Kas Pathar Satara | Pre Monsoon Bliss | best place to visit in SATARA | Hidden Place

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2024
  • Kas Pathar Satara | Pre Monsoon Bliss | best place to visit in satara | Hidden Place
    कास पठार तर तुम्हाला माहित आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे हे पण तुम्हाला माहित आहे. आपण आलोय पावसाळा सुरु होण्या अगोदर कारण . जे तुम्हाला पाहायला मिळणार आहे .. ते खूप भारी आहे ..! आणि ते आपण आज पाहायचं आहे ..
    त्या शिवाय तुम्हाला जे कास वर प्रसिद्ध आहे ते यवतेश्वर आणि शिवपटेश्वर गुहा ती पण दाखवणार आहे .. शिवाय अजून कही HIDDEN ठिकाणे पण दाखवणार आहे .. मग सज्ज व्हा .. एका अविस्मरणीय प्रवासासाठी ..
    इथे येऊन काय पाहणार -
    कास पठार
    यवतेश्वर मंदिर
    शिव पटेश्वर
    अपरिचित ठिकाण
    कास तलाव
    पावसाळा
    कास पठराचे निसर्ग सौदर्य

Комментарии • 25

  • @dipalinalavade8520
    @dipalinalavade8520 6 дней назад +1

    ek no. ❤

  • @hydraulicpart7409
    @hydraulicpart7409 6 дней назад

    Very nice

  • @signzone5886
    @signzone5886 6 дней назад

    very nice

  • @aniketgadekar7050
    @aniketgadekar7050 6 дней назад

    ❤❤❤

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 6 дней назад

    Ok bhava mast best nice good 👍

  • @user-dt9xj1yr1z
    @user-dt9xj1yr1z 6 дней назад

    😲😲 very nice .. waitng next episode..

  • @VaibhavGhorpade-mj1go
    @VaibhavGhorpade-mj1go День назад

    Ho tyancha vari chai video bhari hota

  • @user-zd1mp3zz5f
    @user-zd1mp3zz5f 6 дней назад

    nad bhari ..bhava

  • @KalpeshMagare
    @KalpeshMagare 6 дней назад

    Keep going bro very nice video ❤🚩

  • @vidyamore8601
    @vidyamore8601 6 дней назад +1

    Ritesh awaz khupach Chan lavlay ❤ keep it up

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 6 дней назад

    रितेश मस्तच येवतेश्वर बघितलंय टेकडीवरची गुहा मस्त वाटते धन्यवाद असंच चालू राहू दे

  • @rupalikharate8641
    @rupalikharate8641 6 дней назад

    Nice

  • @narayanchavan498
    @narayanchavan498 4 дня назад

    Ritesh sir 1 number

  • @poonamshinde2609
    @poonamshinde2609 День назад

    खूप छान मदिर आहे. आणि तुमच्या vedio तर एक नबंर असतात माहिती पूर्ण .......👌👍

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  День назад

      खूप खूप धन्यवाद ❤️❤️🙏

  • @Mohini66220
    @Mohini66220 3 дня назад

    खुपचं छान. तुमच्या video मुळे आम्हाला फिरण्यासाठी माहिती होती. . Video आला की आम्ही शोध काढतं जातोच 😄 सातारा म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  3 дня назад

      😀 धन्यवाद खूप खूप 🙏 व्हिडिओ पाहता आणि त्या ठिकाणी भेट देता .. म्हणजे आम्ही व्हिडिओ करतोय याचे सार्थक झाले ..😊

  • @anuragpatil1702
    @anuragpatil1702 2 дня назад

    Dada Shivam bhaiya disat nayt oo

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  День назад

      कामामुळे त्याला जमत नाही यायला आणि माझं फिरायचे time फिक्स नसते ना

  • @vaibhav.devade
    @vaibhav.devade 6 дней назад

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻Mitra Drone Konta use karto

  • @ParthChavan-xs1nx
    @ParthChavan-xs1nx День назад

    Ho lay divas Zale bagtoy disat nahit te

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  День назад

      माझे फिरायचं टायमिंग फिक्स नसते .. त्यामुळे नाही जमत यायला त्याला ..त्यामुळे आता जास्त व्हिडिओ मध्ये नसतो