हा पेहराव म्हणजे नाशिक जिल्ह्याची ओळख आहे डोक्यावर टोपी आणि गळ्यात मफलर झिरवाळ साहेबांची टोपी आणि भुजबळ साहेबांची मफलर आमची शान आहे आमच्या जिल्ह्यात ज्याचा डोक्यावर टोपी तो वजनदार व मोठा पुढारी ओळखला जातो त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे प्रभाव आहे ते कीर्तनकार आहेत
मी कधीही युट्युब वर राजकीय कमेंट करत नाही. पण झिरवळ साहेबांचे व्यक्तिमत्व असं साधा आणि सरळ की कौतुक आणि कामाची स्तुती करावी याविषयी शब्ददेखील अपुरे पडतात...
नमस्कार दादा असा दिलदार व स्वच्छ मनाचा खरं बोलणारा आमदार आजपर्यंत पाहिला नाही. सन्माननीय श्री. नरहरी झिरवळ साहेब यांचे मनापासून आभार व अभिनंदन 🌹 🌹 🙏🏻🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे पूरग्रस्त शिगांव, ता. वाळवा, जि.सांगली
माणुस कितीही मोठा झाला तरी त्याने जमीनीवर कस राहव याच उत्तम उदाहरण म्हणजे झिरवळ साहेब,अजुन रिस्पेक्ट वाढला ह्या माणसासाठी, आहे म्हणुन उतमात करणाऱ्या राजकारण्यानसाठी चपराक आहे झिरवळ साहेब❤❤❤
असा विचार केला प्रत्येक राजकीय नेतेनी आणि त्याच्या बायकांनी तरच महाराष्ट्र तील गोरगरीब जनतेला चांगले दिवस येतील .नाही तर काय काय जनाची उधळपट्टी चालू आहे जनतेच्या पैशावर वारेमाप ।।साधामाणूस।।नमस्कार तुम्हाला
@@adityamalkhedkar लाचार शेणकिडे दिवसभर आपले मालकांसारखे गद्दार, खोके, गद्दार खोके हीच टेप वाजवत असतात.😂😂 मालकाने खरी गद्दारी सोनिया खांग्रेस आणि काकांसोबत जाऊन केली हे नाही दिसत त्यांना.😂😂
राजकारणातले अत्यंत प्रामाणिक व साधेपणा,नम्रपणा असलेले व्यक्तिमहत्व म्हणजे मा.झिरवळ साहेब.खुप कमी असे राजकीय नेते आहेत. इतरांनी नक्कीच यांच्याकडून बोध घ्यावा ही विनंती.
राजकारणी माणुस इतका सभ्य असु शकतो का ? हा प्रश्न चिन्ह माझ्या समोर आज ऊभा राहिला आहे. झिरवळ साहेबांचे डोळेच त्यांचा प्राजंळपणा सांगुन जातात. तुमच्या समोर नतमस्तक माऊली
ना. झीरवळ साहेब आपण जपान दौरा केला त्या बद्दल प्रथम अभिनंदन विशेष अभिनंदन म्हणजे एक गोष्ट आपणावर असलेल्या कौटुंबिक संस्कारा बद्दल. नकळत आपण जपान आणि भारत यातील महागाई संदर्भात स्वेटर किमतीतील फरकाबद्दल. एक गोष्ट यातून सिद्ध होते की जगातील इतर देशांच्या तुलनेत महागाई भारतात निश्चितच सर्व वस्तू खूप स्वस्त आहेत हे सर्व मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या धोरणाचा परिणाम आहे हे आपणास मान्य आहे
व्यक्तीमत्व साधे पण विचार खुप चांगले . वेषभुषा अस्सल महाराष्ट्रीय🙏🙏🙏
अगदी बरोबर.
हा पेहराव म्हणजे नाशिक जिल्ह्याची ओळख आहे डोक्यावर टोपी आणि गळ्यात मफलर
झिरवाळ साहेबांची टोपी आणि भुजबळ साहेबांची मफलर आमची शान आहे
आमच्या जिल्ह्यात ज्याचा डोक्यावर टोपी तो वजनदार व मोठा पुढारी ओळखला जातो
त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे प्रभाव आहे ते कीर्तनकार आहेत
अत्यन्त दुर्मिळ उदाहरण आहे आजच्या राजकीय सिस्टिम मधले. उद्याचा आश्वाशक चेहरा आहे श्री झिरवळ साहेब. 👍
वारकरी संप्रदायाचे शिकवण व विचार
👍
मी कधीही युट्युब वर राजकीय कमेंट करत नाही. पण झिरवळ साहेबांचे व्यक्तिमत्व असं साधा आणि सरळ की कौतुक आणि कामाची स्तुती करावी याविषयी शब्ददेखील अपुरे पडतात...
साधी राहणी उच्च विचारसरणी झिरवाळ साहेब आम्हाला आपला खूप अभिमान आहे आपल्याला मानाचा जय महाराष्ट्र
असे आमदार संपूर्ण भारताला लाभो...हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤
💯💯💯 सर्व आमदार असे असते तर भारत बदलला असता
बरोबर👍
नमस्कार दादा
असा दिलदार व स्वच्छ मनाचा खरं बोलणारा आमदार आजपर्यंत पाहिला नाही.
सन्माननीय श्री. नरहरी झिरवळ साहेब यांचे मनापासून आभार व अभिनंदन 🌹 🌹
🙏🏻🙏🏻
नितीन विश्वासराव बारवडे
पूरग्रस्त शिगांव, ता. वाळवा, जि.सांगली
कित्ती simple माणूस आहे हा...Great- Dr.Ashwini
माणुस कितीही मोठा झाला तरी त्याने जमीनीवर कस राहव याच उत्तम उदाहरण म्हणजे झिरवळ साहेब,अजुन रिस्पेक्ट वाढला ह्या माणसासाठी, आहे म्हणुन उतमात करणाऱ्या राजकारण्यानसाठी चपराक आहे झिरवळ साहेब❤❤❤
राजकारणी लोकांनी बोध घेण्यासारखे व्यक्तिमत्त्व सर्वसाधारण माणूस झिरवाळ साहेब
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, तुमच्या सारख्या नेत्यांची गरज आहे महाराष्ट्राला आणि देशाला सुध्दा.
आपलेपणा खुपचं छान भावला झिरवल सर.......।।।
साधा भोळा आणि सच्चा माणूस 👍👍👍
हा माणूस आमदार वाटत नाही. अभिमान, गर्व नाहि. एकदम जमिनीवर. खरं मराठी व्यक्तिमत्त्व 👍
वारकरी संप्रदायाची शिकवण आहे ही
Great Man, politics need this type of politician.proud of you sir.
Right👍
यांच्यासारख्या राजकीय नेत्यांची आज देशाला खरी गरज आहे.
असे आमदार सर्व भारताला मिळो... हीच ईश्वरचरणी प्रार्थना... ❤
खरा लोकप्रतिनिधी...लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असे नेते पाहिजेत
साधी राहणी उच्च विचार, salutes to झिरवाळ साहेब
झिरवळांसारखा साधा आणी सज्जन माणुस कायम आमदार हवा ्््् ग्रेट ्््
असे साधे राजकारणी दुर्मिळ झाले आहेत.लबाड राजकारण्यांची भरमार झाली आहे. श्री झिरवळ साहेबांना उदंड आयुष्य मिळो.
सलाम खरचं झिरवळ साहेब तुमचा अभिमान वाटतो की काय बोलावे बोलतापण येत नाही तुमच्या विषय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नाशिक जिल्ह्यातील आमदार झिरवळ साहेब तुमचा शिधा साधा स्वभाव खुपचं दिल खुलासा आहे
काय भारी माणूस आहे हा ❤
अगदी साधा माणूस❣️
आजच्या काळातही स्वच्छ, साधे, अस्सल मराठमोळे राजकीय व्यक्तिमत्त्व, अभिमान वाटतो तुमचा.
असा विचार केला प्रत्येक राजकीय नेतेनी आणि त्याच्या बायकांनी तरच महाराष्ट्र तील गोरगरीब जनतेला चांगले दिवस येतील .नाही तर काय काय जनाची उधळपट्टी चालू आहे जनतेच्या पैशावर वारेमाप ।।साधामाणूस।।नमस्कार तुम्हाला
उच्च विचारसरणी, असामान्य व्यक्तिमत्व..❤❤
खूप सूंदर रांगड व्यक्तिमत्व....आनंदि मानूस आपलि संस्क्रूति जपलिच पाहिजे...
अगदी साधा माणूस आहे....
आजही सत्य माणसं आहेत साधी राहणी उच्च विचारसरणी आहे याचा मला अभिमान आहे
पवार साहेबांचे सर्व ची सर्व माणसे न त्यांची निवड पद्धत खूप खूपच भारी आहेत...
अगदी खरं आहे अनेक अनमोल व्यक्तीमत्व पारखण्याची व त्यांना संधी देवून कार्यकरवृत्वाला भरारी देण्याच काम पवार साहेब सतत करतात
RR Patil ❣️
@@shreyasbabar lanke saheb pan
आव्हाड साहेब पण का
खासच मुलाखत साहेब.
सच्चा माणूस
खूप छान अनुभव सांगितला सभापती खरोखर आपला अभिमान आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून साधी राहणी उच्च विचार गद्दारांना शिका काहीतरी
Mhanje pratham gaddar UT ani company la ....
@@adityamalkhedkar लाचार शेणकिडे दिवसभर आपले मालकांसारखे गद्दार, खोके, गद्दार खोके हीच टेप वाजवत असतात.😂😂 मालकाने खरी गद्दारी सोनिया खांग्रेस आणि काकांसोबत जाऊन केली हे नाही दिसत त्यांना.😂😂
Gaddar ghari yetyat ka roj tuza .... Roj gaddar gaddar krt asto
Amhala mahit ahe kay ahe te
खरच साहेब आणी त्यांची रहाणीमान खूप सद्या पद्धतीची आहे आसेच साधे आणि सरळ वेक्तीमहत्व असलेले नेते महाराष्ट्राला हवेत ❤
मस्त झिरवल साहेब👍👍
फारच सुंदर. साहेब पक्ष सोडा पण अभिमान वाटतो. मुजरा. 👍🙏
अत्यंत साधा माणूस आहे साहेब
अस्सल महाराष्ट्रीयन झिरवळ साहेब आपण ,आपल्या साध्यापणाबाबद्दल व आपल्या विचार सरणीला सॅल्युट साहेब👌👌
दादा तुम्ही पहिले राजकारणी आहे जे आपल्या संस्कृति मध्य जापान ला गेले नहीं तर बाकी लोकान लाज वाट्टे ❤❤❤ ग्रेट माणुस ❤
देश चलवयला साधे पणा च्या जोडीला हुशारी आणि बरोबर देशाची प्रगती साठी ध्यास लागतो.
ग्रेट माणूस
निरीक्षण सुध्दा अफलातून
साहेब आपल्याकडेही असे प्रयोग करून घ्यावे
किती बारीक अब्यास आहे तुमचा साहेब
मा. झिरवळ साहेब मानलं राव तुम्हाला, अगदीच आमचे सारखे जगताय तुम्ही.
Great personality with great simplicity 👌
GREAT लोकप्रतिनिधी ❤❤
Khup Chan 👌👌👌
झिरवळ तुम्ही माणूस म्हणून साधे चांगले आहात.
अतिशय टुकार,भिकार पक्षात आहात.सोडा तो पक्ष 🙏🙏🙏🙏🙏🙏
Kay tuze Kay kadun getle tya pakshane
Sandeep k dam asel tar khara nava sang . Gharat ghusun karnar. Modichi illigal aulaad sandipya kya.
Great personality
आमच्या नाशिक जिल्ह्यातील देवमाणूस म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व
साधी राहणी उच्च विचारसरणी
आदरपूर्वक नमस्कार साहेब
झिरवळांना सगळी कडे हिरवळ दिसतें मोठी गोष्ट आहे, गडी समाधानी आहे.
राजकारणातले अत्यंत प्रामाणिक व साधेपणा,नम्रपणा असलेले व्यक्तिमहत्व म्हणजे मा.झिरवळ साहेब.खुप कमी असे राजकीय नेते आहेत. इतरांनी नक्कीच यांच्याकडून बोध घ्यावा ही विनंती.
आमच्या नाशिक जिल्ह्याची शान झिरवाळ साहेब 🙏🏻🐅
खुप मोकळ्या मनाने दिलेली प्रतिक्रिया छान👏✊👍
खूप छान वाटलं अभिनंदन
खूप चांगले व्यक्तिमत्व प्रत्येक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आदर्श घेतला पाहिजे झिरवाळ साहेब 1नंबर मानुस
खुप छान साहेब असे राजकारणी लोक राजकारणात हवे आहेत..
यांचा यांचा राजकारणातील इतका इतका साधेपणा पाहून मन गहिवरून आल
ग्रेट माणूस .सध्याच्या युगातला कॉमन मॅन .अशी माणसं सापडन कठीण आहे .
साधा, सच्चा, दिलदार माणूस.
RESPECT ❤
Really appreciate experience of Narhariji Hirwal,He is an innocent leader of NCP.
दुसरे आर. आर. पाटील तुमच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे..
Aba ते abach tasa konahi honar nahi
साहेब खुपचं चांगले विचार मांडलेत
देव माणूस 🌹🌹🙏🙏
व्यक्तीमत्व साधे पण विचार खूप चांगले आहेत साहेबांचे
खरच साधा माणूस,
राजकारणी माणुस इतका सभ्य असु शकतो का ? हा प्रश्न चिन्ह माझ्या समोर आज ऊभा राहिला आहे. झिरवळ साहेबांचे डोळेच त्यांचा प्राजंळपणा सांगुन जातात. तुमच्या समोर नतमस्तक माऊली
आपल्या सारखे आमदार महाराष्ट्रला लाभले हे भाग्य
साहेब,एक no 1
आपल्या जपान दोऱ्यास मनस्वी शुभेच्छा 💐💐💐
खरच आमदार असावा तर असा झिरवड साहेबान सारखा
🎉 महाराष्ट्रा ची शान 🎉
नरहरी दादा किती साधे आहत तुम्ही
ना. झीरवळ साहेब आपण जपान दौरा केला त्या बद्दल प्रथम अभिनंदन विशेष अभिनंदन म्हणजे एक गोष्ट आपणावर असलेल्या कौटुंबिक संस्कारा बद्दल. नकळत आपण जपान आणि भारत यातील महागाई संदर्भात स्वेटर किमतीतील फरकाबद्दल. एक गोष्ट यातून सिद्ध होते की जगातील इतर देशांच्या तुलनेत महागाई भारतात निश्चितच सर्व वस्तू खूप स्वस्त आहेत हे सर्व मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या धोरणाचा परिणाम आहे हे आपणास मान्य आहे
Yuor simplicity is the best policy!!! The great politician hiro!!! My salute !!!
साहेब आपल्या गावाचा पड्याचा रस्ता कसा आहे . मोटासायकल बैलगाडीच्या वेगात चालते.रस्ता चांगला झाला तर धुळ पण उडणार नाही.साहेब तेवढं रस्त्याचं बघा.
उत्तम माणूस 👌🏻
What a simplicity!
मातीशी जुळलेली माणस❤❤❤
खुप छान वाटले साहेब
सधा सरळ सभ्य व जमिनीवर पाय असणारा राजकारणी 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
साधेपणा हाच व्यक्तिमत्व विकास टिकविण्याचा मार्ग 👌
खूप अभिमान आहे आम्हाला असे व्यक्तिमत्त्व विधान सभेचे उपाध्यक्ष लाभले आहे
साधा माणूस उच्च विचारसरणी दिलसे प्रणाम
झिरवाळ साहेब आपण सुंदर वर्णन केलेले आहे.
निर्मळ मनाचे दुर्मिळ राजकारणी माननीय श्री. झिरवळ साहेब 🙏
Khup channn khupch chaann bolat aajoba tumhi.mala khup aavdl tumch boln bar ka🙏
साधा माणूस ... अपला माणूस
Great man
तिथले लोक माणसं आहेत आणि इथले जन्वर आहेत साहेब
Great words and reality
भारताचा प्रधानमंत्री असाच असला पाहिजे साधा माणुस राष्ट्रवादी पक्षाकडं एक खिलाडी 101 खिलाडी आहे सगळे सगळे साधे लोक आहे
शांत आणि इतर अनेक नामवंतांच्या पेक्षा छान👏✊👍
मा.झिरवळ साहेब आपणास साष्टांग नमस्कार....🙏🙏👍👍
Zirwal Ji simple person 👌👍👏🙏💐
Down to earth 🌍🌎
उतुंग व्यक्तिमत्व ...सांगोल्याचे आमदार देशमुख साहेबांची आठवण आली .
फारच छान
जपान मध्ये 80% जनता सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करते.
Great वक्तीमत्व सलाम साहेब.
खरा आणि एकनिष्ठ माणूस .लोभीपणा अजिबात नाहीच .पवार निष्ठावान .❤
Jhirwal saheb tumhi khup chaan aahat ..saadhi bholi raahnimaani...gr8 personality sir ...ashach vyaktinchi aaj garaj aahe aaplya deshala
भुजबळ साहेब भेटा भरपूर प्रमाणात जमिन गोळा करुन मजा येईल