Harshavardhan Patil LIVE : इंदापुरातही कागल पॅटर्न? मोठ्या निर्णयाआधी हर्षवर्धन पाटलांची सभा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 268

  • @BhagwatParade-fx1zh
    @BhagwatParade-fx1zh 2 месяца назад +38

    भाऊ वाजवा तुतारी

  • @ramachandramagdum3465
    @ramachandramagdum3465 2 месяца назад +65

    भाऊ हर्षवर्धन पाटील साहेब घ्या हाती तुतारी भावी उमेदवार आमदार एक प्रमुख मंत्री म्हणून राज्यातील नेतृत्व असणार मी तर कागल मधून इंदापूरमधील जनतेच्या काय भावना आहेत हे व्यक्त करतो व आपणांस शुभेच्छा देतो.✌️✌️💯

    • @abhayjagtap1162
      @abhayjagtap1162 2 месяца назад

      इंदापूर च्या जनतेला आहे तो पुढीलप्रमाणे - दोन सहकारी साखर कारखाने कुटुंबाने लुटले, कामगारांचे पगार बुडावले, ऊस पेमेंट एक वर्षाने देतोय तो ही 700 800 रुपये कमी ने, मराठा नेता असून ही मराठ्याच्या लोकांकडून नोकरी साठी लाखो रुपये लुबाडतोय, सहकार लुटून बायको म्हेवणा पोरगी च्या नावावर खाजगी कारखाने काढतोय ते ही डबघाईल आलेत, त्याच्या संस्थेचे पदाधिकारी त्याला शिव्या घालतायत, स्वार्थासाठी सारखा पक्ष बदलतोय तरी या निर्लज्ज माणसाला आमदार व्हावं वाटतंय
      .विलासराव देशमुख च्या पुण्यतिथी ची पोष्ट टाकायची याला लाज वाटतं होती आता पक्ष बदलतोय

  • @BhagwatParade-fx1zh
    @BhagwatParade-fx1zh 2 месяца назад +40

    पाटिल साहेब घ्या तुतारी

  • @sharadpawar8016
    @sharadpawar8016 2 месяца назад +40

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी भावी कॅबनेट मंत्री हरषवर्धन पाटील साहेब

  • @balajichavan8171
    @balajichavan8171 2 месяца назад +52

    Sharad Pawar saheb सोबत जा साहेब

  • @rajendrataur1203
    @rajendrataur1203 2 месяца назад +34

    मी अंबाजोगाई कर आहे पाटिल साहेब शरद पवार साहेबा सोबत जा व वाजवा तुतारी

  • @bhagvansanas-fw8ip
    @bhagvansanas-fw8ip 2 месяца назад +10

    मना राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 месяца назад +12

    तुतारी विजयी होनार साहेब , स्वाभिमान महाराष्ट्राचा

  • @MadhukarRajguru-x7j
    @MadhukarRajguru-x7j 2 месяца назад +12

    Harshvardhan Patil very good disicion that you have decided to alongwith party workers which they are your followers to join NCP Sharad Pawar
    Best wishes and good luck ,

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 2 месяца назад +23

    आपण काँग्रेस चे विचार धारेचे आहात तसेच मा.शरदचंद्र पवार साहेब हे तसेच आहेत तेव्हा आपण तुतारी घेवून लोकांना न्याय देणे हाच निर्णय घ्या .राव कृष्ण हरी देवा .❤

  • @aniljadhav-p2x
    @aniljadhav-p2x 2 месяца назад +4

    राम कृष्ण हरी हर्षवर्धनभाऊ वाजवा तुम्ही आता तुतारी !

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 2 месяца назад +26

    पाटलांनी भाजपातून बाहेर पडावे.भाजपावाले
    त्यांना कधीच खासदार आमदार होण्याची संधी देणार नाही

  • @SambhajiPatil-u3w
    @SambhajiPatil-u3w 2 месяца назад +48

    शरद पवार साहेबांच्या सोबत गेलात तर योग्य होईल साहेब

  • @shubhamchougale3478
    @shubhamchougale3478 2 месяца назад +13

    चला आत्ता बोलुयात राम कृष्ण हरी वाजयुयात तुतारी ✌️

  • @prabhakarbankar9219
    @prabhakarbankar9219 2 месяца назад +1

    नामदार साहेब आपण योग्य निर्णय घ्याल अशी माझी खात्री आहे

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 2 месяца назад +1

    वाजवा तुतारी इंदापूर तालुक्यात

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 месяца назад +10

    शंकरराव बाजीराव पाटील या महान नेत्या चे वारस तुमच्या कर्माने ही वेळ आली आहे

  • @chandshaikh3377
    @chandshaikh3377 2 месяца назад +3

    साहेब मी बीड जिल्यातून आहे साहेब आपण पवार साहेबा बरोबर जाव हि नम्र विनंती आहे 🙏🙏

  • @Baramati111
    @Baramati111 2 месяца назад +5

    इंदापूर तालुका सिंगापूर करणार होते भाऊ. आता आमदार झाल्यावर भाऊ इंदापूर पॅरिस करतील. त्याचे गाव बावडा गाव जगात 1नंबर बनवणार आहेत. सगळी पदे घरात आली पाहिजे फक्त

  • @tanajipatil8699
    @tanajipatil8699 2 месяца назад +3

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी भाऊ हीच योग्य वेळ आहे

  • @aabakambale3204
    @aabakambale3204 2 месяца назад +2

    Ram krushna hari

  • @santoshpokharkar7382
    @santoshpokharkar7382 2 месяца назад +4

    पाटील साहेब, तुतारी हाती घ्या, आपण कॅबिनेट मंत्री 100%असणार. महाराष्ट्र मंत्रिमंडळ मध्ये.
    आपला रायगड मधील हितचिंतक

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 2 месяца назад +15

    Only sharad pawar🙏🙏

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 месяца назад +13

    फक्त तुतारी शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद

  • @rambo64120
    @rambo64120 2 месяца назад +4

    हर्षवर्धन पाटील साहेब पुन्हा माघारी या कॉग्रेसमध्ये अजुनही आपणाला पुर्वीचाच मानसन्मान मिळेल .

  • @PatilShubham98
    @PatilShubham98 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🎺🎺🎺

  • @sunilbagal-iw9gy
    @sunilbagal-iw9gy 2 месяца назад +1

    आसबे साहेब आपण योग्य आणि निर्णायक बोललात... तालुक्याचे एक वैचारिक व्यक्तिमत्त्व आहात आपण.. 🙏

  • @shubhashbendre2910
    @shubhashbendre2910 2 месяца назад +1

    आपल्या मुळ पक्षात या काँग्रेस मध्ये या
    जय काँग्रेस जय राहुल गांधी

  • @BhagwatParade-fx1zh
    @BhagwatParade-fx1zh 2 месяца назад +11

    डा साहेब अभिनंदन

  • @abhayjagtap1162
    @abhayjagtap1162 2 месяца назад +2

    दोन वेळा पराभूत होऊन पण तिकिटासाठी पक्ष बदलन म्हणजे निर्लज्जपणा चा कळस आहे

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 2 месяца назад +18

    भाऊ तुम्ही तुतारी वाजवा 100% आमदार भावी मंत्री

  • @sharadpawar8016
    @sharadpawar8016 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @sharadbangar8585
    @sharadbangar8585 2 месяца назад +8

    पाटील साहेब शरदचंद्रजी पवारसाहेबांन सोबत जा

  • @amol.lokhande_91
    @amol.lokhande_91 2 месяца назад +2

    वाजवा तुतारी, राम कृष्ण हरी 🙏

  • @vishalusture3622
    @vishalusture3622 2 месяца назад

    मी लातूरकर आहे साहेब तुमची बोलण्याची शेली खूप आवडते तुम्ही 100 आमदार होणार यावेळेस, आणि भाऊ म्हटल्याप्रमाण खरं आहे की इंदापूर विधानसभेची चर्चा महाराष्ट्रभर होते. आणि ते फक्त तुमच्यामुळे.

  • @ramnathaher7397
    @ramnathaher7397 2 месяца назад

    पवार साहेबांबरोबर या साहेब

  • @Mbkarpe-yk6kr
    @Mbkarpe-yk6kr 2 месяца назад +7

    भाऊ तुतारी घ्या.मी तुमच्या तालुक्यात नौकरी केली आहे.तुमच कार्य मी जवळून पाहिले आहे.

  • @NamdeoPekhale
    @NamdeoPekhale 2 месяца назад +14

    मी नाशिककर आहे पण सांगतो पाटील साहेब आमदार होणारच

    • @abhayjagtap1162
      @abhayjagtap1162 2 месяца назад

      प्रॉब्लेम इंदापूर च्या जनतेला आहे तो पुढीलप्रमाणे - दोन सहकारी साखर कारखाने कुटुंबाने लुटले, कामगारांचे पगार बुडावले, ऊस पेमेंट एक वर्षाने देतोय तो ही 700 800 रुपये कमी ने, मराठा नेता असून ही मराठ्याच्या लोकांकडून नोकरी साठी लाखो रुपये लुबाडतोय, सहकार लुटून बायको म्हेवणा पोरगी च्या नावावर खाजगी कारखाने काढतोय ते ही डबघाईल आलेत, त्याच्या संस्थेचे पदाधिकारी त्याला शिव्या घालतायत, स्वार्थासाठी सारखा पक्ष बदलतोय तरी या निर्लज्ज माणसाला आमदार व्हावं वाटतंय

  • @RameshPatil-rn5vb
    @RameshPatil-rn5vb 2 месяца назад +4

    Patil❤❤❤❤❤

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 2 месяца назад +2

    ONLY PAWAR SAHEB

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 2 месяца назад +8

    महाविकास आघाडीत जावा 100% निवडून याल

  • @DilipDeshmukh-to7wr
    @DilipDeshmukh-to7wr 2 месяца назад +1

    मा. हर्शवर्धनजी आपन लवकरातत लवकर शरद पवारसाहेबांची तुतारी हाती घेवून महाराष्ट्र बळकट करा

  • @SudamKolhe-t4p
    @SudamKolhe-t4p 2 месяца назад +16

    हर्षवर्धन पाटील फक्त पवार साहेब सोबत जा आणि वाजवा तुतारी

  • @jeevankadam3971
    @jeevankadam3971 2 месяца назад +4

    भाऊ रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 2 месяца назад +25

    भाऊ तुमच्यापेक्षा भरणेंनी जास्त विकास केला आहे पण त्यानी पवार साहेबांना सोडलं म्हणून त्यांना मतदान नाही,तुम्ही पण अगोदर भाजप सोडा

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar 2 месяца назад +4

    भरणे,तुमची‌ भरली आहे, कशी नशीबाने थट्टा आज मांडली...!!!

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад +7

    पाटील सो,,,
    आपल्या सर्वांना अजितची.
    जिरवायची मस्ती राजकीय
    तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत मदतीची परतफेड करायची आहे च ना
    आमच ठरलंय फक्त हर्षवर्धन पाटील च इंदापूर चा आमदार
    भले तुम्ही कुठुनही ऊभे रहा,,

  • @amolbongale3780
    @amolbongale3780 2 месяца назад +1

    पश्चिम महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महाविकास आघाडी येणार आहे तुतारी घ्या. जनता या राजकारणाला कंटाळली आहे.मनोज दादा जरांगे यांचा फॅक्टर विधानसेसाठी नक्की चालणार आहे.

  • @ShirishKamthe-tf7zv
    @ShirishKamthe-tf7zv 2 месяца назад +26

    वाजवा तुतारी

    • @ranjitgurgude4728
      @ranjitgurgude4728 2 месяца назад

      Only Bhau

    • @123zgs
      @123zgs 2 месяца назад

      Ya bjp edigrast Harshwardhan la gheu naka Pawar Saheb

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 2 месяца назад +2

    शरद पवार साहेब.
    🙏🙏🙏

  • @sunilsanabe5611
    @sunilsanabe5611 2 месяца назад +3

    घ्या तुतारी साहेब

  • @nitindhumal5990
    @nitindhumal5990 2 месяца назад +4

    तुतारी साहेब फक्त तुतारी काम फत्ते 👍

  • @uttamakhade3908
    @uttamakhade3908 2 месяца назад

    भाऊ राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारी

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 месяца назад +2

    माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब असतील तर हर्षवर्धन पाटलावर ही वेळ आली नसती

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 2 месяца назад +3

    पाटील साहेब, वाजवा तुतारी, तुम्ही निवडून येणार व मंत्री होणार. वेळ घालवू नका, निर्णय लवकर घ्या. पवार साहेब तुमचे कल्याण करतील.. जनता खुश होईल.

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 2 месяца назад +5

    जो भाजपसोबत
    त्याच्या विरोधात आम्ही

  • @JabvarPatel
    @JabvarPatel 2 месяца назад +2

    Dr harshvardhan saheb vajva tutari MVA jindabad

  • @sureshkumarlondhe6207
    @sureshkumarlondhe6207 2 месяца назад +2

    भाऊ आपण सगळ्यांच्या काळजातील नेतृत्व आहात
    आपण पवार साहेबांना साथ देऊन तुतारी हाती घेऊन विधानसभा लढावी आणि जिंकावी हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
    सुरेशकुमार लोंढे मोडनिंब.

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar 2 месяца назад +4

    रामकृष्ण हरी,मग वाजवा की तुतारी...!!!

  • @chetanshinde3215
    @chetanshinde3215 2 месяца назад +2

    पाटील साहेब तुमची कार्यकर्ते निष्ठावंत आहेत पण तुम्ही काँग्रेस बरोबर का निष्ठा का दाखवली नाही

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 2 месяца назад +3

    काँग्रेस सोडायला नको होती काँग्रेसने खूप दिले आहे आणि भविष्य उज्जवल होते

  • @pavankamble8875
    @pavankamble8875 2 месяца назад +8

    शरद पवार साहेबा बरोबर गेल्यावर चांगले होईल

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 2 месяца назад +11

    Tutari घ्या नाही तर तुम्ही पडणारच only tutati vajnar indapurat

  • @shahajiargade208
    @shahajiargade208 2 месяца назад +3

    फक्त तुतारी

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy 2 месяца назад +1

    पाटील साहेब राज्याच्या राजकारणात पाहिजेतच आज योग्यता नसलेला पुढं गेलेत पण पाटील साहेबांचा फक्त वापर होतोय आता अपक्ष राहिले तरी आणि तुतारी घेतली तर साहेब नक्कीच मोठ पद घेतील हीच अपेक्षा आणि इच्छा.

  • @sharadbangar8585
    @sharadbangar8585 2 месяца назад +5

    पवारसाहेबांन सोबत गेलात तर नक्कीच कँबिनेटमंत्री व्हाल

  • @pravinjadhav4468
    @pravinjadhav4468 2 месяца назад

    हषॆवधन पाटील साहेब, तुम्ही इंडीया मध्ये काॅग्रेस, राष्टॗवादी या. तुम्ही मंत्री होणार,

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 2 месяца назад

    करा चर्चा करा , छान झोप लागते म्हणता आणि चर्चा आता कसली करता , लोकांना काय सांगणार ,

  • @babanbadhale6247
    @babanbadhale6247 2 месяца назад

    हर्षवर्धन पाटिल एक सोजवळ आणी लढाऊ नेतृत्व आभ्यासु माणुस

  • @pravinjadhav4468
    @pravinjadhav4468 2 месяца назад +1

    राष्ट्वादी किंव्हा काॅग्रेस जाने योग्य आहे तुम्ही मी मु.चिकलठाणा, ता.जि,लातुर, मी आज २४ते२५ मंत्री होणार,इंडीया मध्ये येणै कारण बीजीप पडनार आहे.

  • @balasahebmane4495
    @balasahebmane4495 2 месяца назад +3

    हर्षवर्धन पाटील साहेब ✌️🚩

  • @dattatrayhavale8042
    @dattatrayhavale8042 2 месяца назад +2

    पवार साहेब

  • @ImaraManeri
    @ImaraManeri 2 месяца назад

    🎷🎷🎷🌹🌹🌹🌹👍👍👍👍🎷🎷

  • @Mbkarpe-yk6kr
    @Mbkarpe-yk6kr 2 месяца назад +7

    भाऊ आता अजिबात विचार करु नका पवार साहेबांना साथ द्या.

  • @shrinathkadam7801
    @shrinathkadam7801 2 месяца назад

    भाऊ तुतारी वाजवा राम कृष्ण हरी

  • @Mbkarpe-yk6kr
    @Mbkarpe-yk6kr 2 месяца назад +10

    भाऊ तुतारी द्या निवांत रहा.

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 2 месяца назад +3

    जास्त चापसत बसू नका , महादेव जानकर लोकसभेला असेच चापसत बसले आणि महायुतीत गेले आणि पराभव पदरात घेऊन बसले.

  • @dinkarkumbhar
    @dinkarkumbhar 2 месяца назад

    आता आपल्या दृष्टीने तुतारी योग्य आहे.

  • @DadasahebDhanawade-f6f
    @DadasahebDhanawade-f6f 2 месяца назад +1

    रामकृष्ण हरी भाऊ हाती घेण्यात यावी तूतारी ❤

  • @amolkaregaonkar6406
    @amolkaregaonkar6406 2 месяца назад +2

    हर्षवर्धन पाटील एक हुशार माजी मंत्री आहेत नक्कीच योग्य निर्णय घेतील 10 वर्ष झालं कोणत्याही पदावर नव्हते त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार होतील कारण खूप अनुवभी आहेत अशा माणसाची इंदापूर करला खूप गरज आहे जनतेला विकास पाहिजे असेल तर पाटलाला जनता नक्कीच निवडून देतील अशी अपेक्षा आहे

  • @kuberdhekle2940
    @kuberdhekle2940 2 месяца назад

    हर्ष वर्धन पाटील साहेब तुम्ही तुतारी सोबत जावा.

  • @MujaffarQureshi
    @MujaffarQureshi 2 месяца назад

    जय कोंग्रेस आपल घर पाटील साहेब cmच्या च रेश मधी होता

  • @dattatraylonare3555
    @dattatraylonare3555 2 месяца назад +16

    तुतारी ग्या???
    अनाजी पंतला सोडून द्या
    पवार साहेबांसोबत जा.
    विजय निश्चित...
    नाहीतर...... अवघड आहे

  • @sandeepmutke5528
    @sandeepmutke5528 2 месяца назад +3

    तुतारी हातात घेतली तर,पुण्याचे पालकमंत्री तुम्हीच असाल

  • @SudhirShinde-ey9yf
    @SudhirShinde-ey9yf 2 месяца назад +2

    पाटील साहेब तुम्ही तुतारी द्या नक्की तुम्हाला नाय मिळनार

  • @consciousmind7087
    @consciousmind7087 2 месяца назад

    Only bhau

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar 2 месяца назад +2

    भाऊ संधी उपलब्ध आहे, हर्षवर्धन पाटील सोडू नका !!!

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o 26 дней назад

    भावी आमदार आभिनदन

  • @ganeshvarat9305
    @ganeshvarat9305 2 месяца назад +2

    तुतारी वाजवा

  • @shivajiwaghmare8323
    @shivajiwaghmare8323 2 месяца назад

    पाटील साहेब तुमचे विच्यार काँग्रेस बरोबर वैच्यारिक विचार आहेत त्या मुळे तुम्ही तुतारी हातात घ्या 100 टक्के तुम्ही निवडून येणार. मी एक बार्शी कर आहे. ❤

  • @ganeshpanhale2648
    @ganeshpanhale2648 2 месяца назад +9

    Bhau Tutari ghya

  • @kishanraoghaykwad5119
    @kishanraoghaykwad5119 2 месяца назад +1

    मी लातूरचा आहे.तुम्ही शरद पवार साहेबांची तुतारी हाती घ्या. यश निश्चित आहे.

  • @babanmhaskule7564
    @babanmhaskule7564 2 месяца назад

    राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब..... तुतारी घ्या हाती.

  • @sharadbangar8585
    @sharadbangar8585 2 месяца назад +4

    मी जुन्नरकर साहेब तुतारी हातात घ्या

  • @sameerdarekar3939
    @sameerdarekar3939 2 месяца назад +4

    शरद पवारांकडे या नक्की निवडून येणार

  • @BalamSayyad-v1e
    @BalamSayyad-v1e 2 месяца назад

    साहेब तुतारी घ्या 100%विजय आपलाच आहे

  • @ManikaraoNagawade
    @ManikaraoNagawade 2 месяца назад +4

    तुतारी शिवाय कसलाही विचार करु नका

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 2 месяца назад +2

    काँग्रेसला त्या भागात तुमच्यासारखा खंबीर नेता हवा आहे न मागता तिकीट मिळत होते मंत्रिपद मिळत होते

  • @akshayzankar6995
    @akshayzankar6995 2 месяца назад +11

    Sharad Pawarani yanla gheu naye... Udya zop nahi lagli tar return jatil he 😮

  • @SopanBhalekar-g2e
    @SopanBhalekar-g2e 2 месяца назад +2

    तूतारी घ्या