Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Sanjay Shirsat | मनोज जरांगेना 20 तारखेपूर्वी शिष्टमंडळ भेटणार - संजय शिरसाट
HTML-код
- Опубликовано: 13 июл 2024
- #ajitpawar #ajitpawarlive #Ncp #baramatiajitpawarspeech #ncp #sharadpawar #mahayuti
#MaharashtraMLCElection #MaharashtraMLCElectionResult #MLCElection #VidhanParishadElection #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
जरांगे पाटील बरोबर बोललात एक मराठा लाख मराठा
फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम
शिरसाट साहेब मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावाच लागणार आहे मराठ्यांची मागणी ओबीसी मधून आरक्षण हवे हि आहे हे लक्षात असू द्या
एक मराठा लाख मराठा.. फक्त पाटील
साहेब आम्हाला जरांगे पाटील सांगतील तीच पूर्व दिशा पाटला शिवाय आमचा विश्वास कोणावर नाही
शिष्टमंडळ कशाला पाठवता मराठा आणि कुणबी एकच आहे असा जि आर काढा एक मराठा लाख मराठा
हे आम्हाला सांगण्या पेक्शा छगन ला सांगा
छगन काहीच करु शकत नाही . त्याचा जेल बचाव कार्यक्रम चालू आहे . तु गप बसतो का जेल दाखवू म्हटल तर हे बिळात जाऊन बसेल
आरे धक्का न लावता.. धक्का न लावता... तु पहिले कायद्याच ज्ञान घे.... आणि मराठा कुणबी.. मराठा एकच आहे
महायुतीचे विधानसभेत ४० आमदारही निवडून येणार नाही
Mahavikasaghadiche 240 yenar only power❤
मागण्या मान्य झाल्यावर युती सत्तेत 100% येणार
@@avinashpatil...9667 nahi yenar magani kadich kunich purn karu shakat nahi only vidhansabha
@@avinashpatil...9667लाडकी बहीण नावाखाली 1.50 रू सी एन जी वाढला अजून सगळेच वाढणार आहे
आरक्षण नाही दिले तर महायुतीचे 288 पडणार हे पण नक्की आहे
Ani mahavikas aghadi 280 yenar nakkich ❤
Mahvakhasa pan nahi done pan nahi
@@ChaitanyaKale-h1x mang kon
Good. Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@@AkshayGhayal-sy1zw only maratha
तुम्हाला पाडणार मराठे 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
निवडणूकी पर्यंत नेऊ नका नाही तर तुमचा कार्यक्रम करतील मराठे
तेच करणार आहेत ते तेच करायचे आहे त्यांना
लय झाले नाटक. लवकर निर्णय घ्या. नाही तर तुमच्या हातात टमरेल देतील लोक.
आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं पाटील मनतील तस
Akha latur jilha jarange patil cha bale kila❤
मंत्री महोदय एवढे दिवस काही नुसती उपटली का.
आता चर्चा करण्याची वेळ नाही, आता निर्णय घेण्याची गरज आहे, उगाच वेळ वाया घालवू नका, आता तुम्हाला फक्त दादांचं वाचवू शकतात, शेवटी श्री मा मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तिचं आमची पुर्व दिशा.....
टाईम पुढे मागेा होतो असा नाही एक वर्ष झालं आता तुम्ही माग आम्ही पुढे
जारंगे पाटील या सरकारवर विश्वास का ठेवतात हेच कळत नाही
शिस्टमंडळ नको सागेसॊयरे पाहिजे
लोकनायक मनोज जरांगे पाटील
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
एक मराठा लाख मराठा
कालच्या रँलीनं आपल्या ला धडकी भरली य याद राखा एकही निवडुन येनार नाही ,,,,,,
विधानसभा पर्यंत हा मंत्री पुढे ढकलू पाहत आहेत.याला हाबडा मराठा देणार,,, टाईम मारून परफेक्ट स्क्रिप्ट घेवून मंत्री महोदय बस करा तुमचे सरकार च ऐकून कानातून आमच्या रक्त वाहू लागले पण तुम्हाला घाम फुटेना तुम्हाला झोपेतून मराठा उ ठ वेल
एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा सांगतील तेच निर्णय मान्य असेल
साहेब 40चे 40 पुन्हा निवडून येतील कुणबी प्रमाणपत्र शेती व्यवसाय लक्षात घेऊन marthvdyatil गरीब शेतकरी मराठा समाजाला आरक्षण द्या. ओबीसी आरक्षण द्या
शिरसाट कधीच विकास कामासंदर्भात बोलत नाही
छगन भुजबळ ला आवर घाला तुम्हाला दिसत नाही का य साहेब.
संजू शेठ तुझं पण काही खरं नाही
Only patil ❤❤🎉🎉
चर्चा कुठपर्यंत करता साहेब? फक्त जनतेला वेड्यात काढत आहात तुम्ही. पण घरी बसायला तयार राहा तुम्ही सर्व राजकारणी
आम्हाला फक्त ओबीसी तून आरक्षण पाहिजे आणि ते फक्त शिंदे साहेबच देऊ शकते
अरे सरकार नाटके बंद करा,,,, शिष्टमंडळ नपुसंक आहे पाठवू नका, गांभीर्याने विचार आणि सरकार अरे तुम्हाला निवडणुक होवू दे समजेल बुडाला आग लागणार मंत्री महोदय
अरे शिरसाट साहेब तुमची जात सांगा कोणची आहे ती
आहो शिरसाट साहेब,थोडा वेळ नाही हो,तब्बल एक वर्ष घेतलय आपण!आणि वरून परत तारीख पे तारीख सुरुच आहे.नशीब एवढच,कि फरांदे साहेब वगळता कुणालाही मराठ्यांचं काहीही पडलेलं नाही.
भाऊ काही बडबड करू नको समाजाला मदत करता आली तर करा नाहीतर बाजूला बसा
तु.येणार.नाही
वीस तारखेनंतर म्हणणार बत्तीस तारखेपर्यंत निर्णय घेवू हे असेच सर्वजण बोंबलत बसणार ह्या सर्व मराठा आमदारांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी एक मराठा कोटी मराठा जय शिवराय.
13 तारीख के बाद तारीख पे तारीख
1921 ला जर 57 लाख नोंदी सापडत असल्या तर त्यावेळेस लोकसंख्या किती होती म्हणून सांगतो मराठा कुणबी एकच आहे.
आरे छगन भुजबळ बद्दल वेगळं बोलतो आणि
संजय राऊत बद्दल वेगळं हा संजय सिरसाट
हालकट माणूस आहे.
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
Only ❤पाटील ❤
देशात फक्त मराठा समाजच असा आहे ज्यांच्या सरकारी नोंदी आहेत बाकीच्यांच्या नोंदी सरकारी नाहीत, त्या पण 1884 च्या आहेत.
Saheb tumhi padnar ❤❤
आचारसंहिता लागेपर्यंत हे असेच चालणार आहे. यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही. मनोज दादांनी आपले 288 उमेदवार लढण्यासाठी तयार करावेत आणि आपली पुढील रणनीती ठरवावी या सरकारच्या नादी लागू नये. एक मराठा कोटी मराठा 🚩🙏
पडनार
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 सबसे बडा कोटि मराठा 🚩🚩 जय मनोज दादा जरांगे पाटील ़झिंदाबाद 🚩🚩
मनोज दादा जे सांगतील तेच मराठे करतील तुम्ही फक्त शब्द बदला सरकार सुपडासाफ करू आम्ही
तुम्ही मा.श्री जरांगे पा.चे मागणी वर सकारात्मक भूमिका घ्या.तुम्ही आमदार झालेच समजा
Only jarange patil
आरे लाज वाटते तुमची जरांगे पाटलासोबत खंबीर पणे उभे राहावा ते कशे एक झालेत बघा
आचारसंहिता लागेपर्यंत तारीख ते तारीख
मराठा समाज ओबीसीत आहे ...आरक्षण ही ओबीसीतच पाहिजे
जरांगे पाटील .....मग वेगळ आरक्षण ....वेगळा प्रवर्ग ..अस ठाव सरकार का करतय..........
Only jarange patil Jay shivray 🚩
Gpp re tu❤❤❤
एक महीन्यात आचारसंहिता लागणार
@@sahebraogadhe3032 ky zal mg ntr ,tr cm jarange hoil
या सरकार चा जाहिर निषद करतो आम्ही
मराठा समाजाने आता या कोणत्याही राजकीय पक्ष्याच्या नादी न लागता सर्व 288 उमेदवार पाडण्यासाठी सज्ज व्हावे. मुस्लिम बांधवाना बरोबर घेऊन पुढील राजनीती ठरवावी.
हे आम्हाला सांगण्यापेक्षा छग्याला सांगा
सरकार प्वाजिटिव नाही आजवरचा अनुभव आहे
शिरसाठ साहेब त्या बावळट लाडला सांगा सरकार विधानसभा पराभूत झाल्यावर गझेंत आणा
सर्व मराठा व मुस्लिम संघटनेने आमदार खासदार मंत्री पाडा मोहीम राबविण्यात यावी
आमचा नेता मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
ओबीसी चे नुकसान होणार नाही,हे मंत्री असून कळत नाही ते कस काय शक्य आहे समजाऊन सांगा साहेब,,,,, जीसकी लाठी उसकी बैस.
आंदोलन आनखि तिव्र होणार
एक मराठा लाख मराठा
सिरसाठ साहेब काल पाहिले ना सभाजी नगरमध्ये किती समाज होता घरा घरातील लहान पोरग सुद्धा म्हणतय आरक्षण पाहिजे हा विषय सहज घेवून वेळ काढू पणा करू नका नाहीतर शिदे गटाचे पण काही खरे नाही
तुमच शिष्टमंडळ तुमच्या जवळच ठेवा आम्हाला फक्त आरक्षण द्या
ऐक विनंती हे सरकार " सकरात्मक " हा बचावात्मक शब्द वापरने कधी थकणार ? 🙏🏻😭
आपल्याला आपला एक निवडून आणायचा का नाही मंगेश साबळे निघालोत दुसऱ्याच्या आधारावर चालया
तेच ते बोलणे अन् तेच आश्वासन , लोकांना आता माहीत झाले आहे
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
जय शिवराय सिरसाट साहेब मराठाच्या सरकारी नोदी सापडलेल्या आहेत. आशा नोदी कोणाच्याही सापडलेल्या नाहीत म्हणून त्यांना ओ.बी.सी.मधुन आरक्षण पाहिजे ही काळाची गरज आहे.
आंदोलकांचे गुन्हे त्वरित मागे घ्या.तरच तुमच्यावर विश्वास ठेवता येईल
सिरसाट साहेब आमचा आरक्षणविषयी शिंदेसाहेब यांच्यावर १०० % विश्वास आहे , कारण पुढेही भाजप सेनेचे राज्य येणार आहे
आसं होऊ नये बोलून मोकळं व्हायचं साहेब कूणबी दाखल्यासाठी आजूनही हेलपाटे लावतायत ग्रेट मराठे एकजूट मराठे
जावू द्या शिरसाट साहेब ..आता महा युतीचे काम राहिले नाही...एकच मिशन 288....एक मराठा लाख मराठा...
शिष्ट मंडळ बास झाल आता कारवाई पाहिजे
इतके दिवस झोपले होते का झोपेतून जागे व्हा. लोकसभेचे निकालाने तुमचे डोळे आतापर्यंत उघडले नाही का?
जय शिवराय
शिरसाट साहेब खूप अवघड परिस्थिती
मराठवाडय़ातील सत्तेतील राजकीय लोक एक बोलतात इतर एक बोलतात याचा सरसकट सुफडा साफ होणार
शिस्थ मंडळ अन् सरकार भेटते अन् दोघांची दिलं होते जनतेला जरांगे अन् सरकार दोघेही वेड्यात कडत आहेत
मग तुम्हाला धक्का न लावता मराठा समाज पाडनार हि भुमीका मराठा समाजाची आहे
❤ आम्ही सगलेजन जरागे ❤ पाटील यांच्या सोबत आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
तुम्ही अरक्षणावर निर्णय घेतला नाही तर तुमचा सुपडा साफ होईल.....एक मराठा लाख मराठा
जरांगे पाटील सांगतील ती दिशा आणि दशा करणार आम्ही
शिरसाठ तुझा पराभव होणार🔥🔥🔥🔥
सिरसाट साहेब खरे बोलले
गांभीर्य पुर्व विचार करते सरकार😂😂
आणि गप्प बसले 😮😮
विधानसभेला जोर का झटका धीरे से 😂😂
सरकार जागे व्हा नाहीतर परीणाम भोगावे लागतील
पाटलांच्या मागण्या एकदम बरोबर आहेत
❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
Only jarange patil saheb ham aapke sath hai Ek maratha lak maratha
एक मराठा लाख मराठा आरक्षणावर पाहीजे जरागे पाटील आमचें दैवत आहेत
नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड
जरांगेला वर्चस्व साठी आरक्षण पाहिजे त्याच्या बोलण्यातून तसेच जाणवते
Good. पण् 50% च्या आतील आणि obc मधु न अारक्षेण पाहिजे. जो देईल तों निवडून yeil.
आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
आरक्षण दिल तरी सर्व महायुतीला विरोध करणारच आहे कारण हे सर्व शरद पवारांचे समर्थक आहे महाविनाश आघाडी सोबत राहील....
जरांगेजिंची राजकीय बेरीज विशाळगडाचा विषय काढून बिघडवत आहे हे पत्रकार लोक