!! साक्षात महाराजांनी मंदिरात दिले दर्शन आणि देणगी !! अनुभवाचे बोल: जितेंद्र करमरकर, नागपूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 462

  • @gaurishinde6981
    @gaurishinde6981 3 года назад +30

    मला ही दिनांक 13-11-21 दिवशी शेगाव ल महाराज यांची प्रचिती झाली. .माझ्या मुलाला त्यांनी मरणाच्या दारातून परत आणलं..जय गजानन🙏

    • @anandakhot3366
      @anandakhot3366 2 года назад

      अप्रतिम अनुभव
      मी आता आठ दिवसा पुर्वी शेगावला जाऊन आलो
      बरं वाटल

    • @ushamohokar
      @ushamohokar Год назад

      @@anandakhot3366 v8

    • @alkatiwatane5878
      @alkatiwatane5878 Год назад

  • @sandeepkambale99
    @sandeepkambale99 3 года назад +5

    तुम्ही खूप नशीबवान आहात काका. माउलींनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला. तुम्ही मनापासून केलेली भक्ती आणि आईची केलेली सेवा यामुळेच तुम्हाला माऊलींचे दर्शन झाले.असे सर्वांना दर्शन होवो.खूप खूप धन्यवाद.गण गण गणात बोते.

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 3 года назад +11

    जय गजानन खरंच अंगावर शहारे आले. करमरकर भाऊंचा अनुभव ऐकून डोळ्यातुन पाणी आले. असे वाटते आपल्यालाही महाराज प्रत्यक्ष दर्शन कधी देतील .शेगावला जाण्याचा योग लवकर यावा अशी महाराजांचरणी प्रार्थना.🙏🙏जय गजानन.

  • @arvindbhosle4334
    @arvindbhosle4334 2 года назад +2

    करमरकर साहेब जय गजानन! ज्या अर्थी आपणास महाराजांचा साक्षात्कार झाला म्हणजे आपण एक नेक , सच्चे आणि पुण्यवान वेक्ती आहात . आपणास साष्टांग नमस्कार.
    जय गजानन!!

  • @jyotifadnavis7402
    @jyotifadnavis7402 3 года назад +8

    मी जेव्हा हा अनुभव पुस्तकात वाचला,...
    हे मंदिर आमच्या घरा जवळ आहे,मी तिथे जाऊन त्याच्याशी बोलून हा अनुभव त्याच्याकडून ऐकला.
    खूप आनंद झाला ....फोटो बघितला.....खूप छान मंदिर,
    "जय गजानन "नमस्कार

    • @MoonLight-wo8jd
      @MoonLight-wo8jd 3 года назад

      Kuthlya pustakat vachla aapan, mam

    • @jyotifadnavis7402
      @jyotifadnavis7402 3 года назад

      @@MoonLight-wo8jd गजानन महाराज अनुभव असे पुस्तकाचे नाव आहे ते जयंत वेलणकर ....यानी लिहले आहे.

    • @snehalmore5269
      @snehalmore5269 Год назад

      Kharch ghadlel kay sgl.....
      ।।जय गजानन श्री गजानन।। ।।गण गण गणात बोते ।।

  • @DipaliJamodkar-jw5ip
    @DipaliJamodkar-jw5ip 3 месяца назад

    खरच खूप छान अनुभव आहे तुम्ही खूप नशीबवान आहे काका महराजनी दर्शन दिले जय गजानन माऊली

  • @sangitanilawar1322
    @sangitanilawar1322 2 года назад +2

    हो, खरचं आहे , सच्च्या दिलाने हाक दिली तर महाराज नक्कीच मदतीला धावूनयेतात , मला वेळोवेळी अनुभव येत आहेत त्यांचे

  • @hemadeshpande2704
    @hemadeshpande2704 3 года назад +3

    खरचं डोळ्यातून अश्रू आले. माझ्या घरासमोर महाराजांच मंदीर आहे.पण मी आता तिथे नसते.आम्ही मंदिरात नेहमीच जायचो. गजानन महाराज की जय

  • @rajabhaukulkarni4476
    @rajabhaukulkarni4476 2 года назад +5

    जय गजानन महाराज अगदी सत्य फक्त श्रद्धा ठेवा महाराज आपल्या जवळच आहेत 🙏🙏

  • @anildinkarbhale6097
    @anildinkarbhale6097 2 года назад

    खरोखरच आहे महाराज कोणालाही कधीही दर्शन देतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे .मी 1995 साली मी बदली झाल्यानंतर ये जा केल्यामुळे दगदग मला ताप आलेला व मी कहीही न खाता गोळी घेतली पण पोटात खुपच गरम झाले आणी झोप लागली काही वेळातच माझ्या जवळ महाराज बसलेले त्यांनी मला जोरात लाथेने ढकलले तशी अचानक जाग आली .पूर्ण घाम आला व मला एकदमच फ्रेश वाटले .जय गजानन महाराज की जय 🙏🙏🙏🙏

  • @sourabhgurav1885
    @sourabhgurav1885 2 года назад +2

    अनुभवऐकताना मन भरून आलं खरच आपण भाग्यवान आहात महाराज प्रत्यक्ष भेटले अशी अनुभूती येण्यासाठी नशीब लागते आपणास मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Roshan-zm9tp
    @Roshan-zm9tp 7 месяцев назад +1

    जय गजानन श्री गजानन जय जय गजानन..... गण गण गणात बोते 🙏

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 3 года назад +2

    फारच अभूतपूर्व , महाराज्यांन बद्दल बोलणे , म्हणजे आपण सूर्याला उष्णता पाहिजे का , असे विचारण्या सारखे आहे । जितेंद्र जी - तुम्ही निर्मळ मनाचे आहात , म्हणून श्री महाराज्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिले, जय गजानन, श्री गजानन ।

  • @ramathombre3939
    @ramathombre3939 6 месяцев назад

    अप्रतिम अनुभव काय वाटले ते शब्दात सांगता येणार नाही जय श्रीराम

  • @TheShashin
    @TheShashin 3 года назад +3

    जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏
    प्रसंग ऐकताना मन हेलावून गेले.. अद्भुत...महाराज तर अद्भुत आहेतच परंतु श्री करमरकर ही अद्भुत आहेत. कारण संत संग इतक्या सहज प्राप्त होत नाही.
    श्री गुरुदेव दत्त

  • @sanjivjoshi3387
    @sanjivjoshi3387 3 года назад +3

    किती निरागसपणे तुम्ही तुमची व्यथा माडली . गजानन माऊली आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही . डोळे अश्रुनी चिंब झाले तुमचा अनुभव ऐकुन . तुम्ही महाराजांच्या परिक्षेत खरे ठरल्याने हा साक्षात्कार घडुन आला . आईची श्रद्धा ही तितकीच महत्वाची . भाग्यवान ठरलांत तुम्ही . जय श्री गजानन माऊली .

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 3 года назад

      खरोखरच महाराजांचे दर्शन झाले हे सत्य आहे. तसेच महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरला जात असताना पालखी चालक म्हणजे त्यांचे शिष्य मला त्यांचे नाव माहित नाही. असल्याचं प्रकारे दर्शन झाले. मी पण त्यांचा स्वभाव, लिनता बघुन भाबाउन गेलो माझा पण आवाज निघना गेला मोठ्या महात्म्चे अचानक दर्शन संवाद साधला म्हणून. जय श्री गजानन महाराज की !

  • @VijayaVairagkar-s7i
    @VijayaVairagkar-s7i 23 часа назад

    Krmrkr kaka khupch chan anubhv hotha.prtyx gjann mharajani aapli bhet ghun aaple nshib khupch chan.om shree Swami smrthay nmo nmaha.

  • @rekhamalpure8510
    @rekhamalpure8510 3 года назад +7

    अनुभव सुंदर सांगितला.ऐकतांना अंगावर शहारे आले. महाराज कसे आणि कुठे भक्तांना भेटतील सांगता येत नाही ..बोला श्रीगजानन महाराज की जय🙏

  • @suhaskasture8855
    @suhaskasture8855 4 года назад +9

    जय गजानन भक्तवत्सल महाराज भक्तांसाठी सदैव धाऊन येतात.आपल्याला बाबांचा स्पर्श झाला कोटी कोटी जन्माचे पूण्य

  • @ranisrecipes2282
    @ranisrecipes2282 3 года назад +9

    बापरे.. विलक्षण अदभूत 🙏🌺जय गजानन माऊली.. खूपच सुंदर अनुभव..

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 2 года назад +3

    जय गजानन श्री गजानन .अशीच कृपादृष्टी असू द्या सर्व भक्तांवर.बोला. .अनंत कोटी ब्रम्हांड नायक गुरू गजानन. नमो नमः .🙏🙏🙏🌹 गण गण गणात बोते..

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 2 года назад

    खूपच छान अनुभव तुम्ही कित्ती नशीबवान आहात गुरू माऊलीने दर्शन दिले कोटी कोटी प्रणाम माऊली..🙏🙏🙏

  • @jyotinagarkar1353
    @jyotinagarkar1353 2 года назад

    मी ज्योती नगरकर. खरच वाचताना डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले. महाराजांचे खूप छोटे छोटे अनुभव मला आले आहेत.

  • @vandanamodak2104
    @vandanamodak2104 2 года назад +1

    करमरकर साहेब तुम्ही किती भाग्यवान आहात 🙏धन्य आहे,,गण गण गणात बोते जय गजानन माऊली 🙏🌹

  • @yashwantapte7740
    @yashwantapte7740 3 года назад +5

    अत्यंत प्रभावी आणि प्रामाणिक निवेदन

    • @manishakulkarni1333
      @manishakulkarni1333 3 года назад

      अगदी बरोबर डोळे वाहत होते ऐकताना

  • @ashapaygude8438
    @ashapaygude8438 9 месяцев назад

    जय गजानन श्री गजानन,अगदी अंगावर काटा आला,मला ही महाराजांचा अनुभव आला आहे , मनापासून श्रद्धा आणि भक्ती असली कि अनुभव आल्याशिवाय रहात नाही,श्री गजानन जय गजानन

  • @deepamotewar6404
    @deepamotewar6404 2 года назад +1

    कीती अद्भुत अनुभव अद्भुत लीला माझ्या गजानन माऊली ची जय गजानन माऊली खुपच सुंदर अनुभव🙏🙏🙏🌹🌹

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 2 года назад

    Very nice video🎥 🙏🌹Shubhangi laxmikant Pampalwar Mahal Nagpur🙏 jai Gajanan🙏🌹Shri Gajanan🙏🌹🙏🚩🙏🌺🙏🚩🌸🙏🌼🙏🌹🙏

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 3 года назад +1

    जय गजानन श्री गजानन
    सर्वांना सुबुध्दी लाभो.
    हिचं प्रार्थना.

  • @vaishalibhave8303
    @vaishalibhave8303 3 года назад +2

    खरोखरीच अंगा ला शहारे आणणारा आहे तुमचा अनुभव 🙏 जय गजानन माऊली 🙏

  • @vandanapundlik5080
    @vandanapundlik5080 4 месяца назад

    बाप रे खरंच खूप अनुभव येतात काही तर आपल्याला नकळत येतात हेच खर आहे

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 8 месяцев назад

    सहकार नगरला माझ्या भावाने घर बांधल्याचे मला स्वन्पात दाखवले.नंतर मी सहकारनगरला गेलो खरोखरच माझ्या भावाने दोन खोल्यांचे घर बांधले होते.हे मला शेगावला जाऊन आल्यानंतरची प्रचिती आली.श्री गजानन जय गजानन.

  • @Cv2sailor
    @Cv2sailor 3 года назад +8

    गजानन महाराज दोन, तीन वेळेस माझ्या स्वनात आलेले... सकाळी 4 वाजता... दिगंबर अवस्तेथ.. सोबत तीन चार भक्त... 😢

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 2 года назад

    Hi agdi v tantotant satya kahani ahe.
    Jay Gajanan
    Shri Gajanan !!

  • @shilpanaik8842
    @shilpanaik8842 Год назад

    खूपछान करमर कर भाऊ भाग्यवान आहात
    तूम्हाला नमस्कार🙏🙏

  • @yoginivaidya4064
    @yoginivaidya4064 Год назад

    Tumchya anubhav ikun ajun vishwas wadhala, Maharaj aplya bhaktanchya pathi sadiv ubhe astat,gan gan ganat bote 🙏🙏

  • @shraddhadeshpande9647
    @shraddhadeshpande9647 Год назад +1

    जय गजानन 🙏🏻श्री गजानन 🙏🏻नमो गजानन 🙏🏻गुरु गजानन 🙏🏻नमोस्तुते 🙏🏻

  • @fantasyteams6602
    @fantasyteams6602 2 года назад +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गजानन महाराज गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @neelasurte6890
    @neelasurte6890 2 года назад

    खूपच सुंदर अनुभव खूप भाग्यवान आहात

  • @muktamukund5574
    @muktamukund5574 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏🌹🚩🤲🌹 श्री गजानन जय गजानन माऊली की जय 🌹🙏🙏🙏🌹🚩 श्री जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम

  • @sandhyaeducationandenterta6871

    Kharach anubhav aikun angawar kata aala. Maharaja chi Lila kharach bhakt watsal aahe. Jai Gajanan Mauli. Gan gan ganaat bote.🎉🎉🎉🎉

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 3 года назад +3

    श्री गजानन महाराजांची लीला अगाध आहे.
    गण गण गणात बोते

    • @gauritalhar7725
      @gauritalhar7725 3 года назад

      गण गण गणात बोते..!! 🙏
      जय गजानन महाराज 🙏🌸

  • @sujatadeshmukh4930
    @sujatadeshmukh4930 4 года назад +10

    Khup chhan varnan agdi dolyasamor prasanga ubha rahato. Saglyanvar Maharajanchi ashich krupa ratho hi tyanchya charani manapasun prarthana.Jai Gajanan Shri Gajanan !

  • @shrikantbhutad8009
    @shrikantbhutad8009 3 года назад

    जीतेंद्रजी ,आपण खूप भाग्यवंत आहात....महाराजांची अविरत क्रुपा आहे आपणांवर....ती तशीच राखून ठेवा.....ओम नमो भगवते श्री गजानन बाबा। ओम नमो सद्गुरू श्री गजानन बाबा।।।

    • @shrikantbhutad8009
      @shrikantbhutad8009 3 года назад

      आपण ज्या मंदिरात आहात ते कुठे आहे क्रुपया कळवा..दर्शनाला येऊ.....

  • @mayawardekar4202
    @mayawardekar4202 2 года назад +2

    धन्य महाराज, धन्य, धन्य..... आम्ही तोकडे पडतो तुझ्या कृपे करीता, तूच सद्बुद्धी दे अनंता. 🌹माऊली श्री गजानन महाराज की जय 🌹🙏🙏

  • @sarojchavan5431
    @sarojchavan5431 3 года назад

    फारच सुंदर अगदी अदभुत आहे माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 3 года назад +1

    म्हणजे मला असे म्हणायचे होते की आपण महाराज या बद्दल काय बोलणार, आपण छोटेसे साधक आहोत। त्याच्या लीला तेच जाणोत।

  • @manglanirphale4078
    @manglanirphale4078 Год назад

    जय गजानन माऊली गण गण गणात बोते भाऊ तुम्ही नशिबवान आहात

  • @vandanajain408
    @vandanajain408 3 года назад +3

    माझ्या मुलीच्या आजारपणात ही माझ्या गजानन महाराज व लक्ष्मी मातेने तिचा जीव वाचवला

  • @dillepdeokaar3132
    @dillepdeokaar3132 3 года назад +5

    🙏🌺जय गजानन माऊली🌺🙏
    महाराज अशीच कृपा आम्हा सर्वांवर असुद्या हीच मनःपुर्वक प्रार्थना.

  • @sushilapatil177
    @sushilapatil177 2 года назад

    जय गजानन मावली माझ्या मुलाला दर्शन द्या व तुमचा आशीर्वाद माझ्या परिवारावर अखंड राहू द्या मी तुमची सेवा आखडं करीत राहो वमझ्या मुलांना चांगली बुद्धी द्या व त्याच्या नोकरी धड्यात येस मिळू द्या हिमावली चरणी माझी मनोकामना व पार्थना जय गजानन

  • @smitaparaskar9891
    @smitaparaskar9891 2 года назад

    Jai gajanan Shri gajanan .tumcha anubhav jabardast aahe.

  • @pratibharanadive8704
    @pratibharanadive8704 3 года назад +1

    Khoop chhan anubhav 🙏🏻🙏🏻🙏🏻 jai Gajanan.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashwinirane6274
    @ashwinirane6274 3 года назад +1

    जय गजानन श्री गुरूदेव दत्त

  • @shrikrishnajoglekar6093
    @shrikrishnajoglekar6093 3 года назад

    अत्यंत अतर्क्य अनुभव कथन केल्याबद्दल शतशः धन्यवाद. जय गजानन महाराज.

  • @rahulrahate9020
    @rahulrahate9020 3 года назад

    खुप नशीबवान आहात तुम्ही जितेंद्रजी.

  • @SujataPatil-vb1pw
    @SujataPatil-vb1pw 3 года назад +5

    खरच अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी श्री गजानन जय गजानन

  • @amolsonawane2242
    @amolsonawane2242 3 года назад +1

    माऊली तो cctv व्हिडिओ आम्हाला दाखवण्याची कृपा करावी ही विनंती जय गजानन🙏🙏🙏🙏

    • @sevavratsimaarautpatil1496
      @sevavratsimaarautpatil1496 3 года назад

      ऐवढी समयसुकता नाही राहत.....कृपा झाली हेच भरपूर..

  • @vaishalinagpurkar1172
    @vaishalinagpurkar1172 3 года назад

    जय गजानन माऊली 🙏🙏 काका मी नगपुलाच असते मी नक्की येईल तुमच्या मंदिरात🙏🙏

  • @taramatirawate4930
    @taramatirawate4930 2 года назад

    23/2/2022रोजी मला बाबांची प्रचीती आली मला
    तोंडावर प्यरीलीस झाला बाबांनी मला पंधरा दिवसांत बरे केले.एक महीन्यात तोंड क्लिअर झाले.आता पाठदुखी व पाय चालू देत नाही महाराज मला लवकर बरे करा
    जय गजानन श्री गजानन
    गण गण गणात बोते

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 3 года назад +5

    जय गजानन माऊली 🙏🙏🙏 खूप छान अनुभव दादा🙏 मला ही अनुभव प्रचिती आली आहे 🙏 आपली माउली आहे 🙏

  • @yogeshmajmudar8580
    @yogeshmajmudar8580 3 года назад +1

    Adbhut Gajanan moulila maja koti koti pranam.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 года назад

    *गण गण गणात बोते ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩जयगजाननमाऊली ❤️🌹🌹🙏🙏 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री क्षेत्र शेगांव निवासी समर्थ सद्गुरु भगवान श्री गजानन महाराज की जय ❤️🌹🌹🙏🙏 भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*

  • @sandhyasgupte8336
    @sandhyasgupte8336 Год назад

    जय गजानन माऊली जय श्रीराम गण गण गणात बोते 🙏🌹🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 месяца назад

    खुप छान अनुभव🙏

  • @ajaypatil5505
    @ajaypatil5505 3 года назад

    खरोखरच थक्क करणारा अनुभव आहे

  • @archanagovardhane9510
    @archanagovardhane9510 2 года назад

    अति सुन्दर प्रभु

  • @manishaupasani704
    @manishaupasani704 2 года назад

    Gangan ganat bote...सामर्थ्याने श्री गजाननाच्या संकट जाई माघारा ..🙏🙏🌷🌷

  • @manjushashirkhedkar9048
    @manjushashirkhedkar9048 4 года назад +2

    खूप सुंदर अनुभव भाऊजी🙏🙏जय गजानन

    • @jitendrakarmarkar9601
      @jitendrakarmarkar9601 4 года назад

      धन्यवाद ही महाराजांची कृपा आहे

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 2 года назад

    नशिबवान अहात. जय श्री गजानन महाराज 🙏

  • @archanapatil9934
    @archanapatil9934 3 года назад

    Khupach sunder aani angver kanta aanara anubhav🙏🙏Jay Gajanan 🙏🙏

  • @shamalagaikwad7515
    @shamalagaikwad7515 11 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    || जय गजानन ||
    || श्री गजानन ||

  • @vandanajain408
    @vandanajain408 3 года назад +8

    माझ्या कोरोना काळातही माझ्या गजानन महाराजांनी मला कधीच एकटे सोडले नाही. माझ्या कुटुंबाचीही काळजी घेतली. तेच माझे बाबा आहेत. आणि माझ्या पाठीशी ते नेहमीच असतात.
    गजानन महाराज की जय.💐
    गण गण गणात बोते💐💐

    • @rashmicharpe5359
      @rashmicharpe5359 2 года назад

      Te nakkich pareshani madhe sobt astat bhaktit shakti asli aplya tr

  • @deepashah8471
    @deepashah8471 Год назад

    श्री गजानन महाराज प्रसन्न

  • @sangitachavan5181
    @sangitachavan5181 2 года назад +1

    गण गण गणात बाते

  • @MoonLight-wo8jd
    @MoonLight-wo8jd 3 года назад +1

    Dada, mi lahanpani yet hote aplya ghari. Kitti khare. Aapan sagle lok kitti hushar, premal. Dhanya watale.

  • @sujatakshirsagar9394
    @sujatakshirsagar9394 3 года назад +1

    दादा खूप छान अनुभव
    श्रीराम जयराम जय जय राम
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shailendrakhot7551
    @shailendrakhot7551 3 года назад +8

    गण गण गणात बोते! जय गजानन श्री गजानन💐💐💐

  • @anitapatil5275
    @anitapatil5275 3 года назад +1

    दादा,चांगले काम केले त्यामुळे आपणास बाबानी दर्शन दिले.

    • @arvinddeshpande8873
      @arvinddeshpande8873 3 года назад

      भक्त वत्सल गजानन, अजूनही पावती दयाघन, भाविकांचे श्रद्धास्थान, तया मुळेच झाले असे ,
      गजानन महाराज की जय,

  • @arvindmahajan6891
    @arvindmahajan6891 4 года назад +9

    गण गण गणात बोते जय गजानन माऊली .....

  • @mohinipagare2152
    @mohinipagare2152 5 месяцев назад

    Jay shree Gajanan mauli 🙏🙏🌹❤️

  • @akshay4444able
    @akshay4444able 3 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. जय गजानन.|

  • @meghabondre7253
    @meghabondre7253 4 года назад +5

    अशी कृपा असू दे माऊली

  • @prasannadeore4673
    @prasannadeore4673 3 года назад

    Jay gajanan shri gajanan maharaj 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏 sir aapan khup bhagyawan ahat ki aplyala pratyksh darshan zale maharajanche . Gan ganat bote

  • @tejmestri330
    @tejmestri330 3 года назад +14

    गजानन महाराज की जय. खरच सच्या मनाने हाक मारली की माऊली आपल्याला कुठल्याही संकटातून बाहेर काढतातच. महाराज सगळ्यांवर अशीच कृपा राहू द्या.🙏🙏

    • @vijaydahake1431
      @vijaydahake1431 3 года назад +1

      जय गजानन श्री गजानन

    • @aakankshaandhale8508
      @aakankshaandhale8508 3 года назад

      जय गजानन माऊली

    • @sarlajoshi9606
      @sarlajoshi9606 3 года назад

      Jay gjanan shhri gajanan jayjjay gajanan sadgurunath maharajki Jay gajanan maharajki jay

  • @urmilasharma2274
    @urmilasharma2274 3 года назад +18

    बहुत सुंदर 🙏 सब पे महाराज की कृपा बनी रहे ये मेरा देश संतो की धरोहर है । जय गजानन महाराज 🙏🙏🙏🙏🙏

  • @birjeshkumar7726
    @birjeshkumar7726 3 года назад +1

    Jai baba ki B K Panchal Delhi Se

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 3 года назад +2

    Tumchya sarkhya eka Mehnati, pramanik, imandar ani kharya mansala Maharaj darshan dilyashivay kase rahtil tyat var tumchya Aaincha tyag haal kadhun Maharajana bhetayla jana kashi krupa honar nahi Maharajanchi Jai Gajanan Maharaj Shree Swami Samartha Jai Shankar Maharaj 🙏

  • @rekhaahirrao1476
    @rekhaahirrao1476 4 года назад +3

    जय गजानन माऊली 🙏🙏🙏 गण गण गणात बोते 🙏🙏🙏श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🙏

  • @prakashbhosale3438
    @prakashbhosale3438 3 года назад

    जयगजानन श्री गजानन ( मंदिर दाखवले असते तर छानच झाले असते )

  • @mandashinde7313
    @mandashinde7313 3 года назад +1

    Very nice👍👏👏 video gan gan ganat bote

  • @rohinidange3947
    @rohinidange3947 3 года назад +1

    गण गण गणात बोते.

  • @archanagaikwad3685
    @archanagaikwad3685 3 года назад

    Khup chhan .Jai Gajanana 🙏🙏🙏

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 3 года назад

    Khupch chan anubhav..Jay Gajanan

  • @meghajambotkar746
    @meghajambotkar746 3 года назад +1

    Gan gan ganat bote. Shree swami samarth 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 Год назад

    महाराज आमच्याही पाठीशी उभे आहेत.

  • @bhavikascreation4094
    @bhavikascreation4094 3 года назад +1

    ।।गण गण गणात बोते।।🙏🙏

  • @smitanarale2994
    @smitanarale2994 3 года назад +3

    दादा,अनुभव ऐकताना अश्रूंचा बांध फुटला,तुमची तसेच आई वडिलांची सेवेमुळे महाराजांनी दर्शन दिले. आमचा तुम्हाला साष्टांग नमस्कार.

  • @sagarvarhade2108
    @sagarvarhade2108 2 года назад

    गण गण गणात बोते, जय गजानन श्री गजानन.
    गजानन महाराज की जय 🙏

  • @ashokkale7646
    @ashokkale7646 3 года назад +3

    फारच छान अनुभव