मी प्राजक्ता महामुनी 'कातड्याचा जोडा शिवावा' या लावणी ची गायिका आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की माझी हीच लावणी लोकांना खूप भावली आहे त्याचे हे उदाहरण.. अप्रतिम सनई वादन.
एकदम कडक, जबरदस्त सादरीकरण ,काय ती कला आणि काय ते कलाकार👌👌 डिजे ,ब्रासबैंड सर्वांचीच वाट लावली ,अशी ही आपली लोककला सर्वांनी मिळून हातभार लावून जिवंत ठेवली पाहिजे 💐💐👌👌👍
मंत्रमुग्ध करणारी मन प्रसन्न कान तृप्त झाले क्या बात है शहनाई वाजविण्याची कला ही अवलिया कलाकाराची खुप छान मोठीं श्रीमंती आहे दादासाहेब तुम्हाला शंभर तोफांची सलामी मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
खरच हा ताल सूर ऐकून खूप मन समाधान झाले भाऊ जबरदस्त सनई वाजवली...माझे आजोबा वाजवायचे पण आता ते आमच्या मध्ये नाहीत पण त्यांची आठवण म्हणून आम्ही सनई घरामधे ठेवली आहे💛जय लहुजी💛
खुपच छान , सनई वादन करणारे दादांना 100 तोफांची सलामी व सर्व कलाकारांना मानाचा मुजरा , लोकांनी अशा प्रकारच्या कला अवगत करून कलाकारांना वाव दिला पाहिजे , विनाकारण बँड व डिजे वर पैसे खर्च करणे बंद केले पाहिजे । उत्तम सादरीकरण केले आहे ।
एक नंबर असा कलाकार पुन्हा होने नाहि हि आपली महाराष्ट्र राज्यातील खुप जुनी कला आहे पन आता ती संपत चालली आहे.कुठेतरी पाहायला मीळते . मनापासून धन्यवाद.आभार.
@@Nageshkhude भाऊ.. माझी एक विनंती आहे... त्याचां नबंर... पाठवला तर खुप बरे होईल... आणि हो देवीचे भक्ती गीत पाठविले तर मला खुप आनंद होईल..... पण ते फक्त याच्या नेतृत्वाखाली... सन ई... आसा कलाकार होणे नाही... खुप खुप धन्यवाद आपले....
भाऊ हाडामासाचा आसा खुपच ऊच्च दर्जाचा कलाकार आहे.सनई वादन अप्रतिम तालासुरात करतात.आपल्या ताफ्यातील सर्वच कलाकारांना माझा मानाचा मुजरा.ही सनई वादनाची सुरमधूर लोककला अशीच हजारो वर्ष टिकवली पाहिजे.यासाठी समाजाने कलेची कदर करून अर्थीक मदतपण केली पाहिजे.
व्वा रे माझ्या दत्ता भाऊ गायकवाड आपल्या सन ई वादाला माझा मानाचा मुजरा. आपण लावण्या तर अप्रतिम वाजवता ईतर अभंग व भाव गीत पण सुंदर वाजता. खरोखर महान रत्न या महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले आहे. आमच्या ही गावातच औदर ला पोपट भालेराव यांच्या सन ई वादनाने परिसर भारावला होता तसा आपल्या सन ई वादनाने संपूर्ण महाराष्ट्र भारावला आहे. आपणास भगवंताकडे उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... जय हरी
किती अप्रतिम कलाकार आपल्या राज्यात आहेत. शासन कधी करणार यांचा सन्मान ? यांना कधी मिळणार मान सन्मान लोकांकडून ? बिचारे आयुष्यभर कलेची सेवा करतात. स्वतःचे आयुष्य भर कलेसाठी जीवनाची आहुती देतात.
मा आदरनिय भाऊ साहेब नमस्कार फार छान पुंगी बासरी वादन सुंदर अप्रतिम गावातील वाद्य पारंपारिक आपण जिवंत ठेवले छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळातील आठवण येते आपले सर्व मंडळ सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद
सनई चा सूर!ताशांचा ताल!हलगी काडlदने याचा त्री ताल मेळ जमला की माणूस नागीण सारखा डोलू लागतो, हे दृश्य पाहून वाटले. सर्व वजन्ट्रीना धन्यवाद!!सनई वादकाला सलाम, अभिनंदन!! ही कला सर्वांनी जपली पाहिजे. असे वाटते. 🙏🙏🌹❤️👏👍❤️🌹🙏🙏🌹❤️👏👍👌🌹💐 लय भारी, वाजव मित्रा!!❤️❤️👏👍❤️👌💐🙏🙏🙏
क्या बात है !!! शब्दांच्या पलीकडले, किती सुरेल सनई वादन. १२ ही सुरांची जादू आणि तालातील फिरत, तीहाई व चक्रदार ताना, मुरक्या.....काय वाणू आता न पूरे ही वाणी...... ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
छान कला आहे लहानपणापासून ऐकलेले व आवडीचे वाद्य हे सरास लग्न कार्यात व धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे वाद्य यामध्ये तरूणांना सामावून घेत हा वारसा पुढील पिढीला द्यावा
सनई, पिपाणी,सुंद्री,भारु कांडे, सनई बाजा, सनाया..इ.. महाराष्ट्रात ब्रास बॅंड पार्टी येण्याआधी सर्व समारंभातील आवश्यक संगीत साज होता १).मोठे दोन पितळी सुरू फुंकणारे असत.(जसे मैफिलीत गायकाला तंबोरे साथ देतात) ते सतत फुंकण्यात गळ्यातील विशिष्ट कला आहे (होती) आता साथ देणारे लांबडे सूर व छोटेखानी सूर सुद्धा दिसत नाहीत...ते फुंकण्यात हुशार कलाकार नाहीत. २) सनई कमीत कमी दोन कलाकार छान वाजवतात.एकमेकांना साथसंगत करीत करीत-- गण,गौळण, रागिणी,लावणी, पोवाडे पाळणे,अभंग....सर्व वाजवतात. प्रसंग व समारंभा नुसार गाणं असतं, जत्रेत ,वरातीत, लेझीम पथकात, बालेघाटी.. मराठी-हिंदी हिट गाणी मस्त सुरेल वाजवतात. दोन दिवस कानात सनई घुमत रहाते,गारुड करते... ३) ढोलक,नाल, ढोलकी वगैरे हा वादकही (हुन्नरी,तरबेज,प्रवीण) लै भारी असतो..त्यावरही या बाजा/पथकाचा डोल , थाट, छाप असते.. मराठी चित्रपटात आपण पहातोच की.. हा भजनात, तमाशात, संगीत बारी ऊर्फ कलाकेंद्रात बॅंड-इ..मधे सुद्धा साथ देऊ शकतो... छानच ढोलकी वादन कला आहे. आता तर मुलीही वाजवतात.. ४) हलगी - हे मुळ ढोलकीला (महाराष्ट्र, आंध्र कर्नाटक आदी ठिकाणी) साथ देणारं वाद्य आहे. ढोलक व हलगी मिळून तबल्यापेक्षाही कडक मस्ती व रंगत आणतात... हे समक्ष बघून,ऐकून तादात्म्य होवूनच अनुभवावे... दोन्ही वाद्ये शुद्ध चामड्याची (बक-याचे कमावलेले चामडे,पान,पुडी,शाई,मेण,इ.) असत व त्यामुळे नादमधुर पण असत. आजही ढोलकीची बनावट तिचं आहे मात्र सोबतची वाद्ये ( जुन्या काळी लाकूडावर चामडे अशि असत) 'प्लास्टिक चे पान' असलेली आहेत ती मधुर, सुरात घुमत नाहीत तर सपाट वाजतात!!! खरा कलाकार ते सर्व जाणतो. हलगी व ढोलकी वाजवणे - ताल, ह्रिंदम ,जोश.. उत्पन्न करणारी हि वाद्ये उभ्याने, आमने-सामने, जुगलबंदी करायचे काम आहे. हलगीची साथ जुन्या काळी केवळ हाताने वाजवत --- खांद्यावर लटकवून,उजव्या हाताने वाजवत तर डाव्या हातात ,बोटांखाली बांबूची छोटी चपटी काडी असे. ढोलकीच्या तालावर मस्त जुगलबंदी रंगत ,उतरण होत असे. नंतर ताशा प्रमाणे दोन काड्या आल्या. आता तर ढोलकी जाऊन, डफडी व ताशाच वाजवतात..निब्बार वाजवतात. बॅंडवाल्यांच वाजवणं बंद पाडू शकतात. २,४- डफडे,२,२ ताशे...जीन पँट मधली तरुण पोरं मस्त दणाणून वाजवतात.. नाचणाऱ्या पोरांचे, हिजडे नाच्यांचे, पिऊन नाचणारांचे हाल होतात.. बघणारे सुद्धा जोशात येतात... (सैराट सिनेमा मधली हलगी स्वतंत्र वादनाची आहे) ५) छोटे टाळ वाजवणाराही जुन्या काळी साथ देत असे...पण फारच कमी वेळा पहिल्याचे आठवते. पुढे बॅंड (घोष पथक) पार्टी, ब्रास बॅंड, कमीत कमी ६ ते २० पर्यंत माणसांचा संच (केरळमध्ये बॅंडसेटच म्हणतात)...आला, लोकांना आवडू लागला... तसतशी सनई बाजाची आवड लोकांची कमी होत गेली. इतरही बरीच कारणे आहेत... या कलेला आपण लोकांनी अशाप्रकारे आधार देऊन टिकवायचं आहे. या व्हिडिओ मधे वाजवणारे कलाकारांची शास्त्रीय संगीताची,सूरांची जाण छान आहे, म्हणून सर्व मन लावून ऐकत आहेत. खुष होऊन, प्रोत्साहन देत आहेतच,नाचून धिंगाणा घालत नाहीत तर शांतपणे संगीताचा आस्वाद घेत आहेत.. सर्वांना सलाम, धन्यवाद.
आपण सन ई वर एक राधा एक मिरा हे अप्रतिम वाजवले आहे. पण अशा कलाकार लोकांची शाशन दखल घेताना दिसत नाही ही खंत वाटते. अशा कलाकार मंडळी ला राज्य स्तरावर कला सादर करण्यासाठी संधी मिळाली तर खुप छान होईल
ही लावणी सुरवातीला दत्ताभाऊ अवसरीकर यांनी वाजवली होती खूपच छान कला सादर केली होती , आआणि आता त्यांनी सुद्धा अप्रतिम सादरीकरण केलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन
ही कला जिवंत राहिली पाहिजे. आणि ती तुमच्या माध्यमातून जिवंत आहे. माझे आजोबा आयु. नामदेव भिवा वडावंराव राहणार. मसले इंगळे तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.🙏🙏🙏👍👍💐💐🌹🌹👌🏻👌🏻
यवढ्या ताला सुरातला सनई संच महाराष्ट्रात कुठच पाहायला मिळणार नाही दुसऱ्या वंस्मोर वेळेस खूप छान त्रिताल वाजवला सनई तर साक्षात कृष्णाच्या पाव्याच्या. बरोबरीने वाजवली रामकृष्ण हरी
तुमच्या या कलेची सरकारने दखल घेतली पाहिजे.अशा कलाकारांसाठी वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा . तुमच्या हद्दीतील कोणत्याही पक्षाच्या पुढारींना ही माझी विनंती पोहोचवा.
आपल्याच कलाकाराची बक्षिस देऊन सन्मानित करतात,हे पाहून खूप आनंद होतोय.विशेष म्हणजे महिलांनीही कौतुक केले.यालाच म्हणतात माझा कलाकार आणि माझ्या गावातील माणस.
मी प्राजक्ता महामुनी 'कातड्याचा जोडा शिवावा' या लावणी ची गायिका आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की माझी हीच लावणी लोकांना खूप भावली आहे त्याचे हे उदाहरण.. अप्रतिम सनई वादन.
🙏🙏🙏🙏🙏
Salam
तुमच्या कंठात सरस्वती विराजमान आहे..
1
Suprb
एकदम कडक, जबरदस्त सादरीकरण ,काय ती कला आणि काय ते कलाकार👌👌 डिजे ,ब्रासबैंड सर्वांचीच वाट लावली ,अशी ही आपली लोककला सर्वांनी मिळून हातभार लावून जिवंत ठेवली पाहिजे 💐💐👌👌👍
खूप छान
❤
अगदी बरोबर
मंत्रमुग्ध करणारी मन प्रसन्न कान तृप्त झाले क्या बात है शहनाई वाजविण्याची कला ही अवलिया कलाकाराची खुप छान मोठीं श्रीमंती आहे दादासाहेब तुम्हाला शंभर तोफांची सलामी मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
खरच हा ताल सूर ऐकून खूप मन समाधान झाले भाऊ जबरदस्त सनई वाजवली...माझे आजोबा वाजवायचे पण आता ते आमच्या मध्ये नाहीत पण त्यांची आठवण म्हणून आम्ही सनई घरामधे ठेवली आहे💛जय लहुजी💛
किती छान...तुम्ही जे लिहिलं ते पुन्हा पुन्हा वाचू वाटते..आमच्या मध्ये नाहीत...आम्ही घरात ठेवली....छान
Maze ajoba pn vajvayche tepn varle
तुम्ही का नाही शिकले तुमच्या आजोबांची कला जिवंत राहिली असती सर
❤
❤
पारंपारीक भारतीय वाद्यांचा विसर न व्हावा.
हा वारसा पुन्हा नव पिडीने असाच जपावा.
🙏🇮🇳
खुपच छान , सनई वादन करणारे दादांना 100 तोफांची सलामी व सर्व कलाकारांना मानाचा मुजरा , लोकांनी अशा प्रकारच्या कला अवगत करून कलाकारांना वाव दिला पाहिजे , विनाकारण बँड व डिजे वर पैसे खर्च करणे बंद केले पाहिजे ।
उत्तम सादरीकरण केले आहे ।
p
खुप छान आहे आवाज सनई एक नंबर
🎉🎉🎉❤❤ ak numbar
अप्रतिम सनई वाजवली
काळाच्या पडद्याआड चाललेली हि कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांना प्रोत्साहन द्या
डिजे लावून बरबादी झाली आहे
एक नंबर असा कलाकार पुन्हा होने नाहि हि आपली महाराष्ट्र राज्यातील खुप जुनी कला आहे पन आता ती संपत चालली आहे.कुठेतरी पाहायला मीळते . मनापासून धन्यवाद.आभार.
thank you🙏♥️
Fuuuhguvkjhjhuhgggggggtfgyyuyu u yuuuu
@@Nageshkhude in
नंबर पाठवा सर तुमचा आम्हाला पण कार्यक्रम पाहिजे
@@Nageshkhude no पाठवा
अप्रतिम भाऊ..... एकच नबंर कला सादर केली आहे... खरोखरच असं होणे नाही... परत कुणी हे गाणे आस तुमच्या सारखे वाजवु शकणार नाही.... जय भवानी... देवा....
धन्यवाद दिपकभाऊ🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@@Nageshkhude भाऊ.. माझी एक विनंती आहे... त्याचां नबंर... पाठवला तर खुप बरे होईल... आणि हो देवीचे भक्ती गीत पाठविले तर मला खुप आनंद होईल..... पण ते फक्त याच्या नेतृत्वाखाली... सन ई... आसा कलाकार होणे नाही... खुप खुप धन्यवाद आपले....
@@deepakbirhade5994 +919309782762
@@Nageshkhude 🙏🙏
भाऊ त्या सनई वाल्या दादांचा नंबर द्या
जबरदस्त सादरीकरण. महाराष्ट्राचं लावण्य म्हणजे लावणी. संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आपण घेत असलेल्या मेहनती साठी शंभर तोफांची सलामी ❤❤❤❤❤
प्रतिभा किसी मंच की मौताज नही होती 🎷👍🔥🔥👌👌
अती सुंदर 👍✌👌👌👌
भाऊ हाडामासाचा आसा खुपच ऊच्च दर्जाचा कलाकार आहे.सनई वादन अप्रतिम तालासुरात करतात.आपल्या ताफ्यातील सर्वच कलाकारांना माझा मानाचा मुजरा.ही सनई वादनाची सुरमधूर लोककला अशीच हजारो वर्ष टिकवली पाहिजे.यासाठी समाजाने कलेची कदर करून अर्थीक मदतपण केली पाहिजे.
व्वा रे माझ्या दत्ता भाऊ गायकवाड आपल्या सन ई वादाला माझा मानाचा मुजरा. आपण लावण्या तर अप्रतिम वाजवता ईतर अभंग व भाव गीत पण सुंदर वाजता. खरोखर महान रत्न या महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले आहे. आमच्या ही गावातच औदर ला पोपट भालेराव यांच्या सन ई वादनाने परिसर भारावला होता तसा आपल्या सन ई वादनाने संपूर्ण महाराष्ट्र भारावला आहे. आपणास भगवंताकडे उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... जय हरी
Aprtim
आपला पत्ता काय कळवा मोबाइल न. देने कृपया खुप छान कौतुकास्पद.
खरी पारंपरिक कला पाहून मन सुन्न झाले, कले पुढे पैशाला ही किंमत नाही, भाऊंचा खिसा लोकांनी भरवला 🙏🙏🙏 चरणस्पर्श भाऊ 🙏🙏🙏🙏
अप्रतिम🙏🙏🙏 सनयीची कला संपूर्ण र्हदयातुन जिवंत ठेउन सादर केली, अशा लोकांचा सन्मान केला पाहिजे, पुन्हा एकदा धन्यवाद😘💕
खुपखुप छान
एकच नंबर
अप्रतिम वाद्य पथक सर्वांत सुंदर मनाला समाधान होऊन जाते आपले सर्वांचे मन पूर्वक आभार आणि धन्यवाद💯 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम. शब्द नाहीत. तरुण पिढीने DJ ऐवजी हा वारसा जपला पाहिजे. आपली मूळ संस्कृती जपा....
ताल सुर लय खूप अप्रतिम.वाद्याची साथ अतिउत्तम.गायकवाड भाऊंचे खूपखूप कौतुक.💐💐
एवढा पट्टीचा लोककलाकार आपल्या ग्रामीण भागात आहे हे आपले भाग्यच समजा. आसा महान कलाकार शोधून सापडणार नाही.
शंभर वेळा मानाची सलामी
जुने ते सोने असते खरी तर हीच कला ओरिजनल आहे सर्वांनी लग्नात कुटल्याही कार्यक्रमात अशीच वादे लावावीत किती मनाला छान वाटते ऐकून सुपर nice 👍
अप्रतिम वादन.शब्द थांबलेत. कला जपायला हवी. सनई आपल्या संस्कृतीची ओळख आहे ही कला. लोप पावत चालली आहे. कलाकारांना आर्थिक संरक्षण द्यायला हवं.
हिच आपली लोककला. हीला. अधिक जोपासलं पाहीजे व शासनाने सुद्धा मदत,प्रोत्साहन जाहीर करावे.
धन्यवाद... अगदी बरोबर
गायकवाड बंधनात सप्रेम नमस्कार किती कमाल आहे तुम्हा भावांची कला फारंच अप्रतिम. खूप खूप धन्यवाद नमस्कार. सुरेश वाडकर.
धन्यवाद गुरुजी असाच आपला सदैव आशिर्वाद आमच्या पाठीवर ठेवा माऊली आपला दत्ता गायकवाड 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सनई वादन, शास्त्रीय संगीतकारांना लाजवेल असे ताशा वादन ❤️❤️❤️🙏🙏🙏
सुपर यापूर्वी अशी सनई वादन कधीच ऐकायला मिळाली नव्हती वा वा वा खूपच अप्रतिम सर्वश्रेष्ठ
यालाच म्हणतात अस्सल मराठी संगीत सनई सादरीकरण छान केली एकूण नुसता अंगावर शहारे येत होते याच्यापुढे पाश्चात्य संगीत फिके आहे सलाम काका तुम्हाला
अशा कलेला जितकी द्यावी तितकी कमीच..खुपच छान वादन केलय..अगदी मनाला भेदुन 💘 जाईल अस…👌🏻👌🏻👌🏻🥁🎺
कातड्याचा जोड लावणी वाजविणाऱ्या सनई कलाकारांना कडक सलाम.
सनयी वादन जर आपण ऐकल ना सनयीचे सुर कानात रात्रभर ऐकु येतात थोड आठवा बघा तर खुप सुंदर सनयी वादन धन्यवाद 🙏
किती अप्रतिम कलाकार आपल्या राज्यात आहेत. शासन कधी करणार यांचा सन्मान ? यांना कधी मिळणार मान सन्मान लोकांकडून ? बिचारे आयुष्यभर कलेची सेवा करतात. स्वतःचे आयुष्य भर कलेसाठी जीवनाची आहुती देतात.
🙏🙏🙏 ♥️
मा आदरनिय भाऊ साहेब नमस्कार फार छान पुंगी बासरी वादन सुंदर अप्रतिम गावातील वाद्य पारंपारिक आपण जिवंत ठेवले छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळातील आठवण येते आपले सर्व मंडळ सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद
Nice dada
याला पुंगी बासरी नाही म्हणत दादा याला सुंदरी म्हणतात
सनई चा सूर!ताशांचा ताल!हलगी काडlदने याचा त्री ताल मेळ जमला की माणूस नागीण सारखा डोलू लागतो, हे दृश्य पाहून वाटले. सर्व वजन्ट्रीना धन्यवाद!!सनई वादकाला सलाम, अभिनंदन!! ही कला सर्वांनी जपली पाहिजे. असे वाटते. 🙏🙏🌹❤️👏👍❤️🌹🙏🙏🌹❤️👏👍👌🌹💐
लय भारी, वाजव मित्रा!!❤️❤️👏👍❤️👌💐🙏🙏🙏
कलाकार आम्हाला तुमचा अभिमान आहे आपण सनई वादन लोककला ऊत्क्रुष्ट रित्या सादर केली.
वा वाह एकदम श्रवणीय,
हलगी,ताशा, सनई,सुन्द्री वाजवणारे,एकापेक्षा एक सरस आहेत,,
ही कला महाराष्ट्राची शान आहे संनई वादकाला कोटी कोटी प्रणाम
क्या बात है !!!
शब्दांच्या पलीकडले, किती सुरेल सनई वादन. १२ ही सुरांची जादू आणि तालातील फिरत, तीहाई व चक्रदार ताना, मुरक्या.....काय वाणू आता न पूरे ही वाणी......
❤🎉❤🎉❤🎉❤🎉
सनई ऐकून डोळ्याला कधी धार लागली कळलंच नाही 🥹. खूप सुंदर 🙏
मनपूर्वक माणाचा मुजरा संस्कृतीचा विकास झाला पाहीजे शासनाकडून अनुदान मंजूर करण्यात यावे लोक कला लोप पावत आहेत जोपासावी ही विनंती.
काही माणसे इतके कलाकार आहेत की त्यांची नावे ऐकली तरी काहीतरी ऐकल्या सारखे वाटते.
खुप खुप छान वाजवले. मनापासून धन्यवाद.
छान कला आहे लहानपणापासून ऐकलेले व आवडीचे वाद्य हे सरास लग्न कार्यात व धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे वाद्य यामध्ये तरूणांना सामावून घेत हा वारसा पुढील पिढीला द्यावा
छान सुरेल सनईचे सुर मनाला समाधान मिळते
अशी कला कलाकारांनी जोपासली पाहिजे व
सरकारने पण मदत केली पाहिजे
Dhanyawad. .. Ashok bhau 🙏
उत्कृष्ट कलाकार दत्ताभाऊ गायकवाड यांनी सनई च्या सदरातून जे स्वर काडुन सर्व नागरीकांना भारावून टाकले खरोखरच खुप छान भाऊ अभिनंदन 🎊 🎉🎉🎉
क्या बात क्या बात क्या बात
अप्रतिम सनई वादक आणि वादन आणि अगदी सर्वच वादक सर्वांचेच कौतुक आणि शुभेच्छा...
पत्ता पण कळवा ही विनंती🙏
एकच नंबर खूप छान वाजवलं तुम्ही आणि पिपाणीतुन खूप सुंदर सूर काढला आवडला असे कलाकार पुन्हा होणे शक्य नाही👌👌👌👌💐💐💐💐💐💐🤝🤝🤝🤝🤝🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎹🎹🎹🎹
मेलेला माणूस सुदधा उठून बसेल हो हे ऐकून ...👌
खुपच सुंदर अशी वाद्य कधीतरीच ऐकायला मिळतात खुप छान धन्यवाद
मानाचा मुजरा कलेला, अप्रतिम आविष्कार 👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
अप्रतिम वादन आणि पूर्ण संचाचे कौतुक👍💐💐
महाराष्ट्राच्या लोक्कलेच्या शिरपेचातील मनाचा तुरा सन इ वादक मा. दत्ताभाऊ तुम्हांला मनाचा मुजरा.
खूप छान, नमस्कार,लोकांनी आपल्या जुन्या परंपरेचा आदर करावा
बिस्मिल्ला खाँसाहेबांची आठवण झाली. खुप खुप सुंदर सनई वादन
हा एक फार छान कलावंत आहे हा जी सनई। वजवित आहे तीला सुंदरी आसे म्हंतात
दत्ता भाऊ अवसरीकर खरच अप्रतीम कला सादर केली आपण
अप्रतिम कलाकार..... आगळवेगळं व्यक्तिमत्व......... शब्द अपुरे पडतील अशी जिवंत कला......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कृपया द्यावा...... 🙏🏻🙏🏻
@@ganeshlotake1914 गाव पोस्ट:- अवसरी बुद्रुक, ता. - आंबेगाव, जिल्हा - पुणे. ( पुणे नाशिक महामार्गावर मंचरपासून १० किलोमीटरवर. )
अदभुत कलाकारी आहे खूपच सुंदर सादरीकरण केले आहे एक नंबर
This must sety for ever👍👍👍
अपरंपार आनंद आहे... 💐🙏
मि कितीतरी वेळा हा व्हिडीओ लाऊन आयकत बसतो परत परत आईकली तरी मन भरत नाही खुपच सुंदर सादरीकरण भाऊ
आपला मोबाईल नंबर मिळाला तर बर होईल
खूप छान ! हि पारंपारीक मराठी कला टिकली पाहीजे . कलाकारां चे मनःपूर्वक अभिनंदन
सलाम भाऊ असा कलाकार परत होणे नाही 🙏🌹🌹🌹🌹🌹
हि कला जिवंत रहावी ही भगवंताच्या चरणी मागणी 🙏🙏🙏
अति सुंदर व ताला सुरात हे सनई वाद्य आपन
वाजवले हि कला फार जुनी आहे. ति जपली
पाहिजे, तुमचे धन्यवाद
महान सनई वादक दत्ता भाऊंना सलाम खरच महाराष्ट्र सरकारने दखल घेतली पाहिजे
अगदी बरोबर दादा... धन्यवाद🙏
सुंदरी वादन
एकच नंबर कलाकारांना सप्रेम राम कृष्ण हरी
सनई, पिपाणी,सुंद्री,भारु कांडे, सनई बाजा, सनाया..इ..
महाराष्ट्रात ब्रास बॅंड पार्टी येण्याआधी सर्व समारंभातील आवश्यक संगीत साज होता
१).मोठे दोन पितळी सुरू फुंकणारे असत.(जसे मैफिलीत गायकाला तंबोरे साथ देतात) ते सतत फुंकण्यात गळ्यातील विशिष्ट कला आहे (होती)
आता साथ देणारे लांबडे सूर व छोटेखानी सूर सुद्धा दिसत नाहीत...ते फुंकण्यात हुशार कलाकार नाहीत.
२) सनई कमीत कमी दोन कलाकार छान वाजवतात.एकमेकांना साथसंगत करीत करीत--
गण,गौळण, रागिणी,लावणी, पोवाडे पाळणे,अभंग....सर्व वाजवतात.
प्रसंग व समारंभा नुसार गाणं असतं,
जत्रेत ,वरातीत, लेझीम पथकात, बालेघाटी.. मराठी-हिंदी हिट गाणी
मस्त सुरेल वाजवतात.
दोन दिवस कानात सनई घुमत रहाते,गारुड करते...
३) ढोलक,नाल, ढोलकी वगैरे
हा वादकही (हुन्नरी,तरबेज,प्रवीण) लै भारी असतो..त्यावरही या बाजा/पथकाचा डोल , थाट, छाप असते.. मराठी चित्रपटात आपण पहातोच की..
हा भजनात, तमाशात, संगीत बारी ऊर्फ कलाकेंद्रात बॅंड-इ..मधे सुद्धा साथ देऊ शकतो... छानच ढोलकी वादन कला आहे. आता तर मुलीही वाजवतात..
४) हलगी -
हे मुळ ढोलकीला (महाराष्ट्र, आंध्र कर्नाटक आदी ठिकाणी) साथ देणारं वाद्य आहे.
ढोलक व हलगी मिळून तबल्यापेक्षाही कडक मस्ती व रंगत आणतात...
हे समक्ष बघून,ऐकून तादात्म्य होवूनच अनुभवावे...
दोन्ही वाद्ये शुद्ध चामड्याची (बक-याचे कमावलेले चामडे,पान,पुडी,शाई,मेण,इ.)
असत व त्यामुळे नादमधुर पण असत.
आजही ढोलकीची बनावट तिचं आहे मात्र सोबतची वाद्ये ( जुन्या काळी लाकूडावर चामडे अशि असत) 'प्लास्टिक चे पान' असलेली आहेत ती मधुर, सुरात घुमत नाहीत तर सपाट वाजतात!!! खरा कलाकार ते सर्व जाणतो.
हलगी व ढोलकी वाजवणे -
ताल, ह्रिंदम ,जोश.. उत्पन्न करणारी हि वाद्ये उभ्याने, आमने-सामने, जुगलबंदी करायचे काम आहे.
हलगीची साथ जुन्या काळी केवळ हाताने वाजवत --- खांद्यावर लटकवून,उजव्या हाताने वाजवत तर डाव्या हातात ,बोटांखाली बांबूची छोटी चपटी काडी असे. ढोलकीच्या तालावर मस्त जुगलबंदी रंगत ,उतरण होत असे.
नंतर ताशा प्रमाणे दोन काड्या आल्या.
आता तर ढोलकी जाऊन, डफडी व ताशाच वाजवतात..निब्बार वाजवतात.
बॅंडवाल्यांच वाजवणं बंद पाडू शकतात.
२,४- डफडे,२,२ ताशे...जीन पँट मधली तरुण पोरं मस्त दणाणून वाजवतात.. नाचणाऱ्या पोरांचे, हिजडे नाच्यांचे, पिऊन नाचणारांचे हाल होतात..
बघणारे सुद्धा जोशात येतात...
(सैराट सिनेमा मधली हलगी स्वतंत्र वादनाची आहे)
५) छोटे टाळ वाजवणाराही जुन्या काळी साथ देत असे...पण फारच कमी वेळा पहिल्याचे आठवते.
पुढे बॅंड (घोष पथक) पार्टी, ब्रास बॅंड, कमीत कमी ६ ते २० पर्यंत माणसांचा संच (केरळमध्ये बॅंडसेटच म्हणतात)...आला, लोकांना आवडू लागला...
तसतशी सनई बाजाची आवड लोकांची कमी होत गेली.
इतरही बरीच कारणे आहेत...
या कलेला आपण लोकांनी अशाप्रकारे आधार देऊन टिकवायचं आहे.
या व्हिडिओ मधे वाजवणारे कलाकारांची शास्त्रीय संगीताची,सूरांची जाण छान आहे, म्हणून सर्व मन लावून ऐकत आहेत.
खुष होऊन, प्रोत्साहन देत आहेतच,नाचून धिंगाणा घालत नाहीत तर शांतपणे संगीताचा आस्वाद घेत आहेत..
सर्वांना सलाम, धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत साहेब 🙏
खरंय....छान माहितीपर विश्लेषण सर.
याला म्हणतात सनई वादक अप्रतिम ❤
खुपच सुंदर अप्रतिम कलाकारी... माननीय शहनाई वादक🙏
आज पर्यंत असे तालवाद्य आणि सनई वरातीत वाजताना कधीही बघितली नव्हती! सलाम वादकाना!👌👍💐
खरच बघा ना आपल्या कानाला किती मधुर आणि गोड अस काहीतरी ऐकल्या.सारखे वाटते.
खूपच अप्रतिम गायन पुन्हा असे होण नाही धन्यवाद
आपण सन ई वर एक राधा एक मिरा हे अप्रतिम वाजवले आहे. पण अशा कलाकार लोकांची शाशन दखल घेताना दिसत नाही ही खंत वाटते. अशा कलाकार मंडळी ला राज्य स्तरावर कला सादर करण्यासाठी संधी मिळाली तर खुप छान होईल
khupach sundar apritam
sanai Ani wadhya
👌👌👌🙏
ही लावणी सुरवातीला दत्ताभाऊ अवसरीकर यांनी वाजवली होती खूपच छान कला सादर केली होती , आआणि आता त्यांनी सुद्धा अप्रतिम सादरीकरण केलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन
हे आइकुन ना डोल्यातुन पाणी आल काका अप्रतिम मला माहित आहे संगीत काय चीज आहे
तुमच्या कलेला दंडवत भाऊ,वा .. खुपच ग्रेट कलाकारी
शब्दात व्यक्त नाही करु शकत अशी कला सादर केली काका नि ❤❤❤❤❤love you kaka अप्रतिम खुप छान
हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे.फार सुंदर.💐💐💐💐💐
ही कला जिवंत राहिली पाहिजे. आणि ती तुमच्या माध्यमातून जिवंत आहे. माझे आजोबा आयु. नामदेव भिवा वडावंराव राहणार. मसले इंगळे तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.🙏🙏🙏👍👍💐💐🌹🌹👌🏻👌🏻
अप्रतिम वाजवले वाह !!!हीच आपली लोक कला
कलाकार लय भारी आहे फक्त व्यसन सोडून दिले तर दत्ता गायकवाड या सनई वादन कलाकाराचा कोणी नादच करणार नाही. व हात धरणार नाही.
ह्याचा मोबाईल नंबर आहे का गाव कुठले आहे कलाकाराचा
खुपच सुंदर मधुर जबरदस्त ..सलाम,सलाम...
यवढ्या ताला सुरातला सनई संच महाराष्ट्रात कुठच पाहायला मिळणार नाही
दुसऱ्या वंस्मोर वेळेस खूप छान त्रिताल वाजवला सनई तर साक्षात कृष्णाच्या पाव्याच्या.
बरोबरीने वाजवली रामकृष्ण हरी
लय भारी काय ते वाद्य काय ते कलाकार एकदम मस्त ही कला एकच नंबर
लय भारी दादा १च नंबर
अप्रतिम जबरदस्त भारतीय पारंपरिक वाद्य...... लय भारी भाऊ
Great Talent ...
ग्रामीण भागातील Talent ला तोड नाही 🎉
सर्व कलाकारांना अभिवादन करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच.स्टेजशोही फिका आहे.कसलेले कलाकार आहात . स्टेजवर शो करा.शुभेच्छा.
तुमच्या या कलेची सरकारने दखल घेतली पाहिजे.अशा कलाकारांसाठी वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा . तुमच्या हद्दीतील कोणत्याही पक्षाच्या पुढारींना ही माझी विनंती पोहोचवा.
अप्रतिम लिखाण गायन व संगीत🔥🔥👌👌
अश्या कलाकारांना सर्व समाजाने पाठींबा दिला पाहिजे
खर आहे यांना स्टेज मिळाली पाहिजे
वादन फारच छान आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवा. भाऊ सनई वाजवत नसून ते सुंद्री
वाजवत आहेत.
१च नंबर सनई वादन! अप्रतिम 👌💐☝️🌹🙏🙏🙏
अप्रतिम सनई वादन 👌👌 शब्द च नाही बोलायला 🙏🙏
thank you
खरंच खूप छान मनाचं समाधान झाल्यासारखं सनई वादन
🔥🔥👌👌👌खुप छान निशब्द काळजाला हात घालणारि कला लाजवाब .. किती कौतुक कराव तितकं कमीच ...
जय लहुजी ....🙏🙏
🙏🙏दत्तू मामांच सनई वाद्य खरच जादुच आहे मामा माझे वडील ही खूप छान वाजतात सनई 🙏🙏
आपल्या सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन, सर्वांना मानाचा मुजरा 🙏🙏
जबरदस्त ! कान तृप्त झाले ! व्वा ! वाहवा !
He khup chan ahe tumchya ekdch amchya ekdche fkkt hyala tyala nav thevnyat ek no che ahet kalakar sanye sur wale
खूप छान फार आवडले बाबा धन्यवाद साहेब आमची शुभेच्छा
दत्ता मामांच वैशिष्ट्य म्हणजे ज्या जागेवर वाजवतात त्या जागेलाच रंगभुमी बनवतात.
हे कलाकार कुठले आहेत आणि त्यांचा फोन नंबर मिळेल काय ?
सास्टाग नमन यांचे कलेला, खरेच अविस्मरणीय मस्त
दत्ताभाऊ... अप्रतिम सनयीवादन... आपल्या कलेस सन्मानपूर्वक मानाचा मुजरा.
No.1 sanawale doghe hi utkrushta aahet. Tyasobat Halgi, tashya va purn band khupach sundar.
आपल्याच कलाकाराची बक्षिस देऊन सन्मानित करतात,हे पाहून खूप आनंद होतोय.विशेष म्हणजे महिलांनीही कौतुक केले.यालाच म्हणतात माझा कलाकार आणि माझ्या गावातील माणस.