राष्ट्रवादीचा वर्धापन दिन नरहरी झिरवळांनी गाजवला कार्यक्रम | Narhari Zirwal | NCP Anniversary | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 163

  • @avi3727
    @avi3727 Год назад +66

    किती साधं आणि सोपं भाषण आहे झिरवल साहेबाचे. सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता आहे हा। सलाम पवार साहेबांना.

  • @youtuberboy21
    @youtuberboy21 Год назад +49

    आदिवासी समाजाचे लोकप्रिय नेते आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब.
    जय आदिवासी जय जोहार

    • @arjunkhutwad4131
      @arjunkhutwad4131 Год назад

      😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅

  • @rajendra2862
    @rajendra2862 Год назад +7

    आपला गावरान तडका झिरवाळ साहेब एक नंबर

  • @malushid7283
    @malushid7283 Год назад +19

    जय. आदिवासी
    Great झिरवाळ साहेब

  • @vijaykaminwar2359
    @vijaykaminwar2359 Год назад +10

    अभीमान वाटतो,
    साहेब आपला
    एक नंबर आपल मनोगत.
    👌👌👍👍🙏🙏

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Год назад +4

    वा, पठ्ठे नरहरी झिरवळ सा, कमाल केलीत ़

  • @pravinkondar5003
    @pravinkondar5003 Год назад +21

    जय आदिवासी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @SantoshMadage-t3b
    @SantoshMadage-t3b Год назад +35

    जय आदिवासी झिरवळ साहेब

  • @GauravKohankire
    @GauravKohankire Год назад +23

    असा नेता हवा जो खुर्चीसाठी नाही तर समाजाचं हित जपणारा
    वाह ! साहेब.
    त्रिवार सलाम

  • @rajashridamle6369
    @rajashridamle6369 Год назад +4

    Khoop chhan bhashan shaili...-Zirwal saheb great.

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 Год назад +12

    झिरवळ साहेब, तुम्ही अमेरिकेत स्वागतच होईल. आपण यावे. 👍

  • @amarrandive2199
    @amarrandive2199 Год назад +17

    #कर्तुत्वाच्या जोरावर शून्यातून विश्वात नावरूपाला आलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे झिरवळ साहेब!👌👍

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Год назад +6

    साहेबाचे आशिर्वाद मुळे आपले नशीब चांगले च फळफळलेले दिसते :😊😊🙏🙏

  • @vedakene1469
    @vedakene1469 Год назад +58

    पवार साहेब आहेत तोपर्यंत गरीब जनता ही पवारांच्या पाठीशी ऊभी राहील साक्षात गरीबांचा आधार

  • @kiranvalvi7758
    @kiranvalvi7758 Год назад +1

    आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब जय आदिवासी आपण खूप चांगले काम करता खूप खूप शुभेच्छा
    जय आदिवासी

  • @krishnakalaskar8086
    @krishnakalaskar8086 Год назад +6

    Khupch chan🎉

  • @kashinathjople157
    @kashinathjople157 Год назад +7

    मस्त साहेब पुढे जा!!@@

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 Год назад +3

    जय आदिवासी l 🇮🇳🇮🇳🇮🇳 वंदे मातरम् l

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 Год назад +4

    खूपच छान बोलले आदिवासी बर बोलले

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 Год назад +28

    राजकारणातले एकमेव "दादा" म्हणजे शरद पवार साहेब.....👌💐💐💐💐💐

  • @vasudeogangurde4200
    @vasudeogangurde4200 Год назад +4

    जय आदिवासी... झिरवाळ साहेब...!

  • @ramdaskhandvi2422
    @ramdaskhandvi2422 Год назад +2

    Chan margdarshan👌👌

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Год назад +4

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन

  • @rambodkhe5287
    @rambodkhe5287 Год назад

    झिरवाळ साहेब एकच नंबर जय आदिवासी

  • @vijaymarlecha6486
    @vijaymarlecha6486 Год назад

    मा.अनमोलजी कोल्हे साहेब आपले मार्गदर्शन सुंदर अतिसुंदर अप्रतिम धन्यवाद व आभारी 🙏 विजयकुमार मर्लेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष अँटिकरप्शन कमीटी मुंबई दिल्ली

  • @namdevlohare763
    @namdevlohare763 Год назад +3

    खूप छान, जय आदिवासी 🙏👌👍💐

  • @sharedsuryawanshi7928
    @sharedsuryawanshi7928 Год назад

    एकच नंबर झिरवाळ साहेब मी देवळा तालुक्यातील शेतकरी

  • @shrikantmahadik463
    @shrikantmahadik463 Год назад +7

    🙏jay rashtrawadi 🙏

  • @vacantsabale4931
    @vacantsabale4931 Год назад +16

    जय आदिवासी

  • @hanumankangane6355
    @hanumankangane6355 Год назад +5

    जय महाराष्ट्र जय आदिवासी

  • @rajendrakharat4639
    @rajendrakharat4639 Год назад

    झीरवल साहेब 🎉🎉

  • @kiranLoharofficial
    @kiranLoharofficial Год назад

    खुपचं छान झिरवाळ साहेब ❤❤❤❤😮😮😮😮😮❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte Год назад +23

    ❤ NCP ❤

  • @Aadiwasibabu
    @Aadiwasibabu Год назад

    एक नंबर साहेब . जय जोहार जय आदिवासी 🏹

  • @parmeshwardhakre7409
    @parmeshwardhakre7409 Год назад +4

    Jay Birsa jhirwal Saheb

  • @sudhirraut_123
    @sudhirraut_123 Год назад +38

    Narhari Jhirwal, Deputy Speaker is such a simpleton ! He is very much down to earth.
    Great find from the leadership, i. e. Sharad Pawar.

  • @vaibhavaware8165
    @vaibhavaware8165 Год назад +1

    झिरवाळ साहेब बोलता फार सुंदर परंतु माझा आदिवासी तालुक्यातील फक्त रस्ते जरी तुमचा बोलण्या सारखे सुंदर केले ना तर हाच आदिवासी दिंडोरी तालुका तुमचा आयुष्यभर ऋणी राहील

  • @sopan880
    @sopan880 Год назад +2

    जय शिवराय

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb Год назад

    जय भीम जय आदिवासी जय शिवराय साहेब ❤

  • @dnyaneshwartaware197
    @dnyaneshwartaware197 Год назад +1

    🎉 साहेब आणी साहेबच ⏰⏰⏰⏰

  • @tanajichimate1928
    @tanajichimate1928 Год назад +1

    Zirval saheb nice

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 Год назад +5

    ❤️ जय राष्ट्रवादी ❤️

  • @PradeepGadade
    @PradeepGadade Год назад +1

    समान नागरीक कायदा आणला पाहिजे जय शिवराय जय मल्हार

  • @sampatpawar841
    @sampatpawar841 Год назад +41

    झिरवळ साहेब परीस इतर आदीवासींना पण लागूद्या.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Год назад +4

      गुजराथी, मारवाडी साठी जसा मोदी तसाच ना.?

    • @Dharmraj00007
      @Dharmraj00007 Год назад

      Correct

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад

      😊😊

    • @KhairnarSandip
      @KhairnarSandip Год назад +1

      @@vishalkoditkar4776 हो तसाच,पण हा एकटा खातो ते तरी गुजराथी लोकांना जागतात

    • @tushar_jadhav3739
      @tushar_jadhav3739 Год назад +1

      Yedyach rup Gheun….pede Khanyach Jorhat kam chalu Aahe sahebanch….yanchya Matdar sanghat ek soich kam jhal nhi ye…media valyanni ek velds yanchya matdar sanghat Bhet Dyavi…Lok Kay manta ithle Kalun jail

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Год назад +1

    Intellgent person though Adivasi😮

  • @SachinPatil-jk6oq
    @SachinPatil-jk6oq Год назад

    साहेब करील गायब

  • @narayndubhalkar1844
    @narayndubhalkar1844 Год назад

    नरहरी झिरवाळ साहेब आदिवासी मंत्री होवा 2024 ला राष्ट्रवादी पुन्हा येणार 🙏

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 Год назад +2

    We love you sir❤

  • @pradipmane4482
    @pradipmane4482 Год назад +13

    वर्धापन दिना दिवशी नरहरी साहेबांनी जे समाजा साठी काय केले यांची विस्तृत चर्चा जी केली यांच्या कढून बाकीच्या पक्षांनी पण शिकणे गरजेचे आहे,
    .उदा - उध्वव साहेब स्टेजवर फक्त टीका करत बसू नका असे ही विकासात्मक चर्चा करत जा

  • @dnyaneshwartadse910
    @dnyaneshwartadse910 Год назад

    धन्यवाद

  • @user-cy2qq8pf3c
    @user-cy2qq8pf3c Год назад +1

    Zirwal Saheb samanyacha neta

  • @nitinjagtap6284
    @nitinjagtap6284 Год назад

    हे महाशय म्हणजे नरहरी झिरवाळ जे काही म्हणतात ते फक्त आणि फक्त कोकणी समजा साठी बोलतात आणि कोळी समाजाविषयी विरोधी भूमिका घेतात आम्ही ह्या गोष्टी चा अनुभव घेतला आहे .

  • @pradeepnikam1193
    @pradeepnikam1193 Год назад +1

    सर्व सामने घरातील माणूस झीरवळ साहेब

  • @vishnumore6795
    @vishnumore6795 Год назад

    छान भाषण

  • @maheshsonawane4531
    @maheshsonawane4531 Год назад

    Tha great saheb

  • @ajaygaykwad6510
    @ajaygaykwad6510 Год назад

    जय आदिवासी जय जोहार झिरवाळ साहेब जपानची भाषा आहे कोनीचीवा व कोंबावा

  • @ajay26patil
    @ajay26patil Год назад +11

    Down to earth personality 👏👏👌👌

  • @ganeshjadhav4308
    @ganeshjadhav4308 Год назад +5

    पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले काम खरचं उल्लेखनीय आहे... पण या गोष्टी अंध भक्तांना या गोष्टी कळत नाहीत....

  • @bajarangthorat2681
    @bajarangthorat2681 Год назад

    पवित्र आनदि माहोदय ।

  • @pratapgalaryjagdale4836
    @pratapgalaryjagdale4836 Год назад

    काकानां पांढरा रुमाल आवडतो

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Год назад +1

    हिरवळ साहेब परीस जर आदिवासींना दिला तर आदिवासींना आरक्षण मागण्याची गरज भासणार नाही.

  • @RAHUL-fe2pe
    @RAHUL-fe2pe Год назад

    राष्ट्रपती झाले आदिवासी समाजाचा

  • @shankarthakur624
    @shankarthakur624 Год назад +11

    साहेब स्वतः चा विचार न करता आदिवासी लोकांच्या विकासाची कामे करत जा ही विनंती आहे

  • @ramnathlohakare1054
    @ramnathlohakare1054 Год назад

    जय आदिवासी साहेब

  • @bhikanwakte7802
    @bhikanwakte7802 8 месяцев назад

    झिरवाळ साहेब फक्त गोडबोले नाही कोणालाच म्हणायचं नाही काम कोणतंच करायचं नाही😅😅😅😅

  • @ambadasgangode9090
    @ambadasgangode9090 11 месяцев назад +1

    तुम्हाला अध्यक्ष बनवून. तरी शरद पवार साहेबांचा गद्दारी केलेला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला.झिरावाळ.साहेब

  • @hanumanhiramanbhoi5308
    @hanumanhiramanbhoi5308 Год назад

    जय महाराष्ट्र शरदचंद्रजी पवार साहेब जय आदिवासी

  • @sunilnikam973
    @sunilnikam973 Год назад +4

    ❤🎉

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx Год назад +8

    अत्यंत छान सुसंबंधीत भाषण
    शिकावं असंबंधीत भाषण करणाऱ्या उद्धव ठाकरेणे
    झिरवाळांकडून 😂😅

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Год назад +1

    वंचित बहुजन आघाड़ी

  • @SagarChavan-bj5lu
    @SagarChavan-bj5lu Год назад +4

    एक वेळ साहेब आपला अनुसूचित जमाती ची विशेष भरती प्रक्रिया वर लक्ष केंद्रित करावे साहेब

  • @navnath2663
    @navnath2663 Год назад +3

    ♥️♥️

  • @dnyaneshwartadse910
    @dnyaneshwartadse910 Год назад

    जय आदिवासी
    फक्त मतदानासाठी उपयोग होतो

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 Год назад

    🙏⚘️👍

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 Год назад

    साहेब खरच पवार साहेब आहेत

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Год назад

    तुम्ही पण!!!अर्ध्या हळकुंडाने!!!पिवळे झालेत**अभिनंदन**

  • @vilasdawkhar4026
    @vilasdawkhar4026 Год назад +1

    Politics is businesses

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 Год назад +2

    शरद पवारांनी खूप लोकांना संधी देऊन वर आणलं.
    भाजप मध्ये फक्त लोढा अन कंबोज सारख्या लोकांना स्थान आहे बाकी पडळकर, सदावर्ते सारख्या लोकांना कधी वापरून side ला करतील समजणार ही नाही

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Год назад +2

    Only NCP

  • @vaibhavaware8165
    @vaibhavaware8165 Год назад

    झिरवाळ साहेब दिंडोरी तालुका तर दूर राहिला पण खेडगाव ते कादवा लखमापूर फाटा पर्यंत चा प्रवास केला तर अत्यंत त्रास होतो आहे

  • @avinashbhadkumbe4534
    @avinashbhadkumbe4534 Год назад

    👍

  • @vasantagale5138
    @vasantagale5138 Год назад +1

    SIR, READ MANDAL AAYOG... .. .

  • @parishsiddharthwankhade9827
    @parishsiddharthwankhade9827 4 месяца назад

    आदिवाशी साठी काम काय केल ते सांगा. धन्याचे गुण गाने हा काय प्रकार

  • @nitinjagtap6284
    @nitinjagtap6284 Год назад +1

    कारण की आम्ही निवेदन 8 वेळा दिले आहे .आपण त्यांच्या कडून बाहेर आलो की लगेच प्रांत अधिकारी ,जिल्हा अधिकारी, जातपडताळणी समिती,ह्यांना लगेच फोन करून जात प्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र देऊ नका असे सांगतात आम्ही अनुभव घेतला आहे

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Год назад +1

    नाही जमतं मुख्यमंत्री नाही मान्य आम्हांला तुमचा

  • @karunasingh3981
    @karunasingh3981 Год назад

    MP में 1998 के शिक्षा कर्मियों की प्रथम नियुक्ति dinank 1998 से varistata के साथ OPS
    वोट एंड सपोर्ट फॉर OPS
    सत्ता धारी ना कर नाटक
    नेताओं की OPS बंद हो
    जयहिंद

  • @desaibandhu
    @desaibandhu Год назад +1

    यांच्या गावात शाळेतील मुलं पावसाळ्यात पातेल्यात बसून नदी पार करून 🏫 शाळेत जातात. 😡 या संदर्भात aakardg9 चा व्हिडिओ बघावा.

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Год назад

    या असल्या बिनकामाच्या नेत्यांना एक मत पण दिलं नाही पाहिजे

  • @nitinjagtap6284
    @nitinjagtap6284 Год назад

    OTSP एरियातील आदिवासी कोळी समाजाचा फक्त मतदानासाठी वापर करतात, सर्वच पक्ष

  • @chandrakantjadhav5272
    @chandrakantjadhav5272 Год назад +4

    Please protect our indian constitution and democracy and voting should be taken by BALLAT PAPER NOT BY EVM MACHINE and BJP hatav Desh bachao

    • @Nil_M
      @Nil_M Год назад

      🍌🍌🍌

  • @shankarthakur624
    @shankarthakur624 Год назад

    आदिवासी लोकांच्या किती जाती आहेत हे एकदा तूम्ही सांगितले पाहिजे ही विनंती आहे

  • @umeshbhavsar2756
    @umeshbhavsar2756 Год назад +1

    अरे वा

  • @nileshasanepatil9767
    @nileshasanepatil9767 Год назад

    एवढं गुणगान गाऊन पण दुसरीकडे गेले😂😂
    राजकारण😂😂😅

  • @babanraut6190
    @babanraut6190 Год назад +1

    Congratulations.
    But maratha reservation दिल् नाही.zirwal saheb तुम्ही मराठा समाजाला आरक्षण साठी yana sanga

  • @SadashivRudre
    @SadashivRudre Год назад +1

    Jay aidws

  • @sasnehkulkarni1869
    @sasnehkulkarni1869 Год назад +2

    हे तर पक्षपाती,,,,,

  • @taragaikwad8606
    @taragaikwad8606 Год назад

    रुदयातला शरद पवार कुठे‌ गेले

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 Год назад

    Khar tar pawarani kay kel hyapeksha ata aplya maharashtracha ajun vikas kasa hoil apla desh kasa pudhe jaiel apan kase nivdun yeu yachi niyojan kara ha bakicha fafat pasara naka sangat basu

  • @prakashkawade1843
    @prakashkawade1843 Год назад

    Karnari.ok.

  • @sunilpagar1027
    @sunilpagar1027 Год назад

    Phone reicve karayla pan vel nahi rao