जयंत पाटील हे एक उच्च शिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला तर कायापालट होऊ शकतो. त्यांच्या भाषणामध्ये बोलण्या मध्ये, खेळाडू वृत्ती दिसून येते, कुठे चीड चीड नाही फालतू आरडाओरड पण नाही हसत खेळत चपखल आणि मार्मिक विश्लेषण.
फार दिवसांनंतर एक उत्कृष्ट भाषण ऐकले. मधात घोळवून वाग्बाण मारणे म्हणजे काय ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे भाषण... अनेकांगी विचार ह्या भाषणातून पाटील साहेबांनी उत्कृष्टपणे मांडले त्याचाही आनंद आहे. 😁🤓👌🏼 हे भाषण एबीपी माझाने उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार.
जयंत पाटील साहेब मी तुमचे मनापासून स्वागत करतो. साहेब हे तूमच भाषण म्हणजे १०० मारून १ असे आहे साहेब. त्यासाठी असाच पाटील हवा होता. तो पाटील आम्हाला मिळाला....... धन्यवाद पाटील साहेब.
I am BJP supporter. But I have no any hesitation in calling the above speech as a Very decent speech. Mr.Girish Mahajan, vinod tawde ,pankja munde and eknath khadse learn something from him. When you people speak neither there is study nor elegance. Due to Modi magic you people got more than what you deserve. Now naryan rane ,ganesh naik has joined you. " all similar birds fly together "
जयंत पाटील यांनी मोठेपणासाठी उपरोधिक टिका केली खरी पण दोन वर्षांच्या आतच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या दोन कॅबिनेट मंत्री ना घरी बसवला. आणि एकाला तुरुंगात.
अप्रतिम वक्ते जयंत पाटील साहेब... परंतु देवेंद्र फडणवीस नक्कीच दाखवून देतील विरोधात बसून पण जनतेची सेवा कशी करायची असते...तुमच्या या भाषणाला एक दिवस फडणवीस उत्तर नक्की देतील... कारण संधी प्रत्येकालाच मिळते हे मात्र विसरू नका...👍
पाटील साहेब तुमचं भाषण फार उत्कृष्ट आहे
महाराष्ट्रतील नं १ संसदपटू अभिनंदन जयंत पाटील साहेब
जयंत पाटील हे एक उच्च शिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला तर कायापालट होऊ शकतो. त्यांच्या भाषणामध्ये बोलण्या मध्ये, खेळाडू वृत्ती दिसून येते, कुठे चीड चीड नाही फालतू आरडाओरड पण नाही हसत खेळत चपखल आणि मार्मिक विश्लेषण.
Engineer आहेत ते
अतिशय प्रभावी, अभ्यासू भाषण
आम्ही टप्प्यात आला की कार्यक्रम करतो - आदरणीय माननीय जयंत पाटील साहेब..... एकदम बरोबर
कोणी केला जयंत चा टप्यात कार्यक्रम
समोरच्याला शालजोडीतले कसे मारावेत हे जयंत पाटलांकडुनच शीकावं असं मला वाटतं.
पडळकर ला शिकवा असं भाषण उच्च शिक्षण नेता याला म्हणतात
खरे तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचे सर्वात योग्य उमेदवार
महाराष्ट्र विधानभवनातील उच्चशिक्षित नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब
सुसंस्कृत नेता
Jayant patil he khup changle nete aht.
But te uchch shikshit ahe ka
@@Amrutlalrkhaire जरा त्यांच्याबद्दल search करून बघा सर😊
Nmk h hhhhhhh77hhh7h77mk.kkkkmmmkmk.0jjjjjjjjjjjjjjhhhhhhhjjjjjjjhhhh
Royal manus mr .jayat Patil saheb .
can't stop laughing....thanks ABP majha for uploading....Jayant Patil Saheb 👌😀😀👍👍
फार दिवसांनंतर एक उत्कृष्ट भाषण ऐकले. मधात घोळवून वाग्बाण मारणे म्हणजे काय ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे भाषण...
अनेकांगी विचार ह्या भाषणातून पाटील साहेबांनी उत्कृष्टपणे मांडले त्याचाही आनंद आहे. 😁🤓👌🏼
हे भाषण एबीपी माझाने उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार.
Barobar
Y
👌
,
⅞
जयंत पाटील साहेब मी तुमचे मनापासून स्वागत करतो. साहेब हे तूमच भाषण म्हणजे १०० मारून १ असे आहे साहेब. त्यासाठी असाच पाटील हवा होता. तो पाटील आम्हाला मिळाला....... धन्यवाद पाटील साहेब.
खुपचमानदीलापाटिलसाहेब
टप्प्यात घेऊन कार्यक्रम ह्याला म्हणतात.the king of maharahstra.only जयंत पाटील साहेब.💪💪
जय हिंद
जय महाराष्ट्र
That's the diffrence between BJP leaders and NCP and Congress leaders speech......very elegant jayant patil sir 🙏🙏🙏
jayant patil should b the finance minsiter of maharashtra!intelligent person!
गोड बोलून मारली राव फडणवीस ची
गोड बोलुन फडणवीस येड़ बनवीले.
Silent killar
वेळ काेनासाठी थांबत नाही
@@shivramshinde4489 0000p0p0000p0
@@shivramshinde4489 p0p0pp0pp
now 2024, only Devabhau
विरोधीपक्ष नेता म्हणून नारायण राणे यांची कारकीर्द गाजली💪🏻
- जयंत पाटील साहेब
विरोधी पक्ष नेता उत्तम कार्य एकनाथ खडसे साहेब👌👌
अति उत्तम
Khup changla speech aahe
Khup chhan speech
महाराष्ट्र विधानसभा मधे पाटील नाव ऐकले की आर.आर आबाची आठवण येतेच
जयंतराव जि.. मानलं तुम्हाला.. 🙏
टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच, नामदार जयंत पाटील साहेब...
So much of praise for Devendra ji
लय भारी जयंत पाटील बि जे पी हद्दपार करा शेतकरी ची ईच्छा पुर्ण होईल
अता कस वाटतय गार गार वाटतय 😂
❤️ Jayant Patil Saheb ❤️
Nice sir
Ggg
देवेेंद्र फडणवीस पुन्हा आले
खुप छान भाषण
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे गाणं सुध्दा रिलीज झालंय
आले आणि सगळ्यांना गार गार केल😂😂
फडणवीस साहेब भले विरोधी पक्षात बसले पण तुमच्या गृहमंत्री ना तुरुंगात बसवला त्याच काय 😂😂😂😜
best speech..
👍👍👍🙏🙏
I am BJP supporter. But I have no any hesitation in calling the above speech as a
Very decent speech.
Mr.Girish Mahajan, vinod tawde ,pankja munde and eknath khadse learn something from him. When you people speak neither there is study nor elegance. Due to Modi magic you people
got more than what you deserve. Now naryan rane ,ganesh naik has joined you.
" all similar birds fly together "
Maturity म्हणतात ह्याला जी bjp कडे नाहीये.
Mhnun deshat tyanch sarkar aahe na ।।।।ky maturity mhne
गबरू कोणाला कोणाला दिसला like Kara
शालजोड्यातून हाणने यालाच म्हणतात. प्रतिभावान वक्ता ना जयंतराव राजारामबापू पाटील
धन्यवाद abp maza
Jayant patilanni laadut mirchi khau ghatliye fadnavis la😂😂😂
R R Aaba pahije hote
वा, पाटिलसाहेब, आर, आर, आबांची, आठवण, झाली, तुमचे, भाषण, एैकुन,
1no.👍 patil saheb
8:53
मस्त वक्ता सत्ता असो अथवा नसो
काय मारली राव....गोड बोलून🍉🍉🍉🍉🥕🥕🥕😂😂😂🤣🤣🤣
आता कचा कचा तुडवलं कि 😂
Great Speech
खूप छान धुतले राव जयंत पाटील साहेबांनी, फडणवीस यांना,
लईच खतरनाक घेतली 🤣
👍👍
Vishay hard saheb😂✌
Nko
105 वरून 45वर लवकरच येणार आ हेत
Tond bgh bullyaa
56 54 44 varun 5 8 9 var yesal tumhi tension gheu naka !
Kahi pn 😂
137 zale तोंडात बुल्ला दिला तुमच्या फडणवीस नी 😂
Khup Chan
खूपच सुंदर भाषण
जयंतराव एवढे चिमटे काढू नका, ते खूप खजील होताहेत. 😀
बनावट सरकार फडणवीस याची कमजोरी दिसूनयेते
Vilasrao saheb pan pahije hote lai game ghetla asta 🤣😂😂😂🤣
खुंप सुंदर साहेब
जयंत दादा ग्रेट सवांद.
Devendra fadanvis greatch aahet kharach 🙏🙏🙏
Wav kharach rastravadi cha cool tiger ..salaam saheb
जयंत पाटील यांनी मोठेपणासाठी उपरोधिक टिका केली खरी पण दोन वर्षांच्या आतच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या दोन कॅबिनेट मंत्री ना घरी बसवला. आणि एकाला तुरुंगात.
modicha krupa ahe.... satecha durupoyog...
@@swapnilpatil4019झवन्यानो एका हाती आणून दाखवा dubble आकडा
छान
Wa Jayant patil saheb your great..
Ok
Mi ji
संयमी आणि शांती व्यक्तिमत्व च नाव जयंत दादा पाटील
I like..... political man जयंत पाटील साहेब
Dilkhulas jayantji patil saheb
@ncp....Is a very friendly political party....Beyond just a political party
Jayant patil saheb yanch bhashan khup shiknya sarkh mast
Bhari😊
Chracha fakt jayant Patil Saheba chi
ABP maza Abaahar
Tarbuja mokar harbharywar chadhavl 😂
अप्रतिम वक्ते जयंत पाटील साहेब... परंतु देवेंद्र फडणवीस नक्कीच दाखवून देतील विरोधात बसून पण जनतेची सेवा कशी करायची असते...तुमच्या या भाषणाला एक दिवस फडणवीस उत्तर नक्की देतील... कारण संधी प्रत्येकालाच मिळते हे मात्र विसरू नका...👍
Fadnvis nako re kunihi challel
@@sonubherre8633का ब्राह्मण आहे म्हणून 😂
दिला
लय हणाला राव फडण 20 ला
Patil saheb👌👌👌
nice saheb
Jayant patil sir your so funny and lovely speaker
संस्कारित नेता
Very good Patil Saheb
खृ
एक उत्तम वक्ता
गोड बोलून
Hyala mhanatat Shaljode marane 😁😁😁
👌💐
Gerat
सांगली चा करेट कार्यक्रम
Patil sahebanch bhashnat namrata diste. Nice patil saheb
Slow but steady rahun ch race jinkta yete he Mr. Jayant Patil sahebani dakhvun dile...Hushar Neta...
गोड बोलून मारणे,😁मस्त एकदम👌🏽
नारायण राणे मुर्रब्बी विरोधी पक्षनेते
कशाला याचि
आत म्हणायचं काम खूप केलं
आणि चमचे म्हणणार फडणवीस kai केलंय
Aaj kay Maharashtra zala aahe
Mast.........Saheb
Jayant rao mast bolet far chan
Jayantrao khup awwal darjache bhashan ..
पुरणार आणि उरणार फक्त पाटील..
105ना नाही 2024ला मागचा 1,च काढुनी टाकुया
Ala ala patil ala
@@sharadbawaskar7639जिरली का 😂