मुंबई | विधानसभा उपाध्यक्ष झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांचं भावस्पर्शी भाषण..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 298

  • @nitinmogare4883
    @nitinmogare4883 4 года назад +182

    आमच्या दिंडोरी तालुक्याचे मा.आमदार झिरवाळ साहेब अतिशय साधे भोळे सर्व सामान्य मानसाचा जिव्हाळा असलेले.व तुम्ही सांगा काय काम आहे मी येतो असं म्हणणारे.आज मोठ्या पदावर विराजमान झाले.त्याचे अभिनंदन .

    • @विजयगायकवाड-श9ण
      @विजयगायकवाड-श9ण 4 года назад +5

      Nitin Mogare नरहरी झिरवाल साहेब संधी भेटली आता दिंडोरी चा बदल निंचित यात काही शंका नाही

  • @dattamarade3935
    @dattamarade3935 4 года назад +200

    आदिवासी समाजाचे एक नाव उंच शिखरावर नेण्याचे काम तसेच महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल श्री . नरहरी झिरवाळ साहेब आपले त्याबद्दल अभिनंदन ,अभिमान आहे आपला ,
    समर्थक एक जुन्नरकर 👌👌

  • @rajendragawali4316
    @rajendragawali4316 4 года назад +81

    अभिनंदन साहेब .....कष्टकरी जनसामांन्याचा आमदार ....

  • @dipakkadam1828
    @dipakkadam1828 4 года назад +209

    साधा आणि सरळ माणूस आणि शरद पवार साहेबाचा निष्ठावंत माणूस विधानसभा उपाध्यक्षपद मिळाले निष्ठावंतच फळ मिळाल

  • @kiranraje1011
    @kiranraje1011 2 года назад +25

    Success is not final, failure is not fatal, and it takes patience to enjoy these two games. great saheb 🙏🏻🙏🏻

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 4 года назад +157

    आमच्या नाशिक जिल्ह्याचे भूषण देवमाणूस म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व

  • @ishwar3165
    @ishwar3165 4 года назад +5

    अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले झिरवळ साहेबांनी, बोलण्यातुन खर तर तळागाळातील लोकांसाठी कार्य करणारे व्यक्ती वाटतात व असनारयेत साहेब, तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @hakimshaikh7579
    @hakimshaikh7579 4 года назад +32

    अभिनंदन, आम्हाला अभिमान आहे साहेब तुमचा, सर्वसामान्य माणसांच नेतृत्व, आपला माणूस, आपला आमदार, आपले उपाध्यक्ष,....

  • @ramdattathbhosale7880
    @ramdattathbhosale7880 4 года назад +6

    अभिनंदन साहेब महाराष्ट्राचा वैभव आज मला विधानसभेत दिसलं ते वैभव सर्वांच्या चेहऱ्यावर तुम्ही आणलं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन साहेब जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान जय भारत

  • @akshayjadhav2758
    @akshayjadhav2758 4 года назад +74

    धन्यवाद पवार साहेब । आणि उद्धव सरकार । निठावंतांना संधी दिल्या बद्दल ।

  • @suyogshelke4375
    @suyogshelke4375 4 года назад +36

    झिरवाळ साहेब तुमचं भाषण खरच अप्रतिम...
    मी पहिल्यांदा अस अस्सल ग्रामीन भाषण ऐकलं खरच भारीच.तुमच्या सारख्या नेत्याची गरज या राज्याला आहे👍

    • @prashantshewale434
      @prashantshewale434 4 года назад

      आमच्या नाशिक जिल्ह्यात दिंडोरी चे नरहरी झिरवाळ, इगतपुरीचे हिरामण खोसकर, आणि बागलाणचे दिलीप बोरसे हे तिन्ही आमदार खूप गरीब आणि मनमिळावू स्वभाव
      तिन्ही आदिवासी
      तिन्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आणि तिघांच्या डोक्यात टोपी ग्रामीण पेहराव
      या डोक्यात टोपी असल्यामुळे वाईट व भलते विचार येतच नाही अभिमान आहे अशा लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार

  • @yashraj6895
    @yashraj6895 4 года назад +61

    मा. उपाध्यक्ष झिरवळ साहेब तुम्ही मला खूप आवडलात, जय महाराष्ट्र!!!

    • @jp_patil
      @jp_patil 4 года назад +1

      झिरवल आपल अभिनंदन सादा आणि सवरदा आपल्या वक्तव्य केले त्या बदल धन्यवाद.

  • @pankajshirsath2688
    @pankajshirsath2688 4 года назад +30

    अभिनंद साहेब ! साधा आणि सरळ माणूस ! खूप छान साहेब 💯

  • @ramraothorat301
    @ramraothorat301 4 года назад +9

    राजकारणातील ही साधीभोळी माणस हीच खरी समाजसेवक असतात. हे लक्षात ठेवावे.

  • @maheshpatil7991
    @maheshpatil7991 4 года назад +35

    Congratulations झिरवाळ साहेब

  • @rahulvanawe8013
    @rahulvanawe8013 4 года назад +31

    पवार साहेबानी मोकळ्या मनाचा माणूस विधान सभा उपाध्यक्ष म्हणून दिला आहे

  • @pankajb6406
    @pankajb6406 4 года назад +31

    अभिनंदन साहेब!💐

  • @omkarmhaske9988
    @omkarmhaske9988 4 года назад +56

    5:55
    यश हे अंतिम नसतं,
    अपयश हे घातक नसतं
    या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं...

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 4 года назад +3

    अभिनंदन साहेब साधा सरळ माणूस माझ्या जिल्ह्याचा

  • @partharun
    @partharun 4 года назад +2

    अगदी योग्य निवड. अभिनंदन सर.

  • @nikamsumit784
    @nikamsumit784 4 года назад +5

    साहेब अति सुंदर भाषेंन झाले भविवाटचलीस हार्दिक शुभेच्छा

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 4 года назад +2

    अभिनंदन आमदारसाहेब,खरंच साधी राहणी व उच्च विचारसरणी,,गोरगरीब जनतेसाठी खुप काम करा, भावी वाटचालीस शुभेच्छा....

  • @isakshaha7836
    @isakshaha7836 4 года назад +13

    जनसामान्य मानसाचे नेते माणनिय नामदार झिरवल साहेबांचे हार्दिक अभिनन्दन,

  • @mohanbharsat9924
    @mohanbharsat9924 2 года назад +2

    शांत ,.सरळ, भोळा ,लहानापासून मोठ्यंपर्यंत आपुलकीने बोलणारा एकमेव आमदार झिरवाळ साहेब,मी वणारकर, लहानपणापासून ओळखतो .

  • @MNS4722
    @MNS4722 5 месяцев назад

    आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे आदिवासी समुदायाचे लाडके आमदार झिरवाळ साहेब एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.आज त्यांच्या बोलण्यातून जी सर्वसामान्य माणसांसाठी तळमळ आहे ती जाणवते.... महाराष्ट्राचे मामा असेच असावे.
    महाराष्ट्राने मामा म्हणून त्यांना आपूलकिने परीचय द्यावा ही विनंती 🙏

  • @Vinodbhoye310
    @Vinodbhoye310 4 года назад +1

    झिरवाळ साहेबाना मंत्री पद द्या..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sopanpawar3398
    @sopanpawar3398 4 года назад +11

    आमचे दिंडोरीचे आमदार आमची शान झिरवाळ साहेब आदिवासी नेता

    • @nitinmalamkar6258
      @nitinmalamkar6258 4 года назад

      आदिवासी नाही राज्याचे नेते

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 2 месяца назад +1

    तू काय कष्ट केले सर्व आदिवासींना लुटलं हाच तुझा प्रवास याचे पुरावे माझ्याकडे आहे इलेक्शन लागल्यावर सांगेल

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    शेतकरी व आदिवासी भागातील गरीब व दिलदार आमदार साहेब झिरवळ साहेब खुप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎖🤹‍♀🌹

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 4 года назад +6

    यश हे अंतिम नसते आणी अपयश हे घातक नसतं आणी ह्या दोन्ही खेळातली मजा धैर्याने लुटायची असते.....

  • @sitarambagul6077
    @sitarambagul6077 4 года назад +2

    मा .श्री .झिरवाळ साहेब हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा .
    जय जोहार जय आदिवासी .

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df 4 года назад +55

    कार्यकर्त्यांनी हा video पहावा हे नेते लोक सगळे एक असतात.... कार्यकर्ते डोके फोडून घेतात... जय जवान जय किसान...

  • @vishalpatil2192
    @vishalpatil2192 4 года назад +26

    This speech reality

  • @sanjayjadhav184
    @sanjayjadhav184 4 года назад +4

    आपल काम खुपच छान आहे, आपल्या कार्यास शुभेच्छा

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 5 месяцев назад +1

    Khup chhan Darden Vitthal vitthal 🙏2020🎉😂🎉

  • @hiramanwaghere4318
    @hiramanwaghere4318 4 года назад +23

    अभिनंदन झिरवळ साहेब

  • @shubhambodke7734
    @shubhambodke7734 4 года назад +8

    आमचा आमदार आज मोठ्या पदावर आहे....याचा मी त्यांचा मतदार आहे हे माझे भाग्य

  • @chaitanya3567
    @chaitanya3567 4 года назад +25

    यांचा साधेपणा पाहून स्व. खासदार श्री हुकुमदेव नारायण यादव साहेब यांची आठवण झाली, हे नाव सर्च करून बघा, त्यांची लोकसभेत केलेली भाषणं ऐकली तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही...😢

  • @ganeshr5693
    @ganeshr5693 4 года назад +9

    आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे धडाडीचे आमदार जिरवाळ साहेब यांचे अभिनंदन👏👏👏👏👏🎆🎆🎆🎉🎉

  • @yashwantbhandalkar
    @yashwantbhandalkar 4 года назад +16

    R R ABBA NANTAR SADHA MANUS EK NUMBER

  • @techworld7499
    @techworld7499 4 года назад +5

    ❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏अस्सल मराठी माणूस

  • @Vikas33311
    @Vikas33311 4 года назад +6

    Very nice speech...मनमोकळ भाषण...

  • @n.d6380
    @n.d6380 4 года назад +5

    मोकळ्या मनाचा मोठेपणा कसा असतो त्याचे उत्तम उदाहरण... अभिनंदन साहेब.

  • @boh52
    @boh52 4 года назад +7

    मा.ना. झिरवाळ साहेब, अभिनंदन। आदिवासी मायबहीणींचं दु:खद वास्तव, पर्यावरण संवर्धन इतक्या स्पष्ट व सोप्या शब्दात मांडून काहीतरी करण्याचं ठरवलं त्याबद्दल आभार। आपण स्थानिक प्रजाती च्या झाडा झुडुपांची बियांपासून लागवड उन्हाळ्यात करण्यासाठी विचार करावा। बी शेणामातीच्या गोळ्यात (*बॉल) मध्ये दाबून ते गोळे व्यवस्थित वाळवून पुर्वपावसाळी ( रोहिणी नक्षत्र लागण्यापूर्वी) लागवड केली तर लागवड खर्च अतिशय कमी होईल। आणि झाडे-झुडुपे वाढण्याचे व जगण्याचे प्रमाण दुप्पट, तिपटीने वाढेल। आनंद वाटला आपल्या भविष्यात होऊ घातलेल्या संकल्प ऐकून।

  • @कुमारबेंडकोळी

    शहर च नाही खेडे गीवाचे आनुभाव आसलेले शतकरी आमदार झीरवाळ साहेब.

  • @mangeshavhad7667
    @mangeshavhad7667 4 года назад +1

    Zirwal dada congratulations
    एकच वादा आजीत दादा

  • @societymitra
    @societymitra 4 года назад +61

    आत्ता कळलं की विधानपरिषद उपसभापती आणि विधानसभा उपाध्यक्ष ...जेव्हा सभापती आणि अध्यक्ष खुर्चीवर बसलेले असतात तेव्हा त्यांची जागा विरोधी पक्ष नेत्याच्या बाजूला असते ..

    • @maheshdeshpande6351
      @maheshdeshpande6351 4 года назад +2

      अभिनंदन ,,,,योग्य निवड ,,निर्मळ अभ्यासू नेत्यांची ,,,,,

    • @chandutelange7031
      @chandutelange7031 4 года назад

      Kay kal aamhala pan samju dya

    • @societymitra
      @societymitra 4 года назад +3

      नीलम ताई गोऱ्हे या जेव्हा प्रवीण दरेकर यांच्या बाजूला बसल्या होत्या तेव्हा मला प्रश्न पडला होता की शिवसेना च्या नेत्या ताई विरोधी बाकावर कसं काय ...परंतु त्या उपसभापती आहेत हे लक्षात आल्यावर त्यांना सर्व सभागृह समान असते हे कळलं...म्हणजे ते कुठे पण बसू शकतात ...

  • @dhanajidethe8546
    @dhanajidethe8546 4 года назад +4

    खरा शेतकरी पुत्र आमदार मी लय दिवसांपासून ओळखतो आमदार साहेबाना

  • @prabhakarb3791
    @prabhakarb3791 Год назад

    वाह, झिरवळ साहेब या तुमच्या राजकीय वाटचालीला आमचा लालसलाम. शे.का.पक्ष.पाइक.!"

  • @dineshbhamare8215
    @dineshbhamare8215 4 года назад +7

    खुप छान साहेब

  • @rahulchaudhari4032
    @rahulchaudhari4032 4 года назад +10

    अभिनंदन साहेब

  • @shivprasadgatade5070
    @shivprasadgatade5070 4 года назад +30

    सामान्य कार्यकर्त्याला मोठं करणं हे फक्त पवार साहेबच करू शकतात...

  • @shrikantkapse5940
    @shrikantkapse5940 4 года назад +1

    साहेब खुप छान भाषन केले

  • @shivajiavhad1974
    @shivajiavhad1974 4 года назад +2

    Mast ch saheb

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 6 месяцев назад

    Best speech thanks

  • @rajendrapatilofficial5241
    @rajendrapatilofficial5241 4 года назад +20

    Congratulations Narhari nana

  • @kunalchavan8442
    @kunalchavan8442 4 года назад +26

    Sadha saral manus ! Nana nashik la abhiman ahe tumcha

  • @sambhajiyelpale6518
    @sambhajiyelpale6518 4 года назад +1

    खरंच आभिमान वाटला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रतल्या जनतेला पवार साहेबानं सारखा नेता मिळाला...

  • @navnathingawale2311
    @navnathingawale2311 4 года назад +1

    एक नंबर आमदार साहेब

  • @9923150493
    @9923150493 4 года назад +6

    Great साहेब

  • @shubhamgaikwad2555
    @shubhamgaikwad2555 4 года назад +2

    अभिनंदन साहेब💯💯💯🔥🔥🔥🙏🙏🙏

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 4 года назад +8

    गिरिश भाऊ महाजन यांनी खूप कामं केली. सगळीकडे पाणीच पाणी केलं.

    • @BankerBhau
      @BankerBhau 4 года назад +2

      बुडवा त्याला आता त्याच पाण्यात 😂😂

  • @prakashbhoye6192
    @prakashbhoye6192 4 года назад +9

    साधा सरळ माणूस💐💐💐

  • @pankajkudalkar4
    @pankajkudalkar4 4 года назад +12

    Very rare..... Simplicity &honesty.... Should perform well as deputy speaker..... Politician should be like this

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 4 года назад +1

    ग्रेट आहेत नरहरी झिरवाल साहेब गरिबांची जाण असणारे नेता

  • @kalimshaikh4811
    @kalimshaikh4811 4 года назад

    खूप छान आहे अभिनंदन साहेब

  • @sumitgavali4917
    @sumitgavali4917 4 года назад +8

    साहेब अभिनंदन

  • @DineshPungati-vz9ru
    @DineshPungati-vz9ru Месяц назад

    Jay Adiwasi Zhirvad saheb🎉🎉🎉

  • @dikshitakundannikam9373
    @dikshitakundannikam9373 4 года назад +5

    आदरणीय श्री.नरहरी झिरवळ विधान सभा उप अध्यक्ष सभापती निवड अभिनंदन 💐💐💐

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 года назад +18

    सर्व सामान्य जनतेचे नेतृत्व. पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार अतिशय चांगले काम करत आहेत.

  • @asst.prof.rohitnikam729
    @asst.prof.rohitnikam729 2 года назад +1

    GROUND TO EARTH "PERSON"

  • @cherryofficial12321
    @cherryofficial12321 4 года назад +2

    कडक साहेब

  • @amolkolekar7007
    @amolkolekar7007 4 года назад +4

    great... Bhala manus

  • @santaramwaluj3742
    @santaramwaluj3742 4 года назад +4

    धन्यवाद आमदार आहेत

  • @bhaskarghuge8789
    @bhaskarghuge8789 2 месяца назад

    हे सांगण्यासाठी विधानसभेत आपल्या पाठवले साहेब

  • @shivajijawale5382
    @shivajijawale5382 3 года назад

    Very. Nice saheb🌹🌹👌👌👌

  • @nitinushir6542
    @nitinushir6542 4 года назад +9

    लय भारी

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 2 месяца назад +1

    . अरे झिरवाळ साहेब म्हणायची लाज वाटते आमच्या नेत्याच्या पाठीशी खंबीर खुपसला शरद पवार साहेबांनी तुला मोठे केलं श्रीराम शेट्टी साहेब आहे म्हणून तू आहे नाहीतर दिंडोरी तालुक्यातील तुमची सत्ता संपली

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 4 года назад +4

    सामान्य माणसाला उच्च पदावर नेण्याचा निर्णय फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस मधेच होऊ शकते 👍👍

  • @vishwashpatil6750
    @vishwashpatil6750 2 года назад

    Ek number,aaba

  • @gitanjalibahiram6451
    @gitanjalibahiram6451 4 года назад +13

    Royal Nana... Sadh rahn uccha vichar

  • @JaiHind-hp8tk
    @JaiHind-hp8tk 4 года назад +1

    अभिनंदन साहेब......

  • @foodyandtravel1555
    @foodyandtravel1555 4 года назад +2

    अभिंदन saheb..

  • @bapubrde4665
    @bapubrde4665 4 года назад +2

    अभिनंदन साहेब आपला माणुस शेतकरी माणुस

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 4 года назад +13

    Congratulations.....zirwal saheb...

  • @sunil_bhau_bhor
    @sunil_bhau_bhor 4 года назад +3

    Khup chhan zirwal saheb

  • @sunilbodakhe3444
    @sunilbodakhe3444 Год назад

    Khup chan

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 4 года назад +68

    काय फडणवीस महोदय, कसा काय आहे महाराष्ट्र आपला, शेजारीच आहात कृपया जरा याचाही अभ्यास करून बघा, असं असतोय बघा गावरान निर्मळपणा आणि सोबत अस्सल शालजोडी सूध्दा

    • @interestingfacts5155
      @interestingfacts5155 4 года назад +1

      Chutiya maharashtra

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 4 года назад +7

      @@interestingfacts5155 कुठले आहात तूम्ही? स्वतःचे नाव तर लपवत आहात म्हणजे आय. टी. सेल चे मेंबर तर नाहीत ना? कृपया महाराष्ट्राबद्दल बोलताना भान ठेवा, पून्हा विनंती करतोय आयुष्यात चूतीया महाराष्ट्र म्हणू नका. कोणाच्याही पालख्या वाहायचे काम करा किंवा नका करू पण महाराष्ट्राबद्दल बोलताना भान ठेवावे

    • @interestingfacts5155
      @interestingfacts5155 4 года назад +1

      @@vijayjadhav1444 mi maharashtra cha aahe pan maharashtra mala chutiya politics mule vattoy

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 4 года назад +3

      @@interestingfacts5155 महाराष्ट्र तुम्हाला कोणत्याही कारणाने चूतीया वाटणे हीच तूमची समज चूकीची आहे. अहो, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचेपासून ते फूले, शाहू, आंबेडकर यांचे पर्यंत राजकीय सामाजिक शिकवण आहे वेगवेगळ्या साधूसंतांची, समाजसूधारकांची , देशभक्तांची परंपरा शिकवण आहे त्या महाराष्ट्राला राजकीय परिस्थितीमूळे चूतीया म्हणने ही अत्यंत चूकीची आणी लाजिरवाणी बाब आहे. शक्य झाले तर तूमच्या राजकीय गूरूंना विचारून खातरजमा करा व पून्हा अशा गोष्टींचे समर्थनही करू नये ही विनंती अन्यथा कायदेशीर कारवाई झाली तर तूमचीच जबाबदारी आहे

    • @chandrakantshinde6857
      @chandrakantshinde6857 4 года назад +2

      @@interestingfacts5155.. नावातच बकचोडी भांड, आहे म्हणाल्यावर तुझ्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे,,.. चपलेने हाणला पाहिजे

  • @nagarsevakujetrimbakeshwar4224
    @nagarsevakujetrimbakeshwar4224 4 года назад +6

    Sadha manus jirvar saheb

  • @rangravchoukhande8778
    @rangravchoukhande8778 4 года назад

    धन्यवाद

  • @pradipmodhave635
    @pradipmodhave635 4 года назад +20

    अशाच मानसाला संधी मिळाली पाहिजे

  • @cabuddy3865
    @cabuddy3865 Год назад +1

    14:15 😅😅😅😅 funny part

  • @royal6700
    @royal6700 4 года назад +7

    Congratulations

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd 4 года назад +1

    best speech झिरवल साहेब

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 3 года назад

    Great statement saheb

  • @vitthal9323
    @vitthal9323 3 года назад

    एक नंबर भाषण

  • @Aniketchaudhari3909
    @Aniketchaudhari3909 3 года назад +2

    👌

    • @Aniketchaudhari3909
      @Aniketchaudhari3909 3 года назад

      साधा माणूस आहे आमचा साहेब सत्य आहे जे भाषणातून व्यक्त केल ते

  • @sharduljadhav2306
    @sharduljadhav2306 Год назад +2

    Woh din bhi kya din the 😢

  • @thishandleisavaliable
    @thishandleisavaliable 4 года назад

    Excellent speach!!! Hope you fulfill the need for poor and need people

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 4 года назад +7

    अतिशय मितभाषी आणि आपुलकीने एखादं काम तत्परतेने कार्य करणारे आमदार

    • @janardhanawari1160
      @janardhanawari1160 4 года назад

      Awari Janardhan at andruate good Adivasi Amdar sahab