देवाण घेवाण होईल मग शिक्षक उमेदवार पेसा असो किंवा इतर असो
सत्ता कुणाची आहे साहेब, ही भरती काय विरोधकानी करायची आहे काय
पत्रकारांनी छान प्रश्न विचारले पण या नाच्या ने त्यांना सुद्धा गोल गोल फिरवले
प्रत्येक जिल्हयात स्थानिकांना 100% स्वतःच्या जिल्हयात शासकिय सर्व प्रकारच्या विभागात शासकिय नोकरीत घेण्यात यावे. संविधानिक संवर्गाप्रमाणे घेण्यात यावे.
Tait exam आधी घ्या साहेब
वेळ काढुपणा चालविला जात आहे
जय आदिवासी
Courtala सांगायची विचारायची काय गरज आहे...तुम्ही ch आगाऊ pna केला n swatahun mg ata सरळ सरळ bharati करा म्हणून लेटर काढा vishay संपला
नुसते आव्हान n देता...result दाखवून द्या
Zirwal saheb tumhi sarkar chi baju ghevu nka
12500 मधून नियुक्त्या द्या.
निवडणुकीत दाखवू ना सत्ताधारी नेत्यांना
आदिवासी विकास मत्री कुठे काही बोलत नाही काय खाऊन गप्प बसलात
आदवासी मंत्री कुठे गेलेत
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री कुठे आहेत त्यांना आदिवासी मते नकोत का?
कंत्राटी नको gov पाहिजे साहेब
2 phase start and complete fast because from 2 years bharti se going on of 2022