थरारक अनुभव, सणासुदीला मी कुणाच्या घरी जात नाही पण...Swami Om 🕉
HTML-код
- Опубликовано: 31 янв 2025
- सत्य घटनांवर आधारित व्हिडीओ#pradipdadana Namaskar #श्रीस्वामीसमर्थ #भक्ताचेअनुभव #श्रीप्रदिपदादानासाष्टांगदंडवत #SwamiOm
#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव
#100% शंभर टक्केप्रभावीतोडगे #100% prabhavitodage #foriegnlifeswamiseva #foriegnlifeanubhav #तोडगा #todaga #व्यसनमुक्तीसाठी #vyasanmukti #experiencechanel #sanket #संकेत #गिरनार #Girnar #श्रीपादश्रीवल्लभ #shreepadshreevallabh #मस्तानीबाबा #mastanibaba
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏 Jay Jay Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
तुम्हाला जर पटत नसेल तर नाही म्हणा लोकांना उगीच हो म्हणू नका जस तुम्ही घरी पूजेला हो म्हंटला ते काही ही असो नाही म्हणायचं होता .राग आला तरी चालेल पुढे लक्षात ठेवा . श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप थरारक अनुभव ऐकून अंगावर काटा आला श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप भयानक अनुभव होता आपले स्वामी आपल्या बरोबर असताना काळजी करायचं कारण नाही.ते आपल्या लेकरांना त्रास होऊन देणार नाहीत. स्वामी बोलतात तू माझं नामस्मरण कर तूझ्या आयूष्याची सगळी चिंता दूख संकट मी दूर करेन .श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी भीऊ नको मी तूझ्या पाठीशी आहे हे सगळे शब्द लक्षात ठेवा आणि स्वामीची सेवा करा सगळं छान होत आणी होणार हा विश्वास मनात ठेवू या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏💐❤️❤️
O my god swami samarthh ki jay kalaji ghea mam konavarhi vishvass theuch naka
श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला आले ला हा अतिशय भयानक होता आपल्या सगळ्यांच्या पाठीस स्वामी आहे ते त्यामुळे आपण घाबरायचे नाही
😊😊😊😊
Aanga var kata aala Tai tumcha anubhav aaykun
खरंच खूपच भयंकर होता हा अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ स्वामी खरंच तुम्ही आहात म्हणूनच अशा लोकांपासून सगळ्यांना वाचवता,
श्री स्वामी माऊली. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वागणारी माणसे कुणाचाही आउष्यात नको😮
Askya hi Shakya karteel swami Shri swami Samarth,ⁿ🙏🙏🙏🙏🙏❤️
खुपचं भयानक अनुभव , लोकांना बोलवून , नातेवाईकांना बोलवून त्या बाईचे बिंग उघडे पाडायचे . नाग घरांत सोडला होता . किती वाईट बाई होती जगात इतक्या खालच्या थरावर लोक जातात . देवाची सेवा महत्वाची असते तेच पाठिराखे असतात .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप भयानक अनुभव
पण स्वामी ची लिला अंथाग आहे
Tai khupch bhayank hota anubhv ❤ Swami Samarth Maharaj janich vachvl tya taina ..
Jay shree Swami samartha
Aaho itakk pann kunachea aahaari jaau naka lokk changale naahitt
बापरे हे काय स्वामी असे कसे लोक घानेर्डे काम करतात अंगावर काटे आले असं काही कोणाला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे बाबा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्तात्रयेनम श्री स्वामी समर्थ 🙏
शिव शंभो भोलेनाथ तुमच्या पाठीशी आणखी आपले स्वामी सगळे रुपात येतात श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
Swaminchi krupa hoti hech khara aahe Shree swami samartha jaisadguru
श्री स्वामी समर्थ बाई खूपच डेंजर दिसते
खुपच भयंकर आहे आनुभव ताईंनचा
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🌺🌺
Shree Swami Samarth mauli 🌹 Ashi lok ya jagat rahtat yach ch aahyrya vatey
Shree Swami Samarth 🪷🙏❣️🙏🪷
🙏🙏. Prachand Swami Bala Pathishi... Ashakya hi Shakya Kartil Swami... Shri Swami Samarth!
किती छान अनुभव खरच भयानक अनुभव आहे श्री स्वामी समर्थ🙏🌼🙏
ताई तुम्ही खुपच साध्या वाटत आहेत लक्ष्मी पुजन च्या दिवशी घर सोडायलाच नको होते ताई
खुप भयानक अनुभव ताई श्री स्वामी समर्थ
बापरे ताई किती भयानक अनुभव आहे.. खरंच स्वामींनी च तुम्हाला वाचवलं आणि इकते मोठे धीट पणा पण स्वामी यांनी दिला...
श्री स्वामी माऊली
Shree swaami samarth maharajanchi aaplyawar krupadrusti aasel tar chinta kashala. Ashakyahi shakya kartil swaami🙏🙏🙏🙏🙏
स्वामी समर्थ असेच सर्वांना साथ
द्या समर्थ पाठीशी रहा सर्वांना सद्बुद्धी द्या ❤🙏🙏🙏
Tai aapn swami sevelari Aahot aaplya sobat kuni vait hetune kuni kitihi vait vagnyacha prayatn kela tri swami aaplya sobat aslya mule aaple kadhich vait honar nahi .Shri Swami Samarth Jay Jay swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Kharo khar kashi lok astat dev ashyana sadbudhhi deo shri swami samarth
श्री स्वामी आई
Ho he khar aahe aaplya prashnache uttar akhadya video madhe milun jate janu kahi Swami ch marg dakhavat aahet
श्री स्वामी समर्थ
Tai mala pn seva havi aahe mala pn khup tras aahe 10 varse zhale khup tras aahe
Shri Sawami Sawami ssmrthan
श्री स्वामी समर्थ.... स्वामी सर्वांचे रक्षण करा .....🙏🙏🙏
Atishay bhayanak anubhav. Swaminchi leela agadh aahe. Shree swami samarath.
महाराजांनी वाचवलं तुम्हाला लक्ष्मी पुजलेला आमवस्या असतं
Kharch angavr kata aala. pn aaple Swami aahepatishi. shree swami samarth🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
Khar tar ashya mansana mokl sodu naye...
Shree Swami Smarth🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samartha ❤🙏🙏🙏🙏 khup bhayankar anubhav ahe pan Swami barobar ahet tar kahi kalji nahi Shree Swami Samartha❤🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार ताई नमस्कार
Tai khoop chhan Nabhva Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏
ताईंचा अनुभव खुप भयानक आहे
Bap re😮 shree swami samarth 🙏🙏🙏
हा अनुभव ऐकून खरंच अंगावर काटा आला...
श्री स्वामी समर्थ ..
Shree Swami samartha
Khup chaan
Shree swami Samerth
Shree swami samarth jai jai swami samarth
माझी माय स्वामी समर्थ
Shree swami samarth
Tai koop naseeb changal aahe.swamicheaashirvad aahe.
श्री स्वामी समर्थ रक्ष रक्ष स्वामी राया
Kiti bayank ha aanubhv श्री स्वामी समर्थ
🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ,,ताई तुमचे पैसे होते ना तिच्याकडे तिला ते द्यायचे नसेल म्हणून तुच्या घरच्या लोकांना मारायचे आसा विचार आसावा पण तिला काय माहीत येथे तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी आहेत
Shree Swami Samarth mauli 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌺🙏🌷🙏💐🙏
Khup bhaynkar anubhav tai
श्री स्वामी समर्थ खरच ताई तुमचा अनुभव खुपचं भयानक आहे खरच ताई स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे म्हणून तुमचं कुटुंब त्या दिवशी वाचलं अशीच स्वामींची कृपा सृष्टी राहो हीच स्वामी स्वामी चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
Shree Swami Samrth
Shri Swami Samarth Jay Jay swami samarth 🙏🙏
Shree Swami samarth🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
खुप छान अनुभव ताई ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 खुप दिवसांनी तुमचा आवाज ऐकला. छान वाटलं. 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth Maharaj ki Jay 🌹💐❤️🙏
कीती भयानक प्रकार आहे.त्या बाईला धरून बदडायला पाहिजे होतं ताई. खरंच. स्वामीच तुमच्या पाठीशी आहेत सेवा करत राहा ...श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏💐🌹
अहो तुम्ही तीच्या शी बोलू पण नका ना आणि येवढं होऊन कशाला घरात घेता .?
Shree Swami Samarth 🙏 Majya 😎Darvajyatil Rangoli Majya shejarchi bai roj pusat Hoti. Yacha aartha kay aani kahi aap shakun tar nasel na Plz MLA sanga
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🌹🌺🌼🌷🌸🚩🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shri Swami Samarth ❤
Shree Swami samth Jai Jai Swami samth 🙏🙏🌹🌺🌿
खुपच छान अनुभव
🙏🙏Shree swami samarth 🙏🙏💐💐💐💐
Kharch tai barobar
Sri Swami samartha
Shree Swami Samarth 🙏🙂♥️
Kiti nirdai bai hi
Shree Swami Samarth 🙏 ♥
❤श्री स्वामी समर्थ महाराज ❤
Shree Swami Samarth 🙏🌸🌸🌸🌸
श्री स्वामी समर्थ गुरु आहे माझी ताई मला ऍड करा ग्रुप मध्ये
Mala same ashich Shree Swami samarthanchi white murti havi aahe Dombivli la.. koni help karu shakel ka
Hya taincha man khup khar ahe, ani arun awaj yeto ki me tuzya pathishi ahe, kharach swamini achanak budhhi dili mhanun vachlet swaminchi leela agadh ahe. Tai jiarthik paristhiti tumchi ahe te kiva kashi paristhiti Aso pn swami tya bikat velela sath detat, swami mhantat na ki saglyana sarv kahi deto pn sath nahi det, pn kharya bhakatna ashya veles nakki sath detat tyamule swami aplya pathi mage kiti khambir pane ubhe ahet ani swaminchi kiti mothi krupa ahe tyachi janiv hoti, tai tumcha swabhav same mazya sarkha ahe ani bolts agdi tashyach ani ho asach prasang amchyavr odhavla hota ani me to anubhav tai na pn me share kelela ahe
Swaminchi ashich krupa tumchyavar raho ani sagla Sankat talo ani tumhi pudhe yevot hi prarthana
Shree swami samartha
Konavarach vishwas thevyacha nahi lok olkhata Ali pahijet ani swami tya madam ani tyanche misterrana dusari kade kam milo ani yana tyana kuthlyahi prakare contacts madhe n yevot hich umhhala prarthana
Tai me swami sevekari ahe pan kahi karnamule me thode divas band kele hote me pan maje masasamrn me karayche . Tar mala.pradeep dada kiva krenjale dada cha no dyala ka . mala swami sevekari whatsapp group mde add hoyache ahe .
श्री स्वामी समर्थ ताई मी पुन्या तीन नितु
माझा प्रश्न असा मला स्वामी चे उपास करायचे आहे ताई मला र्मागसागा घरात
मांसाहारी घरात चालु असते तर ते कसे करावे हे मला सांगा मी तूमचे अनुभव ऐकत असतो तरी मला सांगा उपवास कसा करावा हे सर्व सांगा काही चुकले
असेल तर शमाकरा❤
ताई मला सेवा स्वामी समर्थ महाराज यांची करायचे आहे माझ्या मिस्टर याचा job सुटला आहे मी खुप चिंतेत आहे १ महीना पासुन मला महाराजा चि सेवा सांगा खूप कृपा होईल
Helo Tai mla anubhav sagaycha ahe mla tumcha no milel ka
😯😯😒😒🤭🤭
स्वामी होते तर त्या बाईला करू कसे दीले जादु टोना