सर जी.खरोखरच आता प्रत्येक निवडणुकीत मतदान करतांना सारासार विचार करूनच,हे सर्व लक्षात घेऊन,भावनेच्या भरात कोणत्याही परिस्थितीत मतदान न करता,विचार करून मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. ३०-४० तास प्रवास म्हणजे,आणि ते पण २-३ महिने आधी पैसे देऊन देखील हा असा मन:स्ताप 🤔. हुकूमशहा अडॉल्फ हिटलर परवडला म्हणायचे की हो. 😮 आपला दरवर्षीचाच हा पॉलिटीकल पार्ट्यांचा अत्यंतिक कटू अनुभव आहे.आपल्या प्रत्येक व्होल्गज व्हिडिओ मधून हा विचार जरूर मांडावे 🙏
जेव्हा अशा फुकट बसेस सोडल्या जातात त्याचा वापर करू नका,म्हणजे पुढच्या वेळी असा त्रास होणार नाही...हे राजकारणी बिनलाजे आहेत...मत देताना नक्की विचार करा.
BAROBAR JYANNA PARWADTA TYANNE FUKAT BUS KASHALA KARAYCHYA ...GAVCHYA SAGLYA LOKANNA PARWADAT NAHI KA??? DAR ROJ KOMBI PARTYA PARWADTAT ,,,MAG ATI GARIB LOKANCHYA FUKATACHYA GADYA KASHALA GHYAYCHYA??
MAT DETANNA KAY VICHAR KARNAR???? TUMCHYA VICHARALA KON VICHARNAR??? ME DILLI MADHE RAHAT HOTO..TITHE GOVT NE FOKAT VEEJ DILI AAHE MHANUN SAGLE TYANNAACH MAT DETAAT .. TYACHE PAISE TUMHI AAMHI BHARTO ....SARKAR KADE ATA PAISE CH NAAHI ...FUKAT VATUN VATUN SAMPLE ..ATA AAPLA TAX VADHNAR ..YACHA UPAY SANGA JARA
@@KokankarAvinash are dada ..STRIKE hoti na tyamule kiti tari problem zala .,MSRTC bhikela lagli ..govt kade paisa ch nahi sagla fukat vatun vatun ..ithe apan lakho tax bharto pun milta kay ?? sagla FOKTE KHATAT (TE SUDDHA KHOTE FOKTE)
दादा आता आमदारकीच्या निवडणुका तोंडावर आहेत ना म्हणून प्रत्येक आमदाराने आपल्या आपल्या विभागातून एसटी बस मोफत सोडल्या होत्या.गेल्या वर्षी फक्त एकनाथ शिंदे यांनी सोडल्या होत्या.आणि ह्या मोफत सोडल्या जाणाऱ्या गड्यांमुळे पण ट्रॅफिक जॅम झाली होती
In this video, you are sounding more like not so wanna be a serious youtube vlogger, be more presentable and talk about things that will bring you more views and likes👍
कंडक्टर आणि ड्राइवर यांना दोष देण्यात काही अर्थ नाही.. बिचारे त्यांची पण हालत खूप खराब आहे. या वेळी आमच्या ड्राइवर ने साधारण आमचा ४० तासाचा प्रवास अखंड गाडी चालवली. तिथे त्यांच्याकडे पण काही पर्याय नाही.
Mast video 😍 ❤️♥️💟
दादा तुमचे व्हिडिओ छान असतात
मला खूप आवडतात👍
गणपती बाप्पा मोरया ❤❤❤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
हि खरी गोष्ट आहे गणपती मध्ये ह्यांच्या मुले घरी पोचायला खूपच उशीर होतो
Khup chan Vlog!❤
Keep going nice nice videos bro ❤❤❤❤ 😊
अवि दादा की जय ❤❤❤❤
Kiti chan bird aahe dada khau det ja lay bhari 👌👌👌🙏🙏
मतदान करताना या राजकारण्यांना चांगली अद्दल घडवा .सर्व गाववाल्यांनी यावर गंभीर पणे विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाच्या एकीचं बळ दाखवाव .
@@maheshjadhav8701 ..मतदान करूच नका..... boycott करायची voting system.... त्याशिवाय हे लोक सरळ होणारच नाहीत
या वेळेस विडियो खुप उशीरा आला मी विडियोची वाट पाहत होतो
🙏🏻🙏🏻👌
पक्ष नाही पक्षी झालेत सगळे राजकीय लोक
Very dangerous situation
Ganpati Bappa morya
दर वर्षी ची हालत आहे. कोंकणी माणसे खूप साधी भोळी असतात. म्हणून हे राजकारणी त्याचा गैरफायदा घेतात. 😢
हो ना.. पैसे भरून बस केली तरी त्याचा काही फायदा नाही
सर जी.खरोखरच आता प्रत्येक निवडणुकीत मतदान करतांना सारासार विचार करूनच,हे सर्व लक्षात घेऊन,भावनेच्या भरात कोणत्याही परिस्थितीत मतदान न करता,विचार करून मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे.
३०-४० तास प्रवास म्हणजे,आणि ते पण २-३ महिने आधी पैसे देऊन देखील हा असा मन:स्ताप 🤔. हुकूमशहा अडॉल्फ हिटलर परवडला म्हणायचे की हो. 😮
आपला दरवर्षीचाच हा पॉलिटीकल पार्ट्यांचा अत्यंतिक कटू अनुभव आहे.आपल्या प्रत्येक व्होल्गज व्हिडिओ मधून हा विचार जरूर मांडावे 🙏
Are dada vidio ushira yet aahe
मतदान पन हीच लोक करतात
आपल्याच माणसांनी त्यांना मोठे केलं. आणि तेच आपल्या माणसांना रुबाब दाखवतात मग काय अर्थ त्या व्होटिंग ल 😢
Aata sthiti bari mhanaychi purvi train ne Kolhapur la jayche.kolhapur varun ST ne taluka place.Nantar Samudratun hodi ne.Ghari.Teen divas jayche.,
बर झालं त्याला बोला गावाला आल्यावर मोबाईल सोडायचा पोर बारीक ऐकत नाय नुसता कोबाल हवा
पुढच्या वर्षी msrtc चे भानगडीत पडू नका आणि पर्यायी व्यवस्था शोधा
आता राजकारणी खूप माजले आहेत लोकं ना तें गृहीत धरत आहेत राज्यच खेळ खांडबा मांडला आहे मतदान विचार पूर्वक करा
Change corrupt politician from ALL parties in 2024 vidhansabha election.
त्या 36 40 तासात अमेरिकेला पोचतात माणसे विमानाने
जेव्हा अशा फुकट बसेस सोडल्या जातात त्याचा वापर करू नका,म्हणजे पुढच्या वेळी असा त्रास होणार नाही...हे राजकारणी बिनलाजे आहेत...मत देताना नक्की विचार करा.
BAROBAR JYANNA PARWADTA TYANNE FUKAT BUS KASHALA KARAYCHYA ...GAVCHYA SAGLYA LOKANNA PARWADAT NAHI KA??? DAR ROJ KOMBI PARTYA PARWADTAT ,,,MAG ATI GARIB LOKANCHYA FUKATACHYA GADYA KASHALA GHYAYCHYA??
पैसे भरून आम्ही दरवर्षी बुकिंग करतो... फुकट जातात म्हणून ह्यांना पण माज आलाय.. अरेरावीच्या गोष्टी सर्व
MAT DETANNA KAY VICHAR KARNAR???? TUMCHYA VICHARALA KON VICHARNAR??? ME DILLI MADHE RAHAT HOTO..TITHE GOVT NE FOKAT VEEJ DILI AAHE MHANUN SAGLE TYANNAACH MAT DETAAT .. TYACHE PAISE TUMHI AAMHI BHARTO ....SARKAR KADE ATA PAISE CH NAAHI ...FUKAT VATUN VATUN SAMPLE ..ATA AAPLA TAX VADHNAR ..YACHA UPAY SANGA JARA
@@KokankarAvinash are dada ..STRIKE hoti na tyamule kiti tari problem zala .,MSRTC bhikela lagli ..govt kade paisa ch nahi sagla fukat vatun vatun ..ithe apan lakho tax bharto pun milta kay ?? sagla FOKTE KHATAT (TE SUDDHA KHOTE FOKTE)
किती दिवस आहेस आता रत्नागिरी मधे?
बायकांचे लहान मुलांचे किती हाल.रेल्वे पण फुल्ल असते सगळे चाकरमानी येतात ना कोकणात
Msrtc वाले माजुरडे झाले आहेत खुप.....
दादा आता आमदारकीच्या निवडणुका तोंडावर आहेत ना म्हणून प्रत्येक आमदाराने आपल्या आपल्या विभागातून एसटी बस मोफत सोडल्या होत्या.गेल्या वर्षी फक्त एकनाथ शिंदे यांनी सोडल्या होत्या.आणि ह्या मोफत सोडल्या जाणाऱ्या गड्यांमुळे पण ट्रॅफिक जॅम झाली होती
तरी पण आपण याच लोकांना निवडून देतो गावी तर 500,1000 रुपये देऊन vot करतात तुमच्या गावचे माहित nahi पण मालवण ला घडल
In this video, you are sounding more like not so wanna be a serious youtube vlogger, be more presentable and talk about things that will bring you more views and likes👍
Mala ha video kalala nahi Ganpati tar ghevun jat hote mag Morning la uthun Tumhi Rop lavayala gela
Ya varshi kupcha ushir jhala
तुमच्या कोकणात तर नव्हे st वाले सर्व कडे त्रास देतात दादा गाडी पण काढत नाही सर्व Maharashtra हिच स्तिती आहे दादा
@@Sandippatil-p3u एस. टी. चालक वाहकांना दोष देण्यात अर्थ नाही. सर्व राजकीय व प्रशासकीय अधिकारी हे गोंधळ घालतात.