ShahajiBapu Patil ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, Eknath Shinde यांनी घेतली भेट | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • #ShahajibapuPatil #EknathShinde #BreachCandyHospital #MaharashtraTimes
    सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज (३ जून) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नुकतीच शहाजीबापूंच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहाजीबापूंची फोनवरून चौकशी केली होती. तर आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून शिंदेंनी शहाजीबापूंच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून शिंदेंनी शहाजीबापूंच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 81

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 месяца назад +23

    धास्ती घेतली असेल भविष्यातील पराभवाची

  • @GurabDatir
    @GurabDatir 3 месяца назад +19

    बापू आता तुम्ही घरीच बसा तुझी तब्येत काय बरोबर नाही

  • @Modiji505
    @Modiji505 3 месяца назад +12

    काय ती नर्स काय ती डॉक्टर काय ती हॉस्पिटल काय ती मेडिसिन सगळं ओके मध्ये आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 3 месяца назад +25

    काय ते इंजेक्शन !, काय ते सलाईन,!, कायतो बेड! 😂😂

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 3 месяца назад +5

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 3 месяца назад +15

    नाटकी आहे फक्त फोटो काढून घेतले

  • @dineahaadawde9466
    @dineahaadawde9466 3 месяца назад +1

    Rlp

  • @ganeshwagh8318
    @ganeshwagh8318 3 месяца назад +2

    बापू उद्धव साहेब आजारी असताना तुम्ही त्यांच्या आजारपणाची थट्टा केली होती उग लोकांनला हसवण्यासाठी एखाद्यच्या आजारपणावर बोलणं चांगल नसतय.......असुद्या लवकर बरे व्हाल अशी प्रार्थना करतो

  • @rajeshjagdale7890
    @rajeshjagdale7890 3 месяца назад +6

    काय ते हॉस्पिटल,,,काय ते बेड,,,काय ते ऑपरेशन...लई भारी.

  • @hemantbhosale1669
    @hemantbhosale1669 3 месяца назад +3

    Health is wealth.........

  • @KavitaDas-n8p
    @KavitaDas-n8p 3 месяца назад

    Karmache fal

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 3 месяца назад +26

    निवडणूक निकाल लागेपर्यंत तरी रहा नंतर जा

    • @Pqrstuvwx2448
      @Pqrstuvwx2448 3 месяца назад +1

      एवढा तिरस्कार नको रे मित्रा...

    • @ramdaspawar3238
      @ramdaspawar3238 3 месяца назад

      कर बाबा तुझ्या घरच्यांना लय त्रास दिला का बापू

  • @pccricket5861
    @pccricket5861 3 месяца назад

    Emotional c m sir best work jug jug jio sir

  • @jayeshwaghmare3066
    @jayeshwaghmare3066 3 месяца назад +4

    Karma,.........

  • @chhatrapatiumekar4917
    @chhatrapatiumekar4917 3 месяца назад +18

    काय ते hospital काय ते सलाईन एक दम ok

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 3 месяца назад +17

    मोतीलाल शर्मा. ओम फट सवाह होयचा आधी गुहाटी ची झाडी डोंगर दाखव मिंधे. 2024ला.कुसळ.ऊपटनार.आहे

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 3 месяца назад

    बापू आता आराम करा

  • @MaheshUrankar
    @MaheshUrankar 3 месяца назад

    ऍडव्हान्स मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली

  • @chetanwagh6651
    @chetanwagh6651 3 месяца назад

    दारू पिऊन पिऊन वाया गेलेत

  • @SataraPlus
    @SataraPlus 3 месяца назад +13

    हॉस्पिटल मध्ये कॅमेरा वाले, पत्रकार घेऊन जाण्यासाठी परवानगी कोणी दिली याची चौकशी करा 😂 हे जर सर्व सामान्य लोकांनी केलं तर त्याला बाहेर काढलं जात. 😅

  • @shambhajithorat5516
    @shambhajithorat5516 3 месяца назад +1

    पराभव होनार आहे याचा

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 3 месяца назад

    काय ती गुडघा ,काय ते ऑपरेशन ,काय तो मींधें सगळं कसं ok.😂😂😂

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 3 месяца назад

    काय. ति. झाडी. काय. ते. डोंगर. काय. ते. हाटेल. एकदम मस्त..छान.बापू.पळत.जाणार.हिमलया.पातूर.

  • @user-tg8ln2jv9c
    @user-tg8ln2jv9c 3 месяца назад +15

    झाडी डोंगर गुहाटी ते थेट हॉस्पिटल 😂😂

    • @arunteli8139
      @arunteli8139 3 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂

  • @magankadam3248
    @magankadam3248 3 месяца назад

    कायमचा घरी बस आता

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 месяца назад +1

    50 कोटी काऊन काऊन मारले बोके.
    50 कोटी पचले ले नाहीत

  • @sureshjagtap7077
    @sureshjagtap7077 3 месяца назад +1

    झाडी, हाटील मध्ये घेऊन जा ऐकदम ok होतील.

  • @rajukudal
    @rajukudal 3 месяца назад

    50khoke effect

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 3 месяца назад

    Mohite patil yancha bappu ne layach dhasaka ghetalela distoy

  • @shatru12
    @shatru12 3 месяца назад +7

    याचं गोष्टीमुळे शक्य झाले एकनाथ शिंदे ना बंड,जे उध्दव ठाकरे जमलं नाही ते शिंदे करत्या

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 месяца назад

    RIP🎉

  • @SantoshDoke-lc5kz
    @SantoshDoke-lc5kz 3 месяца назад

    50खोके दिवस भरले याचे राम कृष्ण हरी

  • @ShaileshKandkur
    @ShaileshKandkur 3 месяца назад +1

    कर्मा चे फळ बोगा

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 3 месяца назад +5

    Zadi dongar opration zale watte?

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 3 месяца назад

    ज्या ठाकरेंनी मराठी माणसाला भावनीक करून स्वतःचे बंगले बांधले त्यांचे काही निर्बुद्ध समर्थक एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवतात 😂😂

    • @virenchavan778
      @virenchavan778 3 месяца назад +2

      उद्धव ठाकरेंचे आजारपणाची किल्ली उडवायची तेव्हा नव्हती का लाज वाटली

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 3 месяца назад

    लवकर बरे व्हा

  • @Devds2022
    @Devds2022 3 месяца назад +7

    Camera प्रेम modiji सारखेच आहे

  • @balajigajare8406
    @balajigajare8406 3 месяца назад

    काय ते हॉस्पिटल काय तो बेड काय ते आॉपरेशन

  • @rupali.1985
    @rupali.1985 3 месяца назад

    बापू सुजलेत कशानं एव्हढे 😮

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 3 месяца назад +2

    उबाठा च्या सुंतासैनीकां ची नियत किती खालच्या पातळीवर गेलीय हे कमेंट वाचून कळतय

  • @somnathjadhav3815
    @somnathjadhav3815 3 месяца назад +3

    Great CM

  • @kingno.1280
    @kingno.1280 3 месяца назад

    बोकड हसाडला नाही का बापू

  • @familys7800
    @familys7800 3 месяца назад +3

    Pachle nahi 50 khoke

  • @sagarshinde4976
    @sagarshinde4976 3 месяца назад +5

    थट्टा करू नका वय 70 आहे. तुमचा बाप पण हॉस्पिटल मध्ये असल्यावर लोक असेच बोलतील.

    • @virenchavan778
      @virenchavan778 3 месяца назад +1

      भाऊ लोकांचा जाऊद्या स्वतः एकनाथ शिंदेच बापूजी थट्टा करतायेत.
      गुवाहाटी वाले लोक भेटले तर तुमची आठवण काढतात म्हणतात😂

  • @somnathjadhav3815
    @somnathjadhav3815 3 месяца назад +2

    Great CM... Shetkaricha mulga ahe shri Eknath shinde

  • @shubhamsawant2526
    @shubhamsawant2526 3 месяца назад

    Bapu lavakar bare vaaa

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 3 месяца назад

    आराम करा

  • @shubhamphalke5726
    @shubhamphalke5726 3 месяца назад

    Daru jast zali

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 3 месяца назад +2

    Are bapu evdhi dhasti nay ghychi karma nusar Manus election harnar ch ....

  • @rohitgadge177
    @rohitgadge177 3 месяца назад +4

    50 khoke 1dum ok, lavkar mela pahijent

  • @user-ij6ss9co6r
    @user-ij6ss9co6r 3 месяца назад

    काय साडी काय डोंगर सर्व ओके

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 3 месяца назад +1

    Kharokhar Ajari Ahe ka natak Karto

  • @sanjayganu5941
    @sanjayganu5941 3 месяца назад

    Saglya gadar gadar gadar gadar gadar gadar na bala saheb yancha shap lagnar like nasetana eatke dewuan he ualate le bhognar sagle bhognar bas jai maharashtra jai maharashtra 🙏