Shahajibapu Patil : हे सत्तांतर शिवसेनेच्या जिव्हारी लागलंय, सत्ता गेल्यामुळे चिडले आहेत- शहाजीबीपू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #PMNarendraModi #NarendraModi #INSVikrant #Indiannavy #Indianarmy #abpmajha #marathinews #GaneshChaturthi #lalbaugcharaja
    ABP Majha LIVE TV | Eknath Shinde Meeting Raj Thackeray LIVE | Maharashtra Politics | Marathi News 24/7
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 1,3 тыс.

  • @psbandband929
    @psbandband929 2 года назад +23

    हा माणूस टोमणे मारत नाही हो एकदम साधा आहे

  • @maheshsawant7738
    @maheshsawant7738 2 года назад

    Barobar

  • @lions4923
    @lions4923 2 года назад +7

    एवढ्या मोठ्या पक्षातून बाहेर पडून, शाश्वत नसलेलं पुढचं भविष्य.. कोणी काहीही बोलू पण शहाजीबापू तुमच्या या धाडसाला सलाम....
    तुम्ही सामान्य जनतेला दाखवून दिलं "झुकेगा नही साला"
    मी पण तुमचं बघून निष्क्रिय ठाकरे गटाला सोडत आहे 🙏🏼

  • @MrNams
    @MrNams 2 года назад

    बर

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 2 года назад +18

    फक्त न फक्त एकनाथ शिंदे साहेब 🙏 बापू 🙏

  • @ashwinkanje1340
    @ashwinkanje1340 2 года назад +2

    मैदानातील रांगडा गडी म्हणजे शहाजी बापु पाटील.किटकरी हा सुपारी घेऊन बोलतो.

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 года назад +11

    शाहाजी बापु खरच तुम्ही ग्रेट आहात आणि जनतेचा नेता आहात त्यामुळे कुणा ला घाबरायचे गरज नाही तुम्ही हमखास निवळून येणार म्हणजे येणार मग तुमच्या समोर कोणीही असो

  • @ap84mh87
    @ap84mh87 2 года назад +1

    बापु एकदम कडक

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 года назад +15

    शहाजी बापू नाद खुळा.

    • @appasaheblawande1486
      @appasaheblawande1486 2 года назад

      येडपट आहे ते, सदा दारू पिऊन बोलतंय
      50 खोके घेतल्यायत
      मजा मारताय

    • @rajendrakaingade480
      @rajendrakaingade480 2 года назад +1

      @@appasaheblawande1486 कोणी बघितले ❓

    • @appasaheblawande1486
      @appasaheblawande1486 2 года назад

      @UCJX3mWPlQh-epdPQ05j1ELw सदा पेल्यागत बोलतंय

  • @bhagawatbhoyar3677
    @bhagawatbhoyar3677 2 года назад +1

    मिटकरी तू काल आला रे बाबा शहाजी बापूचा असं म्हणणं आहे आम्ही राष्ट्रवादी बघितली रे बाबा . शहाजी बापूच भाषण ऐक रे बाबा पहिलं

  • @balwantpatil636
    @balwantpatil636 2 года назад +11

    अगदी बरोबर.... सत्ता गेल्यामुळे सैरभैर झाला आहे .... ठाकरे गट

  • @hanumantsarawade7890
    @hanumantsarawade7890 2 года назад

    अगदी खरं आहे

  • @vasantgawande4811
    @vasantgawande4811 2 года назад +6

    इशाऱ्यावर नाचणारा........ म्हणजे अमोल mitkari

  • @user-nl2cq1lz1i
    @user-nl2cq1lz1i 11 месяцев назад

    Nice

  • @sureshshinde2143
    @sureshshinde2143 2 года назад +17

    कशली....क्रांती गद्दारी केली गद्दारी

  • @pushparahate5430
    @pushparahate5430 2 года назад

    Barobar ahe.

  • @surajmore0112
    @surajmore0112 2 года назад +5

    शहाजी बापू तुम्हीं लाखात एक वाक्य बोलला❤️

  • @devidasshinde7214
    @devidasshinde7214 2 года назад +1

    शहाजी बापु आपण पण सत्तेच्या लालसे पोटीच सत्तांर केले आहे लक्षात ठैवा जनता वेडी राहिली नाही

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 2 года назад +13

    मस्त👍

  • @akashwaghmare345
    @akashwaghmare345 2 года назад

    Mast

  • @sunilkhandakar9565
    @sunilkhandakar9565 2 года назад +27

    फिरत रहा फक्त तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घ्या बापू तुम्ही निवडून आल्यापासुन तालुक्यातील एकाही गावाला भेट दिली नाही जनतेच्या मनात काय चालू आहे ते सर्व समजेल

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 года назад +1

    रांदशेणिक वाझेचे १०० खोके मातोश्री वर पोचले😀😀😀😀😀
    रांदसेणक्यांच्या डांगीतुन जाळच😀😀😀😀😀

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 2 года назад +4

    नुसते चिडले नाही पिसाळले सारे

  • @dharmarajgayke1536
    @dharmarajgayke1536 Год назад

    👍👍👍👍

  • @sandeepd7598
    @sandeepd7598 2 года назад +21

    बापूंचा व्हिडीओ आहे म्हणुन आता पर्यंत 54k viwes आहेत, मिटकरिंचा असता तर सध्या 40 पण नसत्या

  • @dharmarajgayke1536
    @dharmarajgayke1536 Год назад

    👌👌👌👌

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 2 года назад +10

    ओके हाय बापू बेस्ट ऑफ लक

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 2 года назад +1

    अरे हा धरतीवर ओझं आहे याला लवकर निपटा रे बाबा 😂😂😂

  • @bhaskargend6141
    @bhaskargend6141 2 года назад +4

    1 number bapu👍👍👍👍

  • @krushnashinde278
    @krushnashinde278 2 года назад +6

    शहाजी बाबू मुझे ग्रँड माणूस सगळ्याला पूर्ण उरणारा माणूस आहे

  • @पांडुरंगभगत-फ6च

    नाय रे नाय !पुढं काय बी खर नाय !

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 года назад +166

    मीडियाने शहाजी बापुचा 2 वर्षासाठी ठेका घेतला आहे.

    • @ivlas2000
      @ivlas2000 2 года назад +3

      Sanjya Raut cha ghetla hota na 2.5 varsha sathi..sevti at takayla lagla tyala😆

    • @mahadevpatil4613
      @mahadevpatil4613 2 года назад

      Let it be so

  • @avinashrenke5419
    @avinashrenke5419 2 года назад +1

    विनोद करता करताच तुम्ही पडणारच यात वाद नाही.कारण सागोल्याचा राजकीय इतिहास डाव्या विचारसरणीचा आहे.बापु तुमचा राजकीय, सामाजिक पराभव झाला आहे व होणार आहे.
    अविनाश रेणके, उमरगा.

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 2 года назад +3

    🙏🙏

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 2 года назад +1

    शहाजीबापू तुमच्या तोंडात शिवसेना नाव शोभत नाही.

  • @manishaubhe6167
    @manishaubhe6167 2 года назад +152

    शभाजी बापू तुम्ही शिंदे यांच्या मागे पहिले गेलात तरी तुम्हाला मंत्री पद दिलं गेलं नाही.....👎👎👎

    • @jayeshsheth2353
      @jayeshsheth2353 2 года назад +1

      MANTRI..PAD..NAHI.MIDALA. TARI..MISSOON...YASHSWI..TYACH..SAMADHAN....JE..2/1/2
      VARSHAT....TE..DURDAIVI.....

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 года назад +1

      @@jayeshsheth2353 misssion yashaswi होणारच ना,,ज्या साठी खोके ते तर okk होणारच ना नाहीतर देणाऱ्याने सर्व ठोके केले असते

    • @lions4923
      @lions4923 2 года назад

      मंत्रीपद न मिळाल्याने सुद्धा तुम्ही दुःखी झाला नाहीत, तुम्हाला सलाम

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 года назад

      @@lions4923 आमच्या कडे एक म्हण आहे,,,,येडीला सासर काय व माहेर काय दोन्ही सारखेच.

  • @vinantihegde8519
    @vinantihegde8519 2 года назад

    Wow khopach chaan bolle Sanmanya Aamdaar!!

  • @sangamkakkeri2606
    @sangamkakkeri2606 2 года назад +125

    ११वेळा पडुन ही परत पुन्हा आले,हे यश नव्हे काय?

    • @santoshnagapure2758
      @santoshnagapure2758 2 года назад +6

      मतदारांना यांची दया आली म्हणून त्यांना निवडून दिले.

    • @sanjaymagar1390
      @sanjaymagar1390 2 года назад +3

      दादा जगात आपला तो सोनु दुसऱ्याचा सोन्या असतो
      बर्याच लोकाना राजकारण समजत नाही

    • @amitjoshi1986
      @amitjoshi1986 2 года назад +4

      निवडून आल्यावर काय केलं? गद्दारी च केली ना? 50 खोके घेऊन गुवाहाटी ला पळाला ना? बरं झालं 11 वेळा पाडला ह्याला. आता पुन्हा पडणार.

    • @annashebbandgar6703
      @annashebbandgar6703 2 года назад +1

      कोणी सांगितलं 11 वेळा पडलेत?

    • @amitjoshi1986
      @amitjoshi1986 2 года назад

      @Mystery Masala स्वतःचं खरं नाव लपवणाऱ्या पान मसाल्याशी आम्ही बोलतही नाही.

  • @prashantkhude3035
    @prashantkhude3035 2 года назад

    Kadak,

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 2 года назад +3

    व्वा, बापू व्वा! शाब्बास! छान बोललात.

  • @swapnalipednekar5360
    @swapnalipednekar5360 Год назад

    एकदम ओके

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 2 года назад +182

    झाटयाची क्रांति, अरे गद्दारांनो पहिले पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा द्या आणि मग निवडूण या, मग समजू की खरंच तुम्ही एका बापाचे आहात.

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 2 года назад +27

      आणि जो जनतेतून निवडून न येता गद्यार च्या मतावर आमदार व मुख्यमंत्री बनला तो किती बापाचा 😂😂😂😂

    • @prakashyelmar4859
      @prakashyelmar4859 2 года назад +4

      खरय 100/

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад +10

      रांदशेणिक वाझेचे १०० खोके मातोश्री वर पोचले😀😀😀😀😀
      रांदसेणक्यांच्या डांगीतुन जाळच😀😀😀😀😀

    • @dinkarshirtode975
      @dinkarshirtode975 2 года назад +2

      अरे.त्याचा.बापाचा.नाव.घेऊन.जगणारी.किती.बापाचे.अरे.फडणवीस.अजित.दादा ला.पहाटे.उठवायला.गेले.होते.हेच.गद्दार.फडणवीसचे.चाटायला.गेले.ते.किती.बापाचे.

    • @shailajabarawkar5082
      @shailajabarawkar5082 2 года назад +3

      रानरेडा

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Год назад

    राम कृष्ण हरी शहाजी बापू पाटील साहेब

  • @rakeshjadhav3422
    @rakeshjadhav3422 2 года назад +34

    हा स्वतः बोलतोय दारुडा आहे मग लोक बोलल्यावर राग का येतो

    • @jayeshsheth2353
      @jayeshsheth2353 2 года назад +1

      PAN..TUJA RAG KUNAVAR..
      AATA ???

    • @bhaskardeshmukh4985
      @bhaskardeshmukh4985 2 года назад

      बापू तुम्ही दारुडे आहात हे गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये नसताना सर्वांनी पाहिले आहे त्यामुळे होण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही एवढे पुरे

    • @harshal8899
      @harshal8899 2 года назад

      @@jayeshsheth2353 शेठ लोकांवर असेल त्याचा राग 😉😉😉😉😁😁

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil3553 2 года назад

    Ha yz ahe

  • @bloominglovesaga
    @bloominglovesaga 2 года назад +10

    हा आता बिनकामी बापू राहिला आहे 🤣

  • @anildhere5244
    @anildhere5244 2 года назад

    एकदम बरोबर बापूसाहेब

  • @kunaljanrao6615
    @kunaljanrao6615 2 года назад +126

    संत्रा आमदार एकदम ओके
    2024 ला घरी बसा संत्री चा ज्यूस पित.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад +6

      रांदशेणिक वाझेचे १०० खोके मातोश्री वर पोचले😀😀😀😀😀
      रांदसेणक्यांच्या डांगीतुन जाळच😀😀😀

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 года назад +1

      10% टक्केवारी 😎😎एक्दम ok

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 года назад +1

      ​​@@keepsocialdistance1643 56 इंची ने 4 दिवस लाऊन बायको गावावर सोडली आणी
      मग सोडलेल्या तिच्यावर अख्या गावाने चढून जो आंधभक्त पोरगा काढला तो तू 🤣🤣

    • @जयश्रीराम-श4ष
      @जयश्रीराम-श4ष 2 года назад

      उध्दव ठाकरे ला संपविले.अभिनंदन बापू.

  • @chandrakantshinde3503
    @chandrakantshinde3503 2 года назад +1

    कॉटर किंग आमदार अडाणी आमदार

  • @vijaykumardagade3919
    @vijaykumardagade3919 2 года назад +12

    आमचा मराठा आमदार शहाजी बापू पाटील झिंदाबाद.......

    • @yuvrajpatil5027
      @yuvrajpatil5027 2 года назад

      💪💪💪💪💪

    • @yuvrajpatil5027
      @yuvrajpatil5027 2 года назад

      😍😍😍😍😍

    • @koumei1709
      @koumei1709 2 года назад

      Alele jatiywadi haha. Surat mahrajanni lutli ani hya maratha gaddarane mahrshtra lutun suratla nela haha. Nagoji mane = shahaji patil

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 2 года назад

      पुढच्या वेळेला माजी

  • @kacheshvarbhalekar2875
    @kacheshvarbhalekar2875 2 года назад

    Akdam ok bapu

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 года назад +39

    सोनिया पवार प्रेमी ठाकरे पिता पुत्राचा अहंकार तोडून मोडून एक शिवसैनिक मुख्यमंत्री होतो हे खरच धाडसी काम आहे 🚩🚩🚩

    • @hidayatdesai9418
      @hidayatdesai9418 2 года назад

      DHADSI NAHI GHATKI AAHE

    • @dipakc4617
      @dipakc4617 2 года назад +1

      @@hidayatdesai9418 साहेब तुमची ही कमेंट बघा 😔आणि आमच्या कमेंट च्या लाईक्स बघा, जनतेला काय पाहिजे हे त्या उद्धव ठाकरेंना आणि तुम्हाला ही कळेल 😂🚩🚩

  • @pratapchandankar759
    @pratapchandankar759 2 года назад

    1 nambar bapu saglyanchi chaturshima kadha

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 2 года назад +19

    यांच करतत्व काय आहे,??जे दररोज काहीतरी tv वर बडबड करत आहेत। बेरोजगारी, शेतकऱ्यांवर प्रश्न विचारा,मग बघा हे उद्या tv च्या जवळपास ही फिरकणार नाहीत

  • @surve74
    @surve74 2 года назад

    बेवडा नं 1 सिनेमा लवकरच येत आहे.... अर्थात तो कोणाच्या आत्मचरीत्रावर असेल हे सांगण्याची गरज नाही.....

  • @sarang4542
    @sarang4542 2 года назад +8

    great work bapu

  • @cds8837
    @cds8837 2 года назад

    याला मेंढरा घेऊन द्या 100 एक गावरान माणूस

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 года назад +99

    आता कीतीही, काहीही बोंबला पण , लोकांचा आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 года назад +4

      रांदशेणिक वाझेचे १०० खोके मातोश्री वर पोचले😀😀😀😀😀
      रांदसेणक्यांच्या डांगीतुन जाळच😀😀😀

    • @anindian1225
      @anindian1225 2 года назад +1

      @@keepsocialdistance1643 तू आणि शहाजी डोक्यावरून घेवून गेलास काय मातोश्री वर 😅😅😅

    • @ivlas2000
      @ivlas2000 2 года назад +2

      Amcha vishwas kadhich udala ahe Shiv sene varun jevha sonia chya payashi jaun padle satte sathi

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 2 года назад +4

      Baramati la jaun halali karun dhungnavar purogami panacha chhap lavla vatta Deshmukh?😂😂

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 2 года назад +1

      @@hogginarmocount9562 🤣🤣🤣🤣

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 2 года назад +1

    ह्याला जंगलात सोडुया .

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 года назад +41

    शहाजी बापू, तुम्ही 11वेळापराभुतझालात,
    बापू तुम्हाला माझा सलाम, तुम्ही फार मोठा
    संघर्ष दिले ठिक आहे,
    बापू,All is ok.ok, Thanks, RamRam,

    • @parmeshwarkakde1067
      @parmeshwarkakde1067 2 года назад +3

      अपयश ही यशाची पहिली पायरी असते,
      हारजित.विरोंकेहात.के.दोसितारे.होते.है।।
      अपयश सहन करून यश मिळाले त्याला दुनिया
      बाजीगर म्हणते,
      धन्यवाद, राम राम,

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 2 года назад

    Marats shiva sana

  • @anilban60
    @anilban60 2 года назад +34

    शहाजी बापूंमुळे.. आमचे मित्र सुनील दिवाण यांना प्रसिद्धी मिळाली आणि रोजी काम पण लागलं... बापू लव्ह यु.. 👌👌

    • @subhashgaikwad3131
      @subhashgaikwad3131 2 года назад

      सुनिल दीवान सौ .commercial पत्रकार आहेत..😩

  • @Yogeshyadav-ly1si
    @Yogeshyadav-ly1si 2 года назад

    Ok bapu

  • @Neelmune
    @Neelmune 2 года назад +8

    बापू 👑

  • @blockbusterstatus3334
    @blockbusterstatus3334 2 года назад +1

    जनता किती वेडी आहे बापूबद्दल वाईट comt टाकत आहे . आरे हिंदुत्ववादी माणस आहे हे . सपोर्ट करा .

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 2 года назад +52

    हे कुणाच्या जिवावर एवढे बाता मारतायत परत निवडून येण्याची लायकी आहे का

  • @sanjaymuley5405
    @sanjaymuley5405 2 года назад +1

    24 ला एकदम ok होणार कारेक्रम हसत हसत पडणार

  • @patil9614
    @patil9614 2 года назад +9

    उद्धव ने 500मतं मिळवून दाखवावे..
    लायकी काढली उद्धव ची... बापूने 🤣🤣🤣🤣

  • @hanumantsarawade7890
    @hanumantsarawade7890 2 года назад

    खरं आहे बापु तुमचं

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 года назад +21

    शिंदे ने क्रांती केली नाही गद्दारी केली
    तुम्ही सर्व गद्दारांनी महाराष्ट्राची वाट लावली

    • @MrCool-lp7ip
      @MrCool-lp7ip 2 года назад

      Lavdya Maharashtra cha vatola tya vakadtondya dawood cha bhadwyane kela aahe. Bc Jo bhujbal balasahebana arrest karaycha praytana karat hota tyacha mandila maandi laun ha uddhav shemdya basto laaz nahi watli ka

  • @kbc9867
    @kbc9867 2 года назад

    बापू लै भारी ..मिटकरी ला ग्रामपंचायत आणता येत नाही गावची..चाललाय बापूचे मुके घ्यायला

  • @pradeepmahapure7348
    @pradeepmahapure7348 2 года назад +3

    बापू 1 नंबर............

  • @dayanandshirsat6390
    @dayanandshirsat6390 2 года назад

    बापू खर बोलले त्यांनी शिवसेना सोडली.

  • @shubhamberad6119
    @shubhamberad6119 2 года назад +20

    मस्त उत्तर दिलेय बापू तुम्ही...एकदम शांततेत ते पण..😍😍👌👏

  • @किशोरगलांडे
    @किशोरगलांडे 2 года назад

    एकदम ओके बापू मानलं

  • @suniljadhav1206
    @suniljadhav1206 2 года назад +95

    हसत हसत पडणार राव तुम्ही,,😃😃

    • @maratha2373
      @maratha2373 2 года назад +1

      ते पडले तरी तिथ काय् दुसरा शिवसेनेचा आमदार नाही येणार...शिवसेना त्यांच्यामुळेच आहे तिथे...येईल तरं दुसऱ्या पक्षाचा येईल..मग शिवसेनेला काय भेटेल..

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 года назад

    लय मोठं झाल्यासारखं वाटतं या तुम्हाला म्हणून तुम्हाला असं बोलणं येतय

  • @vinodpol3814
    @vinodpol3814 2 года назад +5

    दंगल ही कधी बाळासाहेब यांनी केली नाही दंगल ही फक्त साहेब जे कोनी आहेत त्यांनी केली आणि हे कधी कोणाला समजले नाही समजून घ्या जनतेने , जनतेला जे सांगायचंय ते तुम्ही मतदानातून दाखवा आणि खोके जे बोलतायत त्यांना साहेबांनीच पाडलंय

  • @pawarm220
    @pawarm220 2 года назад

    बापू तुमच्यावर बोलत होता मिटकरी आता त्याची काय अवस्था झाली बघा बापू तुम्ही खंबीर रहा

  • @bapuanuse3925
    @bapuanuse3925 2 года назад +18

    दारूडा आमदार आहे हा. खरचं

  • @sunilpawar4480
    @sunilpawar4480 2 года назад

    बापू पहिल्यांदा तुम्ही मतदारसंघात फिरा नंतर असतील स्टंटबाजी करा

  • @jaywantjori3115
    @jaywantjori3115 2 года назад +5

    अहो के त्यांना एवढे महत्त्व द्यायचे 1200 मतांनी कास तरी निवडून आलेले आहे

  • @hanumantsarawade7890
    @hanumantsarawade7890 2 года назад

    काय झाडी काय डोंगार काय
    हाटेल एकदम ओके

  • @nitiningole9479
    @nitiningole9479 2 года назад +3

    💪✌️

  • @sairlendve9569
    @sairlendve9569 Год назад

    आहो दीपक आबा तुम्ही सहकार्य केले म्हणून बापु निवडून आले पण त्याना काय आहे का आता तरी विचार करा तुम्ही ऊभा रहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे

  • @shaileshgaikwad4808
    @shaileshgaikwad4808 2 года назад +4

    Vande Mataram

  • @rbk557
    @rbk557 2 года назад

    सिनेमात एक कॉमेडी किंग लागतोच

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 года назад +57

    असल्या नालायक लोकांना जनता निवडून देते हे दुर्दैव आहे प्रत्येक मतदार संघात

    • @laxmanhumbad7337
      @laxmanhumbad7337 2 года назад +1

      बरोबर आहे सुरेश भाऊ अजुन जनता अजान आहे

  • @arjundavange6275
    @arjundavange6275 2 года назад

    जिवःहारी लागणार च .हे काय सांगणं झालं का बापू.

  • @krushnashinde540
    @krushnashinde540 2 года назад +105

    म्हणजे बापु तुम्ही आता शिवसेनेत नाहीत,हे मान्य केल्यामुळें तुमचे जाहीर आभार.

    • @ganpatjadkar8505
      @ganpatjadkar8505 2 года назад

      J

    • @ganpatjadkar8505
      @ganpatjadkar8505 2 года назад

      P

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 года назад

      कायझाडिकाय.कायकायकाय

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 2 года назад

      लवंड्याची शेळी सेना🤣🤣🤣💯💯💯

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 2 года назад

    Okay bhausa

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 года назад +13

    Shahaji विरोधकांना नुसते कोलत आहेत 💥💥💯

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 года назад +1

      🚩🚩

    • @rahulraj4845
      @rahulraj4845 2 года назад +1

      थोडे दिवस थांबा लोकच त्यांला कोलतील 😂🤣🤣येडझवा बापु🤣🤣

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 2 года назад

    दारू च काय तर हर्बल तंबाखू सगळा बारामतीतून होते त्यावर थोडा प्रकाश पडला पाहिजे 😂😂😂😂😂😂😂😂

  • @mohanjha7660
    @mohanjha7660 2 года назад +9

    सांगोल्याचा ढाण्या वाघाला डीवचू नका डरकाळी फोडली तर उध्दव सेना कोठेही दिसनार नाही 😀

    • @harshal8899
      @harshal8899 2 года назад

      😁😁😁😁😁😁 बिहारीला बरं महाराष्ट्रात कंमेंट टाकता येते. IT सेल वलय

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 2 года назад

    शहाजी बापूच्या पाठीमागे हेर लावायला पाहिजे 24 तास ते काय करतात मग खरा आरसा समोरील येईल

  • @sandeeppatil1491
    @sandeeppatil1491 2 года назад +20

    मीडिया वाले तुम्ही तिथेच मुक्काम करा

  • @tobi5326
    @tobi5326 2 года назад

    शहाजीबापू सगळं ओके...
    दोनहजार चोविसला तुम्हाला लोक नक्की खोके...
    मग समजेल सगळंच ओके....!

  • @shubhamgaikwad9593
    @shubhamgaikwad9593 2 года назад +51

    बापू राव एकदा निवडून आला आहे बाता असा करतो आहे की जसे 2024 ला पंतप्रधानपदाचा चेहरा आहे बर नव..!🤣

    • @maheshpawar6008
      @maheshpawar6008 2 года назад

      दोन वेळा आलाय बापू आणि जिथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देत नव्हते तिथे निवडून आलाय

    • @shubhamgaikwad9593
      @shubhamgaikwad9593 2 года назад

      @@maheshpawar6008 sorry'चूक झाली बर 2वेळी 👍

    • @chaitanyajadhav6005
      @chaitanyajadhav6005 2 года назад +1

      🤣🤣

  • @ganeshmanjare2900
    @ganeshmanjare2900 2 года назад +1

    गद्दार 50 खोके

  • @uttammore143
    @uttammore143 2 года назад +25

    बापू तुम्ही बरोबर बोलथाय 💐🙏🙏👍