Pachad Kot | Jijamata Wada (आऊसाहेब वाडा | पाचाड कोट)
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- पाचाडचा वाडा : उतारवयात आऊसाहेबाना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
#PachadKot#Raigad
Khup. Chan. Mahiti. Dili. Sir mala. Maharajanchi. History. Khup. Aavadate jai. jijau jai. Shivaji. Maharaj. Jai. Raje. Sambhaj maharaj
Jay jijau Jay Shivray Jay shambhu raje.
Dada khup chhan mahiti sangitali, Raygadla jya veles pahaycha yog yeil tyavales nakki Aausahebanchya ya padkotla nakki jaaun samdhichepan darshan ghein, padkotat jyapramane takkyachi vihir maharajani bandhan ghetali ti khupach chhan aahe tasech bhakkam tatbandi aani wadyachi rachna baghta takali kiti sundar disat asel. Kharach aaplya Maharashtra sarkarne laksha ghatle pahije.
Khoop chaan. Masta ch maahiti. ❤️🙏
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ आहे. एका अपरिचित ठिकाणाची माहीत झाले.
🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे🚩
#मरण जरी #आलं तरी ते# ऐटित असावं... #फक्त 👉इच्छा एकच 👈 ✌️पुढच्या ७ जन्मी सुध्दा ✌️ 🚩आपलं दैवत🚩 ⛳छत्रपती शिवाजी महाराज असावे ⛳
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे
Chan video Sir, thanku
Jabardast 👍
धन्यवाद🙏
किल्ले रायगडावर जाण्याची प्रचंड इच्छा आहे.बघू आई भवानी इच्छा कधी पूर्ण करते.गड दर्शनाच्या कार्यात आई भवानी आपल्याला सुयश देवो.
Dhanyavad Mitra
खूपच छान मित्रा 👌👌❤️. खूप चांगली माहिती दिली पाचाड कोट ची.अप्रतिम❤️
धन्यवाद
खुपच सुंदर
नाइस जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Khup chan mahiti sangitli. Maasaheb jijauncha vada pahun dhanya jhalo. Mahiti dilyabaddal dhanyavad. Jay jijau Jay shivray Jay shamburaje
🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏आपल किती दुर्दैव आहे आऊसाहेब.. सारख्या आईचा पुन्हा जन्म होणे नाही.. आज त्याच्या मुळेच आपण आहोत.. 😔
Paripurn mahiti dilit tumhi...khup sundar video ...sobat tumcha parivar ...nice work
Khup chan vatle Video pahun🙏
खूप सुंदर माहिती दिलीत दादा
Jay jijamata . khupchan sagitle Thanks.
Chhan dada..... Aple nashib changle nahi.. Nalayak sarkar..
वा...खूपच सुंदर ....
खूप सुंदर परिसर , आणि माहिती...
धन्यवाद उपयुक्त माहिती पूर्वी जर सरकाने लक्ष दीले असते तर आज ही वास्तुर्पुण जीवित असती आपला दुरदैव
मित्रा खूब छान होता व्हिडियो बस मन दुखाव त की आपली सरकार असे जुने वाड्यावर लक्ष्य देत नाही
खूप छान माहिती दिलीत. खूप खप धन्यवाद.
जय शिवराय
धन्यवाद, जय महाराष्ट्र.
खूप छान वीडियो 👌
Fantastic Video, Very important is , i have seen your Daughter is giving good Company to you, Great
Thank You
Sundar, amhala baherunach dakhavla hota. Aat evdha chhan parisar aahe. Shivashahicha sundar dekhava ubha karta yeil. Thank you.
Khup sundar mahiti dilee Sir.. Nice shoot.. Mi bhet dilee aahe.
सर तुम्ही खूप मेहनत घेता माहिती देण्यास त्या साठी आपले खूप खूप आभारी
खूप खूप धन्यवाद
अती सुंदर.धन्यवाद.
Khup khup abhaar.shri chhatrapati shivaji maharaj ki jai.shri chhatrapati sambhaji maharaj ki jai.jai jijamata Saheb.jai bhavani.jai shivaji.jai Maharashtra.Thanku.
खूप छान माहिती दिली दादा 🙏🙏🙏
🙏🙏🌷🌷 जय जिजाऊ, जय शिवराय.🚩🚩🚩
छान माहिती दिली आहे
आजुनकाही माहिती सांगावी हा वाडा कोणी उधवस्त केलाजय जिजाऊ जय शिवाजी
छ. शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतर , रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा पडला होता, तो इथ ही होता, त्यावेळी नासधूस केली या वाड्याची आणि बाकीची नासधूस इंग्रजांनी केली असावी.
Khup chhan mahiti sangitlit. Jay shivray Jay shamburaje
Kadhi marajyanchya krupene yene jhale tar sampark kuthe aani konakade karayachya?
सर आम्ही रायगड आणि पाचाडला आई साहेबांच्या समाधिचे दर्शन घेतले आहे सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद मनापासून आभार सर
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹
धन्यवाद सर.
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद
धन्यवाद
Khup chhan
Aprtim
आख्याईका खरी। असावी मी रायगड पहायला गेलते तेव्हा तेथिल गाईड पण
हेच सांगत होते
धन्यवाद सुरेखा
Khup Chan Sir
भाऊ।। जय शिवराय।।
जय शिवराय
🙏khup chan mahiti dilit sir.....👍
खुप छान
खूप चांगली माहिती
जय शिवराय
Nice video
Very nice.
किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं.....पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं.........आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं..... ⛳⛳⛳⛳⛳
ruclips.net/video/xuwXstpl7v8/видео.html
*जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sir ,,,, best knowledge ,, aahe history
नाईक सरकाळे च्या ईतिहास सांगणे
Jay shivaray 🚩 mast itihas kishor dada 🚩
Nice information 🙏
Jay jijau, jay shivray
Bhau khup changle kam karat ahes best of luck bro ankhin etihasik video banvat raha. ..
Dhanyvad🙏
खूप चांगली माहिती सांगितली ❤🙏🏻🚩
🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
Nice 👍
Jai shivray
Best
खूप छान माहिती मिळाली .शासन वाडा पुना जुन्या प्रकारे बांधू शकत नाही का .
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे .🚩
शक्य आहे पण कसा होता त्याचे पुरावे पुरातत्व खात्याला द्यावे लागतात
Best information.
Chhanch dada
Jay jijau Jay shivaray
फारच सुंदर व छान आहे .
धन्यवाद
Video music editing jra neet kra🙏
Hello,
it's a appreciated video & good information.
I'm out of india so when i watched then very happy thank you !
Thanks You, It means a lot for me. As you are watching and appreciating my work.
खुप दुःख होत त्याच्या समाधी.. व त्याच्या वाड्यची झालेली दशा पाहून.. 😔😔😭😭सरकार ने यांचा जरूर विचार करावा
,,😍😍😍😍😍😍😍😍
😭😭😭😭😭😭😭😭😂
वाड़ा काय किल्लाच आहे
Thks for inf.
Nice information, nice video 👌👌
Thank You
Jay jijau jay Shivray
आऊसाहेब ची समाधी चे दर्शन करायला हवे होते
दुसरा व्हिडिओ आहे समाधीचा
आम्ही रायगड किल्ला व पाचड ला आई
साहेबांच्या समाधी चे दर्शन घेतले
Chan
@Dilip Joshi 0p
Jay jijau jay shivray 🚩🚩🚩🚩🚩
खूप छान भाऊसाहेब 🙏🙏
Nice Video n information 👌 Kishor your efforts help us history remembering n many fort was unknown us so get information about the fort
दादा तुमचे विडिओ आणि अपलोड केलेले फोटो पाहून मला ही रायगड पहावा वाटो नक्कीच या ठिकाणाला भेट देईल उत्तम विडिओ 👍🏼
Best,
पाचाडगड माँ जिजाऊंच्या पवित्र स्मृति स्थळ
Jay jijau
bhau ek request asha thikhani ladies na pls neu naka mazhi aai sangte ahe
❤️❤️❤️
जय जिजाऊ जय शिवराय
Bad luck aaple govt nuste aekmekanvar aarop.kartat gad kille durlakhit kele gele...
😥😥
🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Really amazing video Sir, Remembering our history
Best vidio
Mi pachadla rajvadyacha bajula rahate rajvadyacha padimaghe aamach ghar aahe
Waah, Nashibvan ahat tumhi
My luck Me khud pe proud karati hu
@@myjandarshumylife6569 काही हरकत नाही
Very nice video awaz nit yet nahi
इथून पुढं नक्की येईल, कॅमेरा बदलला आहे..खूप धन्यवाद तुमच्या कमेंट बद्दल
🙏🙏🙏
KHUP CHHANMAHITIDILIT.
Vdo chanch Ahe pn aawaj khup kami yetoy
पुढच्या वेळी तुमची सूचना नक्की लक्ष्यात ठेवू, धन्यवाद
Jyanna ha video boring vatala kivvha jyanni ha video dislike kela tyanni pogo bagh
जय भीम 🇪🇺 जय शिवराय 🚩
C om
नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी गुजरात, राजस्थान किवा इतर राज्यात जावून गड किल्ले पाहा तुम्ही तोंडात बोटे घालाल असे गड किल्ले यांचे संवर्धन दृष्टीस पडते एक एक दगड अजून हल्ली नाही नक्षीकाम रंग रांगोटी अजून हि जशी तशी शाबूत आहे असे सवर्धन महाराष्ट्र chya बाहेर इतर राज्यात आहे पण महाराष्ट्रात पाहा शिवरायाच्या महाराष्ट्रात गड किल्ले यांची अवस्था पाहा अर्ध्या हून अधिक किल्ले जमीनदोस्त्त्त झालेत तरी महाराष्ट्र राज्य सरकार या कडे दुर्लक्ष करत आहे निधी सुधा अपुरा पडत आहे अगदी सामाजिक संघटना ना लोकांकडून वर्गणी गोळा करून गडकिल्ले संवर्धन
करण्याची वेळ आली तरी सरकारची डोळ्याची झापड उघडत नाही. अरे शिवाजी महाराज यांचे नाव वारंवार घेणारे नेते मंडळी या विषयावर चर्चा करताना दिसत नाही पण निवडणुका तोंडावर आल्या की निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले जाते आता तरी शिव प्रेमी दुर्ग प्रेमी नी एक होवून बंड केल पाहिजे मुळात निवडणुका वर बहिष्कार टाकला पाहिजे तरच सरकारची आणि आश्वासन देणाऱ्या नेत्यांची झोप उडेल . वोट फुकट घालवू नका असे आवाहन करून वोट द्यायला भाग पाडले जात आहे पण एकही पक्ष वोट द्यायच्याा लायकीचा नाही म्हणूनच यांचे फावते आता अध्दल घडवायची वेळ आली आहे. गडकिल्ले याकरिता त्वरित निधी आणि संगीलोपण याची त्वरित अमलबजाणी करण्यात यावी.
आपला नम्र
एक शिवप्रेमी
जय शिवाजी जय भवानी
Swarajya Jannicha Wada kasa sustitit pahije hota pan he Nalayak Rajkatni paise khanyat gung aahet
Aevdha motha raja asa hone nahi punha pan tyacha aekhi gad or Killa jasa hota tasa nahi
खर आहे तुमचं, ह्या किल्ल्यांवर बरीच आक्रमण झाली, ब्रिटिशांनी सगळ्यात जास्त तोडफोड केली. पण त्यानंतर आपण ही खूप दुर्लक्ष केलं.आता हळू हळू संवर्धन सुरू झालेला आहे. होतील किल्ले व्यवस्थित . आम्ही प्रयत्न करत आहोत, मदत करत आहोत.