You must have included video while eating Vada paav at Fansavne. My native place road goes right from Ramdas Vada paav... Wadavesrad. Suggestion to include every eatery in your video.
मी मागच्या पंधरा दिवस अगोदर कोकणातील मार्लेश्वर धबधबा मंदिर येथे गेलो होतो पण अवीदादाच्या घरी राहून गेलं मीत्रांना मी म्हणालो परत जायचं ठरवलं तर अवीदादाच्या घरी जायचं
Aaj mi tumchya gavach shejarch gav shrigarpur la bheribhavani matechya darshanala alo hoto.. Nivali cha board ahe na road varun tithun gelo tevha athvan ali tumchi
अविनाश शुक्रवारी शास्त्री पुला च्या अगोदर जवळ जवळ 3km लाईन होती ट्रॅफिक ची, तेव्हा तुझी आठवण आली, ब्रिटिश कालीन शास्त्री पूल तू तिकडे आला की बोलतो... तुला भेटायची इच्छा आहे एकदा.. बघू कधी योग येतो तो
खूप छान आहे विडीओ
Khup chan Vlog!
Nice volg.😊
Wah Kya bat hai kokankar
शुक्रवारी शृंगारपुर ला जाऊन आलो
Ganpati bappa morya❤
खरच तुम्ही जि गावकऱ्यांना टिप दिली खूप गरजेचं आहे खूप वळणावळणाचा रस्ता आहे गाडी हळू चालवायला पाहिजे
Khup Chan konkan darshan karit aahat tumhi Avinash Bhai maji apkashya jase Jamel tase Purna konkanacha bhag dakhavata aala tumhalab tr aati sunder
Nice 👍
You must have included video while eating Vada paav at Fansavne. My native place road goes right from Ramdas Vada paav... Wadavesrad. Suggestion to include every eatery in your video.
Ek no, mast
👌
सुंदर 👍👍👍👍👍
🙏🏻👌
Thanks for your support ❤
Me pan sagmeshwar road la ahe ata❤
❤
दादा मी संगमेश्वरला महाराष्ट्र वडापाव तिकडे जाऊन आलो तुझ्या मित्राला सांगितलं स्वप्नील आला म्हणून सांग कोकणकर अविनाशला फॉलोवर आहे
Ganpati Bappa Morya 🙏🌺to Rohit
Mi tumche sarv video aathavnine baghate tumhi video kadhi upload karatay he baghat aaste mi ☺️☺️
उमेश ला चिकन पार्टीला बोलवत जा..
कोणा कोणाला वडत की अवी दादा च्या गरी 1..2 दिवस जावं आणि गावं फिरावं❤❤❤😊
@@AjayBorse-sl5zk mala khup aavadt gav tyanch
चला
मी मागच्या पंधरा दिवस अगोदर कोकणातील मार्लेश्वर धबधबा मंदिर येथे गेलो होतो पण अवीदादाच्या घरी राहून गेलं मीत्रांना मी म्हणालो परत जायचं ठरवलं तर अवीदादाच्या घरी जायचं
कसबा संगमेश्वर
Avi Dada tuza bhau kuthe gela
तर---😂
दादा कोकणात तर नारळ फुकटात भेटते ही म्हण आहे आमच्या कडे पण तुम्ही तर 25रू ला घेतले तुमचे व्हिडिओ कोणाला नाही आवडणार
दादा आम्हाला तर निवळी एका चौकात 1किमी दाखवलं होतं त
त्या चौकातुनच आम्ही आंबे घाटाकडे वळलो त्या पेट्रोल पंप तुमच्या गावाच्या आसपास आहे
Aaj mi tumchya gavach shejarch gav shrigarpur la bheribhavani matechya darshanala alo hoto.. Nivali cha board ahe na road varun tithun gelo tevha athvan ali tumchi
यायचे ना वर मग.
@@KokankarAvinashYenar hoto pn dada tu ghri ashil ka nhi mahit nvht ani network pn nvht... Next time alo ki nkki yein tumhi gavi asal tevha
संगमेश्वर मार्केट मध्ये चिबुड काकड्या आल्या की नाही विकायला.
First comment 🎉.........❤
1 किलो मोदक तुला मग❤
अवी दादा मला मध देणार होते तुम्ही काय झाले हो की नाही
अविनाश शुक्रवारी शास्त्री पुला च्या अगोदर जवळ जवळ 3km लाईन होती ट्रॅफिक ची, तेव्हा तुझी आठवण आली, ब्रिटिश कालीन शास्त्री पूल तू तिकडे आला की बोलतो... तुला भेटायची इच्छा आहे एकदा.. बघू कधी योग येतो तो
संगमेश्वरला जातो तर ज्या वाडयात छत्रपती संभाजी महाराजांना पकडले ते ठिकाण एखादया वेळी दाख
Ho Nakkich.
Ganpati Bappa morya ❤❤❤❤❤