खरंच खूप छान आहे पण क्लोरोनेट च्याअगदि जवळ मायक धरल्या मुळे ते कर्कश आवाजात देतं म्हणून मायक थोडासा लांब धरून वाद्य काम करावे ही माज्या कलाकार भावांना कळकळीची विनंती
ढोल तंबुर वाले खुप गरबड करीत आहेत. it's ok voer all सर्व ठिक आहे. यामधे फक्त 1थाप ढोल अणि पडगम 1 बाकी काही नको तसेच 🎺 मास्टर यांनी पैसे घेण्यासाठी हाथ समोर केला तिथे bad impression not good moment.
Bhau natevaik मज़ा घेत आहे भाऊ तुमी हे गाने वाजवा मग tumala समजेल की काय कमी आहे ते का य कमी आहे अनि जास्त आहे बोलने सोफे अनि करने अवघड ये गाने बसून बगा अनि मग सांगा अनि बोला की काय आहे😊😊
भाऊ यालाच म्हणता ना कलाकार मी 2 3 ब्यांड ची गाने ऐकली पण हे गाण अस नाही ऐकलं भाऊ बाक्कि ब्यांड नुसतं रिधम् वर वाजवील पण अस कोणत्याही ब्यांड ने नाही वाजवील Only shubham band shakhali bk
व्हा क्या बात है बहुत बढिया है 🙏🙏🙏👌🏻💪🌹🌹🌹जय लहुजी जय आण्णा
व्वा.. खूप छान बँडपथक...साखळी बु!! बुलडाणा.. एक न...म्युझिक ... कलाट मास्टर, क्लार्नेत..मास्टर .. विशेष . लाईक..
धन्यवाद दादा
व्वा क्या बात है मास्टर क्लारनेट सुपर
Bhagwan master ,🙏👌mama, bahut badhiya 👌🙏🙏
Very nice mastar mala garv aahe tumchavar atishay god vajvile man parhsann zale
Jordaar
चांगल वाजवल। भाउ
अतीशय सुंदर मि आता पर्यंत खुप दुरचे
बंन्ड पथकांचे व्हिडीओ पाहले पण साखळीला ईतका सुंदर बँन्ड पथक आहे
हे माहीतच नव्हते खुप छान👌👌🌹🌹
धन्यवाद दादा
Kalat music 1 no 👌👌👌👍
Super hit
Super duper master
वा लय भारी आहे
Kiya bat hai sir
सर्वसरेष्ठ बँड कलाकार 1 नं वा वा वा
धन्यवाद दादा
Very very nice kalat mastar
लय भारी आहे ❤❤
खुपच छान वा रे मांगाचे वाघ
खुप छान तयारी आहे 👌👌👌👌🌹🌹
Very good 👍👍
Kilat master very good and all kalakar is also too good
super song
Nice band❤❤❤❤❤❤❤
खुप छान वाजवल. आणखीन काही गाणी अपलोड करा.
❤ khush huva Bhai log
Very good Kailat master v bend party
Khup chan kalakari
Very nice
Thanks
भगवान sir ❤❤❤❤
Very good
Very very good
super
❤❤lovely band cmpany
Thanks
Jai lahuji ❤
छान, लय भारी
Very very nice
बहुत बढिया खंडारे मास्टर & clarinet मास्टर छान प्रस्तुती अभिनंदन सर्वांचे
Clarinet मास्टर च नाव काय आहे
Bhagwan गायकवाड
छान खुप खुप छान
VA माईक धरणारा भारी कलाकार आहे
😅😅😅😅
Aapka band group ek number hai lekin thoda dress-up ka achche se dhyan do very good
क्लारनेट मास्तर अतिशय छान कौतुक करावे तेवढे कमी आहे.
very nice ❤
नारायण खंडारे साहेब आहे का ??
हो, 🎺 वाले
❤❤❤❤❤
Very very nice song
माईक धरण्यासाठी त्याला शिकवा सर्व चिरकाळत आहे चांगल्या गाण्याची वाट लावली
AAP har Dil ajij fankar hai
Bhau gan ganat bote he Bhajan sadguruche he geet pathaea ho🙏
बँड पार्टी एक नंबरचा आहे🙋👌👌
माईक धरणारा एक नंबरचा बिनडोक आहे माईक दुर धरत जा😅😅
त्याने स्वतःने चष्मा घालून ठेवलं दुसऱ्याला काढायला लावला
😂😂
😮😮😮😮😮😮😮
Nice
बँड आहे की काय
धन्यवाद भाऊ ❤
Tha tha da dha krnara bindok vat toy vajvayca ptta naiy
खरंच खूप छान आहे पण क्लोरोनेट च्याअगदि जवळ मायक धरल्या मुळे ते कर्कश आवाजात देतं म्हणून मायक थोडासा लांब धरून वाद्य काम करावे ही माज्या कलाकार भावांना कळकळीची विनंती
ढोल तंबुर वाले खुप गरबड करीत आहेत. it's ok voer all सर्व ठिक आहे. यामधे फक्त 1थाप ढोल अणि पडगम 1 बाकी काही नको तसेच 🎺 मास्टर यांनी पैसे घेण्यासाठी हाथ समोर केला तिथे bad impression not good moment.
Bhau natevaik मज़ा घेत आहे भाऊ तुमी हे गाने वाजवा मग tumala समजेल की काय कमी आहे ते का य कमी आहे अनि जास्त आहे बोलने सोफे अनि करने अवघड ये गाने बसून बगा अनि मग सांगा अनि बोला की काय आहे😊😊
तुमचा मो. नं. मिळेल का
गायकवाड साहेब मो. नं. पाठवा
Sarswati byand ahe na ha
शुभम band sakhali bk buldana only brass other
Rhythm che path tontane bolaya hi garach nahi
भाऊ यालाच म्हणता ना कलाकार
मी 2 3 ब्यांड ची गाने ऐकली
पण हे गाण
अस नाही ऐकलं भाऊ
बाक्कि ब्यांड नुसतं रिधम् वर वाजवील पण अस कोणत्याही ब्यांड ने नाही वाजवील
Only shubham band shakhali bk
Super hit