Shahajibapu Patil | आमदार शहाजीबापू पाटील व त्यांचे पुतण्या एकमेकांच्या घरी जात नाहीत | Sangola |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #shahajibapupatil #jaykumargore #satara #solapur #sangola #bjp #eknathshinde #devendrafadnavis #SharadPawar #narendramodi #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
    शहाजीबापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटातील ते आहेत. ज्या ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे असा त्यांच्यावर गद्दार व खोके बहादुर शिक्का बसला आहे. शहाजीबापू यांनी मतदार संघात कशी कशी कामे केली याची माहिती घेण्यासाठी 'लय भारी' या चे संपादक तुषार खरात यांनी मतदारसंघाचा दौरा केला
    चिकमहूर व महूर या दोन्ही गावांमध्ये जाऊन तुषार खरात यांनी तरुण वृद्ध व्यवसायिक अशा वेगवेगळ्या वयातील लोकांच्या प्रक्रिया घेतल्या शहाजीबापू पाटील यांच्यामुळे मतदार संघात गुंड गिरी वाढली आहे भ्रष्टाचार वाढला आहे. त्याच्या दरबारात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत अशी तक्रारी काही लोकांनी केलेली आहे तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच कमी लोकांना शहाजी बापू पाटील यांनी चांगले काम केल्याचे बोलले आहेत
    हा मतदारसंघ आबासाहेब म्हणजेच गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो त्यांचा पुतण्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे यावेळी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यावेळी निवडून येतील अशी शक्यता आहे.
    लय भारी फेसबूक
    / laybhari16news
    लय भारी वेबसाईट
    laybhari.in/
    लय भारी ट्विटर
    / laybhari3
    लय भारी यूट्यूब
    / @laybharinewslive
    'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    chat.whatsapp....

Комментарии • 96

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl 18 дней назад +25

    हा कुठचा पत्रकार वैयक्तिक बोलतोय फक्त 😂 खूप छान उत्तरे दिली पुतन्यांनी

  • @pramodkashid1571
    @pramodkashid1571 19 дней назад +47

    पत्रकाराची मानसिकता बघा

  • @kalpeshmhamane5804
    @kalpeshmhamane5804 18 дней назад +31

    पत्रकार लगा तू मॅनेज आहे 100% बहुतेक विधानसबा पार पडेपर्यंत तू तालुक्यातून हलत नाही

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 16 дней назад +1

      हा पत्रकार जितका जास्त काळ इथे राहील तितकाच जादा फायदा हा ज्यांच्या विरोधात हा भूमिका बाळगून आहे आणि आपल्याला हव्या तशा मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना हा करून देणार हे नक्की. त्यामुळे सद्यस्थितीतील येथील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी हा तालुक्यात जास्तीत जास्त काळ कसा राहील याचा प्रयत्न करावा

  • @mayurkadam71
    @mayurkadam71 19 дней назад +27

    पत्रकार निपक्षिक असतो ....तू सुपाऱ्या घेऊन बातम्या बनवतोय .....हे बंद कर

  • @dipakpatildsp3583
    @dipakpatildsp3583 18 дней назад +9

    फक्त शहाजीबापूच..छान ऊत्तरे दिले

  • @NamdevJadhv-n3o
    @NamdevJadhv-n3o 17 дней назад +12

    दमदार आमदार पाणी दार आमदार बापू

  • @rameshnagane5126
    @rameshnagane5126 18 дней назад +15

    हा पत्रकार पत्रकारीकेला कलंकित करत आहे

  • @pradipgavhane7301
    @pradipgavhane7301 19 дней назад +18

    तुम्ही बापू च्या विरोधात का बातमी गोळा करता

  • @ranjeetnawadkar7659
    @ranjeetnawadkar7659 5 часов назад

    अरे बाबा नसेल त्यांच जमत तर राहूदे ना
    माणूस त्याचा तो जगतोय ना
    काही त्रास तर देत नाही

  • @vijayg698
    @vijayg698 8 дней назад +1

    बाबासाहेब आणि अनिकेत वर पण करा एक बातमी जातीवंत पत्रकार साहेब सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे राहतेत 😂😂😂

  • @vijaykadam19933
    @vijaykadam19933 15 дней назад +3

    चांगल्या घरात भांडण लावून देणे

  • @BapuPremi2024
    @BapuPremi2024 19 дней назад +5

    संपूर्ण विडिओ टाका, अजून कोण कोण काय बोललं ते समजू द्या, नंदू पाटील भावनिक माणूस आहे, मनाने चांगले आहेत, आणि ते आमचेच आहेत, बाकी दुसऱ्या लोकांची bite टाका, नाहीतर तुम्हाला शोधलं जाईल खरात ,

  • @sadashivgade758
    @sadashivgade758 18 дней назад +5

    जेव्हा बापु आमदार नव्हते तेव्हा पत्रकार विचारत नव्हता कशात राहत होते

  • @ArjunKokate-mc1yi
    @ArjunKokate-mc1yi 17 дней назад +4

    पुतण्या बापूंच्या खानदाना तील आहे आवाज सेम बापूंच्या सारखाच आहे

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 16 дней назад +2

    एक नंबर बोलल्यात पाटील... खरं कॉ आहेत तेच बोलत्यात..
    जेवढी अक्कल आहेत यांला.. त्याच्या निम्मी पण उद्धवला नाहीय....

  • @nageshsalunkhe2346
    @nageshsalunkhe2346 14 дней назад +5

    भावकीत भांडण लावुन मोकळा हो एकदाच

  • @NamdevJadhv-n3o
    @NamdevJadhv-n3o 17 дней назад +11

    फक्त ढाण्या वाघ शहाजी बापू ❤❤

  • @raje4545
    @raje4545 7 часов назад

    खरात...तुमची वरात सांगोला तालुक्यात फक्त आ.शहाजीबापू पाटील साहेब यांना बदनाम करण्यासाठी येत आहेत

  • @user-pn1lv1nt3t
    @user-pn1lv1nt3t 18 дней назад +4

    तो माणूस बापू बद्दल एवढ स्पष्ट बोलत आहे तरी पञकार खोचून खोचून प्रश्न विचार आहे .नेमक पञकाराला काय म्हणायच आहे. अशानं नको त्या नात्यात गढूळ वातावरण तयार करण्याचा प्रयत्न का बरे करावे पञकार महाशय बातमीच करायची तर सत्यचीच करा ना.नको ते शब्द वापरुन वाद का वाढवावे.

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 18 дней назад +8

    शहजिबापू मोठ्या मनाचा माणूस

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 4 часа назад

    घरचा आहेर😂 यालाच म्हणतात

  • @praviningawale1957
    @praviningawale1957 18 дней назад +4

    हा पत्रकार मला भेटायला पाहिजे मग सांगतो याला

  • @manojnarale5218
    @manojnarale5218 18 дней назад +4

    पत्रकार तुम्ही बापू नंतर ते बाजार पेठ मधे बाइट घेने हया अयवजी आज काल जे होतय त्या पण news बगा

  • @ajinkyakadam7361
    @ajinkyakadam7361 19 дней назад +2

    पत्रकाराची मानसिकता नाही एक ठराविक हेतू डोक्यात ठेवून तेच पुढच्या कडून वधवून घ्यायचाप्रयत्न

  • @ramdaspawar3238
    @ramdaspawar3238 19 дней назад +4

    पत्रकारिता प्रामाणिक असायला हवे

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 16 дней назад +8

    झाडीतच पडणार हा आमदार 💯🔥🔥🔥✌️✌️🚩🚩🚩🚩

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 18 дней назад +2

    पत्रकाराला गोळा चालू करा फक्त सुपर घेऊन आलाय मान खटाव न इकडे आता इकडे जयकुमार गोरेवाडी काय करतोय इथे येऊन जायचे पाटलावर टीका करतोय पत्रकाराला सुपारी कितीची दिले म्हणून पवारांना काका

  • @DadaPadalkar-ll2nj
    @DadaPadalkar-ll2nj 2 дня назад

    गनपत आबा ची बरोबरीकोन करु शकत नाही

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 16 дней назад

    हा पत्रकार जितका जास्त काळ इथे राहील तितकाच जादा फायदा हा ज्यांच्या विरोधात हा भूमिका बाळगून आहे आणि आपल्याला हव्या तशा मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना हा करून देणार हे नक्की. त्यामुळे सद्यस्थितीतील येथील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी हा तालुक्यात जास्तीत जास्त काळ कसा राहील याचा प्रयत्न करावा

  • @sachinchavan711
    @sachinchavan711 18 дней назад +1

    आज काल काय कोनाला मदत करत नसतात ज्याच त्यानच कामवायच असत हा काय सखा पुतन्या नाही

  • @RameshwarLahare-mo8nj
    @RameshwarLahare-mo8nj 8 дней назад

    बापु❤

  • @soham3842
    @soham3842 18 дней назад +4

    हेडलाईन चुकीची आहे. पत्रकार आहे तुम्ही कोणावर टीका करू शकत नाही...

  • @KeshavMote-gr2pi
    @KeshavMote-gr2pi 19 дней назад +7

    हे पत्रकार फक्त बापू च्या विरोधात बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत.ते काका व्यवस्थित बोलतात पण पत्रकार त्यांना काय पण विचारुन वेगळे बोलण्याचा विषय करतायेत

  • @prakashnangre8099
    @prakashnangre8099 3 часа назад

    कुठे गणपतराव देस्मुख आणि कुठे तुझा चुलता

  • @SainathMule-p5q
    @SainathMule-p5q 16 дней назад +2

    तुमी लावा आता भांडण

  • @CRX100r
    @CRX100r 18 дней назад +4

    काय पत्रकारीता 😢

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 11 дней назад

    तुम्हाला शाजीबापू बद्दल एवढा व्देश का बाकीचे नेत्या बद्दल बोला की वो बाईट घेनार.

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 9 дней назад

    शहाजी बापू 👍

  • @K.bPoint
    @K.bPoint 16 дней назад +3

    पुतण्याच्या लग्नाला येवु शकत नाही. यावरूनच किती कपट मनाचा बापू आहे हे समजत.

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 18 дней назад +2

    पत्रकार बंधूनी प्रश्न विचारताना जरा तारतम्य ठेवाव जिवारी लागणारे प्रश्न विचारु नये

  • @rahultik8518
    @rahultik8518 16 дней назад +1

    ऊक्त घेलय या पत्रकार नं

  • @rajeshbagal561
    @rajeshbagal561 19 дней назад +3

    काका मस्त बोललात

  • @rishubal5669
    @rishubal5669 16 дней назад +1

    कळलाव्या पत्रकार😂

  • @VishalZanzane-m7w
    @VishalZanzane-m7w 19 дней назад +2

    तेच तेच प्रश्न सारखे विचारतोय

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 16 дней назад +1

    हुशार माणूस आहे. यांनाच आमदार करा.

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 16 дней назад +1

    निवडणूक लाडवावी का नाही... पत्रकार तुला काय करायचाय

  • @omkarmanegavade1339
    @omkarmanegavade1339 2 дня назад

    Patrakar ha paise geun md zalay😂😂😂😂 only shahaji bapu😍😍😍😍

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 15 дней назад

    धन्यवाद.

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 19 дней назад +10

    ४ माणसाची गरज बापुला उचलताना लागतीलच की,

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 16 дней назад +1

    तुला काय माहित आहे सख्खे पुतने किती आहे हा कोन आहे माहिती आहे का लगा 2022, पर्यंत बापु पत्रा घरात राहत होते आज 2024, मध्ये बंगला झाला आहे हा कोन याला कोन ओळखतोय व हा चायनल ने एक तर सांगोला तालुक्यातील विकासाची बातमि लावली आहे का मग समजुन घेणे आवश्यक आहे

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 16 дней назад +3

    गणपतराव नी काय केलंय... नुसता आमदार होता.... शरद पावराच जसं झालाय तसं..
    काम करायचं अजित पवारांनी आणि नावं... बाप लेकीचं...😂😂😂

  • @omkarmanegavade1339
    @omkarmanegavade1339 2 дня назад

    Sanglo matdar sangat evdch lakhat teva asach manus hva only bapu⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @vinayakkuchekar3243
    @vinayakkuchekar3243 18 дней назад +1

    चार पैसे मिळाले असतील पट्टयाला

  • @vishwaswalanj1559
    @vishwaswalanj1559 8 дней назад

    आरे शहाजी बापू तुला व्यवस्थित मराठी बोलता येत तुझ शिक्षण किती तुझी patrata काय

  • @abaNanaware-e7y
    @abaNanaware-e7y 13 дней назад +4

    शेवटी पोटातलं वोटात आलंच पाहिजे नंदा पाटिल

  • @dipakpawar360
    @dipakpawar360 19 дней назад +8

    हा घर फोडाय आलाय

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 16 дней назад

    एक नंबर बोलल्यात पाटील... खरं कॉ आहेत तेच बोलत्यात

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 18 дней назад +8

    पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील हजारो मतांनी निवडून येणार.

  • @khedkardashrath6679
    @khedkardashrath6679 18 дней назад +2

    Tula kai pahije. Bapu kadun re

  • @tusharwagh1505
    @tusharwagh1505 16 дней назад

    सेम आवाज.काका पुतण्याचा.

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 16 дней назад

    हेरर पत्रकार........ पहिल्यांदा बघितला एकतारी पत्रकार

  • @ganeshbichkule1579
    @ganeshbichkule1579 19 дней назад

    अहो त्याला चांगले उत्तर दिले त्याच्या पुतण्यास तरी पत्रकार कसा लावतो

  • @pbb2943
    @pbb2943 15 дней назад

    बापू आणि किरीट सोमया हिमालयात गेलेत काय

  • @user-ce8yi6wj2r
    @user-ce8yi6wj2r 13 дней назад

    बापू पाणीदार आमदार

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 19 дней назад +3

    कुठे नाही जाता आलं तर मग गुजरात गुवाहाटी गोव्याला जायला बरं जमत या शहाजीला,

  • @vikasshinde5559
    @vikasshinde5559 19 дней назад +5

    हा आग लाव्या आहे

  • @charudattakhadtare3367
    @charudattakhadtare3367 16 дней назад

    पत्रकार मित्र राजकीय नेते आणि कुटुंब विषयी प्रश्न विचारणं योग्य नाही.
    विकास काम माहिती घ्या.
    बापूंनी सिंचन प्रयत्नामुळे अनेक वेळा कॅनल पाणी आले आहे.
    अनेक मोठ्या नेत्यांनी पाणी अडवले ,तुम्हाला इतिहास माहीत नाही.

  • @dadajagtap6798
    @dadajagtap6798 18 дней назад +2

    उचल वाला

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld 12 дней назад

    Te उगचीच. दारू पिऊन फिरतोय😊😊

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 19 дней назад +5

    शहाजी बापू पन्नास खोके एकदम ओके

  • @shikrapurpune2552
    @shikrapurpune2552 16 дней назад

    Shahji bapu bhau sambhalta yet nahi, shahji bapu mhanje choracha bajar

  • @jyshivry
    @jyshivry 19 дней назад +1

    Garacha ky samnd aahe hyat bangala aani Patra ky. Vichartoy tu laga

  • @jyshivry
    @jyshivry 19 дней назад +2

    Tuja caheinal bangar ahe laga😂

  • @Lado235
    @Lado235 17 дней назад

    Are ha patrkar ahe ka bapu cha bhau band ahe are kiti rag ahe yala bjp ani bapu cha

  • @rameshade6004
    @rameshade6004 15 дней назад

    Bayko palali ka?

  • @anandshinde1001
    @anandshinde1001 18 дней назад

    😂😂😂😂😂😅

  • @Wireless_199
    @Wireless_199 19 дней назад +4

    Khrat ha suparibaj aahe

  • @balajinarale2403
    @balajinarale2403 18 дней назад

    Patrkar ne khupch bhad khal le li distey

  • @amarshembade6925
    @amarshembade6925 18 дней назад

    Aaj he spasht zhal ki patrkar vikle jatyath

  • @sanjaypatil-xu8fb
    @sanjaypatil-xu8fb 18 дней назад

    Khokyat watni dili nai ka

  • @kushaq1173
    @kushaq1173 19 дней назад

    Bamni vakprachar bolu naye dada. Maharajana 8 bayka hotya . Saglyana sambhallay . Tyana sambhaji maharajanach raja karaycha hote .

  • @Wireless_199
    @Wireless_199 19 дней назад +4

    Kharat tujh ghar sambhal aadhi

  • @sagarghanvat1743
    @sagarghanvat1743 19 дней назад +4

    Tuzi kapde lavkar phatnar kharat😂😂😂😂😂

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d 16 дней назад

    मला एक प्रश्न पडतो की, पुतण्या च्या लग्नाला का नाही

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 День назад

      Yanchya bhavki madhe problem aahet, pn kaka ne khota sangitla, yanna khup tras dilay shahaji ne

  • @kushaq1173
    @kushaq1173 19 дней назад

    Maratha netyancha problem aahech. Saglya bhavkila , soyryana ,jatila mothe karat nahit . Mhanunach waet vel aali. Dusrya samajala mothe kele pan swatacha samaj marla 😢

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 19 дней назад

    Hatil rahil

  • @datbhaisarak5335
    @datbhaisarak5335 19 дней назад

    Ptr

  • @yogeshkothavale1302
    @yogeshkothavale1302 18 дней назад

    Sangolya mule Deshmukh sahebana olkah deli ahe tumhi chukiche sangu naka

  • @dadashingare111
    @dadashingare111 19 дней назад +19

    तुम्ही बापूंच्या विरोधात का बातमी गोळा करता