अरे आपण फक्त आपल्या इतिहासाचे पाईक आहोत, इतिहास घडविणारे आपले महाराज, शंभुराजे आणि मावळे होते. आपण फक्त तिथं जावून त्यांची पायधूळ पडली तिथे नतमस्तक व्हायचं, मी फक्त आपला गौरवशाली इतिहास लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्न करतोय. पाया पडायचे तर किल्ल्याच्या कुठल्याही दगडावर मस्तक ठेवलं तरी तेवढंच पुण्य मिळेल..खूप खूप धन्यवाद मित्रा..जय शिवराय 🚩🚩🙏🙏
अगाशिव लेणी बौद्ध लेणी च आहे त्याबद्दल काहीच शंका नाही, समृद्ध बौद्ध परपरेमधील आहेत ती. पांडवा मधील सहदेव कराड भागात आले होते असा पुराणात उल्लेख आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
खूप सुंदर माहिती i love❤ karad..
लय भारी माहिती सांगता राव तुम्ही तुम्ही माहिती सांगितली आणि असं वाटतंय की आता जावो आणि ते बघा राम राम पाहुणे
खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही 🚩 जय शिवराय🚩
धन्यवाद.. जय शिवराय 🚩🙏
Khup chan
खूप छान माहिती दिली तुम्ही
धन्यवाद
Atishay chaan mahiti abhinandan
Kup.chhan🙏🙏🙏
Kup Chan dada
Khup chan mahiti milali. Vihir khupach bhavya vatate.✌️
अतिशय सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद.
कराडचा इतिहास समजला मनापासून धन्यवाद.
सातारा जिल्हा तील मी आहे तरी पण हे माहित मलाच लाज वाटते...
खूप छान.
Uttam... chan mahiti dili ahe..video baghun baghun ... ha parisar baghayachi iccha zali
बहामनी सुल्तान काय बांधतात अशी सुंदर विहिर.सुलतानान फक्त तोडफोड येत होती.
राजा भोज यानी बांधली असणार.
तुमचे रोज video बघतोय वेळ मिळेल तसा..आणि प्रत्येक video नंतर असा वाटत खरा सांगू sir भेटलात तर पाया पडून नमस्कार करीन.. 🚩जय महाराष्ट्र
अरे आपण फक्त आपल्या इतिहासाचे पाईक आहोत, इतिहास घडविणारे आपले महाराज, शंभुराजे आणि मावळे होते. आपण फक्त तिथं जावून त्यांची पायधूळ पडली तिथे नतमस्तक व्हायचं, मी फक्त आपला गौरवशाली इतिहास लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्न करतोय. पाया पडायचे तर किल्ल्याच्या कुठल्याही दगडावर मस्तक ठेवलं तरी तेवढंच पुण्य मिळेल..खूप खूप धन्यवाद मित्रा..जय शिवराय 🚩🚩🙏🙏
@@सह्याद्रीच्यागडवाटा खुप छान जय शिवराय 👍🚩🙏🚩
🙏🙏नमस्कार सौ पूनम पांडूरंग सालेकर गाव मुबंके तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी आज छान माहिती दिली आहे धन्यवाद 🚩🚩जयतु जयतु हिंदु राष्ट्र 🚩🚩
दाऊद चे गाव वाले
1 no
Open kadhi asat timeing?
सकाळी 10 नंतर सुरू असेल
Very informative 👌💝
Awesome sir very very good
सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत
Very nice sir thanks.
Most welcome
Khup khup aabhar...yha apratim kalakruti cha darsham ghadablya baddal. Hya saglya goshti aapan jastit jast jatan katana garjech aahe. Malli bhet from.
Dhanyawad.
धन्यवाद
Mast video ahe....
मस्त विडिओ खास करून विहिरी संबंधी असलेली कथा आवडली👌🏼
धन्यवाद अमेय
Lenya kuthe aahet?
Agashivnagar javal
लेण्यांचा व्हिडियो करणार आहात का?@@सह्याद्रीच्यागडवाटा
Ek no bhau mi aplya channelcha fan ahe
धन्यवाद गणेश
खूप छान माहिती मिळाली
Very good and neutral information
खूप छान मस्त
खुप छान आमही मनवकर
Khup Chan video aahe
धन्यवाद
Very good
Naktyaraulyachi Wihir kiti diwasanpasoon baghaychi hoti... Aichya maheri barechda jato pan wihir ekdach warun pahileli. Aatoon baghyala milali. Ajunahi amchya kahi olkhichyanchya gharawar Naktyarawlyala ghabroon kadhlelya phulya ahet. Khoop chaan video kelat!!!!
धन्यवाद
Very good video... I appreciate the hard work.
Thanks भावा
आम्हाला अभिमान आहे कि आमी कराडकर आहोत
लेणी म्हणजे बुध्द विहार, पांडव वगैरे दंतकथा आहेत.
Vijay ...you are right
Brand
Mast dada
Great efforts boss
Many many thanks
आमचे तेथे बालपण गेलाय
आमची आजी तेथे होती त्यामुळे आमी तेथेच रहायला
होतो
Khup chan dada I ♥️Karad
Yede machindra gad ekda plz dakhava
मच्छिंद्र गडाचा व्हिडिओ बनवला आहे.चॅनल वर आहे बघा नक्की
I love karad....
Khup chan sir ...only MH 50
Yes only MH50
खुप छान....आम्ही कराडकर👌
धन्यवाद कैलास
123 लेण्या आहेत
धन्यवाद
Thanks
आपला प्रयत्न स्तुत्य आहे, सेल्फी स्टीकने चित्रीकरण करण्यापेक्षा रेअर क्यामेर्याने शूट केले असते तर कदाचित अधिक माहिती मिळाली असती व एडिटेड झाले नसते,
Me patan taluka til ahe
गाव कुठलं
Mulgoan
तुम्ही दाटेगडाचा विडिओ बनवा
दातेगड
Dategad, Guvantgad donhi banvale ahet
ruclips.net/video/CUi97eRYLaM/видео.html
ruclips.net/video/Bi7LnbtwU-Q/видео.html
एकदा नक्की पहा ❤️❤️
इतिहास जादुई महाराष्ट्राचा
Mala he vatta ki ti vihir raja bhoj yani bandli asavi.
हो शक्यता आहे
@@सह्याद्रीच्यागडवाटा Becoz shirala madhil fort sudha raja bhoj yani bandla ahe asa bolla jata
@@vishwajeetnalawade4644 ok
Same story amhala sangitli hoti amchay sirani
आगाशिवच्या लेण्या ह्या बौद्ध लेण्या आहेत
होय, समृद्ध बौद्ध परंपरेचा वारसा आहे तो.
दादा सर्व काही ओके आहे पण फक्त आवाज थोडासा वाढव ना
हो, आता कॅमेरा बदलला आहे. आता खूप फरक पडला आहे. सुरुवातीचे व्हिडिओ मोबाईल वर शूट केले होते. धन्यवाद , तुमच्या सूचना वर नक्की काम करेन इथून पुढे.
Mala Avadale.vihiri baddal mahit milali
धन्यवाद
20te30 par asychi
Me pn KARADKAR aahe👏👏
खुप छान माहिती दिली एवढी भवे विहीर आहे पण विहीर सवछे ठेवता आले नाही
Dada vihir chalu keleli
Ami pohayla jaycho
कधी ची गोष्ट आहे, कारण आता दरवाजा पण बंद असतो
Walmiki naikba marathwadi dharan yachawar ek video banel
लोकांना काम असत नाही तर सगळ्यांसोबत गेलो असते तिकडे. पण नक्की बनवू
I ♥️ KARAD.
तुम्ही कराडचे आहात का?
तुमचे नाव काय?
Karad Talukyat, Karad pasun 16 KM var maz gav ahe, Ane, Ta. Karad. Kishor Desai
@@सह्याद्रीच्यागडवाटा 👍
मी गोकाक पाणीपुरवठा ऑफिस, बैलबाजार रोड, मलकापूर परिसरात राहतो.
@@सह्याद्रीच्यागडवाटा ok
@@niranjan3423 ok, Bhetu kadhi karad la alyavar
Gostila ujala milala
यंयंयं
BUDDHA LEANI AHE TI KONI PACHE PANDWANI BANDHLE LE NAHAI PACHE PANDWANCHA KALPANIK ITIHAS AHE
अगाशिव लेणी बौद्ध लेणी च आहे त्याबद्दल काहीच शंका नाही, समृद्ध बौद्ध परपरेमधील आहेत ती. पांडवा मधील सहदेव कराड भागात आले होते असा पुराणात उल्लेख आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
क
धन्यवाद
धन्यवाद