सनई सम्राट दत्ता गायकवाड यांची एक झलक " एक राधा एक मीरा"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 446

  • @adityashinde3116
    @adityashinde3116 2 года назад +8

    असे खरे कलाकार पुढे येणे गरजचे आहे महाराष्ट्रासाठी या कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏👌

  • @abhijeetjavir464
    @abhijeetjavir464 5 лет назад +5

    दत्ता भाऊ आपली सनई वादन खूपच अप्रतिम आहे...देवी सरस्वती ची आपल्यावर खूप कृपा आहे......कलाकार खूप वेगळी व्यक्ती असते.परमेश्वराची अप्रतिम कलाकृती असते.आपल्या सारख्या कलाकाराला माझ्याकडून त्रिवार मुजरा........!

  • @vedantpatil3745
    @vedantpatil3745 2 года назад +7

    मराठी आहात तर लाईक आणि कमेंट करा.... प्रत्येक मराठी माणसाच्या अशा छान व्हिडिओज ना... जय महाराष्ट्र.. जय शिवराय...

  • @yuvrajvajale6489
    @yuvrajvajale6489 4 года назад +5

    मी आवर्जून वारंवार ऐकतो. दत्ताभाऊ व सर्व सहका-यांचे खूप खूप अभिनंदन अतिशय मनापासून वाद्यकला सादर करतात. केवळ सनई वाजवत नाहीत आपण तर असंख्य काळजांच्या वेदनांना झंकार देता.

  • @eaknathtake1535
    @eaknathtake1535 4 года назад +11

    स्वतःचे दुःख पोटात घालून दुसऱ्याचे चेहऱ्यावरचा आनंद देतो तोच खरा कलाकार असतो

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 Год назад +1

    दत्ता भाऊ खूप छान अभिनंदन तुमचं आणि हो माझी एक फर्माईश आहे ती तुमच्या या सनई तुन ऐकायची आहे लावणी आहे पोटासाठी नाचते मी परवा कुणाची फार छान लावणी आहे

  • @ramdasgholap5858
    @ramdasgholap5858 2 года назад +2

    उत्तर पुणे जिल्ह्याचे भुषण सनई सम्राट दत्तोबा अवसरीकर आणि तेवढ्याच तोलामोलाचे त्यांना साथ देणारे हलगी आणि ढोलकी वादक खूप छान आणि अप्रतिम

  • @mhasub.borgude2386
    @mhasub.borgude2386 5 лет назад +7

    भाऊ सरस्वतीचा वरदहस्त आहे आपल्याला. अप्रतिम कला! धन्यवाद.

  • @राजारामपाटील-म3स

    सॅल्युट आहे,या कलेला आणि कलाकारांना!👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vijaypadale4821
    @vijaypadale4821 5 лет назад +24

    माझ्या आजोबांची आठवण आली ग्रेट आहात आपण ही लोक कला अशीच पुढे चालवत ठे वा

  • @shridharchaskar7610
    @shridharchaskar7610 2 месяца назад +1

    मन प्रसन्न करणारा कलाकार दतताभाऊ तुला व तुझ्या टिमलामानाचा मुजरा

  • @sanjayshendge1434
    @sanjayshendge1434 5 лет назад +5

    ह्या कलेला म्हणतात जिवंत कला दत्ता भाऊ तुमच्या सनई नी खरच मंत्रमुग्ध केलं तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा (ही खरी महाराष्ट्राची ओळख जिवंत कला )

  • @PremNath-di3xt
    @PremNath-di3xt 5 лет назад +70

    ही दैवीकला आपणास भगवंताने बहाल केली आहे खूप उत्तमरीत्या सांभाळ करा आपण या माध्यमातून रसिकांस दिलेला आनंद फार मोलाचा आहे साथीदारांच अभिनंदन

  • @manojgaikwad7035
    @manojgaikwad7035 4 года назад +8

    माजे वडील पण ढोलकी वाजवतात हा सनई सुरचा बाजा होता पूर्ण तापा होता सर्व घरतले होते ही कला अप्रतीम आहे वडील उत्तरेशोर गायकवाड़ दता भाऊ ची कला सनई अप्रतीम

  • @gkcreationmusic148
    @gkcreationmusic148 4 года назад +3

    एक राधा एक वीरा......मस्त

  • @sunilsuryavanshi5305
    @sunilsuryavanshi5305 4 года назад +4

    आपण तर ग्रेट आहातच आपले हालगी वादक तर नाद खुळा .. जय महाराष्ट्

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 5 лет назад +77

    दत्ता गायकवाड..! आपण एक खूप मस्त कलाकार आहेत..! तूमच्या कलाकारीला माझा सलाम आहे..!!

    • @shailendrakumartupsunder4475
      @shailendrakumartupsunder4475 5 лет назад

      जबरदस्त धक्का दिला, महाराष्ट्रात असेही कलाकार आहेत मस्त वाटले, आपला संपर्क कसा करायचा ते नमुद करा

    • @ketandatir6578
      @ketandatir6578 5 лет назад +1

      M

  • @basavarajgola8675
    @basavarajgola8675 5 лет назад +7

    दिल को छू लिया यार

  • @prabhanandbawane5204
    @prabhanandbawane5204 5 лет назад +24

    अप्रतिम सनई वादन , खुप छान, मानाचा मुजरा दत्ता भाऊ

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 года назад +2

    असे कलाकार पुढे यायला पाहिजेत .केवढा स्वासावर नियंत्रण आहे .तोड नाही ढोलकी संबळ ची साथ उत्तम 👍🙏

  • @vaishnaveegaikwad7371
    @vaishnaveegaikwad7371 3 года назад +1

    हा कार्यक्रम दावडी येथे झाला आहे सलाम दत्ता तुझ्या कलेला.

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 4 года назад +1

    व्वाव् व्वा व्वा नागेश खुडे हे मातीतील मानीक यु ट्युब माध्यमातून जगापुढे आणलेत धन्यवाद आणि अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा पुढील कार्यास .

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 3 года назад +1

    Saglech apratim kalakar..❤️kyaa baaat❤️ waaaah❤️

  • @anirudhayadav6457
    @anirudhayadav6457 10 месяцев назад

    दत्ता भाऊ अति सुन्दर सनई वाजवता तुमच्या या कलेला आमचा तुम्हाला सलाम 🙏🙏👍

  • @vinayaksonar2395
    @vinayaksonar2395 4 года назад +1

    वा अती सुंदर सनयी वाजवली दत्तजी गायकवाड अभीनंदन

  • @babajikorde8745
    @babajikorde8745 4 года назад +2

    दत्ताभाऊ, माऊली , पमाजीमामा ,पंचरास मंडळी तुम्हाला जोड नाही....!!
    अशीच रसिकांची सेवा तुमच्या हातून घडो....
    - बाबाजी कोरडे, राजगुरूनगर

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 5 лет назад +2

    दत्ताभाऊ म्हान कलाकार. सलाम तुमच्या कलेला.

  • @rachanaconstructioncompany1557
    @rachanaconstructioncompany1557 5 лет назад

    असे कितीतरी नादिष्ट कलावंत आपली प्रतिभा अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने ग्रामीण भागात जिवंत ठेवत आहेत. त्यांना प्रसिद्धी बरोबरच ही संगीत आराधना करायला योग्य ते आर्थिक बळ समाजाने पुरवलं तर ही कला अजुन समृद्ध होत राहील... शुभेच्छा !

  • @RajendraNate-wq6hq
    @RajendraNate-wq6hq 5 месяцев назад +1

    दत्ता शेठ,बहुत खूप , लाजवाब

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 3 года назад

    Great sir.....❤️ Lupt hot chalaleli kala japtay aani fakt japat ny tr khupach apratim vajavtay....❤️waaah kya baat❤️

  • @vaibhavkadam08
    @vaibhavkadam08 5 лет назад +2

    kya baat kya baat................. ek numbar...........kaddak

  • @gkcreationmusic148
    @gkcreationmusic148 4 года назад +1

    एक् प्रेम दिवाणी ..... मस्त गाणं

  • @suryakantpowar6510
    @suryakantpowar6510 4 года назад

    एक राधा एक मीरा जबरदस्त सन ई वादन खुबसूरत आपला सुर्यंकांत तथा मच्छिंद्र अनंत पोवार सरवडे

  • @premmane3348
    @premmane3348 5 лет назад +9

    दत्ताजी माझे मित्र आहेत
    अतिशय प्रतिभावंत कलावंत
    वा वा खुप खुप धन्यवाद दत्ता जी
    चित्रकार प्रेम राधाबाईबाबु माने
    देहुगाव

    • @karanjangam3101
      @karanjangam3101 5 лет назад +1

      कृपया दत्ता भाऊंचा मोबाईल नंबर द्या

    • @vijayjavir7170
      @vijayjavir7170 5 лет назад

      त्यांचा फोन नं बर्‍याच लोकांनी मागितला आहे.त्यांना रिप्लाय करा.म्हणजे त्यांना कार्यक्रम मिळतील

  • @sahebraosonsale1079
    @sahebraosonsale1079 5 лет назад +5

    अप्रतिम आणि लाजवाब दादा तुमची सनई ऐकून मन प्रसन्न झाले

  • @manjubhagvat5576
    @manjubhagvat5576 7 месяцев назад +1

    khre klakar aahet yancha sanman zhala pahije Thank u dada

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 5 лет назад +5

    खूपच छान दत्ताजी आपले सनई वादन.
    सलाम आपल्याला व टिमला.

  • @smartvisionenglishacademy3673
    @smartvisionenglishacademy3673 5 лет назад +8

    Excellent man having great sense of music... Touched me

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 4 года назад

    Gaikawad saheb. Superb salute ahe tumchya kalela. U r really very great artist

  • @rajumedhe1238
    @rajumedhe1238 4 года назад +1

    लई भारी १ च नंबर

  • @jaishreeram3264
    @jaishreeram3264 5 лет назад +4

    वा नाव राखलं मित्रा अप्रतिम

  • @rajumodhave9728
    @rajumodhave9728 5 лет назад +1

    Very good..and original artist of sanai wadun world....

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 2 года назад +2

    Datta bhau aamcha1989-1990 cha kaal jaga kela. Tumhala pranam.

  • @riyazshah9313
    @riyazshah9313 5 лет назад +4

    जय महाराष्ट्र खुब शान nice good

  • @keshavkudaleofficial
    @keshavkudaleofficial 5 лет назад +14

    दत्ताशेठ.....आंबेगाव तालुक्याची शान...एक दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणार......😙😙😙😙

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 4 года назад

    खरोखर याना म्हणतात जातीवंत कलाकार
    👌👌 जबरदस्त

  • @sureshraut9458
    @sureshraut9458 Месяц назад

    लय भारी जय महाराष्ट्र दादासाहेब

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 3 года назад +1

    सर्व सन ई ताफेकराच कौतुक करावे थोडे कारण ही जिवंत हात कला आहे।।रामकृष्ण हरी।।

  • @dilipnarwade9204
    @dilipnarwade9204 5 лет назад +28

    दत्ताभाऊ आणी त्याचे टीम चे मनापासुन हार्दिक अभिनंदन,
    फारच छान

    • @sangitaanarse2380
      @sangitaanarse2380 5 лет назад

      Kharech Data Bhau Tumcya Sanai
      Wadnache kautuk karawe tewadhe Thode. Tumhala
      Manacha mujara

    • @navnathingulkar8522
      @navnathingulkar8522 5 лет назад

      खूप सुंदर

  • @ravindrabornare5560
    @ravindrabornare5560 4 года назад +1

    Baryach varshani halgi ani sanai chi jugalbandi aikali man anandun gele 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sushantchavan6695
    @sushantchavan6695 5 лет назад +1

    एक नंबर दत्ता भाऊ

  • @sudhirmore5230
    @sudhirmore5230 5 лет назад +2

    Jai bhim Datta saheb
    Aajoba Baba kakanchi aathvan zali
    Khup chan .

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 года назад

    सनई सम्राट दत्ता गायकवाड सह सर्व वाद्यवृंद तुमचे अभिन

  • @ravindrabornare5560
    @ravindrabornare5560 4 года назад +1

    Khoop chhan Halgi ani sanai

  • @santoshkengar7574
    @santoshkengar7574 5 лет назад +4

    खूप छान
    अभिनंदन all team

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 4 года назад +1

    Veri Nice Veri Good 👌👌👏👏

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 5 лет назад +3

    दत्ता भाऊ, प्रणाम तुम्हाला आणि तुमच्या कलेला.

  • @prakashmore2822
    @prakashmore2822 2 года назад +1

    Very nice datta bhai

    • @Nageshkhude
      @Nageshkhude  2 года назад

      धन्यवाद प्रकाशभाऊ🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा

  • @santoshzende7871
    @santoshzende7871 5 лет назад +6

    दत्ताभाऊ. तुम्हाला. भारतरत्न. दिला. पाहिजे. खूप. छान. राव. बरं. वाटले

  • @gopipawar673
    @gopipawar673 3 года назад +1

    सनई काका तुम्ही एकदा विङीवो बघा नाव आहे सनईमास्तर भाऊसाहेब पवार रावसाहेब पवार आटपाङी🙏🙏

  • @kathalukamble6939
    @kathalukamble6939 3 месяца назад +1

    दादा,
    आपल्या कडून पुढच्या पिढीकडे हा वारसा झिरपत जाणे गरजेचे आहे. तरुण मंडळींनी दादांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.
    जयलहुजी, जयभीम. जालना हून.

  • @prakashsase9079
    @prakashsase9079 4 года назад +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम दत्ताभाऊ

  • @dhirajtorane3096
    @dhirajtorane3096 5 лет назад +1

    खुप खुप छान, तुम्हा सर्वांना मनाचा मुजरा...

  • @digambardhaknikar503
    @digambardhaknikar503 5 лет назад +55

    य्यांना भारतरत्न देण्यात यावा हे जातीवंत कलाकार आहेत

  • @nileshborkar2232
    @nileshborkar2232 5 лет назад +1

    छान मस्त सुंदर अप्रतिम सन्ई वादन आहे दता भाऊ

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 5 лет назад

    वा खुपच सुंदर ही कला अशीच जोपासा

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 4 года назад

    छान अप्रतिम .भाऊ .

  • @santosh.hiwale7005
    @santosh.hiwale7005 5 лет назад +7

    दत्ता जी आप 1 महान कलाकार है आपना नाम भारत देश मे रोशन हो ज्यायगा जय भिम जय भारत

  • @tanaji9169
    @tanaji9169 5 лет назад +4

    दत्ता गायकवाड सनई किती छान वाजवतात नमस्कार ह्य कलाकाराला जय भिम

    • @bihappy217
      @bihappy217 4 года назад

      जय भिम दादा

  • @sakharamdhikale745
    @sakharamdhikale745 4 года назад +1

    एकच शब्द अप्रतिम

  • @sanjaynurunde4319
    @sanjaynurunde4319 5 лет назад +4

    खुप छान सनई वाजवली राव तुम्ही

  • @bhau8181
    @bhau8181 4 года назад +1

    Khup chhan kadar kara.

  • @dnyaneshwarraikar149
    @dnyaneshwarraikar149 4 года назад

    हा सर्व संच खूपच छान, सनई सम्राट याना मानाचा मुजरा

  • @ravindrapatil4709
    @ravindrapatil4709 5 лет назад

    खूपच छान सलाम तुमच्या या लोक कलेला.

  • @shivajisarde4698
    @shivajisarde4698 5 лет назад +3

    उत्तम कलाकार सुंदर भविष्य आहे या कलाकाराला तशी संधी मिळावी ग्रेटच

    • @devidasgaikwad8571
      @devidasgaikwad8571 4 года назад

      Excellent, I like. पण इतर मधात भडम भडम करतात त्यांनी शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करावा मात्र शहनाई ok.

  • @snmusic-marathi4324
    @snmusic-marathi4324 5 лет назад +4

    माजा सलाम सनय वाला ऐकनंबर भावा

  • @dr.sachinc.phugelacwadala1045
    @dr.sachinc.phugelacwadala1045 5 лет назад

    अप्रतिम....... मन प्रसन्न झाल भाऊ

  • @virajshigwan1784
    @virajshigwan1784 5 лет назад +1

    Ek no. Vajvtat Dada. vah far chan.

  • @babajiwadhavane5043
    @babajiwadhavane5043 4 года назад

    नाद करायचा नाही दत्ता भाऊचा

  • @rohidassonawane1234
    @rohidassonawane1234 5 лет назад +1

    दत्ता भाऊचा नाद करायचा नाय

  • @dnyaneshwarkarande7468
    @dnyaneshwarkarande7468 5 лет назад +25

    हे कलाकार तर महाराष्‍टाची शान आहेत.

  • @akshaysingare4880
    @akshaysingare4880 5 лет назад +1

    दत्ताभाऊ गायकवाड अतिशय सुंदर,

  • @shreeharigaikwad2013
    @shreeharigaikwad2013 5 лет назад +1

    कुहु कुहु बोले पायलीया हे गित यु टुब ला पाठवा हि विनंती
    तुम्हाला हि भगवंताची देनगी व आई वडीलांचा आशिर्वाद आहे,आई वडीलांचा आशीर्वाद वाया जावु देवु नाक Please
    ......गायकवाड एस.व्ही.

  • @musicmatangi4857
    @musicmatangi4857 5 лет назад +6

    वाह दादा साहेब तुमच्या कलाकारीला सलाम करतो पण माफ करा या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करू नका कारण आता च्या भारता मध्ये कोळशाच्या खाणीत असलेल्या एका हिऱ्याची कदर केली जात नाही पण शोरूम मधील काँचाच्चा तुकड्याला खुप किंमत आहे, तुमचि कदर या राज्यात होणार नाही कारण तुम्ही हिरा आहात काँच नाही, तुमची किंमत विदेशातच होईल ज्या प्रमाणे माझ्या अण्णा भाऊ साठेजिंची किंमत खऱ्या अर्थाने विदेशी लोकांनी केली आणि भाऊंचे पुतळे बांधून ठेवले

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 5 лет назад

    व्वा काय आवाज अति सुंदर अप्रतिम अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे अप्रतिम कडक एकदम झकास मराठी अतिसुंदर

  • @vinayakpawar838
    @vinayakpawar838 5 лет назад +2

    दत्ता भाऊ.....लाजवाब

  • @siddhantkamble6332
    @siddhantkamble6332 4 года назад +1

    Dutta BHau greatest apartim

  • @bhikanjadhav541
    @bhikanjadhav541 5 лет назад

    खूप छान सुंदर दत्ता भाऊ

  • @dnyaneshwarpinate121
    @dnyaneshwarpinate121 5 лет назад +3

    भाऊ महणजे महाराष्ट्राची शानच की.....

  • @vijaylondhe6678
    @vijaylondhe6678 5 лет назад

    Khup telent aahe Saheb apratim khupch Chan

  • @santoshwankhede6760
    @santoshwankhede6760 5 лет назад +3

    अप्रतीम..
    फारच छान.

  • @parmeshwarmotirave8232
    @parmeshwarmotirave8232 4 года назад

    Mee latur 😎udgirkar (khup anand vatoy manala sanai aikun👌👌👌

  • @bajrangredekar4670
    @bajrangredekar4670 Год назад

    दत्ता भाऊ ग्रेट 👍

  • @Sanjayavhad1673
    @Sanjayavhad1673 2 года назад

    Dattasaheb super artist 🌹👌👍

  • @mohansonar3364
    @mohansonar3364 4 года назад

    अप्रतिम वादन सन ई ,,( सुंद्री,)

  • @nandunetke2060
    @nandunetke2060 5 лет назад +1

    छान अप्रतिम .

  • @sunilkapase4804
    @sunilkapase4804 5 лет назад

    वा खुप छाण दंता भाऊ

  • @ramudanshive2267
    @ramudanshive2267 5 лет назад

    जबरदस्त कला आहे तुमची 🙏🙏👏👏

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 4 года назад +2

    सनुई सम्राट दत्तता गायकवाड
    याचा पत्ता दया

  • @chandrashekharpadwal46
    @chandrashekharpadwal46 5 лет назад +1

    मुलनिवासींच्या हातात जेव्हा भारतीय संविधान येईल,त्याच वेळी लोककला जीवंत ठेवणार्यांचे जीवन सफल होईल.!सर्व कलाकारांना. जय भीम .