- Видео 89
- Просмотров 1 381 871
आ. ह. विचारधन
Индия
Добавлен 24 июн 2012
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, प्रख्यात लेखक, प्राच्यविद्यापंडित, बौद्ध व भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. साळुंखे सरांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ लेखन-चिंतन यांमध्ये खर्च केला असून बहुजनांचा खरा इतिहास बाहेर काढण्याचे काम केले आहे. बहुजनांसमोर हे नवसत्य सरांनी अनेक ठिकाणांहून व्याख्यानरूपाने मांडले आहे. सरांची हीच व्याख्याने उद्याच्या पिढीला, जाणकार अभ्यासू तरुण-तरुणींना मार्गदर्शन ठरणार आहेत. त्यासाठी हा सगळा खटाटोप....
आपला नम्र,
केतन जाधव
ई-मेल : uniketan16@gmail.com
आपला नम्र,
केतन जाधव
ई-मेल : uniketan16@gmail.com
लोकायत वाचन अभियानास डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सदिच्छापर संदेश
वाचक मित्रांनो,
सस्नेह नमस्कार.
काही दिवसांपूर्वी प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रेरणेने लोकायत प्रकाशन, सातारा येथे 'लोकायत वाचन अभियान' या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमास प्राच्यविद्या संशोधक डॉ साळुंखे यांनी दिलेला सदिच्छापर संदेश आज आपल्यापर्यंत पोहचवताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे.
'लोकायत वाचन अभियान' या उपक्रमाच्या माध्यमातून परिवर्तनाचा विवेकवादी विचार वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी आपण सारे कटिबध्द आहोत. विवेकाचा आवाज बुलंद व्हावा, महामानवांचे विचार जनमानसात पोहचावेत आणि त्याद्वारे सर्वांचे जीवन फुलून आणि बहरून यावे या उदात्त हेतूने सदर वाचन अभियान कार्यरत आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या पंडित डॉ आ. ह साळुंखे यांच्या प्रेरणेने आमचा हा प्रकाश प्रवास सुरू आहे.
...

Просмотров: 373
Видео
धर्म कसा असावा ? आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय ? | डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 1,3 тыс.7 месяцев назад
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com) सर्व हक्क सुरक्षित: राकेश साळुंखे नीरज साळुंखे अनुजा पाटील
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ९/९
Просмотров 2737 месяцев назад
परिशिष्ट - धर्मसूत्रे : गौतम बुद्धांनी बहुजनांसाठी केलेली क्रांती उलथून टाकणारे ग्रंथ डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com) सर्व हक्क सुरक्षित: राकेश साळुंखे नीरज साळुंखे अनुजा पाटील
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ८/९
Просмотров 2187 месяцев назад
प्रकरण सातवे - सद्य:स्थितीशी अन्वय 00:19 एकाची विजयगाथा, दुसऱ्याची पराजयकथा 01:39 समता हे पाप ! 02:47 वाईट गोष्टीही दीर्घकाळ टिकतात 04:06 छाती दडपून टाकणारी दहशत 06:31 मनाचे व बुद्धीचे खच्चीकरण 07:49 संघर्ष झाला नाही, असे नव्हे 09:25 स्वातंत्र्याची झुळूक आली, तरी कावरे-बावरे 12:45 या ग्रंथांचे नेमके काय करायचे ? 15:08 कालबाह्य झाल्याचा पुरावा काय ? 19:17 ब्राह्मणाची चिकित्सा करायची नाही ? 24:59...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ७/९
Просмотров 2127 месяцев назад
प्रकरण सहावे - अस्पृश्यता आणि बहुजनांची अवहेलना 00:03:02 ब्राह्मणांच्या रोषाला बळी पडले, ते अस्पृश्य झाले 00:03:46 चांडाळावर सगळ्यांत जास्त राग 00:08:04 नास्तिकासह सर्व पतित अस्पृश्य 00:11:32 उदारपणा दाखवणाऱ्या वडिलांचेही जिवंतपणी अंत्यसंस्कार करा! 00:23:23 पतितांच्या मुलांचा स्वीकार की धिक्कार ? 00:28:07 हीनवर्णातील व्यक्तीची सेवा करू नये 00:30:36 शूद्राचे अन्न खाण्यास अयोग्य 00:36:53 शूद्राला...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ६/९
Просмотров 1097 месяцев назад
प्रकरण पाचवे - धन यावे, परंतु शक्यतो जाऊ नये ! 00:01:42 ब्राह्मणाच्या धनप्राप्तीला अडथळा नको 00:03:01 गुरुदक्षिणेचा लोभ दिसत नाही 00:05:11 इतर दक्षिणेचा लोभ 00:06:49 श्रद्धा ठेवा, श्राद्ध करा आणि फसा 00:21:48 प्रायश्चित्तातही लोभीपणा 00:24:55 ब्राह्मणाला दिलेले दान पुण्यकारक 00:34:24 शूद्राची संपत्ती जबरदस्तीने घ्यावी 00:37:31 ब्राह्मणाचे धन विषापेक्षाही विषारी - बेवारस ब्राह्मणाचे धन ब्राह्मणा...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ५/९
Просмотров 2317 месяцев назад
प्रकरण चौथे - ब्राह्मण-अब्राह्मण विभागणी तेव्हापासूनच 05:16 ब्राह्मणाचे उपनयन वेगळे 12:09 अब्राह्मणाला गुरू करू नये 19:35 अब्राह्मण हा अतिथी नव्हे 24:28 साक्षीच्या वेळी फक्त अब्राह्मणाला शपथ घ्यायला लावावी 27:52 अब्राह्मणाच्या वचनावरून ब्राह्मणाला साक्षीसाठी बोलवायचे नाही 30:09 अभिवादन करताना फक्त अब्राह्मणाने झुकावे 36:10 शंभर वर्षांच्या क्षत्रियाला दहा वर्षांचा ब्राह्मण बापासारखा 38:18 व्यभिच...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ४/९
Просмотров 3027 месяцев назад
प्रकरण तिसरे - ब्राह्मण पावित्र्याच्या सर्वोच्च सिंहासनावर 01:14 चातुर्वर्ण्य जन्मानुसार, गुणानुसार नव्हे 03:00 ब्राह्मणाचा जन्म व महिमा अलौकिक 04:54 ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष अग्नी 08:05 बारीक-सारीक गोष्टींत लक्ष 10:48 ब्राह्मणाची सेवा सर्वांनी करावी 13:11 ब्राह्मणासाठी खोटे बोलणे हे पाप नव्हे 16:04 ब्राह्मणाच्या वाणीचे पावकत्व 20:55 गौतम बुद्धांपेक्षा सामान्य पुरोहित अधिक विश्वसनीय ? 22:04 ति...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ३ /९
Просмотров 2987 месяцев назад
प्रकरण दुसरे - सूत्रकारांची धर्माच्या स्वरूपाविषयीची भूमिका 02:17 धर्माचे प्रयोजन 02:55 वेद हे धर्माचे मूळ 04:11 वेदांना अनुसरणाऱ्या स्मृती हे दुसरे प्रमाण 04:55 शिष्टाचार हे तिसरे प्रमाण 12:52 शंका विचारणे हे पाप 18:27 कर्मसिद्धांत-गुलामगिरी जिंदाबाद 25:16 धर्मावर ब्राह्मणांची मक्तेदारी 27:40 इतरांनी श्रम करून यांना ज्ञानसाधनेची संधी दिली 30:29 मूर् ब्राह्मणावर टिका 32:37 या नियमामागे ब्राह्मण...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग २ /९
Просмотров 3397 месяцев назад
प्रकरण पहिले - धर्मसूत्रांचा प्रास्ताविक परिचय 00:43 वेद 02:10 धर्मसूत्रांचा काळ 03:23 श्रुती व स्मृतींमधील दुवा 04:04 वेदांगांत अंतर्भाव 05:50 फार महत्त्वाचे ग्रंथ 07:34 धर्माच्या नावाखाली गुलामगिरी लादली 08:21 बोटभर कापड इकत घेतलं न्हाई बगा ! 10:28 चारशे वर्षे दबा धरून बसले डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग १ /९ | डॉ. आ. ह. साळुंखे यांचे मनोगत
Просмотров 3827 месяцев назад
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com) सर्व हक्क सुरक्षित: राकेश साळुंखे नीरज साळुंखे अनुजा पाटील
मनुस्मृतीच्या समर्थकांना एक आवाहन | डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 16 тыс.8 месяцев назад
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. सदर व्हिडिओ हा 'मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती' या व्याख्यानाचा संपादित अंश आहे. 'मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती' हे संपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: ruclips.net/video/FmWbwdhgQu8/видео.html अधिक माहितीसाठी संपर्क - केतन ...
प्राईड ऑफ स्वराज्य : उमाजीराजे नाईक | डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 5368 месяцев назад
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com) सर्व हक्क सुरक्षित: राकेश साळुंखे नीरज साळुंखे अनुजा पाटील
कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता नाही | डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 34 тыс.Год назад
कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता नाही | डॉ. आ. ह. साळुंखे
स्वातंत्र्य - संकल्पना आणि व्यवहार | डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 3,3 тыс.Год назад
स्वातंत्र्य - संकल्पना आणि व्यवहार | डॉ. आ. ह. साळुंखे
आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 17 тыс.2 года назад
आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ. आ. ह. साळुंखे
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन आणि कार्य - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 2 тыс.2 года назад
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन आणि कार्य - डॉ. आ. ह. साळुंखे
बुद्धांच्या हृदयाकडे मला लोकांची नजर वळवायची आहे. - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 5 тыс.2 года назад
बुद्धांच्या हृदयाकडे मला लोकांची नजर वळवायची आहे. - डॉ. आ. ह. साळुंखे
वैज्ञानिक दृष्टीकोन : सामाजिक जाणीवजागृती - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 6 тыс.2 года назад
वैज्ञानिक दृष्टीकोन : सामाजिक जाणीवजागृती - डॉ. आ. ह. साळुंखे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 68 тыс.2 года назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला - डॉ. आ. ह. साळुंखे
१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता...
Просмотров 1,1 тыс.2 года назад
१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता...
डॉ. आ. ह. साळुंखे यांचे एक महत्त्वाच्या विषयावरील व्याख्यान लवकरच...
Просмотров 9562 года назад
डॉ. आ. ह. साळुंखे यांचे एक महत्त्वाच्या विषयावरील व्याख्यान लवकरच...
आस्तिक - नास्तिक - काय महत्त्वाचे | डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 18 тыс.2 года назад
आस्तिक - नास्तिक - काय महत्त्वाचे | डॉ. आ. ह. साळुंखे
महात्मा बसवेश्वरांविषयी - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 3,7 тыс.2 года назад
महात्मा बसवेश्वरांविषयी - डॉ. आ. ह. साळुंखे
बळीवंश या शब्दातील वंश म्हणजे नेमके काय - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 2,6 тыс.2 года назад
बळीवंश या शब्दातील वंश म्हणजे नेमके काय - डॉ. आ. ह. साळुंखे
श्रद्धेचे स्वातंत्र्य - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 5 тыс.2 года назад
श्रद्धेचे स्वातंत्र्य - डॉ. आ. ह. साळुंखे
कृष्ण आणि राम : समज-गैरसमज - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 158 тыс.3 года назад
कृष्ण आणि राम : समज-गैरसमज - डॉ. आ. ह. साळुंखे
कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि मनुस्मृती : एक चिकित्सा - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 20 тыс.4 года назад
कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि मनुस्मृती : एक चिकित्सा - डॉ. आ. ह. साळुंखे
पुरोगामी चळवळी कुठे कमी पडल्या - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 4,3 тыс.4 года назад
पुरोगामी चळवळी कुठे कमी पडल्या - डॉ. आ. ह. साळुंखे
परिवर्तनवादी चळवळी का अयशस्वी होतात - डॉ. आ. ह. साळुंखे
Просмотров 4,1 тыс.4 года назад
परिवर्तनवादी चळवळी का अयशस्वी होतात - डॉ. आ. ह. साळुंखे