दिशा-सुशांत प्रकरण! नीतेश राणे गप्प का? निलेशओझा कुठे गेले? सामान्यांना प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • #niteshrane #nileshojha #adityathackeray

Комментарии • 1,1 тыс.

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा 4 дня назад +257

    सर सोडून द्या हा विषय, या BJP वाल्यांच सरकार गेले आणि हे घरी बसले की यांना दिशा- सुशांत आणि पालघर साधु झपाटतील आणि हे घसा फोडून , " अध्यक्ष महोदय" च्या नावानी बोंबलत बसतील 🙏

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 дня назад +6

      💯👍👍🙏

    • @prakashdusing307
      @prakashdusing307 4 дня назад +10

      १००/खरे आहे

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 дня назад +18

      गृहमंत्री फडणवीस साहेबांनीच त्यांना वाचवलं आहे.. त्यावेळीफडणवीस व राऊत यांची कुर्ला हॉटेल येथे भेट

    • @seular-द्वेष्टा
      @seular-द्वेष्टा 4 дня назад +2

      @@mahendrakokate644 tya veli koni tari sarkha ch Amit shah Yana bhetat hota...

    • @adnyat
      @adnyat 4 дня назад +8

      योग्य बोललात. पण मग तेव्हा भाजपला आमची सहानुभूती मिळणार नाही.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 4 дня назад +93

    आम्ही भाजप चे समर्थक आहे पण हे भाजप वाले जे बोलतात ते करत नाही आणि सगळीकडुन बरबटलेले पक्षात घेऊन गप्प बसतात हेच वाईट प्रकार आहे लगेच कारवाई करावी हेच खरं

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 3 дня назад +3

      महाराष्ट्र भाजपा एक नंबरची दलिंदर आहे. नुसते ऐतखाऊ भरलेत, फक्त मोदींच्या नावाने निवडून येणार आणि मतदरसंघांत तोंड देखील दाखवायचं नाही.

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 2 дня назад

      निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

    • @sulbharane9806
      @sulbharane9806 2 дня назад +1

      अगदी बरोबर

  • @jyotipatil4257
    @jyotipatil4257 4 дня назад +75

    वाझे + सुशांत प्रकरण हे बीजेपी आपल्या सोयीनुसार मीठासारखे वापरत आहेत , आणि जनतेची दिशाभूल करित आहे त😔😔

    • @sunidudhane
      @sunidudhane 4 дня назад +4

      Party with difference 😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 дня назад

      Aaho Ti Indranil Mukherjee
      Midiya var Sangte Mazi Mulgi Kuthe tri Jeevant Aahe Aani
      Midiya Indrani la
      Glorify Karte Sarkh
      Shina sati Counter Kon Karnar
      Tasech Aarushi ch Zaal
      Parants ch Apradhi
      Kon Nyasati Ladhnar
      Saglech Nirbhaya chya Aai sarkhe Nastat
      SIT Lavl Khot Aahe
      Disha chya Aaivadlana Khoke Pochle Asnar 😢😢😢😢😢

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 дня назад

      निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 4 дня назад +292

    ज्या प्रमाणे सचिन वाझे प्रकरण फडणवीस ह्यांनी उचलून धरले तसे गृहमंत्री झाल्यावर का गप्प झाले?

    • @dhiraj7m
      @dhiraj7m 4 дня назад

      कारण अंध भक्तांना चुत्या बनवण्यासाठी एवढं पुरेसं असतं😂

    • @sanjaymisal478
      @sanjaymisal478 4 дня назад +11

      Right

    • @truptibhatia8966
      @truptibhatia8966 4 дня назад +10

      Exactly 😢

    • @niveditadeshmukh6412
      @niveditadeshmukh6412 4 дня назад +20

      Devendra is more effective as opposition Leader. Let us make him that.

    • @not0016
      @not0016 4 дня назад +11

      खोके पोहोचले. दुसरे काय?

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 дня назад +69

    खरंच हा प्रश्न पडलाय . दिशा-सुशांतसाठी उठणारे आवाज अचानक बंद का झाले ?

    • @sunidudhane
      @sunidudhane 4 дня назад +4

      सूर्यवंशी साहेबांचा आवाज पण गप्प होईल. This is called Politics 😢

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 3 дня назад +6

      कारण ते आरोपचं खोटे होते. ते सिध्द करता आले नाही तर अब्रू नुकसानीपोटी कोट्यावधींची भरपाई द्यावी लागते, मुळा घुसू शकतो जो इतर कोणीच काढु शकत नाही 😂

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 2 дня назад

      निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

    • @mahesharbooj
      @mahesharbooj День назад

      राजकारण अजून काय

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 4 дня назад +46

    उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर असताना गृहखाते साधू विरोधात, नारायण राणे यांना पकडले, राणा बाई, कंगना राणावत, पत्रकार याना धडा शिकवला. म्हणून मला देवेंद्र फडणवीस हा शेळपट गृहमंत्री वाटतो.

  • @imhelo8287
    @imhelo8287 2 дня назад +11

    महाराष्ट्रला गृहमंत्री आहे का नाही हेच कळत नाही.

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 4 дня назад +114

    साधूंना मारले. आता न्याय व्यवस्था सुधारेल असे वाटले, पण काही सकारात्मक बदल नाही.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 3 дня назад +1

      तुम्ही प्रचंड आशावादी आहात. साधूना मारल्यावर काही होणार नाही. एखादा मिशनरी किंवा शांतीदूत चुकून मारला गेला तरच न्याय व्यवस्था हलते.

    • @Aniketp29
      @Aniketp29 3 дня назад

      Sadhu navhte te. Lahan mula kidnapped karayla aaleli toli hoti ti. Tumhi aavaj kela sadhu hote

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 День назад

      😇😅​@@Aniketp29

  • @dilipbade1840
    @dilipbade1840 4 дня назад +150

    निलेश राणे यांनी प्रकरण उघड करावे अथवा माघार घ्यावी.

    • @ThePaninfo
      @ThePaninfo 4 дня назад +8

      Butka nepali nuste sakali sakali kombdaa aarvato tasa aarvato gatari javal yete aahd

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 4 дня назад +1

      नुसता आरोप करणे सोपा आहे. परंतु ते सिद्ध सिद्ध करणं खूपच अवघड असतं. आणि तो सिद्ध होऊ शकला नाही तर अब्रू नुकसानीच्या खटल्याला सामोरे जाऊन कोट्यवधी रुपयांचा बांबू बसू शकतो, तसंच जेलही होऊ शकते. दिशा सालीयन प्रकरण हे आपल्या कुजबुज गॅंगचं प्रकरण आहे, निव्वळ कुजबुज, त्यात काहीच नाही. फक्त एखाद्याला बदनाम करण्यासाठी वापरायचं हत्यार, बस बाकी काही नाहीये

    • @Sj-yg3ns
      @Sj-yg3ns 4 дня назад +14

      हे खोटे आरोप होते हे सुज्ञ जनतेला माहीत होत तरी आपल्यासारखे पत्रकार त्यावरती व्हिडीओ बनवत होते अंदभक्त बघत होते लोकसभेत जनता जागी झाली

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 4 дня назад +1

      @@Sj-yg3ns असे पत्रकारच ४० पैसेवाले असतात, कल्पना विस्तार रंगवायचा, बाकी काही नाही

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 4 дня назад +5

      भाजपा आणि उबाठा सेनेत सेटिंग झालंय 😂😂😂.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 дня назад +149

    जेव्हां जेव्हां ठाकरे बाप बेटा बोलायला लागलें की फडणवीस. SIT बनवतो असं सांगायचं वेळ मारून न्यायची आणि काहीं करायचं नाही आणि धूळफेक केली लोकांच्या डोळ्यात !!! 😊

    • @seular-द्वेष्टा
      @seular-द्वेष्टा 4 дня назад

      हो कारण फडणवीस मिंदा आहे उबाठा चा... ५ वर्षे सरकार चालवल त्यासाठी

    • @ps1482
      @ps1482 4 дня назад

      Absolutely right. Fake SIT

    • @truptibhatia8966
      @truptibhatia8966 4 дня назад +5

      But yes if AU was clean why he didn't counter them so clearly he is involved but with whom n who all where their with him

    • @not0016
      @not0016 4 дня назад

      खोके पोहोचले असणार फडणवीसांना नाही तर असे गप्प का बसलेत? का या प्रश्नावर तोंड स्वतः हुन कधीच उघडत नाहीत? महाराष्ट्रात ज्या थोड्याफार जागा जिंकल्या त्या फडणवीस मुळे नाहीत तर. मोदी मुळे.

    • @NIKESH7608
      @NIKESH7608 4 дня назад

      Because dishas parsents was told him don't make a political issue ​@@truptibhatia8966

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 4 дня назад +166

    राणे ,ओझा यांच्या बरोबर अर्नव गोस्वामी पण होते, सगळे गळा फाडून बोलणारे एकदम शांत झाले आहेत.खरतर याप्रकरणी काही न्याय मिळेल अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती,ती पुर्ण न झाल्याने निवडणुकीत परिणाम झालाच आहे.

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 3 дня назад +1

      अर्णवला नाईक हत्या प्रकरणात अटक होणार होती म्हणून तो त्याच्या जी-मधुन भुंकत होता, स्वार्थ होता त्याचा

    • @jupiterpetrochem8393
      @jupiterpetrochem8393 3 дня назад

      Are gadhav patrakaar
      Bhosdichya tula aakal aahe
      Ya ke baddal details pahije tar
      Shri Sudarshan chakra shri Sanjay rout sahebana bhet...
      Ya gadhav patrakaarrala koni tond ughdayla sangitle

    • @kiranrawool9560
      @kiranrawool9560 3 дня назад +3

      Chor chor mausare bhai

    • @deepakgaitonde7903
      @deepakgaitonde7903 3 дня назад +2

      Areba a tapaskarnarya kendriya agencies hotya na donhi ghatna madhe. Wit ness tithe hotena😊 mag Kay he hynchi chowkashi vayla nako

    • @roopd3312
      @roopd3312 3 дня назад

      I had posted earlier as well that there's not gonna be any justice in this matter,,,involvement sagyanchi ahe

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 4 дня назад +52

    काही होऊ शकणार नाही. या देशात सर्व राजकीय पक्ष हे इंग्रजांपेक्षा जास्त धोकादायक आहेत हेच खरे.

    • @sunidudhane
      @sunidudhane 4 дня назад +3

      एकदम बरोबर ❤

  • @DeepakKulkarni-iu7gp
    @DeepakKulkarni-iu7gp 4 дня назад +6

    प्रकरण दाबायला देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 4 дня назад +79

    प्रभाकर जी आभारी आहे, हा विषय सारखा चालू ठेवा.

    • @Marathibana842
      @Marathibana842 4 дня назад +5

      हो अजून पुढील 10-12 वर्ष😅😅

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 4 дня назад +4

      हो ४० पैसे मिळत जाईल 😂

    • @Marathibana842
      @Marathibana842 4 дня назад +2

      @@Official-bg1dt 🤣🤣

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 4 дня назад +6

      बर ते video केला होता ठाकरे पळून जाणार होते 😂
      पण ते तर इथेच दिसतय की 😅
      त्यावर काय बोलणार आता

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 2 дня назад

      निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

  • @user-ku7lw4bk3k
    @user-ku7lw4bk3k 3 дня назад +20

    ओझा आणि राणे यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागून हे प्रकरण सपवावे कोण सुशांत राजपूत कोण पालघर चे साधू

  • @gourishankar4629
    @gourishankar4629 4 дня назад +13

    प्रभाकर जी
    मी स्वतः अनेक वेळा बोललो की ह्याच्यावर कडक कारवाई होणार नाही....आव्हाड,संजय राजाराम राऊत,आदित्य, वाईकर,अनिल देशमुख...असे कित्येक राजकारणी आहेत...
    ना स्वप्ना पाटकर,ना सुशांत सिंह,ना अनंत करमुसे,ना पत्रा चाळ चे रहिवासी..
    नाही मिळणार न्याय...
    Mark my Notes😢😢

  • @kishorsalunkhe952
    @kishorsalunkhe952 4 дня назад +103

    फडणवीस सुद्धा ह्या प्रकरणाचा राजकारांसाठी वापर करत आहेत... कोणाला काहीही होणार नाही.. जनता उगीच डोळे लावून बसली आहे.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 4 дня назад +24

    प्रत्येक जण समोरच्याला नेहमी सांगत असतो "मला तोंड उघडायला लावू नका, तुम्हाला बाहेर फिरणे मुश्किल होईल".
    म्हणजे तू पण गप्प बस, मीही गप्प बसतो.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 День назад

      एक थाली के चट्टेबट्टे😇😅

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 дня назад +113

    14 जूनला , सुशांतच्या स्मृतीदिनी पण कुणी आठवण काढली नाही .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 дня назад +7

      हो अगदी बरोबर आहे

    • @Marathibana842
      @Marathibana842 4 дня назад +12

      टिल्ल्या ने पण आठवण काढली नसणार😅😅... फक्त कुणाच्या तरी मृत्युला राजकीय भांडवल बनवायचं आणि भावनांशी खेळायच बस् एवढं माहिती

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 4 дня назад +7

      Yes एकदम बरोबर बोललात आपण.

    • @ThePaninfo
      @ThePaninfo 4 дня назад

      ​@@Marathibana842tillya Ganja marun neelam pride madhe zopla asel

    • @VrushaliKochrekar-up1hp
      @VrushaliKochrekar-up1hp 3 дня назад +1

      Disha Saliyan che tar pahilyapasun koni nav hi kadhat nahi .
      Ka ? Ti ek stree ahe mhanun
      Tichya sobat je zale tyachi kalpana hi amhhi karu shakat nahi.

  • @dilipkulkarni5394
    @dilipkulkarni5394 4 дня назад +38

    न्याय देण्यात राजकारण दिसतेय,भाजपा कडून अशी अपेक्षा नव्हती!!

    • @sunidudhane
      @sunidudhane 4 дня назад +1

      It's a Politics dear 😊

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 4 дня назад +10

    तुम्ही म्हणता की Page 3 मित्र फक्त आदित्य ठाकरे यांचे च आहेत का मग सौ फडणवीस यांचा मुस्लिम मुलाबरोबर सागर बंगल्यावर शूटिंग केलेला व्हिडिओ बघता या पण अगदी clean आहेत असे नाही

  • @p.d.tiwari7429
    @p.d.tiwari7429 4 дня назад +21

    नितेश राणे आणि नारायण राणे यांनीही हे प्रकरण लावून धरले होते पण केंद्र, राज्य सरकार आणि संबंधित लोक रहस्यमय रीतीने गप्प आहेत यातच काय ते समजा.

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 4 дня назад +69

    मूळच्या भाजप नेत्यांना हिंदुत्वबाबत वरवर संवेदना आहे पण कधीही कोणी हे विषय लावून धरले नाहीत

    • @ujwal2358
      @ujwal2358 3 дня назад +2

      अजुन उद्धव ठाकरे हे 'कमळाच्या तळ्यात्' की 'वान्ग्याच्या मळ्यात्' हे स्पष्ट झालेलं नाही।

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 3 дня назад +1

      भाजप आणि RSS सुध्दा हे खरे हिंदुत्ववादी नाहीयेत. नव्या संघटनेची स्थापना केली पाहिजे.

    • @Janardan647
      @Janardan647 3 дня назад

      उद्धव ठाकरे nahi bjp त्यांना आता swatacha मल्यात् gyayla bagte​@@ujwal2358

    • @ujwal2358
      @ujwal2358 3 дня назад +1

      @@Lakshmikant1712 जसे आपण हिन्दू तशा आपल्या संस्था

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 3 дня назад +1

      @@ujwal2358
      काही प्रमाणात हे खर आहे. पण RSS स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेऊन उगाच हिंदूंची दिशाभूल करत आहे.

  • @ksantoshart
    @ksantoshart 4 дня назад +24

    मनसुख हिरेण ह्या प्रकरणाचाही पुढे काहीच तपास नाही यामध्ये कोण सामील आहे हेही पूर्णपणे दाबले केलेले आहे.आता आमचा भाजप वरचा ही विश्वास उडालेला आहे

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 4 дня назад +28

    सुशांतसिंग रजपूत याला न्याय का? मिळत नाही ? अर्णव गोस्वामी गप्प का?

    • @sunidudhane
      @sunidudhane 4 дня назад +7

      TRP साठी दुसरं असेल काहीतरी सध्या 😅

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 2 дня назад

      निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 4 дня назад +14

    उद्या जाऊन देवेंद्र फडणवीस ची भेट घे, आणि सर्व प्रसंग कानी घाला आणि प्रकरण सोडवा.

  • @vijaykarekar6688
    @vijaykarekar6688 4 дня назад +43

    प्रभाकर जी चांगले केले आपण, हा विषय न्याय मिळेपर्यंत धगधगत राहिला पाहिजे, याच्या मागे काय गौडबंगाल आहे हे जनतेला कळले पाहिजे आणि आता मूग गिळून बसलेल्यांची तोंड उघडली पाहिजेत. आपणास धन्यवाद. आपण आपले काम असेच अविरत चालू ठेवा, आम्ही आपल्या सोबत आहोत.

  • @sanjayshende372
    @sanjayshende372 4 дня назад +12

    किरीट सोमय्या विसरून चालणार नाही

    • @pmg8425
      @pmg8425 3 дня назад +3

      त्याने तर मेलेली मढी उकरून काढली पण विषय कोणताच पूर्णत्वास नेला नाही.

  • @jaihind6515
    @jaihind6515 4 дня назад +44

    सच्च्या पत्रकाराने कायम "मारुती कांबळेचे काय झाले" हा प्रश्न विचारत राहिले पाहिजे. अंकुश ठेवलाच पाहिजे. Good work Prabharji.

  • @deepakphatak4000
    @deepakphatak4000 4 дня назад +41

    आदित्य ठाकरेंशी व्यक्तिगत आकस नाही परंतु ओझा interview द्यायचे तेव्हा असं वाटायचे की बहुतेक प्रकरण निकालीच निघणार, समोर यायलाच हवे

    • @indianpirate007
      @indianpirate007 3 дня назад

      Ho k0र0na vaxine, mask mandate chya babtit te Mumbai high court madhe gelele tewha amhala pan asach watle hote..

  • @not0016
    @not0016 4 дня назад +12

    खर तर मला वाटत की या ज्या कांहीं घटना घडल्या होत्या त्यात भाजपा च्या कोणत्या तरी बड्या नेत्याचा ही हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या दबावाला ही न जुमानता भाजपा या प्रश्ना कडे दुर्लक्ष करत आहे.

    • @anilshridhardeshpande4778
      @anilshridhardeshpande4778 4 дня назад +1

      भाजप मधे ईतर पषांचे लोक आले आहेत त्याच्यांपैकीच कोणीतरी आहेत जे हे प्रकरण पुढे येऊ देत नाहित

    • @sunidudhane
      @sunidudhane 4 дня назад +1

      विसरु नका... भाजप पण एक राजकरण करणारी पार्टी आहे 😊

    • @not0016
      @not0016 4 дня назад +1

      @@sunidudhane राजकीय पार्टी राजकारण करणारच? सर्वच पार्ट्या करतात. त्यात नवे काय आहे?

  • @ravibabartuffconreadymixco9247
    @ravibabartuffconreadymixco9247 2 дня назад +3

    Nice Vdo
    प्रभाकरजी सुशांत आणि दिशा ला न्याय मिळेपर्यंत हे प्रकरण लावून धरा आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 4 дня назад +81

    भाजप ने ओझा यांच्याकडे असणाऱ्या पुराव्याबाबत भाजप मधील मंडळी निष्क्रिय असल्यामुळे हा विषय त्यांनीतरी का लावून धरावा

    • @not0016
      @not0016 4 дня назад +1

      खर आहे आणि खुद्द ओझा यांनीच महाराष्ट्र सरकार वर हे आरोप केले आहेत.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 дня назад +22

    अहो.साहेब परमवीर जिवंत आहेत , वझे , प्रदीप शर्मा जेल मध्ये आहेत , सिद्धार्थ पिठाणी कितीतरी महिने जेल मधे होता , तो काहीच बोलला नसेल का ? अशे सगळे प्रश्न आहेत अनुत्तरीत !!! धन्यवाद तुम्हाला सर !!! 🙏

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 4 дня назад

      खरेच आहे.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 4 дня назад +2

      परमवीर सिंग चां मन्सुख हिरेन झाला की काय असे वाटते

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 4 дня назад +23

    प्रभाकर जी जनता काहीच विसरली नाही,लोकसभेत जागा दाखवली,आता विधानसभेत दाखवणार हे नक्की आहे.स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे फडणवीस.

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 4 дня назад +41

    सामान्य माणसांना विचारतो कोण? कुणीतरी कुठे तरी मांडवलि केली असेल किंवा धाक दाखवून गप्प केलं असेल.

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 4 дня назад +2

      खरं

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 3 дня назад

      सामान्य माणसांना निवडणूकीच्या दिवशी पिकनिक काढायला आवडते
      😢.

  • @desaibandhu
    @desaibandhu 4 дня назад +65

    फडणवीस चा आक्रमकपणा जेंव्हा विरोधीपक्षनेता होता तो कुठे आहे? का रात गई बात गई 😡

    • @not0016
      @not0016 4 дня назад +7

      फडणवीस हा वाटतो तेवढा साधा निष्पाप माणूस नाही. कदाचित त्यांना ह्या प्रकरणात गप्प बसण्या साठी खोके मिळाले असले पाहिजेत.

    • @sanjaydeore4496
      @sanjaydeore4496 4 дня назад

      एवढ्या ताकदीचा माणूस असा गलीत गात्र का? फडणवीस साहेब पैशाचा विषय च नसावा पण कुणाला तरी घबरलेत एवढेच वाटते. दुर्दैवाने एवढे फडणवीसांच्या वर टीका करणारे , कौतुक करणारे जर प्रकरण पुढे नेले असते तर कुणी च साथ दिली नसती असे वाटले असावे.
      पण फडणवीस राणे यांनी अशी अर्धी लढाई लढू नये.काहीही झाले तरी ती पूर्ण करावी. की राणेंचा दावा चुकला...
      स्पष्ट समजणे अवघड.....

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 2 дня назад

      निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi 4 дня назад +18

    असे विषय फक्त सत्ता नसताना गोंधळ घालायला उपयोगी असतात, सत्ता मिळाली की त्याची वाफ होऊन जाते - कटु परंतू सत्य आहे हे

  • @tysoncoc7900
    @tysoncoc7900 4 дня назад +22

    हि प्रकरणे सुद्धा हे राजकारणी त्या व्होरा कमिटी रिपोर्ट सारखे बासनात गुंडाळून ठेवतील असे वाटते.

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 4 дня назад +77

    नारायण राणेंना मंत्रिपद न मिळाल्यामुळे राणे कुटुंबीय नाराज असतील

    • @nilimajoshi3124
      @nilimajoshi3124 4 дня назад +4

      😂😂😢😢😢

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 дня назад +4

      शक्यता असावी

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 4 дня назад +3

      😂😂😂😂

    • @Marathibana842
      @Marathibana842 4 дня назад +1

      CBI ला काही दिवे लावता आले नाही...अन् ते टिल्लू पिल्लू काय करणार......सरकार तर BJP च ना मग का गुन्हेगार सापडला नाही.....फक्त दुसऱ्यांच्या मृत्युला स्वतः साठी भांडवल बनवलं या मंडळी नी

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 4 дня назад +1

      😂😂😂😂

  • @adnyat
    @adnyat 4 дня назад +12

    भाजपने मांडवली करू नये. नाहीतर मग काँग्रेस काय वाईट असं म्हणावं लागेल.
    तुमची मैत्री, दोस्ती तुमच्या घरी ठेवा. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 4 дня назад +1

      बहुतेक मांडवली केलेय

  • @janbawaingade303
    @janbawaingade303 4 дня назад +8

    मी 2 वर्षांपूर्वी पण पैज लावली होती आज पण लावायला तयार आहे 10 वर्षा नंतर ही लावेन.
    राजकारणी लोकांना काही ही होतं नसतं.

  • @ketakisahasrabudhe1093
    @ketakisahasrabudhe1093 3 дня назад +4

    कोणालाच शिक्षा होत नाहीत, जनतेला झुलवत राहणे,कायदा फक्त सामान्य माणूसाला,नेत्यांवर नाही,त्यांना रात्रभर न्यायालये उघडी

  • @arvindjuvatkar6161
    @arvindjuvatkar6161 3 дня назад +5

    तूला माहीत असेल तर तू बोल ना,तू जर आदित्य वर आरोप करतोस वर तू पत्रकार आहेस ना तू पुढाकार घे

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 4 дня назад +18

    प्रभाकर आपण फार सामान्य माणसे आहोत या राजकारणी लोकांचे आपल्याला काही कळत नाही😢 निराशा आली आहे मनाला😢 जनता पण त्यांनाच धार्जिणी आहे जे त्यांना लुटतात🤔

    • @prashantsakhare523
      @prashantsakhare523 4 дня назад +1

      अगदी खर बोललात!!!!

    • @sunidudhane
      @sunidudhane 4 дня назад +1

      निराश नका होवु...nothing is permanent... हा काळ पण जाईल... राजकारण्याची जाती पाळी आली आहे 😊

  • @kiranjadhav17
    @kiranjadhav17 3 дня назад +14

    सचिन वाझे वर पण विश्लेषण मागव भाजप कडून फक्त आरोप करतात नंतर टॉपिक पेंडिंग ठेवतात जनतेची दिशाभूल फक्त!!

  • @janardanpandit5422
    @janardanpandit5422 4 дня назад +10

    प्रभाकरजी अश्या धरसोड वृत्ती व बोटचेप्या भूमिकेमुळे लोकांनी याना लोकसभेत काही प्रमाणात नाकारले आहे. हे असेच चालू राहिल्यास येत्या विधानसभेला याच्या हातात लोक घंटा दिल्याशिवाय रहाणार नाहीत. याची खात्री त्यांनि नक्की बाळगावी.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 4 дня назад +11

    सगळेच मॅनेज झालेले दिसताहेत, कारण ९ खासदारांची गरज कधीही पडू शकते

  • @meme_god8539
    @meme_god8539 4 дня назад +21

    फडणवीस यांची किंवा कुटुंबाची CD नक्कीच अस्तित्वात आहे अशी घट्ट शंका येते...

  • @revatikshirsagar7204
    @revatikshirsagar7204 4 дня назад +9

    भाजपचे काॅग्रेसी करण झाले आहे, हेच खरय आपल्या सारखे. भाजपचे प्रेमी निराश झालेत.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 3 дня назад +10

    राजकारणी कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला कधीच शिक्षा होणार नाही इतकी 'सहिष्णू' आपली (अ)न्यायव्यवस्था आहे!

  • @vishwasthatte7833
    @vishwasthatte7833 4 дня назад +13

    लोकांच्या मनातील खंत बोलून दाखवली आपण. धन्यवाद.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 4 дня назад +10

    फडणवीसांचे पण काही बाबतीत ब्लॅक मेल केलं आहे, त्यामुळे त्यांनी नितेश राणे ना गप्प केलय. काय असेल ते तुम्ही जाणून घ्या

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 4 дня назад +19

    जनतेचा विश्वासघात हे अगदी बरोबर आहे.

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 3 дня назад +23

    आम्ही भाजपला मते देतो ती म्हणजे भाजप धुतल्या तांदळा सारखे आहे म्हणून बिलकुल नाही. दुसरा पर्याय नाही म्हणून. काँग्रेस आले तर वाट लागेल म्हणून. नाहीतर भाजपची वापरून फेकून द्यायची वृत्ती आणि समर्थकांना वाऱ्यावर सोडण्याची वृत्ती पाहिली तर दुसरा समर्थ पर्याय असता तर यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नसते.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 День назад

      बिजेपी कोन्ग्रेस पेक्षा खुपच वाईट आहे

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 День назад

      भाजप धुतल्या तांदूळाची नाही हे कळायला आपल्याला १०वर्ष लागलीत. भाजप चा परफॉर्मन्स कांग्रेस पेक्षा वाईट आहे हे कळायला अजून १० वर्ष लागलीत तर खरोखरच या देशाची वाट लागून जाईल. या देशाची परिस्थिती वाईट करण्यास आपल्या सारखे मतदार कारणीभूत आहेत.

    • @shaileshdarne133
      @shaileshdarne133 День назад

      काँग्रेसने वाट लावेल म्हणताय. मग, मोदी सरकारने तरी दहा वर्षांत जनतेचे असे काय आणि किती भले केले?
      महागाईने मागील सत्तर वर्षांत काँग्रेसच्या राज्यात झनता त्रास्त होती आणि मोदी सरकारमध्ये सुखी आणि आनंदी होती. डाॅलर घसरला. जणूकाही महागाई हा शब्दच विसरले होते.
      आहो, आधी एक ठरवा. की, तुम्हाला भाजप हवे की नको.
      जर, भाजप नको. तर, पर्यायाचा विचार करण्यापेक्षा जे येतील त्यांना संधी द्यायला हवी होती.
      या आधी सुध्दा कॉंग्रेस विरोधात पर्याय म्हणून सत्ता बदल झालेच होते नं.
      जर, भाजपच हवे. तर विषयच संपला.

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg День назад

      @@shaileshdarne133 70 वर्षे टेस्ट केल्यावर अजून टेस्ट कसे करायचे साहेब? तुम्हीच सांगा. मोदींच्या सगळ्याच गोष्टी बरोबर असे आम्हीही म्हणत नाही. पण 370, राम मंदिर, 80 कोटी जनतेला रेशन, थेट बेनिफिट ट्रान्स्फर, शेतकऱ्यांना थेट खात्यावर पैसे, व्यावसायिकांना कर्ज सुलभतेने उपलब्ध. हे कोण नाकारू शकेल? अहो आम्ही कर्ज घ्यायला गेलो तर कोण तरी पुढारी मध्ये घालायला लागायचा. आता काही नाही लागत.
      काँग्रेस आधीची आणि आत्ताची फार फरक आहे. जातीभेद कमी करायच्या ऐवजी या लोकांनी हिंदुंमधील जाती जातीत भांडणे लागून पोळी भाजली की नाही? तुम्हीच सांगा.

  • @Jayesh315
    @Jayesh315 4 дня назад +5

    हे असले प्रकरण.. राजकीय सौदेबाजी साठी च वापरतात.. न्याय अन्याय शी कोणाला ही काही देणं घेणं नसते.. त्याला बीजेपी पण अपवाद नाही..🤔🤔🤔

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 3 дня назад +7

    आदित्य ठाकरे दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण जर दोषी नसतील तर हि एक राजकीय कुठनीती होती का? हेही लोकांना समजले पाहिजे

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 2 дня назад

      निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 4 дня назад +12

    आपल्याकडे लोकशाही आहे. एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्या सारखं करायचं ,आणि सत्ता उपभोगायची...

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 4 дня назад +13

    लोक याही प्रश्नी सजग आहेत हे भा ज प ने लक्षात ठेवावे विधानसभेवेळी याचे उत्तर दिले जाईल हे महाराष्ट्र भा ज प ने लक्षात ठेवावे!

  • @prakashjoshi6528
    @prakashjoshi6528 4 дня назад +14

    निलेश राणेंना मुख्यमंत्री करा.

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 4 дня назад +8

      आनी प्रभाकर जी ना गृहमंत्री....
      भक्तांनो करा लाईक 😊

    • @Marathibana842
      @Marathibana842 4 дня назад +2

      ​@@mh15....panchwati3😂😂😂

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j 4 дня назад +1

      कशाला वाट लावायला.

    • @ThePaninfo
      @ThePaninfo 4 дня назад +3

      He mhanje makdachya hatat kolit

  • @akshayulape5286
    @akshayulape5286 4 дня назад +75

    हिंदू टायगर खरं तर बाळासाहेब ठाकरे,प्रवीण तोगडिया धनंजय भाई देसाई हे आहेत . ..

    • @sanjaymisal478
      @sanjaymisal478 4 дня назад +3

      Pravin togdiya no1

    • @medic_123
      @medic_123 4 дня назад

      राज साहेब

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 3 дня назад +1

      @@medic_123 toll jannnayak ahe toh😂😂😂

    • @medic_123
      @medic_123 3 дня назад

      @@ganeshwankhede3329 shemnya tula kon wicharl ka kaay ahet te tuzya favdyasarkh cm khurchisathi kinva sattesathi lachar tri nahi zale te kadhi

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 3 дня назад

      @@medic_123 bullya mag binshart hi lachari nahi ka ? jaude tuzya mand sainik logic na samajanr nahi te😅😂😂

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 День назад +2

    एवढंच असेल तर या प्रकरणी नितेश राणेंची नार्को टेस्ट करा.

  • @rd4495
    @rd4495 3 дня назад +6

    आम्हालाही प्रश्न पडलाय, मोदीजी नी पुन्हा शपथ घेतल्या नंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव अचानक कसे वाढलेत आणि त्यावर सुर्यवंशीजी गप्प कसे आहेत.

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 3 дня назад +3

    मुख्यमत्रीं गृहमत्रींकमकुवत आहेत याच्यां हातून सत्ता जाईल तेव्हा याना पश्चाताप होईल

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 4 дня назад +7

    वेळ घालवायला विषय चांगला आहे.
    वाळूत लघुशंका ,
    ना फेस ना पाणी.
    😂 😢

  • @vvbandal3099
    @vvbandal3099 4 дня назад +4

    साहेब 70हजार कोटींच काय झालं ते पण विचारा अजिबात सोडू नका

  • @p.d.tiwari7429
    @p.d.tiwari7429 4 дня назад +9

    या प्रकरणाचा पोपट मेला आहे.
    हे प्रकरण फक्त utube वर जिवंत आहे.
    याला आता ५वर्षे झाली आहेत आणि सर्व पुरावे नष्ट झाले आहेत.

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 3 дня назад +3

    निवडणूकीसाठी, भाजपने प्रचारासाठी दिलेल्या ५५० कोटी कुठे गेले.महाराष्ट्रातील युटुबरना मिळाले नाही, भाऊना चपटिहि मिळाली नाही.😢

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 3 дня назад +5

    सर्व सेटिंग झाली आहे असे वाटते. सत्ताधारी आता गप्प का आहेत हे समजत नाही

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 4 дня назад +14

    पालधर साधु हत्या कांड विषरुन कस चालनार।। जय महाराष्ट्र।। जय हिंद।।

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 4 дня назад +1

      राजकारणी केव्हाच विसरले आहेत!त्यांना काय एवढंच काम आहे?ते आपण साध्या जनतेचं काम!

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 2 дня назад +1

      Palghar sadhu kiatma cha shap rajkaran karnataka lagel

  • @nikhillomte
    @nikhillomte 4 дня назад +36

    कोणालाही न्याय मिळणार नाही आपल्याकडचे सिस्टीमच अशी आहे

    • @SureshShelar-dn7jq
      @SureshShelar-dn7jq 4 дня назад +1

      🎉

    • @kulkarnihealthcentre6319
      @kulkarnihealthcentre6319 2 дня назад +1

      कायदा फक्त्त सामान्य लोकांना असतो .बाकी कोणाला नाही

  • @suyashkaulgud4652
    @suyashkaulgud4652 3 дня назад +6

    केजरीवाल सारख्या लोकांची केस लगेच ऐकली जाते 1-2 दिवसात ....पण महाराष्ट्रातल्या गंभीर प्रकरणाचं काहीच होताना दिसत नाही वर्षानुवर्षे. फक्त सगळं बाहेर काढणार म्हणत बसतात ...आता कशाची वाट बघतायत पुरावे द्यायला ???

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 4 дня назад +11

    मिली भगत हम साथ साथ है जनतेला वेठीस धरले आणि मूर्ख बनवले

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 4 дня назад +8

    निवडणुकी नंतर तुमची भाषा बदलली आहे . हे 100%

  • @MsAbhijeet21
    @MsAbhijeet21 2 дня назад +2

    सत्ता जाईल तेव्हा बरोबर दुसऱ्या दिवशी बोंबलत सुटतील.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 дня назад +20

    फडणवीस च.पुढे जाऊ देत नाहीत

    • @by89564
      @by89564 3 дня назад +2

      अमित शाह असावेत

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 3 дня назад

      @@by89564 Amit Shah च आणि उध्दव पटत नाही असं पण ऐकलंय

    • @narayankulkarni3105
      @narayankulkarni3105 3 дня назад +2

      फडणवीसांना हेच प्रकरण पुढे कांहीच करायचे नाही.गेल्या २.५ वर्षात करु शकले नाही.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 дня назад +5

    होय अगदी बरोबर सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरण निलेश वेळा साहेब निलेश राणे गप्प का आहेत

  • @sunilshetye1618
    @sunilshetye1618 2 дня назад +3

    आदित्यच्या जागी सामान्य नागरिक असता तर कधीच शिक्षा झाली असती

  • @Mrvicky4422
    @Mrvicky4422 4 дня назад +6

    फडणवीस हे स्वार्थी राजकारण करत आहेत. फक्त सत्ता हवी आहे.
    वाजपेयी ह्यांचा आदर्श घ्यावा.
    Party with difference hey भाजपा वाले विसरलेत.

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 4 дня назад +6

    महाराष्ट्रातील आताचे सरकार या गोष्टीवर गप्प का आहे ? हे सर्व प्रश्न वेळीच सोडवले पाहिजेत. तरच जनतेला विश्वास सरकार वर बसेल.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 4 дня назад +8

    भा ज प ने आपल्या बद्दल खूप अपेक्षा वाढवून ठेवल्या आणि त्या पूर्ण करणे झेपत नाही असे दिसते!

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 3 дня назад +5

    ऐन निवडणुकीच्या काळात आपण या सगळ्यांना प्रसिध्दी दिलीत आणि आज जमल्यास त्यांना बोलवीन असं म्हणताय. एका परीने आपण या विश्वासघातात सामील होतात असं नाही का वाटत तुम्हाला? आपल्या सबस्क्रायबर्सचा हा विश्वासघातच आहे.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 дня назад +19

    Nelish Rane Jo Gavgava kela to Tadis Nela Paheje.

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 4 дня назад +1

      गवगवा खोट्या गोष्टीचा असतो, तो कसा तडीस जाईल ?

  • @SantoshSawant-dx9sz
    @SantoshSawant-dx9sz 4 дня назад +7

    त्या साधूंच्या ड्रायव्हरच्या कुटुंबाला भाजपाने त्या काळात का मदत केली नव्हती?
    रितू राठोड ने पुढाकार घेऊन रू.३० लाख उभे केले होते।
    अरूण जेटली म्हणाले होतेचं ना -भाजपा साठी हिंदूत्व हा निव्वळ निवडणूका साठी वापरण्याचा एक मुद्दा आहे

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 3 дня назад +3

    इलेक्शन झाल्यानंतर सर्व शांत झाले. राजकारणी शांत, कार्यकर्ते शांत, राजकारण्याचे पोरं शांत, पोलिस शांत आणि जनताही शांत. सगळे आपआपल्या कामाला लागले. हे असं आहे prabhakarji

  • @jaybharkar9000
    @jaybharkar9000 3 дня назад +2

    एकदा मनातल बोलले सर... 🚩🚩🚩
    जय हिंद, जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩

  • @vijaypanse381
    @vijaypanse381 3 дня назад +2

    देशाचा गृहमंत्री जबाबदार आहे हया न होणाऱ्या तपासाला

  • @jyotipatil4257
    @jyotipatil4257 4 дня назад +10

    आता न्याय मिळवून काही फायदा नाही कारण उशीरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो

  • @prakashkamlakar3730
    @prakashkamlakar3730 4 дня назад +7

    एकदम गंभीर बाब आहे,
    महत्वाचा विषय मांडला आहे

  • @VijayShinde-bm4yo
    @VijayShinde-bm4yo 4 дня назад +37

    ॲड. निलेश ओझा यांना 50कोटी पोहोचले वाटते.

  • @jaihind5009
    @jaihind5009 4 дня назад +12

    Aaj suddha fadanvis saheb
    thakre parivaar la vachvat ahet he nakki!!

  • @kalpanachavan281
    @kalpanachavan281 3 дня назад +4

    आम्हाला आता मतदान करायची इंचाच नाही

  • @girishchitale4734
    @girishchitale4734 4 дня назад +98

    प्रभाकर जी लोक सभेचा निकाल लागल्या पासुन सत्ताधाऱ्यांची तंतरली आहे व विरोधक मंतरलेल्या वातावरणात एन्जॉय करंत आहेत,

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 3 дня назад

      😂

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 2 дня назад

      शाबास निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 дня назад

      निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची

  • @Gnessh5567
    @Gnessh5567 2 дня назад +2

    प्रभाकर साहेब इतक्या दिवस तर भाजपचे गुणगान गात होते. ऍडव्होकेट ओझा व राणे यांची मुलाखती घेऊन त्यांना आदरार्थी बोलत होते आता डायरेक्ट महाभाग जश्या निवडणुका झालेत तशे प्रभाकर यांचा भाजपला बोलण्यामध्ये थोडी वाढ झाल्यासारखी वाटतेय.

  • @TriLifeWinner
    @TriLifeWinner 3 дня назад +4

    हे सगळे राजकारणी आतून एकच आहेत. फक्त कार्यकर्त्यांमध्ये भांडण आहे. बाकी हे राजकारणी प्रत्येक वेळी एकमेकांचे धूनग पुस्टेते

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 4 дня назад +3

    एवढे अपयश पदरी पडलं तरी तुम्ही सुधारणार नाही.

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 4 дня назад +5

    मी योग्य वेळी बोलणार! 😊
    मी बंद दाराआड चर्चा केली व पुढेही करणार.
    माघे अनिल थत्ते म्हणाले होते की उद्धव मुख्यमंत्री असताना गुप्तचर यंत्रणाची मदत घेऊन बीजेपी नेत्यांची प्रकरणे जी बेकायदेशीर आहेत ,त्या फाईल्स जमा केल्या असणार.
    विशेषतः अमृत कलश हाती लागला असू शकतो.

  • @adv.abhijitbagade5092
    @adv.abhijitbagade5092 3 дня назад +2

    प्रिय प्रभाकर जी
    अत्यंत समर्पक सुस्पष्ट विवेचन 👍🏻
    आता असा प्रश्न निर्माण झालाय ॲड ओझा आणि आमदार नितेश राणे यांच्याकडे या संदर्भात खरोखरच परिस्थितीजन्य आणि कागदोपत्री पुरावे होते अथवा आहेत का????? की हा केवळ राजकीय आरोपांचा भाग होता????

  • @user-ck1fj9kb2l
    @user-ck1fj9kb2l 3 дня назад +2

    ओझा-नितेश-सर्व शक्तिमान राजकारणी धुरिणांचे कार्य हे मुद्दे वानगीदाखल आहेत. आपला व्हीडिओ फार मोठा गर्भित आशय संशय इशारा सांगून जातो. देहाची मालक मातीच आहे पण यांची मनं कार्य दिशा मातीचीच.

  • @charuduttadhairyawan1046
    @charuduttadhairyawan1046 4 дня назад +4

    किती जणांना Towel वर ठेवले आहे. योग्य वेळ आली की Towel ची गाठ सोडणार असे ऐकले होते. पुन्हा आले आहेत तर मग आता गाठ सोडायची गरज भासत नाही बहुतेक. किंवा आगामी काळात त्या गाठीचा गोफ बनवून गळ्यात घालून फिरताना दिसतील.