Narhari Zirwal : कसा होता झिरवळ यांचा जपान दौरा?, दौऱ्यातील गमती-जमती ऐका खुद्द नरहरींच्या तोंडून

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 465

  • @savitakachare2657
    @savitakachare2657 Год назад +69

    खूप छान अनुभव आहेत साहेब तुमचे आणि विशेष म्हणजे परदेशात जाऊनसुद्धा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपल्याबदादल खूप खूप अभिनंदन

  • @mangalabagul2596
    @mangalabagul2596 Год назад +47

    किती साधेपणा साहेब...तुमचा फार अभिमान आहे..जय आदिवासी

  • @taipagar1953
    @taipagar1953 Год назад +1

    आपन आम्हाला सांगत आहेत अस वाटत आम्ही जपान जाऊन आलो अस ऐकदम सुटसुटीत सवै तंतोतंत हकीगत म्हनजे काय अभ्यास आहे हेच आज तुम्ही आहेत ते पद मिळाल म्हनजे खुप बारकावे सगळेच ऐक ऐक चांगल चांगल होईल हाच विचार करुन मनात घेऊन काय घयायच काय सोङायच तेच ठीकवन आत्मसात केल तेच सवै लोक पीय आहेत तुम्ही धन्यवाद साहेब छान व्हीडीओ प्रखर भुमिका हेच सत्य खर सागत आहेत आनंद व्यक्त होतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

  • @sharadlawand1723
    @sharadlawand1723 Год назад +29

    खरंच झिरवाळ साहेब तुमचे अनुभव शेअर करताना आजच्या राजकारणी जमान्यात साधा आणि सरळ माणूस क्वचितच असेल

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Год назад +130

    आपली संस्कृती जपणारे , साधे भोळे , गरीब आमदार , पण मनाने श्रीमंत वाटले , ही संतभूमी आहे त्याचा प्रत्यय आला 🙏🙏🙏🙏

    • @sachinarane6818
      @sachinarane6818 Год назад +2

      Q

    • @anjalitailors9487
      @anjalitailors9487 Год назад +4

      Chanla anuvah vatala serji

    • @Pawan_update278
      @Pawan_update278 Год назад +2

      गरीब नाही म्हणू शकत 240000rs मिळते महिन्याचे आमदाराला 😂

  • @gajanansable3948
    @gajanansable3948 Год назад +6

    मुलाखत फारच छान झाली आहे.तिथल्या लोकांच्या शिस्ती‌ बद्दल कौतुक केलं आहे .स्वच्छता ,आजूबाजूचा परीसर अर्थात झाडे जंगल या बद्द्ल चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. परंतू त्या लोकांनी बुद्धाची प्रज्ञा शील करुणा अंगीकारल्या‌ मुळे‌ त्यांनी प्रगती केली आहे.त्यांच्या मागे भगवान बुद्धांचे प्रेरतणादायी‌ विचार आहेत.बुध्दाची फिलाॅसाॅफी आहे.हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कारण भारताने बुध्द नाकारला परंतू जगाने स्विकारला आणि ज्या ज्या देशाने बुध्द स्विकारला ते देश अर्थात जपान,चिन कंबोडिया सारखे अनेक देश एक नंबरला आहेत.आपल्या जवळच्याच भूतान देखील सगळ्यांमध्ये 'आनंदी 'देश म्हणून प्रसिध्द आहे.

  • @Sakura09034
    @Sakura09034 Год назад +60

    हे मात्र बरोबर बोललात . जपान मध्ये प्रत्येक जण स्वतःची जबाबदारी घेतो. तुम्ही छोट्या ट्रिप मध्ये खूप चांगले निरक्षण केले . मी गेली १० वर्षे जपान मध्ये राहतेय

  • @panditdongare2987
    @panditdongare2987 Год назад +14

    झिरवळ साहेब आपला मी फॅन आहे. आपला साधे पना मला आवडतो.

  • @babasahebrashinkarpatil6364
    @babasahebrashinkarpatil6364 Год назад +55

    साहेब तुम्ही जपानला जाऊन आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आजपर्यंत बरेच जण गेलेत ,जातील,जाऊन आलेत परंतु माहिती मात्र देत नाही. त्यामुळे समाज नागरिक तुलनात्मक वागणुकीत बदल करत नाही. हे ऐकून आपले येथील नागरिकांनी बदल स्विकारावा असेच वाटते.🙏

  • @sharadlawand1723
    @sharadlawand1723 Год назад +31

    खूप साधा आणि सरळ माणूस अभिनंदन झिरवाळ साहेब तुमचा सर्व अभ्यास दौऱ्याचा कार्यक्रम ऐकला दि ग्रेट झिरवाळ साहेब

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Год назад +67

    झिरवळ साहेब एवढे मोठे पद भूषविले। पण तुमची ग्रामीण बाज असलेली भाषा सोडली नाहीत। खुप छान वाटले ह्या भाषेत ऐकताना।

    • @gauravpalav250
      @gauravpalav250 Год назад

      खर आहे किंचितही गर्व नाही साहेबांना कशाचा नाही तर आमच्या कोकणातील नाऱ्या कोंबडी चोर आहे. बिलकूल सुसंस्कृत पणा नाही

  • @sunilgoythale6194
    @sunilgoythale6194 Год назад +11

    साहेब आपली जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली हीच खूप चांगली गोष्ट आहे. कमी वेळात खूप माहिती घेतलीत. आपल्या पेहरावा बद्दल आपण ठाम राहिल्याने आपले अभिनंदन. खूप छान.🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 Год назад +3

    मा. झिरवाळ साहेब आपण जपान मध्ये महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा वापर केलात खूप मोठी गोष्ट आहे. मराठी संस्कृतीचा उभयतांनी पोशाख परिधान केला या बध्दल सर्व महाराष्ट्र जनते कडून तुमचे व तुमच्या पत्नीचे
    मनःपूर्वक आभार.🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🙏

  • @satishkadam1230
    @satishkadam1230 Год назад +62

    पवार साहेबांनी खुप सु्दर माणुस निवडलाय. मस्त

  • @GavranViral
    @GavranViral Год назад +25

    साहेब 🙏🙏🙏 तुमचा साधेपणा हाच आमचा स्वाभिमान आहे..

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 Год назад +27

    माझा आवडता नेता नरहरी झिरवाड साहेब 🙏

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Год назад +2

    Very great Aamdar Saheb...आपण आमदार असल्याचा गर्व आहे. आपणातील शब्दातील शालिनता,सहजता आणि प्रामाणिकतामुळे आपले व्यतिमत्व विलोभनीय वाटते ..साधी राहणीमानातूनही एक वेगळे वलय आपण निमाँण केले आहे..
    .. फार सुंदर शब्दात जपानचे वणँन केलेय....अतीसुंदर.

  • @shekbawaghmare3118
    @shekbawaghmare3118 Год назад

    खूप खूप आमदार साहेब.
    आपण जपान सारख्या प्रगत देशात दौरा केला व काही मुद्यांवर चर्चा केली परंतु त्याच्या मधून एक गोष्ट जाणवली की तेथील महागाई मुळे आपण साधा स्वेटर सुध्दा घेऊ शकले नाहीत.साहेब आपण आमदार आहात आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून काही दिवस काम पाहिले आहे.साहेब ग्रामपंचायत चा एखादा सरपंच जपान दौऱ्यात असता तर त्याने बारा हजार रुपये काय बारा लाख रुपयांची खरेदी केली असती.खरच सर कोटी कोटी सलाम तुमच्या ईमानदारीला.

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 Год назад +29

    साधी राहणी उच्च विचारसरणी... Great. .. महाराष्ट्रा ची संस्कृती. साधेपणा आणि सत्य बोलले

  • @drsureshbhayade326
    @drsureshbhayade326 Год назад +1

    श्री माननिय हिरवळ सर नमस्कार.
    आपन जपान देशाचा दोरा करून आलात त्याबदल आपले तसेच ताईचे
    खुप खुप हादिॅक अभिनंदन
    आपन जपान मधील सवॅ बारीक सारीक गोष्टीचे निरीक्षक केले.
    सवॅ विस्तृत माहीती घेतली.त्याचे तर कौतुक आहेच त्याही पेक्षा जास्त कौतुक आणि अभिमान आपला दोघेही उभंय्ताचा वाटतो.की आपली भारतीय परंपरा कायम राखुन तेथील सवाॅना मी प्रथम भारतीय नागरीक आहे.तेथील गोष्टीचा कुठलाही मोह तुम्हाला आपलेसे करून शकला नाही.
    याचा साथॅ अभिमान आहे.
    आपला जपान दोरा सुखरूप झाला याबद्दल मनापासुन अभिनंदन.

  • @vinayakshelke4536
    @vinayakshelke4536 Год назад +95

    साधा माणूस, निष्पाप माणूस, खरा माणूस !

  • @abhijitpachpinde9902
    @abhijitpachpinde9902 Год назад +13

    झिरवल साहेब खरोखर तुम्ही भाग्यवान आहेत तुम्हाला महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची संधी जपान मध्ये मिळाली. हे सर्व भाग्य बाबासाहेबामुलेच. जय भीम....🌷🌹🌹🌹🌹🌹

  • @abhijeetbankar6187
    @abhijeetbankar6187 Год назад +8

    वाह, साहेब, फारच सुंदर वर्णन केले आपण,फक्त ऊधवसत झालेला देश असून सुद्धा आपण त्यांच्या मागे १०० वर्ष आहोत असं माझ मत आहे. अत्यंत शिस्तपालन करणारी जनता, आपला देश याबाबतीत खुपच नतदरषट लोकांचा, तसेच नियम मोडून काम करण्यात धन्यता मानणारा, असे आपण आहोत. 🙏💐

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 Год назад +92

    खूप खूप अभिनंदन आमदार साहेब 💐💐आम्हाला आपला नक्कीच अभिमान आहे सहज साधेपणा कुठलाही डामdaul नाही आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृती शी कुठलीही तडजोड नाही 🙏🙏

  • @suryakantadsule1833
    @suryakantadsule1833 Год назад +13

    खुप छान माहिती दिली साहेब❤

  • @anilpandharinathdeshmukh1104
    @anilpandharinathdeshmukh1104 Год назад +6

    त्यांनी त्यांचे अनुभव छान सांगितले,अशाच माणसांना जग दाखवायला हवे,तर ते उपयोगात याईल. दोघांचेही अभिनंदन.

  • @ambubaimendke5135
    @ambubaimendke5135 Год назад +26

    खरच खूप मोठा देव माणूस झिरवाळ साहेब 💐🙏 इतर ‍ नेत्यानी बोध घेतला पाहिजे निरागसपणा प्रामाणिकपणा आपल्या शब्दांतून व्यक्त होतो खूप मनाला समाधान वाटले आपले अनुभव ऐकून 🙏

  • @indianMH007
    @indianMH007 Год назад +10

    🙏🏻♥️झिरवळ आमच्या महाराष्ट्राची हिरवळ 🙏🏻♥️

  • @ShivajiZodge-ks2es
    @ShivajiZodge-ks2es Год назад +15

    अतिशय चांगली माहिती दिली.

  • @pramodgopale8877
    @pramodgopale8877 Год назад

    अlपल अभिनंदन साहेब परदेश दौऱ्यावर गेल्याबद्दल.आपण त्या अनुभवाचं एक छान पुस्तक लिहावं.आपण कायदे मंडळ सदस्य आहात तिथे अनुभवलेले आपल्या देशात implement करण्याचा प्रयत्न करू शकता .आणखी दुसरी गोष्ट आपण तेथे भारत रत्न dr. आंबेडकरांची जयंती दिवशी होतात त्तो अनुभव पण खूप विलक्षण होता बाबा साहेब खरच एक जागतिक व्यक्ती आहेत .त्यांचं मोठेपण आपल्यासारखा मोठा माणूस सांगतो ते खूप बरं वाटतं जपान हा एक बुद्धाला मानणारा देश आहे आपले तिथे अनुभवले ले बुद्ध मंदिर कसे आहेत ते सांगितलं नाही क्रुपया पुढे कधी तरी सांगा👏👏👏💐💐💐💐💐🙏

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 Год назад +19

    आमच्या नाशिक जिल्ह्यातील देवमाणूस म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व नरहरी नाना

  • @shubhamboramanikar4510
    @shubhamboramanikar4510 Год назад +30

    खऱ्या गोरगरीब जनतेचा साधा भोळा असा एकमेव लोकप्रिनिधी महाराष्ट्रातल्या इतरही (ढोंगी पैशासाठी राजकारण करणारे) लोकप्रतिनिधींनी शिकायची गरज आहे😢

    • @swapniljadhav6852
      @swapniljadhav6852 Год назад +1

      साहेब तोंडावर नका जाऊ त्यांच्या 😅😅😅😅.....लई कमचोर आमदार आहे हा😅😅

  • @dhanrajgavit2614
    @dhanrajgavit2614 Год назад +11

    Real Hero. आपली संस्कृति हीच आपली ओळख. खूप सुंदर विवेचन. सहज सोप्या भाषेत जपानी शिस्त, त्यांनी स्वतः ला लाऊन घेतलेल्या सवयी , नियम, प्रदुषण वृक्षरोपन, निसर्गपूजक सवयी इ. सुंदर सविस्तर माहिती.

  • @गावाकडेचला-झ9ढ

    खूप छान माहिती सांगितली आहे. साहेब

  • @sudhakarsawant8723
    @sudhakarsawant8723 Год назад

    मा. नामदार झिरवळ साहेब नमस्कार,
    खुप खुप अभिनंदन! आपणास तमाम राष्ट्र प्रेमीतर्फे मानाचा मुजरा!
    माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत होतो हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले, बेगडी दिखाऊ श्रीमंती पेक्षा पारंपारिक पोषाख /रहाणी /बोलीभाषा ठेवल्या बद्दल उभयतांचे करावे तेवढे कौतुक कमीच. महाराष्ट्राची आन, बान, आणि शान जग भरात वाढविली. आपल्या सारखे मार्गदर्शक मिळाले तर आपणही प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आपल्या राज्याचा /देशाचा शाश्वत विकास करू!!!
    तुमच्या गुणांची पारख करुन तुम्हाला ज्यांनी आभ्यास दौर्‍यावर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या नेतृत्वाचे मनापासून आभार!
    धन्यवाद!!!

  • @prakashgadre185
    @prakashgadre185 Год назад +4

    कौतुकास्पद. अभिनंदन आणि शुभेच्छा. साहेब असेच राहा. 🙏

  • @manasmekhe4851
    @manasmekhe4851 Год назад +12

    किती छान खूप खूप अभिमान एक शेतकरी माणूस जपान ला पोहोचला 😊👍💯

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад +1

      बैला,जनतेच्या पैशावर,बायकुबरोबर सहल झालीय,,,गावठी,,,,

    • @manasmekhe4851
      @manasmekhe4851 Год назад

      @@nitinpradhan91 तो विषय नाही आहे एक सर्वसाधारण माणूस जपानला जातो तिथली माहिती सांगतो नाहीतर भरपूर लोक परदेश वाऱ्या करतात पण तिथली माहिती काहीच सांगत नाही किती साध्या सोप्या भाषेत त्यांनी वर्णन केले जरा दृष्टीकोन बदला गावठी विचार सोडून द्या

  • @manojtayade1404
    @manojtayade1404 Год назад +2

    विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जयभीम

  • @chandrakantveer9906
    @chandrakantveer9906 Год назад +12

    जपानी लोक बौद्ध धर्मीय आहेत आणि म्हणून जपान चा विकास आहे भारतीय लोक अंध अणपढ आहेत भारतीय लोक मागास आहे जय बौद्ध धर्मीय राष्ट्रीय जपान

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 Год назад +1

      लय हसलो राव

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад

      तुझा आणि तुझ्या भिमट्यांचा काय झाट विकास झाला? आरक्षणाची कुबडी घेवूनच जगावं लागतं आहे अजूनही. ती कुबडी काढून घेतली की परत घमेली घेवून फिरावं लागेल. 🤣

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад

      जपानी लोकांची संस्कृती बौद्ध धर्मापेक्षा जुनी आहे. ते स्वतः पहिल्यांदा जपानी समजतात, तुझ्या सारखे आरक्षण घेवून नाही जगत ते भिमट्या!🤣

  • @rahulbachhaw9738
    @rahulbachhaw9738 Год назад +13

    Great interview

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 Год назад +7

    साहेब तुमच्या सारखे सच्चे राजकारणी लोक आता मिळणार नाही. सगळेच पैशा साठी व सत्तेसाठी इकडून तिकडे व तिकडून इकडे उड्या मारतात . कोणत्याही पक्षाचे असाल परंतु आपण आमदार असल्याचा कोणताही गर्व न करता महाराष्ट्राची संस्कृती जपानला दाखवली... अभिमान वाटतो आपला ... जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @Er.Sachinpawar27
    @Er.Sachinpawar27 Год назад +6

    देव माणूस ..... झिरवाळ साहेब ...🙏🏻

  • @dilipmore1507
    @dilipmore1507 Год назад

    मा.नामदार झिरवाळ साहेब आपण जपान दौरा ची माहिती सांगितली खुप छान आहे साधी राहणी उच्च विचारसरणी आहे साहेब धन्यवाद साहेब ❤

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Год назад +2

    खूप खूप शुभेच्छा साहेब . आपली संस्कृती तुम्ही परदेशात सुद्धा वापरली . तुम्ही खूप छान अनुभव घेऊन आलात . याचा फायदा भारतीय लोकांना जरूर होईल . आदिवासी नेता आणि आदिवासी संस्कृती टिकून ठेवणारा नेता आनी भारतीय सर्वच समाजाची ओळख ठेवणारा नेता .

  • @sumitraingale3188
    @sumitraingale3188 Год назад

    नरहरी झिरवळ साहेबांनी जपान दौऱ्यातील त्यांना भावलेले अनुभव सांगितले ते खूपच छान वाटले आणि सुनिल काळेंनी पण छान पध्दतीने मुलखात घेतलीय.धन्यवाद 👌👌

  • @sharadlawand1723
    @sharadlawand1723 Год назад +9

    खरोखर झिरवाळ साहेब तुम्ही जपान दौऱ्याचा अनुभव शेअर केला खरंच आपण वीस वर्षे पाठीमाग आहोत ये.ते काडतूस मुख्यमंत्र्यांना सांगा

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      लवंड्या लायकीतच रहा,

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 Год назад

      येड्या भोकाच्या,चव्हाण, देशमुख ,पवार,राणे,ठाकरे हेच जास्त का मुख्यमंत्री होते

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e Год назад

      पवार परिवाराला सांगा

  • @ganga269
    @ganga269 Год назад +9

    किती साधेपणा,साहेब . ग्रेट

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Год назад +3

    सुंदर विचार,मराठी पेहराव याचा अभिमान ❤️

  • @db_edit_dattabhangare8999
    @db_edit_dattabhangare8999 Год назад +2

    साहेब खुपच छान अनुभव शेअर केले 🙏🏽

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 Год назад

    खूप छान आहे ही मुलाखत झिरवाळ साहेब अभिनंदन ani अभिमान आहे तुमचा 🚩👍

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 Год назад +2

    👍 माझी अडचण असेल तर मी येणार नाही, पण मी बदलणार नाही. "मराठी बाणा" 👏👏

  • @vidyanandtantarpale1391
    @vidyanandtantarpale1391 Год назад +1

    बाबासाहेब तुमचे थोर उपकार आहेत. गोर गरीब समांन्याना संधी उपलब्ध करून दिलीय 🙏🏼

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Год назад +11

    Great Sir

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 Год назад +1

    जय आदिवासी साहेब खूप छान वाटले धन्यवाद माउली 🙏🙏🙏अभिनंदन माऊली 🙏🙏🙏🙏

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 Год назад +2

    जय महाराष्ट्र.. खूप खूप अभिमान तुमचा आम्हाला 🎉

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 Год назад +3

    आपल्या देशातील राजकीय नेते आणि जनता जेव्हा सुधारतील तेव्हाच आपल्याला विकास करता येईल..

  • @shashikantkolhe5372
    @shashikantkolhe5372 7 месяцев назад

    Wah झिरवाळ साहेब फारच मस्त माहिती🙏🙏

  • @Kokankanosa
    @Kokankanosa Год назад +1

    भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सद्याच्या एकूण व्यवस्थेमधे प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण म्हणजे मा. नरहरी झिरवळ साहेब. मनापासून अभिनंदन झिरवळ साहेब.

  • @वसंतपाटील-भ1ङ

    साहेब तुमचे निरीक्षण खुप अभ्यास पुरक आहे

  • @vaishalisuryawanshi9817
    @vaishalisuryawanshi9817 Год назад +3

    खुपचं छान माहिती दिली भारतात कितीही चांगल्या सोयी केल्या तरीही लोकांकडून त्या चांगल्या ठेवल्य जात नाहीत

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 Год назад +2

    खूपच अभिमान महाराष्ट्राचा. साधी राहणी उच्च विचारसरणी

  • @rohitkale3284
    @rohitkale3284 Год назад +39

    Very Honest and loyal person ❤

  • @tusharvalkunde3497
    @tusharvalkunde3497 Год назад +13

    Simple dimple Manus ❤

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 Год назад

    खूप सुंदर विवेचन केले साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

  • @reemabhagat7678
    @reemabhagat7678 Год назад

    Khup sunder interview.Zirval sahebanch observation khup chan.

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 Год назад +8

    So proud

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Год назад +10

    Very Great 👍 man

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 Год назад +3

    अभ्यासू व्यक्ती महत्त्व. एकदम साधे भोडे रहाणीमान.मस्त साहेब

  • @Sanketrj
    @Sanketrj Год назад

    खुप सुंदर आणि भावस्पर्शी मुलाखत...😍

  • @s.bbhalshankar6767
    @s.bbhalshankar6767 Год назад

    खूप छान हिरवळ साहेब. साधी राहणी उच्च विचारसरणी.

  • @sagarmhaske623
    @sagarmhaske623 Год назад +1

    वा साहेब आपल्या साधेपणाचा अभिमान आहे महाराष्ट्रला

  • @nandamane9767
    @nandamane9767 Год назад +6

    GREAT 🙏

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 Год назад +6

    "इश्य्ं...तुमचं
    म्हणता म्हणता भारत लोकसंख्येत जगात पहीला! झाला साहेब अजून 50 वर्ष भारत देश मागे आहे❤😂😢😢😮😮😮😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 Год назад +2

    हार्दिक अभिनंदन,साहेब.जय अदिवासी .जोहार

  • @maheshpawar3526
    @maheshpawar3526 Год назад

    खुप सुंदर पध्दतीने सांगितले.जय महाराष्ट्र साहेब.

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 Год назад +1

    छान संस्कृती जपली आहे खरंच छान अनुभवाच विश्लेषण केल.

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 Год назад

    झिरवाळ साहेब तुम्ही खरे या मराठी तरुणांचे आयकॉन आहात एक शेतकरी ते आमदार आणि योग्य विचार व आमदार वा मंत्री कसा असावा तर तुमच्या सारखा 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 Год назад +8

    Very nice 👌 Sir

  • @vilasbodkhe9429
    @vilasbodkhe9429 Год назад

    आत्ता पर्यंत बरेच नेते सरकारी तिजोरीतून जपान
    दौरे करून आलेत
    पण महाराष्ट्रा त विकास
    फक्त
    बारामतीचाच झाला आहे
    धन्य आहात तुम्ही
    आणि पवार साहेब

  • @sopankadam7985
    @sopankadam7985 Год назад

    झिरवळ साहेबांनी सांगितलेला अनुभव अगदी खरा आहे . कारण माझा मुलगा सुद्धा जपान मध्ये असल्यामुळे तो आम्हाला सांगत असतो .

  • @vishnusonawane1447
    @vishnusonawane1447 Год назад

    काम करुन घेण्याची कला फार सुंदर आहे.
    पहिल्या आमदारकीच्या वेळेस वर्गणीची संकल्पना करंजवण गावात मी स्वतः व्यक्त करुन सुरुवात माझ्यापासुन केली होती. याचा मला सार्थ अभिमान आहे. 🙏

  • @shrikantchavan2084
    @shrikantchavan2084 Год назад

    झिरवाळ साहेब आपणास सलाम, तुमचा आदर्श इतरांनी घ्यावा

  • @SwapnehK
    @SwapnehK Год назад +9

    आवडता नेता❤

  • @shamkhose8910
    @shamkhose8910 Год назад +4

    Great 👍👍👍

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 Год назад +7

    Very nice 👌👍

  • @arti5444
    @arti5444 Год назад +1

    आपला साधेपणा खुप आवडतो, साहेब,जर सगळे नेता असेच साधे सुधे, आणि स्वच्छ विचारांचे असले तर भारताचा ही जपान होऊ शकते, आपल्या भारताचे राजकारण भ्रष्ट आहे जनतेला शिस्त कशी लागणार,राजकरणी स्वतः चे खिशे आधी भरतात मग देशाचा विकास कसा होणार,

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Год назад +6

    जपान हे शांतीच प्रतीक असणारे भगवान गौतम बुध्दाला मानणारा देश‌ आहे, आपल्याला त्यांच्याकडून खुप कांहीं शिकण्यासारखे आहे

    • @safetylimited1877
      @safetylimited1877 Год назад

      तू तरी ग्गेला होता का जापान ला 😂😂😂

  • @दिलीपपंडित-य4ध

    फार सुंदर धन्यवाद

  • @harsh-dz1md
    @harsh-dz1md Год назад

    साहेब करच आपल्याबद्दल अभिमान आहे🎉

  • @ganpatmandhare1494
    @ganpatmandhare1494 Год назад

    अतिशय सरळ स्वभावी,सत्यवादी,आपल्या पदाची प्रतिष्ठा राखणारा,तळागाळातील लोकांसाठी मनापासून काम करणारा देशाभिमानी तसेच आपल्या तत्वाशी कुठलीही तडजोड न करणारा लोकनेता हे झिरवळ साहेबांच्या मुलाखतीतून जाणवले.

  • @sidhantghongade2952
    @sidhantghongade2952 Год назад +6

    Sir kharch your great very simple man l like you

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Год назад +6

    झीरवळसाहेबांना बघुन अशे म्हणावे लागेल साहेब तुम्ही म्हणजे राजकारणातील हीरवळ आहात , ज्याच्या कडे बघूण राजकारणातील आशा जीवंत आहे !

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    साधी राहणी उच्च विचार गरीब आमदार खूप खूप शुभेच्छा साहेब भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय हिंद 🤹‍♀🥀🌱🍎🍅

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад

    अभ्यास पुर्ण माहिती साहेबांनी सांगितली.... मुलाखती चा भाग दोन तीन भागात व्हावा 🎉

  • @ravishinde396
    @ravishinde396 Год назад +1

    मातीत ला माणूस ❤ साध व्यक्तिमत्व

  • @taipagar1953
    @taipagar1953 Год назад

    छान धन्यवाद व्हीडीओ साहेब

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад +1

    जपानमध्ये महागाई दर खूप आहे काही वस्तू घेणे परवडत नाही बरोबर आहे साहेब 🍎🥀🤹‍♀🎖

  • @mohannthorat9983
    @mohannthorat9983 Год назад +3

    निर्मल मनाचा प्रामाणिक माणूस 🙏🏻🙏🏻

  • @bhaulaljadhav7894
    @bhaulaljadhav7894 Год назад +1

    धन्यवाद झिरवळ साहेब🙏

  • @someshkharat8170
    @someshkharat8170 Год назад

    खूपच साधे व्यक्तिमत्त्व पण निर्मळ मनाचे झिरवळ साहेब..🙏