वा वा वा फारच अप्रतिम आम्ही राहणार काष्टी ता श्रीगोंदा जी अ नगर छबु नाना कोकाटे आणि भोगाडे बाळासाहेब आम्ही खूप संगीत प्रेमी आहोत तुमची सनई आणि ताशा हलगी व पहिल्या संमेची लकब अंगावर शहारे येण्यासारखे आहेत तुमच्या कलेला तोडच नाही पुढील वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा एकदम कडक

तोडच नाही हो देवा तुमच्या कलेला.... जबरदस्त सन ई वादन .... असी कला कधीही पाहिली नाही.... सलाम भाऊ तुमच्या कलेला...
खुपच छान. कलाकार मंडळींचे अभिनंदन.
Ek no . Devachi dengi aahe.
Asich kala jopasat raha.
Jay lahuji bhavano ,jay Anna
ही कला जपून ठेवन फार गरजेचे आहे.. वाह खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
हो काळाची गरज आहे🙏
तिन ताल लय फार अप्रतिम होती, आणि जुनं ते सोनं.., एक शास्त्रीय भजन गायक,
Very nice Jay bhim
Wa wa mast sagali mandali
❤❤🎉😮फारच च्छान लाजवाब
❤️❤️❤️🙏🙏🙏
खूप छान अप्रतिम
कलाकार ❤️💫💫
dada very nice
निसार भाई... राडा
Very nice sir ji...
खुप छान दादा
Sarwa.kalakarnch.abinandan.
Khupch mast......
फक्त वायदंडे यांनी परफेक्ट त्रिताल वाजवला
मनाचा मुजरा🙏🙏💐💐
मानाचा मुजरा
satish mohite mumbai jay bhim
एकदम कडक नाद करायचा नाही
धन्यवाद🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ ला शेअर करा
Without Dr Babasaheb Ambedkar nothing anything .where is this programe ?
सुन्दर और gatye rho
कडक
छान कला आहे.
❤️❤️❤️❤️❤️❤️सुंदर
thank you rahul 🙏
Sanai walyane ewdh lambvl ki baki vajantri kantalun गेली 🤣🤣🤣🤣