भंडारी समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा कणा होता | Bol Bhidu | Bhandari Samaj | Maratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 309

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 3 года назад +68

    अथांग सागराशी हितगुज करून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या भंडारी समाजाचे आम्ही आभारी आहोत
    जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 2 года назад +43

    ऐक तुतारी दे लल्लकारी ...जय भंडारी जय भंडारी...💪💪💪💪🔥🔥🔥🚩🚩🚩🙏🏻🚩🙏🏻 जय शिवराय ..जय शंभूराजे... जय हिंदूराष्ट.🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भंडारी. नडला त्याला तोडला...असे आमचे भंडारी आहेत. अभिमान आहे आम्हाला हिंदू भंडारी असण्याचा.💪💪💪🚩🚩👌👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 Год назад

      👍🙏

    • @omkarshivlingmachkurtr5261
      @omkarshivlingmachkurtr5261 Год назад +3

      मला असं वाटतं आपले सारे भंडारी बांधव हे सर्व हिंदूच आहेत. भलेही ते वेगवेगळ्या राज्यामध्ये असतील वेगवेगळी भाषा बोलत असतील तरीही. एक भंडारी लाख भंडारी

  • @vaibhavshindev101
    @vaibhavshindev101 3 года назад +64

    अखंड हिंदुस्थानाचे दैवत आमचं मालक 🙏 छत्रपती शिवाजी महाराज की.......... जय ❤️🔥🙏

  • @rohannarvekar1211
    @rohannarvekar1211 3 года назад +50

    धन्यवाद बोल भिडू चॅनेल 🙏!... भंडारी समाजबद्दल आपण उत्तम video तयार केली आहे!...👍🚩✨

  • @MeKaustubh17
    @MeKaustubh17 Год назад +14

    आमचे पूर्वज भंडारी लोकांची मेहेरबानी आहे आमच्या लोकांनी जीव दिला जमिनी दिल्या अख्ख्या आयुष्य दिल महाराष्ट्र साठी म्हणून आज सगळा समाज आयत खातो हे लक्षात ठेवायला पाहिजे. जय भंडारी.

  • @prathmeshvengurlekar8583
    @prathmeshvengurlekar8583 3 года назад +46

    Chatrapati shivaji maharaj ki jay 🙏🙏 jay Bhandari ,mi Bhandari

  • @pankajtodankar4
    @pankajtodankar4 2 года назад +9

    एकदम झकास....
    जय भंडारी....
    समाजाबाबतीत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.....

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 3 года назад +30

    अती उत्तम माहिती दिली आहे! आभारी!
    अशीच भंडारी समाजाची माहिती देत रहा!

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 3 года назад +51

    🚩🙏🏻🌺❤️जय शिवराय जय भंडारी❤️🌺🙏🏻🚩

  • @MeKaustubh17
    @MeKaustubh17 Год назад +10

    मस्त म्हणजे खूपच छान माहिती दिली आमच्या बद्दल. भंडारी समाज हा महाराष्ट्र चा कणा आहे जान आहे. भंडारी असल्याचा मला आदर आहे. आज महाराष्ट्र आहे तो फक्त आणि फक्त भंडारी माणसा मुळे त्याने शूरवीर बनून ह्या परकीय आक्रमनशी लढा दिला म्हणून आज बाकीचा समाज फुकट बसून खातोय आणि आज आम्हालाच बाकीचा समाज येऊन हुषाऱ्या दाखवतोय ज्याचं महाराष्ट्र ला काडीचा योगदान नाही दिल फक्त जमिनी हडपल्या आणि फालतू ते गावठी पणा केला. आज महाराष्ट्र आहे ते फक्त आमच्या मेहेरबानी मुळे आहे हे सगळया जातीच्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे. जय भंडारी.

    • @AK_501
      @AK_501 Год назад +1

      Kuch jyada nahi ho gaya 😂😂😂

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 Год назад

      @@AK_501 काय रे भाड्या महाराष्ट्राला व देशाला लुटतात त्यांच्या लोकांबद्दल तर काही बोलत नाही रे तू आणि आज आम्ही स्वतच्या हक्काच्या चार गोष्टी बोललो तर लगेच तुझ्या बुडाला आग लागली काय रे. आत्ता बोल ना इकडे येऊन कुठे पळाला ?

    • @9930nitingawkar
      @9930nitingawkar 2 месяца назад

      Nikal bhadotri ​@@AK_501

  • @allvideosjp7466
    @allvideosjp7466 3 года назад +33

    छत्रपति शिवाजी महाराज की जय

    • @gycofilifestyle6093
      @gycofilifestyle6093 3 года назад +1

      Jai chatrapati Shivaji maharaj ,jai tulja bhavani mate, ja bhandari 🙏

  • @hsk1977
    @hsk1977 3 года назад +16

    Jay Bhavani. Jay shivaji. Proud Bhandari here.

  • @nishantbhoir7485
    @nishantbhoir7485 3 года назад +26

    आगरी ,कोळी ,कराडी कुणबी, भंडारी आणि मुस्लिम समाजाचा शिवरायांच्या आरमारामध्ये मध्ये मोठं योगदान होतं.
    ll आगरभूमी- सागरभूमी, महाराष्ट्र आमची जन्मभूमी ll
    जय शिवराय 🚩

    • @dmahesh5973
      @dmahesh5973 2 года назад +2

      गाबित समाज पन

    • @rohitpawar8473
      @rohitpawar8473 2 года назад +4

      भावा एकदम बरोबर आहे आगरी कोळी कुणबी भंडारी कराडी हे समाज समुद्राच्या आरमारामध्ये मोठे योगदान आहे

    • @siddheshmalwankar6015
      @siddheshmalwankar6015 2 года назад +2

      जय भंडारी .... 🙏

    • @alphaff9939
      @alphaff9939 2 года назад +3

      @@rohitpawar8473 pan bhandari kshatriya ahe Koli kunbi che amhala mahiti nahi

    • @rohitpawar8473
      @rohitpawar8473 2 года назад +1

      @@alphaff9939 भावा प्रत्येक समाजातील माणुस हा त्यावेळी महाराजानं बरोबर युद्धात पुढाकार घ्याचा मग तो माणुस जात पात न पाहता स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी लढाई करायचा तसं बोलास तर लढाईत सर्व समाज उतरायाचे मग ते काय क्षत्रिय झाले

  • @prathmeshkambli5189
    @prathmeshkambli5189 3 года назад +45

    जय शिवराय जय भंडारी... ❤

  • @TheallmightyPM
    @TheallmightyPM 10 месяцев назад +2

    खूप छान माहिती आमच्या समाजा बद्दल ❤ धन्यवाद बोल भिडू चॅनल 💯🙏

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 3 года назад +13

    जय भंडारी
    जय शिवराय

  • @rajeshamberkar2769
    @rajeshamberkar2769 3 года назад +10

    Jai Shivrai jai Bhandari ✨🚩

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    वा खूपच छान माहिती आत्ताच्या काळात नवीन पिढीला हा इतिहास फायद्याचा आहे अशी समजण्याची माहीती मिळेल त्याने फॉरवर्ड करत रहा लाजू नका मला गर्व आहे मी भंडारी असल्याचा माझ्या शिवाजी राजांना माझ्या समाजाची मदत मिळाली हे आमच्या भाग्याचं काम होत अभिमान आहे आम्हा आमच्या राजाचा जय शिवाजी जय भवानी जय भंडारी

  • @CCSwapnilNagwekar
    @CCSwapnilNagwekar 3 года назад +13

    Jay Bhandari great Bhandari❤🔥💪⚡

  • @Gauyatri-0712
    @Gauyatri-0712 3 года назад +20

    जय भंडारी 🔥💯

  • @mayurkeer8561
    @mayurkeer8561 3 года назад +24

    भंडारी तीतुका मेळवावा राष्ट्रधर्म वाढवावा🙏
    जय भंडारी. जय शिवराय.

    • @harshalkalav2305
      @harshalkalav2305 2 года назад +6

      मी पण भंडारी आहे पण भंडारी तितुका नाही मराठा तितुका बरोबर आहे कारण महाराज ना अखंड महाराष्ट्र चे स्वराज्य अपेक्षित होत महाराजनसाठी सर्व जातीतल्या लोकान्नी रक्त सांडले आहे

    • @alphaff9939
      @alphaff9939 2 года назад

      @@harshalkalav2305 tituka meaning

    • @AK_501
      @AK_501 Год назад +2

      ​@@harshalkalav2305 wahh bhau.. dil jit liya aapke comment ne ❤️ dhanyawad khar aahe.
      Sarw jatichya lokkani rakt sandlay

    • @Maheshpatil-l4
      @Maheshpatil-l4 7 месяцев назад

      ​@@alphaff9939 at least

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 3 года назад +20

    लहुजी वस्ताद साळवे यांच्या आयुष्यावर व माहिती वर एक व्हिडिओ बनवा🙏🏻🙏🏻

  • @chintamanidesai1768
    @chintamanidesai1768 3 года назад +3

    अजून माहिती, संशोधन मिळाल्यास छान वाटेल.

  • @pruthvirajtopugade9868
    @pruthvirajtopugade9868 3 года назад +11

    भावा सगळे व्हिडिओ तु होस्ट करत जा 🙏🏻🙏🏻
    तु खूप छान इतिहास सांगतो 💖💫
    जय शंभूराजे 🚩🚩

  • @santoshshirsekar416
    @santoshshirsekar416 3 года назад +6

    भाऊ जय भंडारी
    खूप छान माहिती.

  • @omkargadade6836
    @omkargadade6836 3 года назад +17

    जय भंडारी 😍

  • @mahadevpawaskar3673
    @mahadevpawaskar3673 4 месяца назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय भंडारी

  • @aindian5257
    @aindian5257 3 года назад +22

    Swarajya sathi rakt sandlelya agari, bhandari samaja baddal mala prachand adar ahe..❤️🙏 jai shivray jai shambu raje..🙏

    • @jayyadavsolaskar2206
      @jayyadavsolaskar2206 3 года назад +1

      Swarajya sathi ladhnara pratek vyakti ha maratha hota.......ugach maharashtra madhe samaja varun difference create karu naka....कोणत्या samajacha yogdaan kiti hota mhanun.....

    • @kunalmhatre1207
      @kunalmhatre1207 3 года назад +6

      @@jayyadavsolaskar2206 मला नाही वाटत त्यांनी काही चुकीचा लिहिलंय आणि स्वराज्यात लढणारा प्रत्येक मावळा होता

    • @aindian5257
      @aindian5257 3 года назад +2

      @@jayyadavsolaskar2206 video bhandara samaja baddal hota mhnaun bhandara samaja baddal abhar manle..kasla hi difference create karaycha maza hetu nahiye..ugich jast doke lavu naye..i totally understand ki saglya Maharashtrian lokache swarajya madhe yogdan ahe..and everybody who fought for swarajya is mavla of swarajya and also a maratha..

    • @dhananjaylokhande7623
      @dhananjaylokhande7623 3 года назад +2

      भाऊ, इथे समाज महत्त्वाचा नाही. स्वराज्यावरील श्रद्धा व छत्रपतींवरील निस्ठा महत्त्वाची आहे....स्वराज्य बांधणीत कोणताहि समाज मागे राहिला नव्हता. ज्या सर्वांच्या सोबतीने महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा....जय भवानी. जय शिवराय...

  • @subodhmayekar1640
    @subodhmayekar1640 3 года назад +8

    जय शिवराय जय शंभूराजे जय भंडारी 🚩

  • @ErMiNAR
    @ErMiNAR 2 года назад +9

    Jay Bhandari ❤️❤️❤️

  • @ganeshdonkar2819
    @ganeshdonkar2819 Год назад

    फार अभ्यासपूर्ण आणि सखोल माहिती दिल्याबद्दल बोलू टीमचे हार्दिक आभार😊❤

  • @MandarKambli
    @MandarKambli 3 года назад +32

    अभिमान आहे भंडारी असलेच 🚩

    • @sudarshanmaske3042
      @sudarshanmaske3042 3 года назад +1

      आपले लक्ष लक्ष धन्यवाद..
      आपल्या भंडारी समजाचे उपकार सुवर्ण अक्षरात अखंड हिंदुस्तानच्या इतिहासात नोंद आहे.

    • @sureshuppar9059
      @sureshuppar9059 3 года назад

      Raj Kumar .punithrajkumar.bhandarisamaj ahet

    • @vp4053
      @vp4053 2 года назад

      Mala saanga aapla bhandari samajacha mansala tungareshwar junglat janyas kaa manaai aahe ?

    • @alphaff9939
      @alphaff9939 2 года назад

      @@vp4053 te kai ahe ?

  • @asheeshacharekar2933
    @asheeshacharekar2933 2 года назад +4

    Jai Bhandari

  • @SubodhAchrekar
    @SubodhAchrekar Год назад +3

    जय भवानी! जय शिवाजी!
    जय भंडारी!🚩

  • @abhayjadhav2565
    @abhayjadhav2565 3 года назад +13

    Jay bhandari🚩

  • @jyotsnapatil4957
    @jyotsnapatil4957 3 года назад +17

    चांगली माहिती सांगितली भंडारी असल्याचा अभिमान आहे

    • @mysteriousworld6937
      @mysteriousworld6937 3 года назад +1

      मायनाक ही छत्रपती शिवाजी महाराजांनी *शिवलकर* यांना दिलेली पदवी होती .
      मायनाक याचा अर्थ *महानायक*
      *मायनाक भंडारी हे मराठा आरमाराचे पहिले आरमारप्रमुख होते . त्यांनी जगाच्या ईतिहासामध्ये पहिल्यांदा जगज्जेत्या ब्रिटिशांचा खांदेरी उंदेरीच्या बेटंजवळ समुद्रयुद्धात पराभव केला .*
      ईतिहासकारांनी जाणीवपुर्वक हा जाज्वल्य पराक्रम दडवुन ठेवण्याचे काम केले .आलिबाग चा *खांदेरी किल्ल्याला मायनाक भंडारी* असे नाव दयायचे ठरले आहे.व त्याची जोरदार तयारी आलिबाग चे आपले *भंडारी बांधवानी सूरुवात केली आहे.* आपण सगळे एक होउन सहकार्य करूया.
      🚩💛जय भंडारी 💛🚩

  • @shardul29
    @shardul29 3 года назад +9

    Jay Bhandari 🔥🔥🔥

  • @सखाराममहानवर
    @सखाराममहानवर 3 года назад +26

    छ. शिवराय व छ. संभाजीराजे यांच्या मृत्यू नंतर संकटात सापडलेल्या स्वराज्याला संकटातून बाहेर जर कुणी काढले असेल तर त्यांचे नाव शिवरायांच्या सूनबाई छ. राजाराम महाराजांच्या पत्नी छ. ताराराणी साहेब.

  • @vijaymayekar9936
    @vijaymayekar9936 3 года назад +2

    Ek no. Mahiti👌👌

  • @Rakesh-rj1sx
    @Rakesh-rj1sx Год назад +3

    मायाजी भाटकर 2:22
    'भाटकर' आडनाव 'भाट्ये' गावावरुन पडले आहे. त्यांचा कुळदैवत भाट्ये गावात आहे.
    आजही 'भाटकर' लोकं रायगड , मुंबई, ठाण्याहून 'भाट्ये रत्नागिरी' येथे जातात

  • @ruchizone8964
    @ruchizone8964 3 года назад +2

    खूपच छान माहीती दीली आभारी आहे जय भंडारी

  • @prakashgajinkar4467
    @prakashgajinkar4467 3 года назад +13

    In fact Chatrapati Shivaji Maharaj had visited southern India and established Naval strongholds on southern India. During 1664 he put corner stone of Durgadevi temple on erstwhile Chitakula fort now known as Sadashivgad part of Karwar city . The entire southern India was protected by great vision of Maharaj. Chatrapati Shivaji Maharaj ki Jai.

  • @sanikargutkar1437
    @sanikargutkar1437 3 года назад +13

    जय भंडारी

  • @surajdeulkar8506
    @surajdeulkar8506 3 года назад +4

    Tuch re bhava .. 👍👍
    Ata ek video Chatrapati Shivaji Maharaj yanchya sarva killyan vr 👍👍

  • @Theuniquevlogger123
    @Theuniquevlogger123 2 года назад +4

    Proud to be Bhandari

  • @mangeshrghodke9699
    @mangeshrghodke9699 3 года назад +2

    दुर्गेश भाउ तुझ्या आवाजात स्टोरी ऐकायला खुप आवडते मला

  • @v.k.enterprise...3843
    @v.k.enterprise...3843 3 года назад +7

    हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SaiBhatkar
    @SaiBhatkar 2 года назад +13

    #धन्यवाद #बोल-भिडू आमच्या भंडारी समाजाचा जाज्वल्य इतिहास तुमच्या माध्यमातून सर्वांन पर्यन्त पोहोचवल्या बद्दल. जय जिजाऊ,जय शिवराय,जय रौद्रशंभो... 🚩🚩🚩

    • @SaiBhatkar
      @SaiBhatkar 2 года назад

      शिवाय अजून खूप मोठा इतिहास आहे आमचा, गोवा मुक्ती चळवळ, असो किंवा मुंबई स्वातंत्र्य संग्राम ७०% हून अधिक हुतात्मे स्वातंत्र्यसैनिक भंडारी समाजाचे आहेत, वसई च्या ३०० हून अधिक पोर्तुगिजांना आमच्या भंडारी महिला रणरागिनिनी सुऱ्या-कोयत्या नी कापून काढले आहे.

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 года назад +2

    अतिशय सुंदर !

  • @pleasingmarker3318
    @pleasingmarker3318 3 года назад +1

    समाजाचे कौतुकास्पद कार्य

  • @shreyashambi3025
    @shreyashambi3025 3 года назад +3

    अप्रतिम माहिती दादा 👌👌👌👌❤️❤️

  • @nishantbhoir7485
    @nishantbhoir7485 3 года назад +2

    येक नंबर सादरीकरण भावा👌👌👌🔥

  • @kevalthakur9953
    @kevalthakur9953 3 года назад +3

    खूपचं छान माहिती 👌

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 3 года назад +3

    छान माहिती आहे.

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 Год назад +3

    कृपया आपण भंडारी समाजाच्या आडनावांची तसेच कुलदेवतांची माहिती उपलब्ध कराल तर फार ऊपकार होतिल .
    ।। जय भंडारी ।।

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 Год назад

      तुम्हाला तुमची कुलदेवी नाही माहिती ?

  • @abhijeetjadhav658
    @abhijeetjadhav658 2 года назад +6

    Jay bhandari ❤

  • @Pinkymanjrekar99
    @Pinkymanjrekar99 2 года назад +2

    Nice aamhi Bhandari

  • @sajanwadekarvlog
    @sajanwadekarvlog 2 года назад +3

    Jay shivray Jay bhandari

  • @parkartravels1552
    @parkartravels1552 Месяц назад

    अभिमान आहे भंडारी असल्याचा
    जय भंडारी

  • @sandnyyadav7421
    @sandnyyadav7421 2 года назад +1

    Shivaji maharaj ki jai ho

  • @MaxgetmoreBlogspotindia
    @MaxgetmoreBlogspotindia Год назад +1

    मस्त जय भंडारी

  • @purvatamse2605
    @purvatamse2605 9 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती

  • @Kirtighude
    @Kirtighude 3 года назад +1

    सुंदर माहीती 👌

  • @sp-kr1rd
    @sp-kr1rd 3 года назад +1

    Khupach chhan mahiti

  • @siddheshmalwankar6015
    @siddheshmalwankar6015 2 года назад +2

    जय भंडारी .... 🙏✌️

  • @pushkarajpawar4494
    @pushkarajpawar4494 2 года назад +1

    Jay Shivray Jay Shambhuraje

  • @MeKaustubh17
    @MeKaustubh17 3 года назад +8

    मला अभिमान आहे भंडारी असल्याचा. आमच्या मध्ये गाव गुंड, टपोरी पणा, अडाणीपणा बिलकुल करत नाही जसे कल्याण डोंबिवली चा मूर्ख समाज करतो. Jai Bhandari

    • @vp4053
      @vp4053 2 года назад +1

      Konte bhandari saheb kitte bhandhari ki kshatriya bhandari ?

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 2 года назад

      @@vp4053 kitte bhandari

    • @vp4053
      @vp4053 2 года назад +3

      @@MeKaustubh17 👍👍👍 Great .I am Sheshvanshiya Kshatriya Bhandari . Aasha karu ki aapla haa samaj nehmi pidhyapidhya kheli meli ani susanwadane ekatra rahava hi devajaval prarthana

    • @MeKaustubh17
      @MeKaustubh17 2 года назад +3

      @@vp4053 Ho. Bhandari samaj bhale to kuthla hi aso to kadhich konach vakda karar nahi. Aani aapla ha samaj jyacha evdha motha itihaas aahe te aapan kasa visrun chalel. Aaj kitti ase Young mula aahet tyanna te Bhandari samajche aahet hech mahiti nahi. Hi ekdum laajirvani goshta aahe. Aaplya Bhandaricha itihaas akkhya Jagala samjayla pahije. Jai Bhandari 🙏👍

    • @nitindongare1061
      @nitindongare1061 Год назад

      Tu agryana Boltoy ka

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 3 года назад +3

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @indian9999able
    @indian9999able 2 года назад +1

    Excellent 👌

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 3 года назад +1

    मस्तच माहिती सांगितली.
    धन्यवाद.

  • @CCSwapnilNagwekar
    @CCSwapnilNagwekar 3 года назад +3

    Jay shivray❤❤

  • @chetanpawar8065
    @chetanpawar8065 11 месяцев назад

    Khup chan mahiti sangitalis bhava ❤

  • @vetorefighter5455
    @vetorefighter5455 3 года назад +3

    Jay hetkari bhandari

  • @60578
    @60578 2 года назад +1

    आम्हीं शेषवंशी क्षत्रिय देवकर भंडारी आहोत मूळ गाव डहाणू आगर भाषा गुजराती . आमच्या भागात आपला समाज गुजरात च्या सुरत पासून महारष्ट्र डहाणू पर्यंत गुजराती बोलू भाषा वापरतो तसेच डहाणू खाली ओलांडून पलीकडे म्हणजे मुंबई कडे चिंचणी, वाढवणं केळवा पालघर भागात मराठी बोलीभाषा वापरतात पण व्यवहार दोन्ही कडे होतात
    आणि आपला समाज हा मूळचा राजपिपला गुजरात मधून स्थलांतरित झालो असे आम्ही आमच्या पूर्वजांकडून ऐकले होते त्याबद्दल काही अधिक माहिती असल्यास कळवावे ,
    धन्यवाद

  • @Michtokalpya
    @Michtokalpya 2 года назад

    फार उत्तम माहिती दिलीत भंडारी समाजा बद्दल 👏👏👏👏

  • @rupeshhadkar907
    @rupeshhadkar907 3 года назад +2

    Thank you🙏 For information

  • @omkarwarekar4432
    @omkarwarekar4432 2 года назад +2

    🚩🚩 जय भंडारी 🚩🚩

  • @devilraju1676
    @devilraju1676 Год назад +2

    मी पन भंडारी आहे..... Rajendra Maynak _ रत्नागिरी मांडवी 😇😘

    • @SangraliPatil
      @SangraliPatil 7 месяцев назад

      आरक्षण कीती आहे आपल्याला

  • @Sainath_Parkar
    @Sainath_Parkar 3 года назад +15

    धन्यवाद! जय भंडारी! जय शिवराय!

  • @rutujphansekar799
    @rutujphansekar799 Год назад

    मी भंडारी आहे, जय महाराष्ट्र 🙏🙏🔥🔥

  • @sampadakhot2857
    @sampadakhot2857 3 года назад +5

    🙏🙏

  • @Anurag-hc3wb
    @Anurag-hc3wb 2 года назад +1

    Thanks for making video on us ❤️❤️❤️❤️

  • @swaramayekar9462
    @swaramayekar9462 3 года назад +3

    Jay bhandari

  • @umapednekar903
    @umapednekar903 Месяц назад

    God bless u

  • @sagar83335
    @sagar83335 Год назад +1

    Jai Bhandari 🙌🏾

  • @dineshhaldankar1245
    @dineshhaldankar1245 11 месяцев назад

    छान माहिती.

  • @RadhaNaik-55555
    @RadhaNaik-55555 3 месяца назад

    Jai bhandari..Bola bhandari ❤

  • @hiteshmhatre2231
    @hiteshmhatre2231 3 года назад +1

    मस्त

  • @60578
    @60578 Год назад +1

    आम्ही डहाणू येथील शेष वंशी क्षत्रिय देवकर भंडारी आमच्या भंडारी समाजातील बोली भाषा ही गुजराती. आमच्या समाजात महाराष्ट्रातील डहाणू पासून ते गुजरात मधील सुरत परताचा भंडारी समाज हा गुजराती भाषा बोलतो तसेच डहाणूची खाडी ओलांडून पलीकडे वाढवणं केळवा मुंबईमधील भंडारी समाज हा मराठी भाषा बोलतो पण आमच्यात भाषेकडे न बघता फक्त समाजाकडे बघून व्यवहार केला जातो

  • @swatisapkal1301
    @swatisapkal1301 3 года назад +1

    👍छान

  • @kaushalarekar9441
    @kaushalarekar9441 2 года назад +2

    जय भंडारी 🔥🚩👑

  • @R.kGlass
    @R.kGlass 6 месяцев назад

    Khup dile

  • @manesambhaji14
    @manesambhaji14 3 года назад +1

    Nice information

  • @rajlaxmigupta6792
    @rajlaxmigupta6792 3 года назад +3

    🙏🏽

  • @swapnilpatil232
    @swapnilpatil232 2 года назад +1

    Jay bhandari har har Mahadev

  • @pradnyamayekar2601
    @pradnyamayekar2601 3 года назад +10

    जय भंडारी ❤️💪

  • @ashup9745
    @ashup9745 2 года назад

    khup mast

  • @RP_creation_79
    @RP_creation_79 3 года назад +1

    Durgesh bhawa khupp chaan vaat pahatach hoto hi mahiti bol bheedu var yeil karan mi bol bheedu channel cha motha fan zhaloy tx bro nav navin mahiti Uttam va achuk aapan aamchya paryant pohochvata tya baddal khup khup aabhaar

  • @harshadpilankar4214
    @harshadpilankar4214 Год назад

    Useful

  • @rajsurve
    @rajsurve Год назад +1

    Jay bhandari 🙏🏻💛