गणेश चतुर्थी करून चाकरमानी चालले मुंबईत 🚍 गाव झाले रिकामे 😢 Kokan Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • गणेश चतुर्थी करून चाकरमानी चालले मुंबईत - गाव झाले रिकामे | Kokan Vlog
    गणेश चतुर्थीला सर्व चाकरमानी गावी येतात, गाव कसे गजबजून जाते. गणपती उत्सव झाला आणि आज गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी आज मुंबईत निघाले. गावाला दर वर्षी एसटी बूक केली जाते. दुपारी सर्वजण गाडी मध्ये व्यवस्थित बसले आणि बस निघाली मुंबईच्या दिशेने. chakarmani गेले आणि आता परत गाव रिकामे झाले.
    #Chakarmani #konkan #konkanvillage #kokan
    Places in Video : Nivali, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : September 2023
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    1)Recipe Channel : / @recipeskatta
    2)Entertainment Katta : / @entertainmentkatta
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 91

  • @dasharathgavit8592
    @dasharathgavit8592 Год назад +11

    कोकणातील मंदिरे ही साधी कौलारूच असू द्या हीच खरी कोकणातील संस्कृती व वाडवडिलांचा अभिमान
    लव यु कोकण

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад

    एक नंबर ब्लॉग, मनाला भीडणारा ब्लॉग, खुप भारी👍👍👌👌

  • @umalad6041
    @umalad6041 Год назад +3

    अविनाश तु गावच्या लोकांना विचार करतो छान वाटते देव तुझ्या पाठीशी आहे अवनी बाळाला गोड गोड पापी आशिर्वाद शुभेच्छा मयुर आज दिसली छान वाटले

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Год назад +4

    अविनाश तू जी काही बोललास कोकणातील लोकांन विषयी मनाला भावल गणपती गेल्याच दुःख असते त्यापेक्षा लोक गाव सोडून जातात ते जास्त दुःख होत कोणावर अवलंबून राहाण्या पेक्षा मला वाटते शासनाच्या योजना असतात त्याची माहिती घे ग्रामपंचायतीत काही करण्या सारखे असेल तर बघ अस मला वाटते आवडला विडियो छान माहिती दिली कोकणाची प्रगती हो अशी बाप्पाकडे प्रार्थना

  • @bharatthakur7187
    @bharatthakur7187 Год назад

    खूप छान व्हिडिओ कोकणची माणसं साधी भोळी आणि संस्कृती जपणारी सरळ आणि साधी वागणारी आणि लहान मोठ्यांचा आदर करणारे ही आपली संस्कृती

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Год назад +2

    Avinash pharach chan aahet tuze vichar. Tuzyamule amhala Devanche Darshan zale. Tuze vichar pharach chan aahet. Thanks❤🌹🙏 for sharing.

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 Год назад +1

    आजचा व्हिडिओ खूपच छान आहे आणि एक खरी गोष्ट सांगितलीस आत्ता गावात फक्त म्हातारीच माणस राहतात

  • @shaileshgurav3544
    @shaileshgurav3544 Год назад

    अप्रतिम व्हिडीओ झालाय त्यामध्ये कोकणच्या लालपरीने अजुनचं भर घातली .. मस्तचं...👌👍

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk Год назад

    अवनी खूप खुश आहे तुम्ही गावचा विचार करताय चांगली गोष्ट आहे

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs Год назад

    Mast vedio ❤❤❤

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Год назад +2

    Happy and Safe Journey❤. Ganapati Bappa Morya Pudhchya varshi tumhi serve lavkar ya. 😍🥰

  • @GanpatChalke-o8z
    @GanpatChalke-o8z Год назад

    अविनाश भरपूर दिवसांनी तूझे व्हिडिओ आले

  • @SomnathShelar-yz8wh
    @SomnathShelar-yz8wh Год назад +2

    Nice video

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Год назад

    Really Avni mast gaavi enjoy 😊😊😊😊karte tumhi bro barobar bollat chakarmani bappa sathi ale le really gaav khali hoto me article suddha vachla hota kokan cha

  • @Brin_vasai_koliwada_2815.
    @Brin_vasai_koliwada_2815. Год назад

    Khup changla kaam kartat tumi sarva gavche lokana direct Mumbai la bus😊very good job 👍

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Год назад +1

    Tal konkanat pan asech mandir aahet. Gavatil jeevan kharech khup chan aahe. Sagle sukh dukhat ekatra asatat. Chan video.

  • @Brin_vasai_koliwada_2815.
    @Brin_vasai_koliwada_2815. Год назад

    Khup chaan ahe video 👍

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 Год назад +1

    तुमची अवनी खुपच गोड आहे मला तुमचे व्हिडीओ खुप अवडतात

  • @shivajinevase4604
    @shivajinevase4604 Год назад +1

    अविनाश भाऊ एक नंबर मंदीर खुप आवडल तुम्ही कुठे जाॅबला आहात

  • @madhukaruparkar5078
    @madhukaruparkar5078 Год назад

    सगळ्या मुबंई चाक्रमानी गावातून मुंबईला जातांना भाऊक होतात

  • @AJAYRATHOD-c3y
    @AJAYRATHOD-c3y Год назад

    Ekdam chan video

  • @dayalmungaji7894
    @dayalmungaji7894 Год назад +3

    बरोबर आहे तुझे दादा गावाचा विकास सर्वाच्या १ मत होईल तरच

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 3 месяца назад

    🙏

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 Год назад +1

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ❤❤❤

  • @sadanandkumbhar5604
    @sadanandkumbhar5604 Год назад

    मस्त आणि पद्धतशीर चित्रीकरण भाऊ 👍👍

  • @saidipvedare3479
    @saidipvedare3479 Год назад

    मोरया मंगलमुर्ती मोरया 🙏🏼🙏🏼

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs Год назад

    Avi दादा ब्लॉग्स खुप छान व्हिडिओ आहे

  • @maganlalpritwani8317
    @maganlalpritwani8317 Год назад +2

    बहुत सच्ची और सही बात बोली अपने गांव का प्रोग्रेस इसलिए रुका हुआ है🎉🎉🎉

  • @yogeshpandharbale8886
    @yogeshpandharbale8886 Год назад

    Avinash Good work 👍

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Год назад

    All of u.ll safe journey to Mumbai

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад

    Masat Avani aaji kade khup khush asate

  • @ShitaramJadhav-n7c
    @ShitaramJadhav-n7c Год назад +1

    दादा सर्व चाकर्मनी आनंदाने येतात जायच्या वेळेस साहजिकच साहजिकच डोळे भरून येतात करणार काय पोटापाण्याचा प्रश्न असतो आपल्या मातृभूमी पेक्षा कर्मभूमी याकडेही लक्ष द्यावं लागत कोकणातील दादा शिमगा सण असेल गणपती असेल होळी असेल या सणासाठी सर्व चाकर्मनी गावाकडे येतात तुम्ही अतिशय मनातील बोलला बघा कारण पोटापाण्याचा प्रश्न असतो सर्वांना शिक्षण देणेही गरजेचे आहे गावाकडे काय काय करणार ऐतिहासिक शेती ही असे पावसावर अवलंबून असणारे शेती ऐकून अतिशय वाईट वाटतं की पुढची पिढी गावाकडे येईल की नाही येणार सार्वजनिक सण उत्सव कसे साजरे होणार चला ठेविले अनंते तैसेची रहावे चित्त असू द्यावे

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 Год назад +1

    खुप छान व्यवस्था केली आहे अविनाश तु त्यामुळे लोक आनंदाने मुंबईत जाउं शकतात अवनी पण थोड्या दिवसांनी गावीच रहाते म्हणेल ❤😂

  • @amolgade9799
    @amolgade9799 Год назад

    मस्त व्हिडिओ

  • @avinashwankhede-t2730
    @avinashwankhede-t2730 Год назад

    Very nice...

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 Год назад

    आजचा व्हिडिओ फारच छान होता अवनीची बडबड पण फारच छान होती

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Год назад +2

    असेच होतं सण आले कि सगळे गाव भरलेलं असते. सण झाले कि सगळं गाव रिकामे होते.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Год назад +1

    Mast ❤👌👌

  • @ashashirodkar3611
    @ashashirodkar3611 Год назад

    Video मस्त आहे.

  • @yogeshjogle5946
    @yogeshjogle5946 Год назад

    आपल्या कोकणातील बहुतेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. तरुणांना पुरेसा रोजगार उपलब्ध नाही. पण केवळ सरकार ला आपण दोष न देता आपण गावकरी तरुण मंडळींनी च यावर मार्ग शोधला पाहिजे आणि तेही सहकारातुन व्हायला हवा म्हणजे सर्वांनी मिळून. आपल्या कोकणी माणसांने दुसऱ्याचे पाय खेचण्याची व्रुत्ति सोडुन एकमेकां सह्हाय करायला हवे. पारंपरिक शेती कशी आधुनिक पद्दती ने करता येईल ते बघितलं पाहिजे. जोड धंदे शोधले पाहिजेत. पर्यटन व्यवसाय हा एक खुप चांगला पर्याय आपल्या कडे आहे पण आपण तो विकसित च करत नाही आहोत. तो सर्वांनी मिळून कसा विकसित करता येईल ते बघितलं पाहिजे. असो. .एकंदरीत आपले कोकणी तरुण खुप हुशार आणि हरहुन्नरी आहेत् फक्त त्यांना नीट मार्गदर्शन हवं म्हणजे सरकार कडे भीकेच्या अपेक्षेने बघायला नको. कोकण टिकलं पाहिजे ,कोकणी परंपरा जपल्या पाहिजेत आणि तिकडे कोकणी माणसाचा च विकास व्हायला हवा हे निश्चित.

  • @surajpatil5931
    @surajpatil5931 Год назад

    Nice video Avinash ❤❤❤❤👌👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍

  • @sandeshkadam6972
    @sandeshkadam6972 Год назад +2

    Avinash, that's a great initiative. I hope you plan the travels through Kuchambe.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Год назад +1

      नक्किच याचा विचार करू

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Год назад

    Saglya gaavamadhe ashich paristhiti aahe re bhau, kahi tari chhota sa vyavsaay karne bare, 🙏❤👍👍👍
    Tu pan ye lavkar Mumbai chya kombadya khup miss kartat tula😂❤

  • @NavLata
    @NavLata Год назад +2

    दादा लवकर तब्येत चांगली करा विडीओ छान आहे दादा

  • @musica.000
    @musica.000 Год назад

    Gavach vatavaran mast. Gavi jatana chan vatate pan nightana far vaiet vatate😢. Amhala video baghatana agadi tuzya ghari aahot ase vatate. Bhau khoop dhanyavad.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +1

    मस्त विडियो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया👏✊👍

  • @supatil8041
    @supatil8041 Год назад +7

    दादा ल गाव सोडावस वाटत नाही ..😅दादा ऑफिस वाट पाहतेय तिकडे😂

  • @AapkaAcharii
    @AapkaAcharii Год назад

    Emotional Kels 😢

  • @maganlalpritwani8317
    @maganlalpritwani8317 Год назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinthelari2513
    @pravinthelari2513 Год назад

    ❤from.. shahada

  • @dyanugaming6334
    @dyanugaming6334 Год назад

    🥺❤️💞😊

  • @kalpanapatil6795
    @kalpanapatil6795 Год назад

    Dada tu khup chan vichar krun boltos

  • @omshinde6860
    @omshinde6860 Год назад

    🎉🎉🎉

  • @vrishalmestryandpratiksha5468
    @vrishalmestryandpratiksha5468 Год назад

    Chan vlogs bhai kutacha depochi st ahe

  • @NavLata
    @NavLata Год назад

    दादा गावाचे प्रोब्लेम ऐकून खूप वाईट वाटले सर्व जण परेशान आहेत सेम

  • @vishnugaikwad3958
    @vishnugaikwad3958 Год назад

    अविनाश जय म न शे

  • @shivsai8785
    @shivsai8785 Год назад

    अंडी, पोल्ट्री फार्म

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 Год назад

    Mast video 😍❤

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 Год назад

    tikdech rah

  • @amolpawar3521
    @amolpawar3521 Год назад

    😢❤

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 Год назад

    1:18 lokmanya tilakani engranchya hadapshahi rajavatichya virodhat bharatiyanchi ekjut vhavi yasathi shivjayanti ani ganeshotsav sarvajanikritya sajare karanyas suruvat keli.tasech tyancha hasuddha hetu asava ki jyana mandirat pravesh nakarala jato , tyana nidan durun tari devache sakar roop pahata yave,aratya kani padavyat.nahitar jo to aapapalya gharanyane angikaralyapramane bhavakisah gharoghari shree ganeshachi sthapana karatoch,ekatra yenyacha anand ghetoch. Konache navasache ganapatihi asatat.poorvi fakt gharoghari paramparagat kiva navasache ganapati asat.aaj sarv samaj ganapati utsavacha anand gheto ahe tar apan dhyanat thevale pahije,ki ase sohale anubhavayache tar gorya gharyana punha yethe shirkav karu deta naye.varn vyavastha asali taribhaeat ha panyacha desh ahe.panyat kathi marun,jat ya navakhali gorya gharya parkiyanchi bharatat fukat posaleli karatihi ata pani dubhangu pahatil tartyana samajale pahije ki barph dubhangu shakato,bharatatil mulnivasi chaturvarna samaj nahi ! Bharatmata ki jay!

  • @altamashmahadik6482
    @altamashmahadik6482 Год назад

    Ekdm barobr bhawa sahi bolla tu gawi kade kon laksha det nahi

  • @Siddheshssonawane.1535
    @Siddheshssonawane.1535 Год назад

    Dada aamchaya jilayachi gadi hoti ti😊😊😊😊

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Год назад

    Avni ❤

  • @akhtarbanukazi4521
    @akhtarbanukazi4521 Год назад

    Kokanat sagl kahi aahy pan ha pan mhnjy paysa nahi ya saty videshat hi javy lagty jatana tan man weyda hotwo😊😊hey paha ...

  • @m.rajputvlogs9253
    @m.rajputvlogs9253 Год назад +1

    आपण स्वतः सुरुवात करायला पाहिजे रोजगानिर्मिती करण्याची कोणावर अवलंबून राहू नका

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Год назад

      मित्रा बोलायला खूप सोपे आहे... Finance कुठून आणायचा म्हणून तर शहरात चाकरी करावी लागते.. नक्किच वेळ आणू काहीतरी करू लवकरच गावी

    • @m.rajputvlogs9253
      @m.rajputvlogs9253 Год назад

      @@KokankarAvinash छोट्या तून्ही सर्वात करता येते मी 10000 केली होती आज लाखो छा turnover आहे

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Год назад

      @@m.rajputvlogs9253 काय केले होते

  • @shivsai8785
    @shivsai8785 Год назад

    Tumchyakade pan kaju, tandul,amba selling cha business kru sakta, सुरूवात करा

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 Год назад

    Dada shevti tue bollas tey khare aahe pan kokanatle nete mantri kahi kamache nahi

  • @NavLata
    @NavLata Год назад +1

    दादा इंग्रजी वाचता येत नाही

  • @supatil8041
    @supatil8041 Год назад

    हा पी चहा😂

  • @varshakalokhe3489
    @varshakalokhe3489 Год назад

    Brobar.aahe.avi

  • @nileshkhot7007
    @nileshkhot7007 Год назад

    तू तेवढ्याच कामावर आसतोस 😅😅

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Год назад +1

      म्हणजे 🤔

    • @nileshkhot7007
      @nileshkhot7007 Год назад

      @@KokankarAvinash video kadayla 😊 mast aastat video dada तुमचे प्रत्येक व्हिडिओ बगतो आस वाटत आपणच कोकणात आहे 👌👌

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 Год назад

    पैसा महत्वाचा नाही ... आरोग्य सर्वात महत्वाचं... चांगलं आरोग्य हे गावात च राहू शकतो..... शहरात ज्या सुख सुविधा वाटतात त्या आपल्या आयुष्यात 20 ते 25 वर्ष कमी करतात.
    आमचं ही गाव होत तुमच्या सारखं जे आज तुम्हाला विकास, रोजगार हवा आहे तो काही कामाचा नाही.... ईकडे श्वास ही घेता येत नाही.
    ज्यावेळी तुमच्या कडे फॅक्टरी , आणखी काही होतील त्यावेळी तुम्हाला तुमचा जुना गाव आठवेल.
    जे आज आम्हाला आठवतोय...
    की आपला गाव होता तो बरा होता.
    गावाचं गावपण होत, लोक साधी होती...
    सर्व गाव मिळून रहायचं, आज सर्वांकडे पैसा आला पण माणुसकी हरवली.
    ......जो तो शर्यतीत उतरलाय...
    गावाचं गावपण गेल्यावर ते परत येत नाही...

  • @vijaygode596
    @vijaygode596 Год назад

    Ya munbia jan karataya.

  • @sanjayshinde7520
    @sanjayshinde7520 Год назад

    Pradhanmantri kisan yojna 6000 rs ani ata maharastra sarkar dusre 6000 denar 12000 total bhetar .300 shetkari pan gaont register jhala to yearly 36 lakh yearly atil gaont.

    • @sanjayshinde7520
      @sanjayshinde7520 Год назад

      Amcha Chiplun la 1 gaon t 500 registration aahe 60 lakh anar gaont yearly .direct ani indirect employment kiti bhetel te calculation kara.

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Год назад

    Gava gava hai no Comperission.

  • @abhayrane1099
    @abhayrane1099 Год назад

    Koknat aalelya prakalpala tumhi virodh ka karta?

  • @jyotihumane9359
    @jyotihumane9359 Год назад +1

    मस्त विडियो ❤

  • @surajpatil5931
    @surajpatil5931 Год назад

    Nice video Avinash ❤❤❤❤👌👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍

  • @ShitaramJadhav-n7c
    @ShitaramJadhav-n7c Год назад

    दादा सर्व चाकर्मनी आनंदाने येतात जायच्या वेळेस साहजिकच साहजिकच डोळे भरून येतात करणार काय पोटापाण्याचा प्रश्न असतो आपल्या मातृभूमी पेक्षा कर्मभूमी याकडेही लक्ष द्यावं लागत कोकणातील दादा शिमगा सण असेल गणपती असेल होळी असेल या सणासाठी सर्व चाकर्मनी गावाकडे येतात तुम्ही अतिशय मनातील बोलला बघा कारण पोटापाण्याचा प्रश्न असतो सर्वांना शिक्षण देणेही गरजेचे आहे गावाकडे काय काय करणार ऐतिहासिक शेती ही असे पावसावर अवलंबून असणारे शेती ऐकून अतिशय वाईट वाटतं की पुढची पिढी गावाकडे येईल की नाही येणार सार्वजनिक सण उत्सव कसे साजरे होणार चला ठेविले अनंते तैसेची रहावे चित्त असू द्यावे