वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ६/९
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- प्रकरण पाचवे - धन यावे, परंतु शक्यतो जाऊ नये !
-------------------------------------------------------------------------------------------------------------
00:01:42 ब्राह्मणाच्या धनप्राप्तीला अडथळा नको
00:03:01 गुरुदक्षिणेचा लोभ दिसत नाही
00:05:11 इतर दक्षिणेचा लोभ
00:06:49 श्रद्धा ठेवा, श्राद्ध करा आणि फसा
00:21:48 प्रायश्चित्तातही लोभीपणा
00:24:55 ब्राह्मणाला दिलेले दान पुण्यकारक
00:34:24 शूद्राची संपत्ती जबरदस्तीने घ्यावी
00:37:31 ब्राह्मणाचे धन विषापेक्षाही विषारी - बेवारस ब्राह्मणाचे धन ब्राह्मणालाच
00:41:30 ब्राह्मणाची हरवलेली वस्तू ब्राह्मणालाच
00:43:10 ब्राह्मणाला सापडलेला निधी ब्राह्मणाचाच
00:45:39 निरुत्साही ब्राह्मणांचेही पालन-पोषण करावे
00:50:16 शूद्राचे धन हे त्याच्या मालकाचेच
00:52:12 ब्राह्मणांचा पैसा इतरांकडे जाऊ नये - श्रोत्रियाकडून कर घेऊ नये
00:52:51 दान फक्त ब्राह्मणांनाच
00:54:18 ब्राह्मणाला व्याज सर्वांत कमी
00:55:54 चोरीबद्दल ब्राह्मणाला सर्वांत अधिक दंड ?
00:58:35 ब्राह्मणाच्या सोन्याची चोरी हे महापातक
01:02:01:ब्राह्मणांच्या गायींचे रक्षण
01:02:52 ब्राह्मणधनाच्या रक्षणासाठी मृत्यू हा यज्ञच!
01:05:37 निदान तीन वेळा जखमी व्हावे
01:06:43 ब्राह्मणांच्या दृष्टीनेही लाचारीचे
01:10:42 हे नियम निकोप नव्हेत
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com)
सर्व हक्क सुरक्षित:
राकेश साळुंखे
नीरज साळुंखे
अनुजा पाटील