Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
शेतकऱ्यांना आनंदी व आत्मविश्वासू करणारी ही SRT पद्धत परमेश्वरी इच्छेने मिळाली, परंतु ही पद्धत सर्व शेतकऱयांकडे पोहोचावी या साठी जीवाचे रान करणारे उच्च अधिकारी डॉ मोटे साहेबांनी उत्तम केलेली मांडणी।
Thank you Dada
दादा तुमची भेट घेण्याची इच्छा आहे
खुप चांगली माहीती दिलीत ,धन्यवाद राम राम !
खूप छान आदरणीय श्री मोटे सर आणि श्री बेडवाळ सर आपले srt विषयक कार्य खूप मोलाचे आहे आम्ही सुध्दा srt धारक शेतकरी आहोत
I am proud of you all officers and the farmers who believe in sustainable agriculture. ❤
तुकाराम महाराज आम्ही तुमचे आभारी आहोत,राम राम !!
Very nice information and work sir
So nice of you
सरी व वरंबा कसे तयार करायचे ,या संबंधित मार्गदर्शन करण्यात यावेत, दादा.धन्यवाद राम राम!!
बेड तयार करण्याची योग्य पद्धतीबद्दल व्हिडिओ टाका
Srt पद्धत महाराष्ट्रआत गडचिरोली जिल्ह्यात भात पिकासाठी उपयोगी ठरेल काय?
एस आर टी मध्ये बेड तयार करण्याच्या विविध पद्धती वर एक डिटेल व्हिडिओ बनवावा, असेल तर लिंक द्यावी
Halkya zamini madhe srt chalel ka karan Tan khub hote ikde
डॉक्टर साहेब श्री. नौशाद पठाण साहेब याचा मोबाईल नंबर मिळावा ही विनंती.
कपाशी लहान असताना तनाचे नियत्रंण कसे करता?
Can I plant fruit plants on srt bed
Yes
गहू, ज्वारी सारखे बियाणे टोकण कसे करता येतील?? मका, हरभरा टोकण करता येतो.
Srt madhe mashagat keli tar kay hote
बेड कस कराव।खत फवारनी करावी का।याविषयी वीडियो बनवा।
🙏🙏🙏🙏🙏
S r t मध्ये बेड उताराला आडवे की उताराच्या दिशेने मारावी माहिती द्या
उताराच्या दिशेने
कापसानंतर नंतर गव्हाची लागवड हाताने केली की टोकन
टोकन
Gavat jast hoil n bhau
मुरमाड जमिनीत शक्य आहे का srt
हो