Jay Shri Gajanan Mauli
Jay Shri Gajanan Mauli
  • Видео 37
  • Просмотров 425 200

Видео

श्री गजानन महाराज रजत मुखवटा आणि पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा १६-९-२०२१
Просмотров 2,7 тыс.3 года назад
श्री गजानन महाराज रजत मुखवटा आणि पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा १६-९-२०२१
गुरुकृपा अनुभूती भाग - १. कथन - श्री. आनंद औरसंग, कोल्हापूर.
Просмотров 9 тыс.3 года назад
भक्तहो जय गजानन माऊली RUclips चॅनेल घेऊन येत आहे "गुरुकृपा अनुभूती" Series. ह्या Series मधून आपण घेऊन येत आहे श्री. आनंद औरसंग, कोल्हापूर यांनी अनुभवलेले आणि शब्दांकन केलेले श्री गजानन महाराजांची सेवा करताना आलेले दिव्य अनुभव. श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव ऐकण्यासाठी 'जय श्री गजानन माऊली' RUclips चॅनेलला सबस्क्राइब (subscribe ), Like करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
!! गजानन महाराजांचे दिव्या अनुभव !! अनुभवाचे बोल: सौ. अमृता हिंगमिरे, पुणे.
Просмотров 18 тыс.3 года назад
!! गजानन महाराजांचे दिव्या अनुभव !! अनुभवाचे बोल: सौ. अमृता हिंगमिरे, पुणे.
!! महाराजांमुळे मिळाला पुनर्जन्म !! अनुभवाचे बोल: श्री गजानन कुटे, वासिम.
Просмотров 5 тыс.3 года назад
वासिम येथील श्री गजानन कुटे, वयाच्या १० व्या वर्ष्यापासून महाराजांच्या सेवेत आहेत. लहानपणी ते एका विहिरीत पडले पण महाराजांनी एका कोकराच्या मार्फत संदेश देऊन त्यांना वाचविले. महाराजांच्या सेवेचा वसा घेतलेल्या कुटे भाऊंनी आपल्या शेतात महाराजांचे सुंदर मंदिर बांधले आहे. हे सर्व दिव्य अनुभव ऐकुया कुटे भाऊंच्या मुखातून. प्रस्तुतकर्ते श्री गजानन महाराज सेवा ग्रुप, पुणे आणि जय श्री गजानन माऊली RUclips...
!! श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला बाल गजानन महाराज भक्त कु. सुरभी ढगेच्या मुखातून !!
Просмотров 3,2 тыс.3 года назад
चिंचवड, पुणे येथील श्री गजानन महाराज भक्त सौ. भाग्यश्री ढगे, पुणे ह्यांची लेक आणि बाल गजानन महाराज भक्त कु. सुरभी ढगे हिने श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला मधील दासगणू महाराजांनी देवगुरुंना केलेले वंदन तिच्या मुखातून.
महाराजांच्या भक्तीत रंगलेल्या दुसऱ्या बायजाबाई. अनुभवाचे बोल : वैशाली जोशी, वारजे, पुणे.
Просмотров 15 тыс.3 года назад
वैशाली जोशी काकू महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत आणि त्या महाराजांच्या सेवेत मागील ५० वर्ष्यापासून आहेत. काकू महाराजांना प्रत्येक माणसात बघतात. महाराजांच्या भक्तीत रंगलेल्या काकू मला बायजाबाई वाटतात. महाराजांनीही त्यांना मुली प्रमाणे सांभाळले आहे आणि अनेक प्रसंगी त्यांना अनेक रूपात दर्शन देऊन त्यांची मदत केलेली आहे. जोशी काकांच्या निधनानंतर त्यांना घेऊन जायला महाराजांनी पाठवली त्यांची ऍम्ब्युलन्...
!!२३ जुलै २०२१ गुरु पूर्णिमे निम्मित आयोजित केलेल्या सेवा करताना आलेले महाराजांचे दिव्य अनुभव !!
Просмотров 6 тыс.3 года назад
श्री गजानन महाराज सेवा ग्रुप, पुणे यांनी गुरु पूर्णिमे निम्मित आयोजित केलेल्या नाम जप, पारायण आणि धान्य दान सेवा करताना महाराजांचे अनेक दिव्य अनुभव आले. महाराजांनी ह्या सेवा करताना खूप प्रोत्साहन दिले आणि सांगताही खूप दिमाखदार सोहळ्याने केली. ह्या सर्व सेवा करताना नेहमी असे वाटले कि महाराज आमच्या सोबत आहेत. हे कार्य करताना आम्हाला आलेले कृपानुभव ह्या विडिओ मधून सर्वांसमोर सादर करत आहोत. अनुभवाच...
श्री गजानन महाराजांनी करवून घेतली "भक्तवत्सल श्री गजानन महाराज अनुभूती भाग - १ " पुस्तिका-सीमा केदार
Просмотров 11 тыс.3 года назад
"भक्तवत्सल श्री गजानन महाराज अनुभूती भाग - १ " पुस्तिका करताना नेहमी असे वाटले कि महाराज आमच्या सोबत आहेत. कधी दृष्टांत देऊन, तर कधी संकेत देऊन, तर कधी हव्या असलेल्या गोष्टी कुणा मार्फत तरी देऊन महाराजांनी नेहमी आमची मदत केली. पुस्तकासाठी अनुभव देण्यापासून ते पुस्तक प्रकाशन पर्यंतची सर्व जबाबदारी महाराजांनी स्वतःवर घेतली आणि हे कार्य आमच्याकडून पूर्णत्वाला नेले, आम्ही निमित्तमात्र होतो. हे पुस्...
महाराजांनी रेल्वेत दिला प्रसाद व करवून घेतले २१ दिवसांत श्री गजानन विजय ग्रंथाचा मराठी गद्य अनुवाद
Просмотров 11 тыс.3 года назад
महाराजांकडून रेल्वेत मिळालेला प्रसाद आणि महाराजांनी सलग २१ दिवसांत करवून घेतला श्री गजानन विजय ग्रंथाचा मराठीत गद्य अनुवाद. अनुभवाचे बोल: श्री. प्रसाद मुकुंद पाठक, पुणे. श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव ऐकण्यासाठी 'जय श्री गजानन माऊली' RUclips चॅनेलला सबस्क्राइब (subscribe ), Like करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
महाराजांनी प्रकट दिनी दिले बाल गजानन रूपात दर्शन आणि करवून घेतले श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्‌गत
Просмотров 24 тыс.3 года назад
महाराजांनी प्रकट दिनी दिले बाल गजानन रूपात दर्शन आणि करवून घेतले श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्‌गत. अनुभवाचे बोल : श्री. प्रकाश पटवर्धन, तळेगाव, पुणे
! 'श्री गजानन महाराज' प्रकट दिनी महाराजांनी दिले दर्शन आणि केली मदत. अनुभव - श्री. प्रीतम देशपांडे!
Просмотров 58 тыс.3 года назад
५ मार्च २०२१ 'श्री गजानन महाराज' प्रकट दिनी महाराजांनी दिले दर्शन आणि केली मदत.
१. काचूर्णा येथील श्री गजानन महाराज मंदिराला भेट
Просмотров 2,5 тыс.3 года назад
श्री गजानन महाराज असताना १९०७ मध्ये स्थापन झालेले काचूर्णा येथील श्री गजानन महाराज मंदिर. श्री महाराज दोनदा काचूर्णा इथे आलेले होते. शेगाव आणि काचूर्णा येथील मंदिर समकालीन आहेत.
!! श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे स्वर्गवासी वडिलांचे दर्शन झाले !!
Просмотров 6 тыс.3 года назад
श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे भक्तांनी अनेकदा दैवी चमत्कार अनुभवले आहेत, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. महाराजांच्या आशीर्वादामुळे यवतमाळ येथील श्री. मकरंद रामभाऊ शहाडे यांना शेगावी महारांजाच्या मंदिरात त्यांच्या स्वर्गवासी वडिलांचे दर्शन झाले. हा आणि असेच अनेक विलक्षण रोमांचकारी अनुभव ऐका श्री. मकरंद रामभाऊ शहाडे यांच्या मुखातून.
!! भक्तवत्सल श्री गजानन महाराजा अनुभूती भाग - १ !! चा प्रकाशन सोहळा.
Просмотров 1,1 тыс.3 года назад
श्री गजानन महाराजांच्या कृपेने श्री गजानन महाराज मंदिर, सांगवी, पुणे येथे १७/०६/२०२१ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता !! भक्तवत्सल श्री गजानन महाराजा अनुभूती भाग - १ !! चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पहा ह्या सोहळ्याचा विडिओ.
!! भक्त जी जी इच्छा करिती । ती ती ज्ञाता पुरविती !! अनुभवाचे बोल: श्री. संदीप जनई, नागपूर.
Просмотров 9 тыс.3 года назад
!! भक्त जी जी इच्छा करिती । ती ती ज्ञाता पुरविती !! अनुभवाचे बोल: श्री. संदीप जनई, नागपूर.
१४. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १४ !!
Просмотров 1093 года назад
१४. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १४ !!
१३. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १३ !!
Просмотров 2313 года назад
१३. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १३ !!
१२. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १२!! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
Просмотров 2123 года назад
१२. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १२!! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
11. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ११ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
Просмотров 743 года назад
11. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ११ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
१०. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १० !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
Просмотров 1933 года назад
१०. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १० !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
९. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ९ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
Просмотров 773 года назад
९. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ९ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
८. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ८ !! लहान मुलांसाठी, , व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
Просмотров 1003 года назад
८. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ८ !! लहान मुलांसाठी, , व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
७. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ७ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
Просмотров 803 года назад
७. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ७ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
६. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ६ !! खास लहान मुलांसाठी
Просмотров 453 года назад
६. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ६ !! खास लहान मुलांसाठी
!! श्री गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले प्रसादात !! अनुभवाचे बोल: सौ. सुनीता विश्वास पाठक, पुणे
Просмотров 2,8 тыс.3 года назад
!! श्री गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले प्रसादात !! अनुभवाचे बोल: सौ. सुनीता विश्वास पाठक, पुणे
!! श्री गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले प्रसादात !! अनुभवाचे बोल: सौ. सुनीता विश्वास पाठक, पुणे
Просмотров 4,1 тыс.3 года назад
!! श्री गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले प्रसादात !! अनुभवाचे बोल: सौ. सुनीता विश्वास पाठक, पुणे
५. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ५ !! खास लहान मुलांसाठी
Просмотров 1063 года назад
५. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ५ !! खास लहान मुलांसाठी
४. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ४ !! खास लहान मुलांसाठी
Просмотров 823 года назад
४. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ४ !! खास लहान मुलांसाठी
३ . !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ३ !! खास लहान मुलांसाठी
Просмотров 683 года назад
३ . !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ३ !! खास लहान मुलांसाठी

Комментарии

  • @pushpanimbokar9480
    @pushpanimbokar9480 8 дней назад

    जय गजानन माऊली

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 9 дней назад

    Gan Gan ganat bote

  • @DipaliJamodkar-jw5ip
    @DipaliJamodkar-jw5ip 9 дней назад

    खरच खूप छान अनुभव आहे तुम्ही खूप नशीबवान आहे काका महराजनी दर्शन दिले जय गजानन माऊली

  • @pushpanimbokar9480
    @pushpanimbokar9480 10 дней назад

    गण गण गणात बोते

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 18 дней назад

    गण गण गणात बोते

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 19 дней назад

    Jay Gajanan mauali

  • @haridinidahake2660
    @haridinidahake2660 23 дня назад

    जय गजानन माऊली 🙏🙏🌹🙏🙏

  • @cookwithvaishali5080
    @cookwithvaishali5080 25 дней назад

    Gan Gan Ganat Bote 🙏🌹 by cook with vaishali 🙏

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 25 дней назад

    Jay Gajanan mauali

  • @vinadongare9387
    @vinadongare9387 Месяц назад

    जय गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली 🙏🙏🙏💐👏👏

  • @muktamukund5574
    @muktamukund5574 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏🌹🚩🤲🌹 श्री गजानन जय गजानन माऊली की जय 🌹🙏🙏🙏🌹🚩 श्री जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम

  • @madhukarhingmire48
    @madhukarhingmire48 Месяц назад

    गण गण गणात बोते 🌹🌹🙏🙏

  • @dewanganaparshuramkar5365
    @dewanganaparshuramkar5365 Месяц назад

    जय श्री गजानन माऊली

    • @dewanganaparshuramkar5365
      @dewanganaparshuramkar5365 Месяц назад

      मला सुद्धा असेच अनुभर्।व आलेला आहे ताई मला तुमच्या सोबत समपक

    • @dewanganaparshuramkar5365
      @dewanganaparshuramkar5365 Месяц назад

      साधायचा आहे ताई मार्ग सांगा ताई

  • @SmitaGawande-w9o
    @SmitaGawande-w9o Месяц назад

    गण गण गणात बोते

  • @mamtabhute375
    @mamtabhute375 Месяц назад

    जय गजानन श्री गजानन🙏🙏

  • @vandanapundlik5080
    @vandanapundlik5080 Месяц назад

    बाप रे खरंच खूप अनुभव येतात काही तर आपल्याला नकळत येतात हेच खर आहे

  • @cookwithvaishali5080
    @cookwithvaishali5080 Месяц назад

    Gan Gan Ganat Bote 🙏🌹

  • @SmitaGawande-w9o
    @SmitaGawande-w9o Месяц назад

    Anubhav खुपचं छान

  • @shrirampawar3426
    @shrirampawar3426 Месяц назад

    गण गण गणात बोते😊

  • @meenakshinagraj8432
    @meenakshinagraj8432 Месяц назад

    Kiti chan sangta tai khup chan

  • @mangalakamdi9924
    @mangalakamdi9924 Месяц назад

    खरंच खुपचं छान आहे अनुभव ❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏❤❤❤❤❤

  • @SuchitaDeshpande-u3o
    @SuchitaDeshpande-u3o 2 месяца назад

    Jay Gajanan

  • @SuchitaDeshpande-u3o
    @SuchitaDeshpande-u3o 2 месяца назад

    Jay Gajanan Mauli

  • @freebk161
    @freebk161 2 месяца назад

    ताई, तुमचे. अनुभव ऐकून गजानन महाराज यांची छोटी पोथी वाचल्या सारखे झाले. तुमची भेट व्हावी ही माझी इच्छा आहे कारण मला तुमच्या पाया पडायचे आहे. 🙏🙏🙏🙏

  • @sunitajagdale3708
    @sunitajagdale3708 2 месяца назад

    भाग्यश्री ताई तुमचे अनुभव खूपच श्रवणीय आहेत . मलाही असेच काही अनुभव आले आहेत ते मी रेवती चैनल वर दिले आहेत . मीही महाराजांना असेच दुसऱ्यांचे अनुभव ऐकून म्हटले होते .महाराज तुम्ही सर्वांना दर्शन देता मला का नाही दर्शन देत आणि त्याच दिवशी गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी महाराजांनी मला वारकरी वेशात दर्शन दिले. माझ्याशी प्रत्यक्ष बोलले मला म्हणाले," काही काळजी करू नकोस. सर्व काही व्यवस्थित होणार आहे" दुसऱ्यांना अनुभव सांगितल्यावर गजानन महाराजां विषयीची श्रद्धा आणखीनच वृद्धिंगत होते. गजानन महाराजांची अशीच कृपा सर्व भक्तगणांना वर असुदे ,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .llजय गजानन.ll श्री गजानन ll.गण गण गणात बोते.ll

  • @mangalakamdi9924
    @mangalakamdi9924 2 месяца назад

    खरंच खुपचं छान आहे अनुभव ❤❤❤❤❤

  • @mangalakamdi9924
    @mangalakamdi9924 2 месяца назад

    ❤❤❤❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤

  • @mangalakamdi9924
    @mangalakamdi9924 2 месяца назад

    ❤❤❤❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤

  • @shamakarandikar4097
    @shamakarandikar4097 2 месяца назад

    खुपच हृद्य अनुभव आहेत .. 🙏🙏 हे गजानन महाराजा , तुम्हि काळजि भक्तांची अहोरात्र वहातसा .. गण गण गणात बोते 🙏🙏

  • @deepalikanitkar2818
    @deepalikanitkar2818 2 месяца назад

    जय गजानन माऊली,करी कृपेची सावली,🌹🙏🙏

  • @latagandhare6139
    @latagandhare6139 2 месяца назад

    जय ‌गजानन श्री गजानन,

  • @sundarkashte4974
    @sundarkashte4974 2 месяца назад

    गण गण गणात बोते

  • @SuchitaDeshpande-u3o
    @SuchitaDeshpande-u3o 2 месяца назад

    Jay Gajanan mauli

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 2 месяца назад

    Jay Gajanan mauali Gan Gan ganat bote ❤❤❤😊

  • @mahadevdeshpande5485
    @mahadevdeshpande5485 2 месяца назад

    //जय सदगुरु गजानन महाराज समर्थ //

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 2 месяца назад

    Gan Gan ganat bote ❤

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 2 месяца назад

    Gan Gan ganat bote ❤

  • @mohinipagare2152
    @mohinipagare2152 2 месяца назад

    Jay shree Gajanan mauli 🙏🙏🌹❤️

  • @rutujasarode366
    @rutujasarode366 2 месяца назад

    Nirmal anubhav sahaj aplya shabdatale❤

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 3 месяца назад

    Gan Gan ganat bote

  • @vidyabhatgare3987
    @vidyabhatgare3987 3 месяца назад

    जय श्री गजानन माऊली गण गण गणात बोते

  • @anushkakate9447
    @anushkakate9447 3 месяца назад

    Jay gajanan shre gajanan Jay gajanan 🎉 🎉 😊

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 месяца назад

    गण गणात बोते.❤🙏🙏🙏

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 3 месяца назад

    || श्री गजानन जय गजानन || गण गण गणात बोते || 🙏🌹🌹🙏

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 3 месяца назад

    अशीच कृपा सर्व भक्तांवर अखंड राहो.🙏🌹🌹🙏

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 3 месяца назад

    || गण गण गणात बोते || 🙏🌹🌹🙏

  • @ramathombre3939
    @ramathombre3939 3 месяца назад

    अप्रतिम अनुभव काय वाटले ते शब्दात सांगता येणार नाही जय श्रीराम

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 3 месяца назад

    Gan Gan ganat bote mala pn ase anubhav aale Gajanan mauali chya aashirvad ni sarkari nokri moyali

  • @artighodake8127
    @artighodake8127 4 месяца назад

    Jai Gajanan mauli 🙏🙏

  • @chayagadekar8981
    @chayagadekar8981 4 месяца назад

    श्री गजानन जय गजानन ताई तुमच्या वर श्री ची कृपा आहे तुम्ही सुरभी कुटुंब खरे भक्त आहात माझ्यावर श्रींची कृपा राहूद्या आमचे घरी सुरभी आली होती 🙏🙏🌹आमचे नशीब थोर आहे श्री गजानन जय गजानन 🙏🙏🌹🙏