वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ३ /९
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- प्रकरण दुसरे - सूत्रकारांची धर्माच्या स्वरूपाविषयीची भूमिका
-----------------------------------------------------------------------------------------------
02:17 धर्माचे प्रयोजन
02:55 वेद हे धर्माचे मूळ
04:11 वेदांना अनुसरणाऱ्या स्मृती हे दुसरे प्रमाण
04:55 शिष्टाचार हे तिसरे प्रमाण
12:52 शंका विचारणे हे पाप
18:27 कर्मसिद्धांत-गुलामगिरी जिंदाबाद
25:16 धर्मावर ब्राह्मणांची मक्तेदारी
27:40 इतरांनी श्रम करून यांना ज्ञानसाधनेची संधी दिली
30:29 मूर्ख ब्राह्मणावर टिका
32:37 या नियमामागे ब्राह्मणांतील अंतर्गत स्पर्धा
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com)
सर्व हक्क सुरक्षित:
राकेश साळुंखे
नीरज साळुंखे
अनुजा पाटील