बायको चालली पहिल्यांदाच गावी - सासरवाडीला 😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 681

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +72

    वहिनींना आमचा नमस्कार, तुझी बायको खूप हसतमुख आहे तू खूप नशीबवान आहेस
    तुम्हा दोघांना खूप खूप आशिर्वाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 года назад +9

    अविनाश अरे धस्टपुस्ट बायको मिळाली तुला खुप छान संसार होईल तुझा
    अभिनंदन

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 года назад +43

    दादा खुप सुंदर व्हिडीओ
    एक छोटिशी Request तुझी आणी वहिनीची ओलख कशी झाली कुठे भेटलात आणी लग्नापर्यंतचा कसा होता प्रवास यावर एक व्हिडीओ बनव 👍

  • @rohinisakpal2322
    @rohinisakpal2322 3 года назад +38

    नवरीचा चेहरा खूप हसरा आहे अशीच कायम हसत रहा अविनाश खूप चांगली जोडी आहे 👍

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 3 года назад

      Rohini tuj zal ka lagn

    • @rohinisakpal2322
      @rohinisakpal2322 3 года назад

      Ho

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 3 года назад

      @@rohinisakpal2322 Rohini तुजा पण चेहरा हसरा आहे ना 😊

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 3 года назад

      @@rohinisakpal2322 Rohini किती वर्षे झाली लग्नाला

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 3 года назад

      @@rohinisakpal2322 bol na

  • @santoshkadam3537
    @santoshkadam3537 3 года назад +30

    खुप छान जोडी ❤️
    शुभेच्छा नवीन आयुष्याच्या सुरुवातीस🙏

  • @Miracle-TV
    @Miracle-TV 3 года назад +68

    आता एक अशी रिक्वेस्ट होती की तुमचा दोघांचा प्रवास, कशी भेट झाली, लग्नापर्यंत चा तुमचा प्रवास कसा होता हे एकायला नक्की आवडेल..

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha 3 года назад

    Tuzi bayko khup chan ahe ani supportive ahe..doghe hi chan rha ani aai la pn chan theva..tuze pratek video mala khup avdtat.

  • @zyzzz927
    @zyzzz927 3 года назад +1

    Maji mammi tumche sare videos bahte time tumchi sakhrpuda, lagn sare videos pahilet lockdown madhle tumvhya gav che pan❤️

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 года назад +16

    UR WIfe is very smiling n supportive, stay happy always even when life is very hard, GOD BLESS U ALL.❤️❤️👌👌🥰🥰🥰🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰

  • @Miracle-TV
    @Miracle-TV 3 года назад +3

    जेव्हाही तुला पाहतो खूप छान वाटत..दररोज नवीन ऊर्जा घेऊन येतोस तू.. खूप धन्यवाद

  • @prasadwadke1824
    @prasadwadke1824 3 года назад

    सुंदर व्हिडिओ,
    कोकण बघीतल्यावर नेहमीच आनंद होतो.
    सुंदर, खरंच छान !
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा,
    अभिनंदन !

  • @sangitanaikde6606
    @sangitanaikde6606 3 года назад +1

    वहिनी खूपच हसतमुख आहे. व्हिडिओ देखील खुप छान बनवला आहे.आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!👍

  • @maneshshelar2813
    @maneshshelar2813 3 года назад

    दादा तू खूप मेहनत घेत आहेस आणि तुझी बोलीभाषा एकदम साधी आहे त्यामुळे व्हिडीओ खूप मस्त असतात

  • @yogeshdhopate6703
    @yogeshdhopate6703 3 года назад +13

    💐💐अभिनंदन अविनाश💐💐
    तुम्हा दोघांच्या भावी 💑संसारासाठी हार्दिक शुभेच्छा
    💐हॅप्पी मॅरेज लाईफ💐
    💐💐💐💐💐💐💐

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f Год назад

    दादा नेहमी प्रमाणे खूप छान विडीओ आहे आपल गावी घरी खूप छान वाटतें घर गाव आपलेच वाटले हसतमुख आनंदी प्रेमळ दयाळू आहे दादा ग्रेट

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 3 года назад +6

    Are wa भाऊ तुम्हाला दोघांना शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @kiranbhosale8215
    @kiranbhosale8215 3 года назад

    खुपच छान अविनाश असेच विडीओ बनवत जा. मि ही संगमेश्वरचा आहे तुमचे विडीओ बघताना आपले पणा वाटतो.
    तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @pramodpawaskar2151
    @pramodpawaskar2151 3 года назад +1

    भावा तुम्हा दोघांच अभिनंदन आणि पुढच्या आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @kingpatil1947
    @kingpatil1947 3 года назад +16

    वाहिनी ला म्हणावं जास्त मोबाईल मध्ये डोकं घालु नका. आई ला जीव लावा .

  • @maheshnistane7761
    @maheshnistane7761 3 года назад

    तुम्ही आनंदात रहा,अविनाश दादा तू गावात च settel हो,तुजे गावाकडचे च व्लोग खुपच आवडतात.सुखी संसाराची सोपी वाटचाल सुरु झाली आहे,💐💐💐💐💐

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे.आणि तुम्हाला नवीन आयुष्याच्या नवीन संसाराच्या हार्दिक शुभेच्छा अविनाश आणि वहिनींना. आणि आईची काळजी घे

  • @innusshaikh7564
    @innusshaikh7564 3 года назад +1

    नमस्कार .. खूपच छान व अनुरुप जोडी.. नविन आयुष्याच्या दोघांनाही शुभेच्छा..!

  • @PravinPawar-up3rq
    @PravinPawar-up3rq 3 года назад +1

    Very Nice Video Avinash....खरचं कोकणात मला पण फिरायच आहे.....वहिनींना आमचा नमस्कार...🙏🙏🙏 तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा 🙏💐

  • @neel20ambar
    @neel20ambar 3 года назад +6

    Congratulations🌹🌹🌹... Wish u a very happy married lyf.❤❤❤. Enjoy ds journey to d fullest..👍👍 Ata tuzi khari pariksha ahe.. Aai n bayko yanmdhe samtol rakhaychi.. Aaila kdhi antar deu nkos...🙏

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +2

    Asech Ekjuti ne Raha , Doghe hi Vlog var bolayala tatpar Aahat 😍 Jevan pan doghe banava,Enjoy your Best Phase of togetherness🙌🏼 Aanandi Aanandi gade, jikade tikade chohikade 🤝🤩

  • @abhiak9300
    @abhiak9300 3 года назад +3

    खूप खूप शुभेच्छा ,असाच सुखाचा प्रवास होवो.
    आम्ही पण पहिल्यांदा गावी नॉर्मल S T गेलो होतो आणि तेही मागच्या seat वरुन....गेली 8 वर्ष बायको ऐकू उन दाखवते😂😂😂😂🤗🤗

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +1

    दादा तुझे love marriage आहे का? वहिनी खुप भारी आहे..मस्त..घरातल्या माणसांशीवाय घराला घरपण नाही. तुम्ही गावी आलात नी घर कसे भरभरून निघाले..तूझ्या पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ़ लक..👍👍👍👍👍

  • @sandippate4193
    @sandippate4193 3 года назад

    Chan ahe Jodi तुमची वहिनी कॉमेडी स्वभावाच्या आहेत हसमुख न बोलक्या आहेत काही मुली पटकन कॅमेऱ्यासमोर बोलत नाहीत मस्त सपोर्ट करत आहेत मस्त शुभ आशीर्वाद तुम्हा उभयतांना 👍,😀🙏🏽👍 नांदा सौखयभरे 🙏🏽

  • @preranakotwal3979
    @preranakotwal3979 3 года назад

    नमस्कार🙏🏻🙏🏻 खुप छान जोडा आहे विशेष म्हणजे हसरी बायको आहे असेच हसत संसार करा आमचा आशिर्वाद आहे.मयुरी तु खुप छान दिसतेस👌

  • @vijayrahatwal9036
    @vijayrahatwal9036 3 года назад

    अविनाश लग्न झाल्यावर तुझ्या व्हिडीओ आणि पेर्सोनालिटी मध्ये वेगळीच धार आलेय
    Good luck
    आणि भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. भेटण्याची खूप इच्छा आहे. आणि संगमेश्वर मध्ये यायचा योग ही आहे. पाहू आलो की कळवतो
    सुंदर व्हिडिओ होता 👍👍👍👍
    🙏

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 3 года назад

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ please

  • @vijayrane9248
    @vijayrane9248 3 года назад

    तुमचे आयुष्य सुखी समृद्धी आणि आनंदाचे जावो हीच देवाकडे प्रार्थना
    सुंदर जोडी आहे तुमची
    तुझा छोटा भाऊ

  • @रांगोळीआर्ट
    @रांगोळीआर्ट 3 года назад

    चूल तर पाहिजे माझं fav आहे चुली वरचं जेवण मन bharta खूप छान आणि आपणास शुभेच्या लग्नाच्या

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад

    हसरी आहे बायको,चांगले आहे. असेच आनंदात राहा व आईलाही आनंदी ठेवा.

  • @vishalchavan5163
    @vishalchavan5163 3 года назад

    दादा आणि वहिनी तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
    पुढील वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

  • @rupasawant4091
    @rupasawant4091 3 года назад +7

    अभिनंदन अविनाश💐💐पुढील आयुश्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐

  • @ankushjadhav546
    @ankushjadhav546 3 года назад +2

    दादा मस्त जोडी आहे तुमची

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 3 года назад

    अविनाश तू तर आश्चर्याचा सुखद धक्का दिलास. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन सुनबाईना घेऊन ये जेवायला.अगत्याचे आमंत्रण ❤

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 3 года назад

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ plz

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 года назад

    अविनाश,तुम्हा दोघा उभयतांस अनेक आशिर्वाद,पुढील नविन वाटचालिस हार्दिक शुभेच्छा💐

  • @girishjoshi6145
    @girishjoshi6145 3 года назад

    अभिनंदन मित्रा आणि वाहिनी ची smile खूप छान आहे. आणि तुमची दोघांची जोडी सुद्धा 👌

  • @latabule6436
    @latabule6436 3 года назад

    अविनाश तुझी बायको तुझ्या सारखीच हसमुखी आहे छान आहे तुमची जोडी .मस्त व्हिडीओ👌👌👌👌

  • @mangeshchaudhari8631
    @mangeshchaudhari8631 3 года назад

    वहिनी खूप मस्त दिसतात. असेच हसत रहा आयुष्यभर आणि जोडी छान आहे नाईस कपल

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 3 года назад

    खुप छान जोडा navin आयुष्याच्या खुप खुप shubhechya

  • @vrishaliiyer9647
    @vrishaliiyer9647 3 года назад

    अविनाश तू तर कायम हसतमुख आहेसच पण मयूरी सुद्धा तितकीच हसतमुख आहे. असेच हसत रहा आणि सुखाचा संसार करा. Good luck 🌺

  • @rajus431
    @rajus431 3 года назад

    मस्त खूप छान व्हिडिओ अवी वहिनींना गाव दाखव तुझे गाव खूप छान आहे ऑल द बेस्ट

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 3 года назад

    Vahini khupch chan ahet.. Smiling face 😍 Video madhe boltana pan confident... Amhla tumche videos bagyla avadtil... Congratulations 🎉🎊 Be always Happy..
    Chan chan video kara Diwali che..

  • @gmgroupvlogs362
    @gmgroupvlogs362 3 года назад +3

    Kiti khush distoy bhau bagha tari...

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 3 года назад +1

    Vahini khup chaan ahe. Asech kayam hasat raha👍

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 3 года назад

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ

  • @vijayambre5307
    @vijayambre5307 3 года назад

    Mast vatla video, Gaon pan dakhav mitra

  • @pravinagre5041
    @pravinagre5041 3 года назад

    विडिओ सुंदर होता. पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @RajshreeSandeshSurve
    @RajshreeSandeshSurve 3 года назад

    He mayuri ahe. Na chaan diste God bless both of you congress 😍😍😍😍😘

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 3 года назад

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 3 года назад

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 3 года назад

    Khupch chan video avinash vaihini khup chan aahe hasri aahe khup chan bayko milali tula congratulations bro

  • @urmilamahadik3189
    @urmilamahadik3189 3 года назад

    अविनाश खुप छान बायको मिळाली आहे तुला हाय मयुरी खुप खुप आशिर्वाद तुम्हा दोघांना

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 3 года назад

    तुम्हा दोघांना खूप खूप आशिर्वाद,

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 года назад

    Khup chhan aahes ashi ch hasat raha mhanje sansar chhan sundar hoil. kontya hi adachni nahi yenar sukhi raha khush raha sasu bai na sambhal .Avinash barobar sukhane raha khup god mulga aahe mast raha..👍🙏👌👌💐🍫🍫

  • @shrikantbhayje8377
    @shrikantbhayje8377 3 года назад +1

    दादा चालला...... सासुरवाडीला......... खुप छान जोडी....... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.......मी धामापूर कर

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 3 года назад

    Lagnanimitta Hardik abhinandan. Avinash bhau krupaya aamchya bhashyavar mhanje comments var aapan pratikriya det Chala.

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 3 года назад

    Nice Avi dada Vahini aani tula shubhechaa. Vahini ne gavcha parstitila juluun getal chan. Dada ek request aahe Tumi doghani gavcha ghar bandha. Hich vinantii.Hath jodun. Dada tuje vedio bhaghun khup chan vatte.

  • @amitprabhu2090
    @amitprabhu2090 3 года назад

    खूप छान व्हिडिओ अवि..नवीन आयुष्याच्या खूप शुभेच्या तुम्हा दोघांना🙏👍❤️❤️😘

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 года назад

    छान आहे तुझी बायको
    तुमच्या नवीन संसाराला शुभेच्या
    तिला तुझ गाव दाखव. फिरव तिला गावाला.

  • @archanakaskar750
    @archanakaskar750 3 года назад

    तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद आशीर्वाद

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 года назад

    १ नंबर भावा
    लग्न कदी केलेस
    तूला आणि वहीणीं शूभेच्छा.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад

    मित्रा हा एपिसोड खूप छान होता.

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 3 года назад

    खूप छान आहे जोडी.पुढिल आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @user-ne7mi9xf1q
    @user-ne7mi9xf1q 3 года назад

    दोघांची जोडी खूप छान आहे.

  • @vaishalisupe9650
    @vaishalisupe9650 3 года назад

    खूप छान आहे वहिनी. दादा सारखी हसरी

  • @ffhhh346
    @ffhhh346 3 года назад +1

    Keep smiling have a long life together God bless both of you

  • @rashmisalvi4884
    @rashmisalvi4884 3 года назад

    Avinash dada vahini khup aarya shubhechchha tumchya bhavi jivnasathi

  • @arvindthakurdesai6282
    @arvindthakurdesai6282 3 года назад +6

    Congratulations, Avinash. All the best for a very happy married life. God bless you always.

  • @tusharmestry9504
    @tusharmestry9504 3 года назад

    गावचं घर खुप सुंदर आहे..

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад

    सुखात आनंदात राहा . सदा हसते राहा . धन्यवाद

  • @adwaitrakshe8358
    @adwaitrakshe8358 3 года назад +2

    Lovely couple

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 3 года назад

    लयभारि पूडचे वाटचालिस शूभेच्छा

  • @snehalshinde4810
    @snehalshinde4810 3 года назад +1

    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना अविनाश आणि मयुरी

  • @katkarmahesh3059
    @katkarmahesh3059 3 года назад +1

    Congratulations happy journey both of u .

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 3 года назад +1

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ please

  • @yogeshlokhande5212
    @yogeshlokhande5212 3 года назад

    Hi prajakta here. Tuzi bayko khup hasari aahe. Sangmeshwar madhe tiche swagat.

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 3 года назад

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ plz

  • @kishormayekar2649
    @kishormayekar2649 3 года назад +2

    नवीन सूनबाईस निवळी गावच्या शुभेच्छा.स्वागतम.

  • @ashwinimore3821
    @ashwinimore3821 3 года назад

    तुम्हाला दोघा उभयताना नवीन आयुष्य सुखाचे जावो आनंदी जावे ही सदिच्छा

  • @miekta....kokankanya6003
    @miekta....kokankanya6003 3 года назад +1

    Vahinila chuli pashi baghun khup chhan vatla 😘😘

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 года назад +1

    Gav chan aahe ani gavtli ghre hi khup sundar aahe

  • @varshabanagar20389
    @varshabanagar20389 3 года назад +1

    Superb video...namaskar sang wahini...njoy ur journey

  • @pragatigujar3844
    @pragatigujar3844 3 года назад

    अभिनंदन अविनाश मयुरी तुम्हा दोघांना नविन संसारासाठी खुप खुप शुभेच्छा 🌹👌

  • @nitinnagvekar575
    @nitinnagvekar575 3 года назад

    व्हीडीओ खुपच छान वाटला.

  • @cforchiragthakur894
    @cforchiragthakur894 3 года назад

    Avinash bhai vahi far mast aahe khup hasmukh chehra aahe pudhe pan asech khush raha sai baba bless u

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 3 года назад

    सौ बाई खुप छान आणि hassrya स्वभावाच्या आहेत

    • @somethingspecialmarathi4337
      @somethingspecialmarathi4337 3 года назад

      Tumhala majhya kadun Happy Diwali me marathi mulgi ahe please majhya channel la subscribe kra m.ruclips.net/channel/UCGWmoQbYOwyXJ1GlKgTgzeQ plz

  • @TheSandeepdev
    @TheSandeepdev 3 года назад

    u r lucky ...she has always smile on her face ...its hard to find now a days...god bless you both

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 года назад +1

    Your wife is supportive....happy married life

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 3 года назад

    Avinash mast aaplya kade navin navri jenva ghari yete tichya hatun god padarth banvaycha asto aani god chaha ne zala mastch👌😊

  • @deepjadhav6721
    @deepjadhav6721 3 года назад

    Dada .vahini khup chan ani sunder ahe.

  • @vipalkaskar2953
    @vipalkaskar2953 3 года назад +1

    Nice smile of your wife and nice couple

  • @poojanigudkar8073
    @poojanigudkar8073 3 года назад

    Bayko chan आहे tumcha sasar sukhacha होवो

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад

    खूप छान जोडी आहे.अभिनंदन💐💐पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @swarnimkokan_469
    @swarnimkokan_469 3 года назад

    नांदा सौखयभरे ❤️👍

  • @snehasawant1846
    @snehasawant1846 3 года назад +22

    नविन नवरीचा चेहरा हसरा आहे असाच चेहारा हसरा राहू दे

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 3 года назад

      स्नेहा तुज झालं का लग्न

  • @meenakshianilpatil3086
    @meenakshianilpatil3086 3 года назад +1

    Khup chan jodi ahe tumachi,,

  • @vilasjagtap7823
    @vilasjagtap7823 3 года назад

    खूप छान. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад

    खुप सुंदर जोडी वाहिनीला माझा नमस्कार सांग
    नवीन आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍

  • @smitakubal7951
    @smitakubal7951 3 года назад +3

    Congratulations..... God bless you both for your married life

  • @amruta77potdar67
    @amruta77potdar67 3 года назад

    Khup hasatmukh ahe vahini.... heartiest congratulations to both of you ...

  • @ashokkawade2588
    @ashokkawade2588 3 года назад

    वहिनींची smail superb 👌👌आणि तुमची जोडीसुधा

  • @maithileesamant387
    @maithileesamant387 3 года назад

    बायको कोणत्या गावची,लग्न मुंबई ला झाले का ?