सर मला ही मुलाखत खुप चांगली वाटली. मुलाखत घेण्यारया व्यक्तीला पण त्या क्षेत्रातील अभ्यासक असणं फार गरजेचं आहे. आता मुलाखत बदल मी कोल्हापूर चा आहे. विना नांगरणी माहिती चांगली अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आहे. याआधी मी दिपक दोशी सरांचं व्याख्यान ऐकले आहे. 🙏🙏
त्या त्या गावात १० ते १२ जनाची टीम करून, प्रशिक्षण देऊ त्या टीमचा उपयोग करुन घ्यावा. प्रशिक्षण कशाचे-- mop का वापरावे, सरी चे फायदे, बेड किती अंतरावर, कोनत्या पिकासाठी थेवावा, fwarni करताना जमिन कशी असावि. इत्यादी चे प्रशिक्षण देने .
तणनाशक वापरल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात येईल, जमिनीचे आरोग्य कसे चांगले राहील हे समजले नाही ,पिकांची मुळे, दसकटे जमिनीत असताना पीक पेरा केल्या नंतर रासनी कशी करायची ,मार्गदर्शन करावे
I request you to go to the farms where multilayer natural farming is adopted & try to show their success on your chanel so this tecnic can reavh to who are doing expensiv chemical farming which is destrouying fertility of the soil.
हा शेती करतच नाही हा आमच्या जालना जिल्ह्यातील कृषी तंत्रज्ञान माहिती अधिकारी होता नुसता कृप्टेड च काम केलं आहे मिच 2013 साली 7000 रुपये शेततळ्याच्या मंजुरी साठी दिले नंदकिशोर पुंड यांना
Sheti madhe tantra sarvana pahije aahe parantu shetkari etna karjbajari zala aahe ki tyala konihi madat kiva udhar pn dyayla tayar nahi ani sarkar sarkar chi subsidi yojna hya 50% vr aahe pn tyachya arthik avasthemule to te pan gheu shakat nahi Pn tyala 50%
थोड प्रसन्न वाटुन राहल सर आता..तुमची बोलन्याची पद्धत..प्रश्न करण्याची पद्धत खुपच सुंदर सर...☺️☺️👌👌
सर मला ही मुलाखत खुप चांगली वाटली. मुलाखत घेण्यारया व्यक्तीला पण त्या क्षेत्रातील अभ्यासक असणं फार गरजेचं आहे. आता मुलाखत बदल मी कोल्हापूर चा आहे. विना नांगरणी माहिती चांगली अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आहे. याआधी मी दिपक दोशी सरांचं व्याख्यान ऐकले आहे. 🙏🙏
Rahul साहेब तुमचे प्रश्न विचारण्याची पद्धत आणि त्यामगील अभ्यास 👍
त्या त्या गावात १० ते १२ जनाची टीम करून, प्रशिक्षण देऊ त्या टीमचा उपयोग करुन घ्यावा.
प्रशिक्षण कशाचे-- mop का वापरावे, सरी चे फायदे,
बेड किती अंतरावर, कोनत्या पिकासाठी थेवावा, fwarni करताना जमिन कशी असावि. इत्यादी चे
प्रशिक्षण देने .
जमिनीच आरोग्य तननाशकाच मूळ जास्त खराब होत दादा 🙏🙏
शास्त्रीय कारण सांगा नेमकी नांगरणी केल्याने जमिनीचे उत्पादकता कशी कमी होते
राहुलजी आपण एकदा SCT Vedik चे राम सर यांची मुलाखत घ्यावी ही विनंती.
एक दम छान मुलाखत
😊 नंबर वन एक्टर आहे हा नंदकिशोर पुंड
बिज तयार करण्याचे तंत्रज्ञान प्रत्येक गावपातळीवर नियमित मार्गदर्शन करण्यात यावेत.
एक नंबर माहीती आहे
Organic Farming is the only way for future farming
गट शेती मराठवाड्यात शक्य नाही,कारण बांध,सीमा यावरून वाद आहेत.
Chan mahiti dili
फारच छान मुलाखत सर,अप्रतिम.
Sir तन nashkane जमिनीचा पोत खराब होत नाही ka
multi croping ,home made furtilizers and medicines like jivamrut, dashaparni arck,agni adtrs etc will reduce the input cost..
पिकाचे हमीभाव महागाई शी जोडून प्रत्येक वर्षी जाहीर करावेत
तणनाशक वापरल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात येईल, जमिनीचे आरोग्य कसे चांगले राहील हे समजले नाही ,पिकांची मुळे, दसकटे जमिनीत असताना पीक पेरा केल्या नंतर रासनी कशी करायची ,मार्गदर्शन करावे
चांगली माहिती आहे
काळाची गरज . . .
शेतीचे अर्थ शास्त्र abp maza
Good
Very good 👍🙏🙏
शेतकऱ्यांना SCT Vedik शेती करणे आवश्यक आहे.
👌👌
खुप छान आहे सर
खूपच चुकीचं आहे तणनाशक टाकणं... शुभाष पालेकर यांचे व्हिडिओ बघा तुम्ही
👌👌👌👍👍☺️
💐🙏👌🇮🇳👍
साहेब या मी जमीन देतो तुम्ही मला ऊत्पन्न पण देऊ नका
I request you to go to the farms where multilayer natural farming is adopted & try to show their success on your chanel so this tecnic can reavh to who are doing expensiv chemical farming which is destrouying fertility of the soil.
ignor typing mistakes..
हे स्वत: कशी जमीन करतात हे दाखखवले असतेततर बरे झाले असते
हा शेती करतच नाही हा आमच्या जालना जिल्ह्यातील कृषी तंत्रज्ञान माहिती अधिकारी होता नुसता कृप्टेड च काम केलं आहे मिच 2013 साली 7000 रुपये शेततळ्याच्या मंजुरी साठी दिले नंदकिशोर पुंड यांना
@@bhikanraowarade7445 7000रुपये देऊन खरच शेत तळे केलेका कागदावर दाखवुन पैसे उचललं
हाय
Sheti madhe tantra sarvana pahije aahe parantu shetkari etna karjbajari zala aahe ki tyala konihi madat kiva udhar pn dyayla tayar nahi ani sarkar sarkar chi subsidi yojna hya 50% vr aahe pn tyachya arthik avasthemule to te pan gheu shakat nahi
Pn tyala 50%
तुमचा नंबर द्या कृपया. बोलायचे आहे
Rahulji yala tumcha mul gabha samjla nahi.ha ardhavat dnyani aahe.