SRT शेती: आनंदी शेतकऱ्याचे बोल
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- SRT शेती: आनंदी शेतकऱ्याचे बोल
प्रभाकर सुसलादे रा रुईखेडा ता कन्नड जी औरंगाबाद यांचे SRT शेतीचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षात म्हनजे २०२१ मध्ये त्यानी पाच एकर कापुस SRT वर घेतला होता. यातुन उत्पादन तर चांगले आलेच परंतु उत्पादन खर्च मोठया प्रमानात कमी आला. या अनुभवातुन त्यानी यावर्षी म्हनजे ११ एकरवर SRT वर कापुस घेतला आहे. SRT शेती बाबत ते फार भरभरुन बोलतात.
या विडीओमध्ये ते SRT शेती बाबत अनुभव सांगत आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक
प्रभाकर सुसलादे ९१४६६५४६९५
खुप छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
खुपच छान आहे धन्यवाद सर
खूप तरुण इच्छुक आहे srt साठी पण त्यांचे वडील त्यांना नवीन काही करू देत नाहीत हे दुर्दैव आहे,सतत विरोध करत राहतात त्यामुळं समाजाला मोठे बदल दिसून येत नाही,मीही सद्या तोच अनुभव घेतोय,वडील एकत नाही,त्यांना विश्वास बसत नाही
फक्त एक एकर प्रयोगासाठी घ्या
@@dr.tukarammote3231 साहेब, प्रयोगासाठी सुद्धा एकत नाहीये,गावातील बऱ्याच लोकांना सांगितले,तुमचे व्हिडिओ दाखवले पण लोकांना खोटं वाटते,पण लवकरच मी एखादे शेत घेईल कसायला तिथे प्रयोग करेल
सर भुईमुग मरत नाही का
Same here🙏
सुंदर विवेचन, सोबतच जमिनीतील कर्ब वाढतो
तीळ, जवस, मोहरी, गहू यासारखी पिके कशी पेरणी करावी ते सांगा.
तणनाशक कंपन्या आता ठरवत आहेत आमच्या शिवाय शेतकऱ्यांचे चालत नाही येथून पुढे तणनाशक दर 5000 रू दर होणार आहेत
मि srt पद्धतीने या वर्षी दोन एकरांवर कापूस लागवड केली आहे त्यात एका बेड वर दोन ओळी सोयाबीन आहे...टोपी लाऊन दोन्ही वाणांची शिफारशीनुसार तननाशके घेतली व बेडच्या नालीमधुन राऊंड अप मारले आहे
शेती खूप पाणी धरून ठेवणारी आहे तर बेड किती उंचीचे करावे. दोन बेड मधील अंतर किती असावे.
Mi 14 akarchi sheti srt padtine karto geli 5 warsh parti shetatch barik karto
❤
Tarunanchi srt karnyachi tayari ahe pan vadil mhantat tyach Kay khar ahe ka mag lokani bail kashala thevale asate pan 1acar ka hoina rastyachya bajula prayog karun pahayala Kay harkat ahe lokanchya hi najares padel
Iagvad kiti futat karavi
किमान एक एकरापासून तरी प्रत्येक कास्तकारांनी प्रत्यक्ष सुरुवात करुन अनुभव घ्यायला काय हरकत आहे?
Tan nashak marlya mude jivanu marat nahi ka saheb
🙏🙏
भाऊ आपण कपाशी पिकात भुईमुग लागवड केली आहे तर यामधे पेंडमेथलीन मारल्यावर चालेल का
🙏
Hi
👍👍👌🏻अगदी कमी खर्चाची शेती परत वेळेवरती सर्वर कामे करता येने आणि महत्वाचे म्हणजे जमिनीची सूपिकता व कर्बाची वाढ ..!🙏🏻🙏🏻
पण एक प्रश्न आहे...? तो म्हणजे.. बेड कधी भूरळावेत पाऊस उघडल्यावर कि उन्हाळ्यात.?
आणि रासायनिक खते कधी व कशी द्यावी.?
माफ करा सर पण परत एक प्रश्न अपनास विचारत आहे..,कपाशी किंवा सोयाबीन काढल्यावर बेड करून त्यावर हरबरा किंवा गहू घेता येईल का.?
आणि पुन्हा त्याच बेडवर पावसाळ्यात कपाशी,सोयाबीन, मुग,बाजरी,किंवा तूर घेतली तर जमेल का..? कारण सर मला पण ही पद्धत करायची आहे.सर त्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक
आहे..? 🙏🏻🙏🏻
उन्हालयात
V b
भुईमुग मरत नाही का सर
भुईमूग अंतर पिक जमत का
सुसलादे आपण सांगितल्या प्रमाणे पाणी असणारे शेतीच्या ठिकाणी अतिशय फायदेशीर ठरते.. पण ज्यांना मुळीच पाणी नाही. व जमीनीत ओलावा टिकून राहतच नाही. अशा ठिकाणी अशी शेती करता येईल का..
सुसलादे यांचा कापुस कोरडवाहु आहे
ज्या जामिनित पानीसाचते आशा जामिनित पण एसआरटीवर कापुस चांगला येतो आसें ते सांगत आहेत
सोयाबीन निघाले आहे केना खुप आहे उपाय सांगा
नमस्कार मि भगवान् राजपुत् रा सिरजगाव ता कन्नड़ सर मला srt पद्धतीने शेती करायची आहे मार्गदर्शन साठी बेडवा ल साहेबाचा नंबर द्या
SRTयाची बी कुठे मिळेल
खासच प्रश्न विचारला शेतकऱ्याने एस आर टी पद्धत गमतीवर नेऊ नका यापुढे शेतकऱ्याला शेती अशीच करावी लागणार आहे आता कोणाकडे बैल जोड्या नाही आणि ट्रॅक्टरचा खर्च शेतकऱ्याला परवडत नाही मी यापुढे अशी शेती करणार आहे
बेड कशाने पाडले ते दाखवा
Discription बॉक्स मध्ये फोन नंबर दिला आहे
सर कोरडवाहू साठी चालका
हो
बेड कीती रूंद आहे कपाशीची आंतर कीती आहे
या बाबतीत मी पूर्वीच व्हिडिओ टाकले आहेत ते क्रुपया पहावेत
@@dr.tukarammote3231 बीड ला आफीस आहे का
माझ्या शेतात हराळ गवत आहे srt केली तर चालेल का?
आधि ती कढलेलि बरी
सर कापुस व भुईमूग एकाच वेळी टोकन केले का
होय
मोठे सरांचा नंबर मिळेल का
Chemical use karun marun taka sagdya lokana
SIR khat vyastapan kase karave
याबाबत मी विडीओ टाकाले आहेत
sar tumcha mo no sanga
अंतर पिक कशे घेयाचे मग सर
कापसाच्या दोन्ही बाजूने मुग उदीद सोयबीन घेता येते
तन नाशेक ना वाळनार नाही का