कृष्ण आणि राम : समज-गैरसमज - डॉ. आ. ह. साळुंखे
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2024
- सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या 'अक्षर मानव' या संस्थेतर्फे २८ व २९ जानेवारी २०१७ रोजी कागल (जि. कोल्हापूर) येथे 'संवाद सहवास' हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामधील हा संपादित अंश...
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com)
सर्व हक्क सुरक्षित:
राकेश साळुंखे
नीरज साळुंखे
अनुजा पाटील