श्रीमान दत्ताभाऊ गायकवाड अवसरीकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच वादनाचे कार्यक्रम सुरू रहावेत दत्ताराम गुणगे परिवारातर्फे हार्दीक शुभेच्छा शतायुषी भव
7:14 "भर दे झोली!"कव्वाली गाणं खुप जिकिरीचं आहे अन् त्याही पेक्षा सनई सारख्या वाद्यातून वाजवणं त्याहून जिकिरीचे आहे, दत्ताजी फुर्मान!(नमस्कार!जय भीम जय शिवराय!)नागेश खुडे जी तूम्हालाही फुर्मान!
तुमची कमेंट पण छान आणि त्याहून कलाकार लाजवाब असा कलाकार परत होने नाही..पण राग नका माणु कलाकाराला जात नसते..ही साधना मुळातच एका जन्माची नसते..खुप जन्म घ्यावा लागतो तेव्हा कुठे सरस्वती प़सनन होते..त्यामुळे अस बोललो..चुकीचे वाटत असेल तर क्षमस्व...🙏🏽🙏🏽
दत्ता भाऊ सनई वाजवतात तेव्हा 90 वर्षाची माणसे सुद्धा ठेका धरतात.मी तर स्पीकर लाऊन नाचतो .सलाम दत्ता भाऊ दीर्घायु व्हा.आई माते अन् भवानी माझ्या दत्ता भाऊ ला उदंड आयुष्य दे.🙏🙏🙏
श्रीमान दत्ताभाऊ गायकवाड अवसरीकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच वादनाचे कार्यक्रम सुरू रहावेत दत्ताराम गुणगे परिवारातर्फे हार्दीक शुभेच्छा शतायुषी भव
7:14 "भर दे झोली!"कव्वाली गाणं खुप जिकिरीचं आहे अन् त्याही पेक्षा सनई सारख्या वाद्यातून वाजवणं त्याहून जिकिरीचे आहे, दत्ताजी फुर्मान!(नमस्कार!जय भीम जय शिवराय!)नागेश खुडे जी तूम्हालाही फुर्मान!
धन्यवाद🙏 भाऊ
वाह क्या बात है..... जबरदस्त.... यालाच म्हणतात खरा कलावंत... साक्षात सरस्वती बसलीय जिभेवर... अप्रतिम👌👌👌👌👌
अप्रतिम गाणं सादरीकरण करण्यात आले,भरदो झोली.... खुपचं छान ❤
अभिमान आहे माझ्या समाजाचा..साक्षात ओठांवर सरस्वती व कलेचा वारसा
धन्यवाद🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ नक्की शेअर करा
तुमची कमेंट पण छान आणि त्याहून कलाकार लाजवाब असा कलाकार परत होने नाही..पण राग नका माणु कलाकाराला जात नसते..ही साधना मुळातच एका जन्माची नसते..खुप जन्म घ्यावा लागतो तेव्हा कुठे सरस्वती प़सनन होते..त्यामुळे अस बोललो..चुकीचे वाटत असेल तर क्षमस्व...🙏🏽🙏🏽
माझ्या समाजाचा म्हण्यापेक्षा सगळे कलाकार आपले च भाऊ.... कलाकार ला मुळातच जात नसते ❤️❤️❤️आपला लाडका कलाकार मंगेश काकडे जारकरवाडी ❤
आम्हालाही कलाकाराचा अभिमान आहे.कलेला जात नसते.
Sorry😮 we😮😊 in@@sunilvyavhare8398
खुप छान, ऐतिहासीक काळापासुन एक कलावंत समाज. आपण सर्वानिच पाठबळ धयायला हवे. असे कार्यकरम पहतांना वेगळा आनंद मिळतो.
दत्ताभाऊ सुंदर बासरी वादन, धन्यवाद.
दत्ताभाऊ खूप छान सनयी वाजवतात . जुनी कला जपून ठेवली आहे . अशा कलाकारांनी .यांना प्रोत्साहन दिले पाहिजे .
राम कृष्ण हरी माऊली छान अतिशय सुंदर आमचे परममित्र श्री दत्तात्रय गायकवाड यांनी भारी छान कवाली. वाजवली आहे सर्व मंडळींना खुप खुप धन्यवाद राम कृष्ण हरी
Ya Mohammad aaj bhi craze h mere Mohammad ka chahne walon k outhon par.kadakkkkkkkkk.
या कलावंतला माझा सलाम☝️
दत्ता भाऊ सनई वाजवतात तेव्हा 90 वर्षाची माणसे सुद्धा ठेका धरतात.मी तर स्पीकर लाऊन नाचतो .सलाम दत्ता भाऊ दीर्घायु व्हा.आई माते अन् भवानी माझ्या दत्ता भाऊ ला उदंड आयुष्य दे.🙏🙏🙏
कव्वाली गायली वाजवली आभार आपले
पन नाचनेे है आपमान जनक हाये
वेळ झाला बाजाराला आज काना खूप जबरदस्त गवळण ताईला खूप खूप शुभेच्छा 👷♂🇮🇳👷♂🎆🎆🙏
❤❤❤❤🌹🌹🌹🌹 खरा कळावंत धर्म बगत नाही love you sir
मास्टर दत्ताभाऊ गायकवाड, अभिमान आंबेगाव तालुक्याचा 🎉🎉🎉🎉🎉🎉
लय भारी आवाज आहे. धन्यवाद दत्ता भाऊ
यूटूब वर सनई सम्राट अर्जून जावीर टाका व तेणची सनई आईका सांग कधीच कळणार तूला भाव माझ्या मनातला
दत्ता भाऊ अलौकिक🙏
केवळ ईश्वरी अविष्कार!!
दत्ताभाऊ संबंध महाराष्ट्रातील जनतेला आपला आणि आपल्या या लोककलेचा सार्थ अभिमान वाटतो.
Really i fraud you
अजय अतुल साहेबांनी असे कलाकार आपल्या संगीतातून घेतले पाहिजेत 👌👌
🙏🙏
@@Nageshkhude aaa@qaaaaaaa@aaaaaaaawl😮
👏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई👏 अप्रतिम सनई गायक गायकवाड 👏
या कलावंतांना माझा जयभीम
सही उचलली, कव्वाली...लै भारी कलावंत..वाह व्वा...
एकच नंबर वाजवतात कव्हे यात्रेत आले होते
Kiti chhan kawwali wajwali far aanand zala bahot khub
Khup sunder bhau❤
Khup chann❤
खरच खूप छान
खूपच छान वाजवलं आणि गायकवाड साहेबांचं अभिनंदन 👈
thank you 🙏 Raju dada
लय भारी
सलाम तुम्हाला, आणि तुमच्या कलेला
दत्ता गायकवाड साहेब ❤🌹🌹
खूब छान , जिंदाबाद गायकवाड भाऊ , तुमच्या सारख्या आणखीन कलावंत तयार करा , जून तेच सोन
हान की बढिव ☠️खतरनाक 🙏
Wa khup Chan Databhauna udand aayush labho
खुपच छान दादा मनमोहन झाले
या कलाकारांना वंदन करतो,🌹🙏🌹
नागेश भाऊ यांचा संर्पक नंबर पाठवा,
thank you
+919309782762
@@Nageshkhude jalna LA no.lagto
मला माझ्या समजाचा अभिमान आहे सर कोटुन् आहत❤❤❤❤❤❤❤❤❤
अवसरी , मंचर पुणे
कला जपताय राम कृष्ण हरी
दादा एकनंबर खूपच छान
वा.. दत्ताभाऊ एकच नंबर खरंच सरस्वती आहे आपल्या जीभेवर मानाचा मुजरा
वहा....
अप्रतिम .....
खुपच सुंदर....
❤😍💓
एक नं दत्ताभाऊ व बँड, माणूस कितीही थकला असला तरी या बँडच्या तालावर नाचणारंच... 🌹🌹
अयसी घुन बहोत कम लोग बजा सकते है जो आपने बजाइ मगर इस कव्वाली पर डान्स करना अछछा नही
मास्टर दत्ता गायकवाड अवसरीकर अप्रतिम सनई तुम्हा वाजंत्री मंडळी ला मानाचा मुजरा तुमच्या कलेचा सार्थ अभिमान. तुमचं मनापासून स्वागत दत्ताभाऊ.
हे कलाकार अवसरीचे आहेत का ?
ही सुंद्री आहे का सनई ?
सुपर.. ह्यांचा नंबर मिळेल काय ... मुंबई मध्ये कार्यक्रम करायचा विचार आहे.. माघी गणेशोत्सवात
Great दिल से सॅल्युट आज आपण माझ्या वडिलांच्या आठवणी जागवल्या मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
वा क्या बात है❤❤❤❤
maharashtra hi mazha chup ❤️ madhur premal aahe 🙏 jai maharashtra 👍
1,नंबर वाचवता दादा
खुप छान. हि कला जपली पाहिजे.
मराठी माणसांचा नादच खुळा 💥💥👌👌
सुबहान अल्लाह बहोत खुब.
Good service
Gaykwad sahab khub Sundar wajta tum che tarif karavi tavadhi. Kamechi aahe very nice sir you are great 👍
wow kya bat hey ji aap khase ho ek no Thank u dada
बहुत खूब झक मारली बँड व डीजे ने, प्रणाम
Nice
खुप सुंदर खुप सुंदर ❤
datta bhau chha number taka reply vr
9309782762
अति सुंदर दत्तात्रय गायकवाड राव
कलाकार कलाकार असतो, जात धर्माच्या पालिकडच असतो
तेच तर आज कळना झालंय
सलाम सर. लाजवाब.
अप्रतिम वादन
एकच नंबर सनई वाजवली खुप छान ❤❤❤
अप्रतिम कला आहे, परंतु क्लासिकल पण वाजवता पाहून ऐकून खुप आवडले. मला क्लासिकलची आवड असल्याने मि सर्व व्हीडिओ पहिले.....V. N.Jadhao
खूपच अप्रतिम
Dattabhau Gaikwad manapasun Salute karto Tuchya Apratim Kale la. 👌👌🙏
Nice
Ekach nambar ❤😂🎉😢😮😅😊
दत्ता.भाऊ.खुप.छान
खरंच आमच्या चुलतयाची आठ वन झाली
Sanai vadak Bhau ek number
कडक ❤❤❤❤
अप्रतिम सनई वादन 👌👌👌
VERY GOOD VERY NICE SIR I AM PROUD OF YOU ALLAH BLESS YOU
संगीत धर्म सबका प्रिय धर्म है
जिसकी बोली सब समजते है
नाद खुळा आवाज आंबेगाव तालुका
Jayho
खुप छान दादा
मस्त.... जय लहुजी
Khup sunder vajwlat👌👌👌👍💐
Khupch bhari
लय.भारी.राव
अतिशय उत्तम पद्धतीनं वादन
Mala seinai vaddy khup_khup aavadat. Bhisamilha khan sahebanchi seinai tar ..a_pratim...
,, lay bhari
वा काय वाजत आहे.🎉🎉
Jay bhim
अप्रतिम
Khub sundar sir dhamani
Va❤ kya bat Hai mastr
मन भरून ❤ गेल मास्तर ❤❤❤
खूप छान
फार सुंदर!
अप्रतिम खूप खूप छान
Very nice mama ❤️💕👌💖
कला.हेच जीवन भाऊ सलाम
thank you
एक नंबर
मस्तच.
Good..bhaau
भाऊ दिल खुश
लय भारी .अावडल (शामराव कुरणे .उदगाव)