Baramati ते Nagpur विद्यमान मंत्र्यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा धक्का बसतोय? Maharashtra Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024

Комментарии • 318

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews  20 дней назад +9

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
    www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @57kmph
    @57kmph 17 дней назад +88

    बाकी माहीत नाही पण, मराठ्यांच्या विरोधात गेला की कार्यक्रम झालाच समजा. 💪🏻🚩

    • @sanjaymagar1390
      @sanjaymagar1390 13 дней назад +2

      100% बाजार उठणार

    • @tranquiller8178
      @tranquiller8178 5 дней назад

      Mag tar maratha amdarchi gand lagayla pahijal karan tech virodh karta ahe

  • @suhaspatil5676
    @suhaspatil5676 20 дней назад +74

    कागल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची देखील आमदारकी जाऊ शकते.😂

  • @SB_EDITS_2422
    @SB_EDITS_2422 19 дней назад +55

    राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पा. , वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , आरोग्यमंत्री तानाजी सावंत ,

  • @rajeshsabale6431
    @rajeshsabale6431 11 дней назад +36

    लोकसभेला मोदी सरकार मधील 29 मंत्री पडले तिथे हे 7 मंत्री काय चीज आहे ..

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 20 дней назад +188

    पाटण तालुका शंभुराजे देसाई 100 टक्के पडणार खूप नाराजी आहे लोकांमध्ये मंत्रिपद असून कोणाची कामे नाही केली

    • @babajichoudhari4696
      @babajichoudhari4696 19 дней назад +10

      Tambakhu chap

    • @sjworld.
      @sjworld. 17 дней назад

      Kont gav ahe re tuz patan madhe

    • @discostation4539
      @discostation4539 14 дней назад

      Shana hu... Only desai sarkar

    • @miteshchavhan881
      @miteshchavhan881 14 дней назад +2

      He naki patankar khup jad janar ahe tambaku chap la 😂

    • @bigyaro4898
      @bigyaro4898 12 дней назад +4

      आणि मराठा ल सपोर्ट नहीं केला त्यांनी

  • @SandeepKadam-h7h
    @SandeepKadam-h7h 20 дней назад +55

    महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार पडणार.

  • @pralhadmane5438
    @pralhadmane5438 20 дней назад +75

    पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर जिंकणार

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 20 дней назад +2

      💯 टक्के

    • @mjgaminghindi.
      @mjgaminghindi. 17 дней назад +1

      जिंकतील जिंकतील नक्की 😂😂

    • @mjgaminghindi.
      @mjgaminghindi. 17 дней назад +1

      Atta fakt mhnu nka ki satyajeet patankar bhavi khasdar

    • @paragthorat6242
      @paragthorat6242 17 дней назад

      😂😂😂

    • @mercuryshortss
      @mercuryshortss 17 дней назад

      ​@@mjgaminghindi. Nahi shambhu yenar ahe satara banket nivdun😂😂😂😂😂

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 17 дней назад +24

    आमचे मालेगावचे फिक्स आमदार बंडू काका किंवा हिरे येणार निवडून
    पण आम्ही दादा भुसे ला पाडणारच

    • @padolkarbahubali2207
      @padolkarbahubali2207 13 дней назад

      आणि त्या दोघांना तुझ्यावर चढवुन घे नक्की 100%

  • @CR07xl
    @CR07xl 13 дней назад +18

    फक्त फडणवीस पडला तरी बास आहे

    • @kailaschavan6342
      @kailaschavan6342 7 дней назад

      तो पडला पाहिजे परंतु तो जरी पडला तरी मागच्या दाराने प्रवेश मिळेल त्याला

  • @yuvrajshinde4930
    @yuvrajshinde4930 20 дней назад +32

    100 % बरोबर आहे सगळे पडणार

  • @janmanas555
    @janmanas555 20 дней назад +68

    लिहून घ्या mva 174 जागा आणि स्पष्ट सरकार येणार ❤❤❤❤❤😂😂❤

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 6 дней назад +7

    दुसऱ्याचं माहीत नाही...पण,भुजबळ साहेब🔥❤️ यांचा पराभव होऊच शकत नाही..इकडे,जातीवाद नाही, विकास बोलतो..💯

  • @dipakmane3599
    @dipakmane3599 20 дней назад +44

    सगळ्यांना पाडा
    ज्यांनी 50 खोके घेतले आहे त्यांना

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 20 дней назад +23

    आनाजी पंताना धूळ चारली पाहीजे

  • @VishalVPatil677
    @VishalVPatil677 20 дней назад +44

    8. Tanaji Savant 50000 ne padnar

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 20 дней назад

      Health minister tanaji sawant fix MLA of Bhoom paranda Vashi🎉

    • @sagarmane5834
      @sagarmane5834 20 дней назад +1

      @@vishalahire2251 😂😂😂

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 20 дней назад +31

    Dilip Walse-Patil aani Tanaji Sawant, hey 2 minister pan danger zone madhe ahet..

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 18 дней назад +17

    दिशा दाखवण्याचं नाही दिशाभुल करायचं काम करतं 🍉🍉🍉🍉🍉🍉
    महायुतीला जुलाब होणार.

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 14 дней назад +10

    ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली, राष्ट्रवादी व शिवसेनेचे गद्दार
    पडणारच.जनतेचा त्यांनी पक्ष बदलून अपमान केला आहे.

  • @user-ul2kq3vz6f
    @user-ul2kq3vz6f 18 дней назад +27

    लिहून घ्या bjp+शिंदे गट+अजित पवार गट १०० च्याच आत all out होणार आहे 😂

  • @AarjunSawant
    @AarjunSawant 19 дней назад +12

    कारण फक्त मराठा मतदार मताची फूट
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @shubhamfartade3614
    @shubhamfartade3614 20 дней назад +37

    दिशा नाही दशा केली आहे आणाजी पंताने😢

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 20 дней назад +17

    जामनेर विधानसभा मधे दिलीप खोड़पे एनसीपी sp गट नीवडून येत तर आहेच पण लिड च पण रिकॉर्ड होणार आहे

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 20 дней назад +30

    अजून दोन नाव घ्या आमदार फरांदे आणि सुहास कांदे

    • @siddheshwarwakude999
      @siddheshwarwakude999 11 дней назад

      ठाकरेना सोडल्यामुळे कांदे चे वांदे होणार

  • @babagirgosavi6260
    @babagirgosavi6260 20 дней назад +15

    शंभर टक्के यांना घरी बसवा

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 20 дней назад +28

    अजित पवार, फडणविस यांच्याबद्दल त्यांच्या विधानसभा क्षेत्रात प्रचंड राग आहे, हे दोघेही सपाटून आपटणार.

  • @nsawant7467
    @nsawant7467 15 дней назад +9

    आपल्या मतदारसंघात निधी आणतात म्हणजे विकास करतात असे काहीही नाही निधी आणून टक्केवारी खाऊन नेते गब्बर झाले आहेत, दादा भुसे पडणार हे 100% खरं आहे

  • @amitdeshmukh5557
    @amitdeshmukh5557 14 дней назад +9

    भरत गोगवले ची पण धोक्यात आहे

  • @SandeepKadam-h7h
    @SandeepKadam-h7h 20 дней назад +16

    विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सपाट.

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 20 дней назад +53

    मराठा विरोधी भुजबळ हे पडणार

    • @sagarpatil4620
      @sagarpatil4620 13 дней назад +1

      शाळा होणार १००

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 9 дней назад

      Tyala padaychch

    • @Spb-q5g
      @Spb-q5g 2 часа назад

      भुजबळ 160 पाडणार

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j 15 дней назад +8

    लाडकी बहीण म्हणजे खुर्ची बचाव योजना आहे

  • @amolwagh2035
    @amolwagh2035 20 дней назад +12

    गावित यांना पाडा.

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 20 дней назад +81

    छगन पडणार 😂😂

    • @समर्थक1991
      @समर्थक1991 10 дней назад +4

      तुझायला विचार ती पडेल का त्यांचा खाली मी सांगतो वरून पडायला 😅

    • @ssn4703
      @ssn4703 10 дней назад

      अमृता पवार, माणिकराव शिंदे किंवा संभाजी पवार

  • @shivajikurhade7143
    @shivajikurhade7143 18 дней назад +11

    Devendra fadtus padanar

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 20 дней назад +10

    नाही परत पन्नास पन्नास कोटी त्यांच्याकडे

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 8 дней назад +2

    महाविकास आघाडी 180+ फिक्स ✋🔥📯💯👑

  • @NanaChinchole
    @NanaChinchole 17 дней назад +15

    छगन भुजबळ अतुल सावे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे फिक्स पडणार

  • @vilasmate1155
    @vilasmate1155 20 дней назад +21

    ताई योग्य माहिती दिल्या बद्द्ल आभारी आहोत.

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 20 дней назад +10

    Gddar harnar जय श्रीराम

  • @Cricket.Shorts07-ak
    @Cricket.Shorts07-ak 20 дней назад +15

    Chagan yenar nhi nivdun💯

  • @PopatDhavale-x3p
    @PopatDhavale-x3p 18 дней назад +4

    अनाजीपंताचा कडेलोट ठरलेलाच आहे

  • @shivkumarkhichade2957
    @shivkumarkhichade2957 17 дней назад +4

    सतत आमदार होन त्यांचा काय घरचा आहे काय कोणी पण आमदार होऊ शकत सामान्य माणूस

  • @Suryawanshie18
    @Suryawanshie18 19 дней назад +10

    पाटण मधून सत्यजित पाटणकर विजय होणार विधान सभेला ला

  • @SubhashAdhangale-gx4st
    @SubhashAdhangale-gx4st 19 дней назад +8

    100% पडाणार सर्व

  • @jayawantgosavi3916
    @jayawantgosavi3916 15 дней назад +4

    गद्दारी करणारे जनतेने मतदानातून पाडलं पाहिजे. लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी लाडकी योजना चालू आहे.

  • @akshayjamdar1444
    @akshayjamdar1444 4 дня назад

    शंभूराज देसाई चा फिक्स कार्यक्रम आहे..काय ती मस्ती,काय तो अतिशहांपणा,गुंडगिरी अरेरावी ची भाषा, गर्विष्ठ तोऱ्यातली उत्तरे..यांची मस्ती उतरणे गरजेचं आहे .

  • @santoshtalekar1558
    @santoshtalekar1558 9 дней назад +2

    100% जाणार त्यांचे आमदारकी

  • @HappyCosmos-tg1jh
    @HappyCosmos-tg1jh 16 дней назад +3

    6 गण पडणार 💯👍

  • @yogitawadekar1620
    @yogitawadekar1620 7 дней назад +1

    कोणाचं काही होऊ द्या भुजबळ साहेब एक लाख मतांनी निवडून येतील

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 5 дней назад

      आता घरी आराम करणार कायमचा 😆😆

  • @prithvirajrajput1102
    @prithvirajrajput1102 10 дней назад +1

    अमळनेर विधानसभेचा आमदार अनिल भाईदास पाटील हा सुद्धा प्रचंड मतांनी पडणार

  • @ajitpawar1510
    @ajitpawar1510 7 дней назад

    हा छगन भुजबळ पडलाच पाहिजे, जय शिवराय.

  • @dspatil5447
    @dspatil5447 17 дней назад +6

    वळसे पाटील यंदा विक्रमी मतांनी पडणार आहेत.

  • @AarjunSawant
    @AarjunSawant 19 дней назад +8

    बीजेपी पाडणाचे एक च कारण मराठा आरक्षण 🚩🚩🚩🚩🚩

  • @jayadipkadam951
    @jayadipkadam951 16 дней назад +2

    एक नंबर 🎉

  • @mrk0075
    @mrk0075 8 минут назад

    विधानसभा निवडणुकीत भाजपला खुप मोठं नुकसान होणार आहे

  • @gulabdhamdhere7604
    @gulabdhamdhere7604 19 дней назад +3

    नक्कीच जाणार

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 11 дней назад +2

    आयला आजची हि 20/25 वर्षाची पोर एवढं मोठ राजकीय विश्लेषण करायला लागली म्हणजे आता शरद पवार व इतर मोठ मोठ्या राजकीय नेत्यांना घरीच गप्प बसून रहाव लागेल.ह😅😅😂😂

  • @skv594
    @skv594 20 дней назад +9

    महाराष्ट्राला पवारांन शिवाय पर्याय नाही

    • @suhaspatil5676
      @suhaspatil5676 20 дней назад

      कोणते पवार : काका कि पुतण्या?

  • @yogeshdeokar5148
    @yogeshdeokar5148 5 дней назад

    महायुतीला कर्जमाफी शिवाय पर्याय नाही

  • @arunjagtap1792
    @arunjagtap1792 10 дней назад +3

    Mhavikas aghadi jinknar 👍💯✌️

  • @sajjangadahire4671
    @sajjangadahire4671 4 дня назад

    100 टक्के हे सर्वजण जोरात पडणार

  • @navanathkarande4713
    @navanathkarande4713 День назад

    बाकी सगळी राहू देत ते फडणवीस ला तेवढं घरात बसावा

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 11 дней назад +5

    शंभुराजे आपटलाच पाहीजे

  • @arshchavan3749
    @arshchavan3749 4 дня назад

    Only Saheb

  • @DaulatLende
    @DaulatLende 5 дней назад

    किती नवीन योजना आणा सरकार महा विकास आघाडीचे येणार

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 12 дней назад +3

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती.जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @sushantmane5457
    @sushantmane5457 19 дней назад +12

    दादा जर बारामती जिंकले तर म्हताऱ्याची राजकारणातला सगळ्यात मोठा अपमान असणारे , 😂😂 एक बारामती कर ⏰💯💯💯✌🏻

    • @rajsomvanshi5977
      @rajsomvanshi5977 19 дней назад +4

      म्हाताऱ्याने दादा चा पहिलेच पादा केला

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 16 дней назад

      म्हातार जरी असलं तरी वाटते तर सोपे नाही पवार साहेब दादाला चारी मुंड्या चित करून सपाटून मार देणार आहे म्हातार जड जाणार आहे

    • @pramodmurumkar3978
      @pramodmurumkar3978 16 дней назад +4

      म्हाताऱ्याचा नाद करू नका

    • @ranajivanrajput5700
      @ranajivanrajput5700 12 дней назад

      Ka jinku dil naahi ya varun tumhi Kay .....aahe yachi jaaniv hote.
      Agodr mulga aani aata patni padli ata Kay mhnav😂😂😂😂😂

    • @akashgangawane6618
      @akashgangawane6618 11 дней назад +1

      😂 कुठे राहतो बारामती मध्ये 😂 बारामती मध्ये असून सुद्धा तुला म्हातार कळले नाही... काय घंटा बारामती ला राहतो मग 😂

  • @Dr_sohan_kasar
    @Dr_sohan_kasar 4 дня назад

    Satyajeet Tambe Saheb ❤❤

  • @aniketgudadhe528
    @aniketgudadhe528 19 дней назад +2

    South West Nagpur praful Gudadhe patil Congress Fix✋❤🖐️

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 16 дней назад +2

    ✅✅✅💯☝️☝️☝️ Only Sharad Pawar Saheb 💪💪💪💯🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pratikzalte3733
    @pratikzalte3733 5 дней назад

    मनसे ला मतदान करा
    हे सगळे लोक सत्ते साठी पळत आहे
    आपल्या भविष्याचा वीचार करा
    जय महाराष्ट्र

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 11 дней назад +2

    fadanvis nakki padnar

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 16 дней назад +2

    Harnarya M L A La No Pention ☝️☝️☝️🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dipakdashwant1860
    @dipakdashwant1860 6 дней назад

    माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई साहेब हे 50,000 मताधिक्याने निवडून येणार
    ..

  • @surajdeshmukh9575
    @surajdeshmukh9575 15 часов назад

    मॅडम जरा कमी गांजा खात जावा😂 अतिउच्चं प्रतीचा गांजा खाऊन सर्वे करतेय😂

  • @gauravpatil5084
    @gauravpatil5084 10 дней назад +4

    येवला भुजबळ vs जरांगे फिक्स

  • @pradeepparab3034
    @pradeepparab3034 7 дней назад

    दिपक केसरकरांची पालखी उचलणार ❓

  • @suryakantgaikwad2355
    @suryakantgaikwad2355 12 дней назад +1

    नक्की जाऊ शकते आणि गेली पाहिजे

  • @surajchavan613
    @surajchavan613 20 дней назад +3

    178 mva🎉

  • @ramchandrapatil2705
    @ramchandrapatil2705 19 дней назад +4

    Desai padalyat jama ahe.

  • @mayurpatil1889
    @mayurpatil1889 20 дней назад +5

    पाटण लागणार सत्यजीत पाटणकर

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 18 дней назад +4

    He.Serva.Aamdar.Padtil

  • @rohitsonawane9352
    @rohitsonawane9352 19 дней назад +2

    बारामती मध्ये युगेंद्र पवार सोडून दुसरा एकदा सच्च कार्यकरता नाही का

    • @akashgangawane6618
      @akashgangawane6618 11 дней назад

      😂 का भीती वाटत आहे का?😂

    • @rohitsonawane9352
      @rohitsonawane9352 10 дней назад

      @@akashgangawane6618 तू राहा उभं मग

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 7 дней назад

    कोथरूड मध्ये शिवसेना पृथिराज दादा किंवा मोकाटे दादा 📿🚩

  • @akshaymate7796
    @akshaymate7796 2 дня назад

    गुलाबराव पाटील चे काय झाले

  • @subhashdeshmukh1579
    @subhashdeshmukh1579 9 дней назад +1

    पाटण सत्यजित दादा च जिंकणार.

  • @arshchavan3749
    @arshchavan3749 4 дня назад

    Patan madhe shamburaj desai yenar

  • @bhushankuldhar
    @bhushankuldhar 7 дней назад

    Only Bhujbal

  • @talentbaker9437
    @talentbaker9437 13 дней назад +1

    ज्यांनी पन्नास खोके घेऊन गुजरात मार्गे गुवाहाटी ला गेले त्या सर्व आमदारांना पाडा

  • @mr.unknown4192
    @mr.unknown4192 10 дней назад +1

    एकदम चुकीचे आहे, शंभुराजे साहेबांचे काम यावेळी नक्की बोलणार कारण साहेबांचे विकास काम पूर्ण मतदार संघाला माहीत आहे, पाटणकर यांनी कधी मतदार संघ कधी फिरले आहे का विचारा त्यामुळे साहेब 💯

  • @laxmansutar1864
    @laxmansutar1864 6 дней назад

    जिथं पवार पॉवर तिथं काही होऊ शकते

  • @bhaskarkine2485
    @bhaskarkine2485 10 дней назад +1

    Girish Mahajan pravin darekar Prasad lad

  • @GawadeVishal
    @GawadeVishal 8 дней назад

    एक राहिले कागलचे हसन मुश्रीफ

  • @abhijeetdhore9711
    @abhijeetdhore9711 12 дней назад +1

    Tanaji sawant pn add kra

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 6 дней назад

    Vikarm Siha pata nkar tyacha mulga yenar 👍

  • @ArunKale-u2j
    @ArunKale-u2j 20 дней назад +7

    Chhagan Bhujbal Padnar

  • @MansingraoMalave
    @MansingraoMalave 8 дней назад

    नक्कीच

  • @sandbhor198
    @sandbhor198 18 дней назад

    अगदी बरोबर आहे हा सर्व्हे

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 20 дней назад +2

    कोथरूड safe आहे

    • @keepwalking6727
      @keepwalking6727 18 дней назад

      हे पॉकेट पत्रकार

    • @clawp1451
      @clawp1451 18 дней назад

      कोथरुड मधे यंदा इंजिन धावणार 😂❤✌🏻

    • @keepwalking6727
      @keepwalking6727 18 дней назад

      @@clawp1451 राज thakare संपला

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d 17 дней назад

    Really