मराठा आरक्षणासाठी फडणवीसांनी काय केलं? | Dr. Sadanand More | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @vishalpatil3177
    @vishalpatil3177 11 месяцев назад +342

    सुंदर सत्य पांढरे सत्य॥
    मुख्यमंत्री........
    शरद पवार (मराठा)
    अशोक चव्हाण (मराठा)
    पृथ्वीराज चव्हाण (मराठा)
    यशवंतराव चव्हाण (मराठा)
    शंकरराव चव्हाण (मराठा)
    विलासराव देशमुख (मराठा)
    शिवाजीराव निलंगेकर (मराठा)
    वसंतराव दादा पाटील (मराठा)
    बाबासाहेब भोसले (मराठा)
    नारायण राणे (मराठा)
    एकनाथ शिंदे (मराठा)
    यांनी आयुष्यभर मराठा समाजासाठी केले आणि शिव्या कोणाला तर देवेंद्र फडवीसला
    😂😂😂

    • @shekhar1497
      @shekhar1497 11 месяцев назад +45

      Hecich tar maharashtrachi shokantika shahu phule ambedkar bola ani jatiyavadi rajkaran kara

    • @warning64459
      @warning64459 11 месяцев назад

      तु पिठमग्या तूझी तिकड घाल यांनी लाठीचार्ज च आदेश नाही दिला

    • @minalpendkar8058
      @minalpendkar8058 11 месяцев назад +32

      हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव

    • @jiti5034
      @jiti5034 11 месяцев назад +20

      हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव

    • @JabardastClips
      @JabardastClips 11 месяцев назад

      हो???... मंडल आयोगांनी OBC सोडून मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होते कारण त्या काळी मुख्यमंत्री मराठा होऊन गेले ????????

  • @chaitanyamungi5710
    @chaitanyamungi5710 11 месяцев назад +34

    सदानंद मोरे सर आपल्या सारख्या प्रामाणिक माणसाची महाराष्ट्राला गरज आहे

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 11 месяцев назад +96

    आरक्षण हे अपंग, अनाथ मुलांना, विधवा महिलांसाठी, सैनिकांच्या मुलांना आणि ज्यांची चूल पेटत नाही अशा अती गोरगरिबांना मिळालं पाहिजे

    • @amarpawar-fm3ub
      @amarpawar-fm3ub 11 месяцев назад

      It is your view, Read Constitution of india, then your idea will clear

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru 11 месяцев назад +1

      SC, ST, OBC, gareeb general EWS, Divyang total 95% lokansathi fakt 60% reservation already aahe.

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 10 месяцев назад +2

      मग गरीब, कंगाल मराठे आरक्षणाची मागणी करतात तर दिली जावी.

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 4 месяца назад

      ​@@sudhirjadhav4705Ews aahe ki

  • @pratham1008
    @pratham1008 11 месяцев назад +74

    फाळणीनंतर रिकाम्या हाताने भारतात आलेले हिंदू कधीही आरक्षण मागितले नाही, मिळाले पण नसते. तेच खरे श्रेष्ठ आहेत.

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 11 месяцев назад +1

      खूपच छान आपले विचार आहेत.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 11 месяцев назад +6

      फक्त 1.5% असलेल्या अत्यल्प ब्राम्हण समाजाने कधी आरक्षण मागितले का ? मोर्चे काढले का ?

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 10 месяцев назад +1

      मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण लागू झालेच पाहिजे

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 10 месяцев назад

      @@rahulnagarkar8237 त्यानी सुद्धा प्रयत्न केले आहेत आरक्षणासाठी. Net वर info Avaibale आहे.

    • @humblepawn873
      @humblepawn873 10 месяцев назад +1

      ​@@rahulnagarkar8237 त्यांना अप्रत्यक्ष आरक्षण आहे... वशिलेबाजी खूप करतात....

  • @DDCIVILENGINEERING
    @DDCIVILENGINEERING 11 месяцев назад +64

    वा वा मस्त संभाषण. अभ्यासपूर्ण व्यक्ती त्याची विचारधारा, आत्मचिंतन, स्वकृती, सामाजिक जाण, संत परंपरेला शोभतील असे व्यकतिमत्त्व.

  • @user-gr4yv8by2h
    @user-gr4yv8by2h 11 месяцев назад +177

    महाराष्ट्रा विषयी आशा निःपक्ष आणि वडीलधारी पद्धतीने बोलणारा हा शेवटचा माणूस असावा असं वाटतंय.

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 11 месяцев назад +2

      निष्पक्ष नाहीत हे त्यांच्या बोलण्यातून कळलं.

    • @HarshPanchal-ws1se
      @HarshPanchal-ws1se 11 месяцев назад +3

      Right

    • @prasad8
      @prasad8 9 месяцев назад +1

      आरक्षण बहाना हैं देवेंद्र हि निशाणा है!
      मराठा आरक्षण त्याने दिले दुःख ---> *khwaja sharruddin vakde baramati wale*

  • @vijaygmaster
    @vijaygmaster 11 месяцев назад +17

    महाराष्ट्र ची सभ्यता टिकली पाहिजे , , , खुप चांगली मुलाखत आणि अभ्यासू विश्लेषण

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 11 месяцев назад +11

    आदरणीय गुरुवर्य सदानंद मोरे सरांची खूप जवळून ओळख झाली ती स्वरूप अपा. , नळ स्टॉप, कर्वे रोड येथे , हे माझे भाग्य. खूप अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आहे 🙏🙏🙏🙏 आणि महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रासाठी सरांचे विचारांची नितांत गरज आहे 🙏🙏🙏🙏

  • @sangramsnikam
    @sangramsnikam 11 месяцев назад +8

    सदानंद मोरे सर यांचा आदर राखून मी हे सांगू इच्छितो की, सदानंद मोरे हे मुद्दा थोडक्यात सांगायचा सोडून वेगळंच काहीतरी बोलत आहेत. भरकटलेल्या सारखे वाटले. आणि सकाळमध्ये लिहलेल्या लेखाबद्दल वारंवार उल्लेख करून ते स्वतःच स्वताची पाठ थोपटून घेत आहेत असं वाटलं. बोलण्यात लयबद्धता सुद्धा वाटली नाही त्यामुळे खूप कंटाळवाणे वाटले. पूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र यामधील फरक हा प्रश्नावर सुद्धा त्यांना व्यवस्थीत उत्तर देता आलं नाही असं मला वाटतं. सॉरी !

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 11 месяцев назад +1

      स्वतःची पाठ थोपटून घेणे हे विचारवंताचे कामच आहे. त्यांचे विचार खरच progressive वाटले नाहीत.

    • @user-vo4pi9vl1i
      @user-vo4pi9vl1i 2 месяца назад

      तो विचार सूर्य पाहून तुमचे डोळे दिपून गेले... त्याला त्यांचा काय दोष?

  • @culturedance6654
    @culturedance6654 11 месяцев назад +212

    मी मराठा आहे..मी आरक्षण घेणार नाही...पण माझा समाजात जे गरीब आहेत त्यांना द्या. सरकार का विनंती आहे❤

    • @jiti5034
      @jiti5034 11 месяцев назад +26

      मग त्यांना श्रीमंत मराठ्यांनी दयावे ना? बारामती पासून सुरवात करा ...क्षत्रियांना कसला आरक्षण ?

    • @hindvirashtra7865
      @hindvirashtra7865 11 месяцев назад +37

      सगळ्याच समाजात गरीब लोक असतात भाऊ.. समान नागरीक कायदा लागू करावा

    • @culturedance6654
      @culturedance6654 11 месяцев назад

      @@hindvirashtra7865 हे पण छान आहे

    • @lokpalofficer8909
      @lokpalofficer8909 11 месяцев назад +31

      @@jiti5034 श्रीमंत bimatya बुद्धिस्ट चा पण अररक्षण काढून घ्या मग ...महार मांग श्रीमंत कशाला आरक्षण पाहिजे ,, आंबेडकर गेला वरती १० वर्ष सांगून मेला...

    • @alpeshpatil8791
      @alpeshpatil8791 11 месяцев назад +11

      @@lokpalofficer8909 10 varsh aarakshan he kothun vachal tu?....
      Ani tuch he knowledge baghun tujhi buddhi samjali......ani tumhala sarkari nokari ka bhetat nahi te hi samajl. 🤣

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 11 месяцев назад +18

    मराठा आरक्षणासाठी फडणवीस साहेबांनी मनापासून प्रयत्न केले.

  • @pravintoradmal6020
    @pravintoradmal6020 11 месяцев назад +26

    महाराष्ट्रातील समाजापुढे अशाच समाजिक विषय हाताळणाऱ्या लोकांच्या मुलाखती जास्तीत जास्त घ्या आज गरज आहे... खूप छान 👌

    • @shivajipawar7735
      @shivajipawar7735 11 месяцев назад

      Reservation must on EWS without caste

  • @DDCIVILENGINEERING
    @DDCIVILENGINEERING 11 месяцев назад +109

    संत तुकाराम महाराज यांचे वंशज म्हणून वैचारिक, सामाजिक पातळीवर शोभलात.

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 11 месяцев назад +71

    धनगर आदिवासी नाहीत... आणि मराठा मागास नाहीत..... हे कोर्ट म्हणते... आणि तेच खरं आहे... बाकी सर्व राजकारण सुरु आहे..

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 11 месяцев назад

      😂😂

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 11 месяцев назад +1

      He courtane kityek vela sangitlay pn yana te patat nahi

    • @PSD32
      @PSD32 10 месяцев назад +5

      गेले कित्येक वर्ष आरक्षण घेऊन तू बरा मागास आहेस?

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 10 месяцев назад +1

      होय मागास तो एकटा तूच.

    • @chandrashekhar-jr7dw
      @chandrashekhar-jr7dw 10 месяцев назад

      Dhanagr adivasi...bapu vategaonkar Ani birsa munda adivasichya hakkasathi ladhle

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 11 месяцев назад +46

    सॉरी .... हा माणूस ग्रेट असेल परंतु बोलताना मूळ मुद्दा सोडून उपकथानकात रमतात ... भरकटतात ... सर पक्षांच्या गैर वागणुकी बाबत बोलताना ... आपण हे हि मांडायला पाहिजे की ... राजकारणाचं गजकरण ज्याने केलं त्याच सरळ नाव का नाही घेतलं ... साहित्यिक वकील विचारवंत यांना हा क लून पैलवान गावगुंड हप्ता गोळा करणारे यांना राजकारणात ज्या जाणत्या राजाने आणले त्यांना दोषी का नाही धरलं ? आज त्यांचे आमदार बघा ... एकेक नमुना .. सामान्य माणसाला घरी बोलावून ठोकून काढणे , स्फोटके ठेवणे , .... इत्यादी

    • @umeshathlekar7471
      @umeshathlekar7471 11 месяцев назад +7

      खरं आहे. मोरे सर विद्वान,अभ्यासक आहेत यात वाद नाही पण मूळ मुद्दा इतका भरकटला आहे की चर्चेचा विषय काय आहे आणि बोलणं कशावर चाललय ते थोड्या वेळानं उमजेनासं झालं. यातून झालय काय की हा कार्यक्रम कंटाळवाणा झालाय

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 11 месяцев назад +2

      👍🏻👍🏻🏆

    • @sandeephagawane3300
      @sandeephagawane3300 11 месяцев назад +1

      अंधभक्त

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад +4

      जातीसाठी खावी माती... शेवटी माती खाल्लीच मोरेंनी

    • @Spreadlove443
      @Spreadlove443 11 месяцев назад +1

      Right

  • @totalagritech.3697
    @totalagritech.3697 11 месяцев назад +18

    संत तुकाराम महाराजांच्या वंशाचे मोरे सर यांना साष्टांग नमस्कार खुप छान संवाद 🎉🎉❤

  • @namdevpawar621
    @namdevpawar621 11 месяцев назад +15

    अतिसुंदर विचार ❤आज महाराष्ट्राला अशा व्यक्ती ची व विचारांची खूप गरज आहे ❤

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 11 месяцев назад +63

    गरीब मराठ्यांना खरोखर आरक्षण दिले पाहिजे खरं म्हणजे सर्वच जाती धर्मामधील गरिबांना आरक्षण द्यावे जाती आणि धर्मानुसार असलेल्या आरक्षण काढून टाकावे

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 11 месяцев назад +1

      MANDAL AYOGACHA SAKHOL ABHYAS KARA PLEASE .MAGACH COMMENTS KARA .

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 11 месяцев назад +1

      ​@@shivnathshinde1395ज्यांची अक्कल गुढघ्यात असते ते कशाला अभ्यास करणार बरे

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 11 месяцев назад +4

      @@shivnathshinde1395 जे 75 वर्षात सुधारले नाहीत तेच आरक्षण मागतात

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 10 месяцев назад +2

      @@rahulnagarkar8237 I agree.

    • @prasad8
      @prasad8 9 месяцев назад

      आरक्षण बहाना हैं देवेंद्र हि निशाणा है!
      मराठा आरक्षण त्याने दिले दुःख ---> *khwaja sharruddin vakde baramati wale*

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 11 месяцев назад +14

    शरद पवार आसे पर्यन्त मराठा आरक्षण मिळणे कधीच शक्य नाहीत ...

    • @amitpatil7703
      @amitpatil7703 9 месяцев назад +1

      यम देवाला पर्थाना करा. लवकर घेऊन जा 😂😂

    • @hrk3212
      @hrk3212 21 день назад

      Mandal ayogatunach cut kele marathyanna aatta kase milel?

  • @rajendranair4130
    @rajendranair4130 11 месяцев назад +22

    आज भारत 76 वर्ष पुर्वीचा राहिलेला नाही आणि आजच्या आधुनिक जगामध्ये जाती किंवा जमाती काय बरेच धर्म सुद्धा बदलला आहे. मात्र राजकीय नेते आणि भ्रष्टाचारी मिळुन आरक्षणाच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा पैसे खात आहेत. हे सर्व आता बंद करण्यात आले नाही तर अराजकता, महागाई,बेरोजगार वाढणार हे निश्चित आहे.

  • @SantoshKumar-bc9be
    @SantoshKumar-bc9be 11 месяцев назад +204

    ५० टक्के आरक्षण आहे . सर्वाना मिळून ५०% आरक्षणं भरपूर आहे त्याच्यातच याना सुद्धा सामावून घ्यायचं. १००% आरक्षण दिल तर खुल्या समाजातल्या लोकांनी काय परदेशी जायचं का ?? त्याऐवजी सर्व आरक्षणं रद्द करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देणं योग्य ठरेल जातीवर आधारित नाही ..

    • @SSPhysics
      @SSPhysics 11 месяцев назад

      एखादी व्यक्ती अथवा कुटुंब गरीब असेल तर त्याला आर्थिक मदत दिली जाऊ शकते, आरक्षण नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. इतिहासात ज्या जाती, जमाती वर अन्याय, अत्याचार झालेला आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली गेली. संविधानाप्रमाणे आर्थिक आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही.

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад

      आरक्षण सामाजिक समतेसाठी असते. आर्थिक दुर्बल घटकांना सवलती देता येतात.

    • @shilpajagnade2431
      @shilpajagnade2431 11 месяцев назад +36

      जाणारे गेलेच सर.. Braindrain चं सर्वात महत्वाचं कारण हीच जाती -पातीची व्यवस्था आहे. मेरिट चा शून्य संबंध.. फक्त जातीचं कार्ड खेळायचं..

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 11 месяцев назад

      खरोखर 99 टक्के लोकाना पटणारे विचार !
      मिडीयानी नालायक सत्ताधाऱ्यांच्या बातम्या देण्याऐवजी अशा तळागाळातील विद्वान व्यक्तिंच्या मनोगतावर बातम्या द्याव्यात!
      जातीचे आरक्षण हे देशाच्या आधोगतीचे लक्षण आहे ते रद् करून आर्थीक निकषावर आरक्षण दिले पाहिजे!
      आरक्षणामुळे कार्यक्षम बुद्धीमाण मनुष्यबळाचा कुजत असून देशात अराजकता माजण्याची शक्यता आहे
      सर्व जातीतील श्रीमंत आरक्षणाचा गैरफायदा घेत असून गरिब आणि श्रीमंत दरी वाढत असून श्रीमंतांच्या कटकारस्थानामुळे सर्व जाती गरिब भरडला जात आहे ! येत्या अल्प काळात सर्व जाती गरिबांचा उद्रेक अटळ असून श्रीमंतांची श्रीमंती लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही! अनंत त्रास सहन करून घेतलेल्या उच्चशिक्षणाचा वापर श्रीमंतांची श्रींमती उद्ध्वस्त करण्यात होत असेल तर नवल वाटणार नाही!
      उच्च शिक्षणाचा गैरवापर

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 11 месяцев назад +8

      ज्यांना जायचं ते गेले कधीच...शोषण,गरिबी,नाकारणे हे जर जाती मूळे आहे ,असेल तर आरक्षण पण जाती च्या आधारेच मिळाले पाहिजे...जे मिळते ते योग्यच आहे...ज्यांनी इथे..प्राथमिक,एसएससी,HSC,IIT इथून केले तो जॉब साठी गेले ..त्यांना ग्रीन कार्ड पाहिजे होतं ते गेले..

  • @ak47simba
    @ak47simba 11 месяцев назад +7

    अचूक आणि अत्यंत योग्य प्रकाशझोत टाकून "सर्वच" राजकारण्यांना झोपेतून जाग आणणार विश्लेषण 🙏🏻 आदरणीय मोरे सर 🙏🏻

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 9 месяцев назад +1

    डॉ.सदानंद मोरे हे खरच अभ्यासू आहेत.खर म्हणजे इतका मोठा माणूस मराठा समाजात आहे याचा त्यांना अभिमान असला पाहिजे पण मला वाईट याचे वाटते की देवेंद्र फडणवीस ब्राम्हण आहेत यांना मदत केल्यामुळे मराठा समाजातील काही लोकांनी यांना शिव्या दिल्या...अरे रे किती वाईट गोष्ट...यावरून सिद्ध होते आहे की मराठा समाज हा अती मागासलेला आहे..म्हणून त्यांना त्वरित आरक्षण द्यावे.

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 11 месяцев назад +4

    खरे तर कोणालाच गरज नाही....भारतात जर सगळे धर्म, जाती समान आहेत तर कशाला पाहिजे आरक्षण..आरक्षणामुळे आरक्षण असणारी मंडळी च दुबळी होत आहेत...जय श्रीराम!

  • @satishmbhopale
    @satishmbhopale 11 месяцев назад +57

    साहेब, सर्वांनाच शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मोफत करा, आरक्षणाची गरजच उरणार नाही.

    • @vijaykhatal624
      @vijaykhatal624 11 месяцев назад +13

      नेतेमंडळी च्या शाळा कालेज मेडीकल ईजिनिअरिंग कालेज आहे. ते उपाशी राहतील

    • @AnilRathod-kx3ml
      @AnilRathod-kx3ml 11 месяцев назад +3

      अगदी बरोबर आरोग्य आणि शिक्षण

    • @Johnwick-fg7le
      @Johnwick-fg7le 11 месяцев назад +1

      @@AnilRathod-kx3ml sagla fukat kasa milel mitra

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад +1

      मिळेल, पण मग ४०% कर भरायची सर्वांनी तयारी ठेवा

    • @samm8654
      @samm8654 11 месяцев назад +1

      @@Johnwick-fg7le उठसूट फुकट, दलिंदर तोंड, टॅक्स काय अमेरिका जनता देते का?

  • @shailajasarada3858
    @shailajasarada3858 11 месяцев назад +10

    समान नागरी कायदे लागू करावे आणि आरक्षण जातिआधारीत नसावे तर आर्थिक निकषांवर आधारित हवे, मात्र त्याच वेळी देशातील जनतेचे आयुष्य सुसह्य होण्यासाठी, राहणीमान आणि जीवनशैली उंचावण्यासाठी आवश्यक असेल , त्याच क्षेत्रात गुंतवणूक हवी.

    • @y1.5
      @y1.5 11 месяцев назад

      Yes आर्थिक तथा ज्यांची जेवढी संख्या तेवढ्यामध्ये आर्थिक. म्हणजे ब्राम्हीन १०टक्के त्यांना १० टक्के पण आर्थिक ,मराठा 30 टक्के 30 टक्के आर्थिक

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 7 месяцев назад +1

    देवेन्द्र यांना साथ दिली़ पाहीजे.. एकमेव अद्वितीय उत्तम नेता...बाकी आपले स्वहित सांभाळून काम करणारे... सर्वानीच याला साथ दिली़ पाहिजे...

  • @maheshshivnekar1007
    @maheshshivnekar1007 11 месяцев назад +4

    आजही महाराष्ट्रात विचारवंत आहेत म्हणून महाराष्ट्र तरलाआहे मोरे साहेब ❤

  • @user-nm2kq7tc2x
    @user-nm2kq7tc2x 11 месяцев назад +13

    सर,लोकसंख्येचा सुनियोजित वापर केला तर आरक्षण कोणी मागणार नाही.सर्वांना मोफत शिक्षण,आरोग्य सुविधा देऊन हाताला काम,व शेती उत्पादनाला योग्य मूल्य दिलं तर बाकी प्रश्न कमीत कमी निर्माण होतील.पण ज्याच्याकडे सर्व आहे ते त्याला दुसऱ्याला शेअर करायची इच्छा नाही

  • @znznw
    @znznw 11 месяцев назад +24

    महाराष्ट्राचे ऐंशी टक्के मुख्यमंत्री मराठाच राहिले. पण त्यांनी काही केलं का? मागणीही गरीब मराठ्यांसाठी करीत नाहीत. नेत्यांना फक्त इतर मागासवर्गीयांची राजकीय खच्चीकरण करायचे आहे. नाही तर मराठ्यांसाठी वेगळे आरक्षण त्यांनी मागितले असते.

    • @JabardastClips
      @JabardastClips 11 месяцев назад +2

      OBC PM aahe mhatalyavar tyanche Arakshan band karayache ka

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 11 месяцев назад

      श्रीमंत मराठ्यांना मराठ्यांच्या उत्कर्षातल्या दायित्वापासून हात झटकायचेत, म्हणून आरक्षणाचा घाट घातलाय. एकदा आरक्षण मिळालं, की श्रीमंत मराठे त्याकडे बोट दाखवून हात झटकायला मोकळे होतील.

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 11 месяцев назад +3

      प्रगतीचे निकष ठरवा. ज्या जातींनी त्यानुसार प्रगती केली आहे हे सिद्ध झाले तर आरक्षण कमी करण्याची सोय हवी . ज्यां जातींनी आधीच प्रगतीचे निकष पूर्ण केले आहेत त्यांना आरक्षण देणे आवश्यक आहे का?

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 11 месяцев назад

      @@ashutoshkulkarni551 फुकटच्या गोष्टी कुणीबी सोडत नसतो. आरक्ष्ण हा नवा जातीभेद आहे. जाती त्यावर साधकबाधक विचार करतील असं तुम्हाला वाटतं, ह्याचं मला नवल वाटतं. नव्या जातीभेदाने वरच्या जातींना पिडावे, अशी खालच्या जातींची सुप्त आसुरी इच्छा आहे. वरच्या जाती तिच्या बळी आहेत. आलीया भोगासी असावे सादर!

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 11 месяцев назад

      ​@@ashutoshkulkarni551aarakshan he jaatichya bhedbhavamule aalele aahe bhedbhavach mul jaatich samplya paahijet ani mg economic basis vr aarakshan deyave pn pahilya jaati samplyach paahijet

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 11 месяцев назад +63

    देशातील सर्व जातींना चालू कोट्यात सामावून घेऊन कायमचा विषय संपवून टाकावा. राजकीय पक्षांची पंचाईत होऊ दया!

    • @vishakhakulkarni3853
      @vishakhakulkarni3853 11 месяцев назад

      100% आरक्षण देऊन टाका.
      विषय मिटवा.
      ब्राह्मण लोक जातील जिकडे पोट भरेल त्या देशात.

    • @AdityaJape
      @AdityaJape 11 месяцев назад +3

      Not possible

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 11 месяцев назад +1

      Income based reservation will improve status of many people, and maximum people can be happy.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 11 месяцев назад +1

      ​@@ashwinis1562Implementation will not be done properly by the political parties.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 11 месяцев назад

      @@ashwinis1562 आरक्षण बंद करा कायमचे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक स्तरावर फी सवलत द्या, गुणवत्तेशी अजिबात तडजोड नको.

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 11 месяцев назад +8

    अतिशय विचारी माणूस आहे हा!
    सगानंद मोरे, ही व्यक्ती इतका साधक बाधक विचार करते!
    आता मोरे साहेब आत्ताच म्हणाले की एका जातिला, आरक्षण मिळालं, की दुसरा लगेच आंदोलनाला बसतो!
    आता धनगरांनीही आंदोलनाला सुरवात केली आहे!

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 11 месяцев назад +17

    नमस्कार आदरणीय सदांनंदजी यांनी वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीचे वर्णन केले आहे. त्यामुळेच हे कथन पटवुन धेतले पाहिजे. धन्यवाद 🎉

  • @prashantkonarde942
    @prashantkonarde942 11 месяцев назад +25

    सत्य परिस्थिती सांगितले सर

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray 11 месяцев назад +16

    विषय वेगळा, भाषण वेगळेच! 😳🤔🤔

  • @virendrawani7845
    @virendrawani7845 11 месяцев назад +6

    अतिशय सुंदर विश्लेषण सन्मा. More सर 🙏

  • @ravinikam9470
    @ravinikam9470 11 месяцев назад +6

    जटील प्रश्नाचे उत्तम विश्लेषण व नीट उकल! धन्यवाद मोरे सर, विनायकजी व थिंक बॅंक!

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 11 месяцев назад +5

    डाॅ.मोर साहेब यांचे विचार आपल्या आवडते

  • @dattatraypawar4809
    @dattatraypawar4809 11 месяцев назад +2

    डाॅ सदानंद मोरे साहेब आपणास विनंती आहे की मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मार्ग असल्यास आपण शासनास मदत करावी

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 11 месяцев назад +1

    डॉ . सदानंद मोरे व शेषराव मोरे सर ही दोन महान व्यक्तिमत्वे महाराष्ट्र भूषण आहेत . महाराष्ट्राच्या वैचारिक व्यासपीठाचे त्यांना सर्व स्तरावर नेतृत्व देणे ही काळाची गरज आहे .

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 11 месяцев назад

      सदानंद मोरेंनी जातीपायी माती खाल्ली, नि आरक्षणाची कड धरली. त्यामुळे त्यांना भूषण, गौरव म्हणता येत नाही.

  • @y1.5
    @y1.5 11 месяцев назад +17

    मराठा समाजाला आरक्षण ची गरज नाही. मराठा आमदारांनी भ्रष्टाचार कमी करून मराठा समाजासाठी काम केले पाहिजे

  • @96k_akshay_pawar
    @96k_akshay_pawar 11 месяцев назад +42

    महाराष्ट्रतील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने राज्यातील नोकऱ्या 90% भूमिपुत्रांना देण्याचा कायदा करावा.👍

    • @subh2173
      @subh2173 11 месяцев назад +2

      अजित दादा पवार 2019 ला बोलले होते आम्ही सत्तेत आलो की 70 टक्के भूमी पुत्रांना नोकरी देणार

    • @nikhilsathe5956
      @nikhilsathe5956 11 месяцев назад +3

      Noncompetitive vatavaran tayar hoil. Industry yenar nahi, Industry valyanna rojgar dyayla tevhach parwadta jevha tithe competition aste. Samja punyatlya rahivasi asnaryala mahinyala 40,000 pagar lagat asel jagayla, ani tasach jar koni koknatun ala tar to 30,000 madhye pan kam karu shakel, tasach jar koni bihar madhun ala tar to 20,000 madhye kam karel, he jar band kel tar Industry kashala yeil, te mhantil quality tich milun 20,000 jast dyave lagat astil tar kay upayog, karnatak ani gujrat madhye jaun industry taku.

    • @jiti5034
      @jiti5034 11 месяцев назад +4

      bhumiputra kon?

    • @sunny57jo
      @sunny57jo 11 месяцев назад +7

      नोकरी, खास करुन सरकारी नोकरीवरअवलंबून राहणे टाळा. व्यवसाय आणि विज्ञानाने प्रगत शेती सुध्दा समृध्दी आणू शकेल.

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 11 месяцев назад +3

      ज्यान भूमी आहे त्यांनी मस्त शेती उन्नत करावी त्याचे शिक्षण घ्यावे । बिना भूमी वाल्यानं नोकऱ्या ओपन ठेवाव्यात ।धनाढ्य शेती असणाऱयांनी उद्योग लावावेत।

  • @nivruttisarjeraoshendge
    @nivruttisarjeraoshendge 11 месяцев назад +2

    वा वा एकदम अभ्यासु व्यक्ती महत्व ची मुलाखत . संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. आभारी आहोत.

  • @Systematic999
    @Systematic999 11 месяцев назад +4

    मोरे सर खूप चांगले विस्लेशन केले आहे. मनापासून धन्यवाद 🙏

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 11 месяцев назад +26

    लोकसंख्या बाबत केवळ एका धर्माची लोकसंख्या वाढली त्यामुळं असुंतलन झाले त्या बाबत कोणीच बोलत नाही
    ती मुळ समस्या आहे
    जो पर्यंत त्या वर कोणी विचार करत नाही त्या मुळ खरी समस्या निर्माण झाली जर लोकसंख्या बाबत विचार करता

    • @whoever3245
      @whoever3245 11 месяцев назад +2

      Govt systems varacha load ham do hamare dus mule vadhala ahe

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 11 месяцев назад +1

      महाराष्ट्र मधे ब्राम्हण समाजाची संख्या हि प्रथम 6 % वरून 3 % व आता तर ती अवघी 1.5% आहे व पुढे ती 1 % पर्यंत घसणार आहे कारण त्यांचा जन्मदर घसरत आहे (लग्ना नंतर परवडत नाही म्हणुन फक्त एकच मुल जन्मास येत )
      SC ST NT मधे जन्मदर हा आजही 4 ते 6 असा आहे

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 11 месяцев назад +5

    मी ह्याला चांगला समजत होतो हा तर प्रतिगामी आहे फक्त मराठा जाती पुरता मर्यादीत विचार करणारा आहे . अजून मागास बनवा महाराष्ट्राला आणि बघत बसा इतर राज्यांचा विकास

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 11 месяцев назад +41

    सर्वच आरक्षणे बंद करा आणि एकच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य द्यावे.

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад +2

      आरक्षण सामाजिक समतेसाठी असते. आर्थिक मदत म्हणून सवलती देता येतात.

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 11 месяцев назад +1

      Jaati sampva jaati adharit aarakshan automatically sampel pn jaaticha faaltu maaj ani apnach ucch aahot hi andhshraddha tar sutat nahi pn aarakshanavr pahile boltil

    • @Whocaress20
      @Whocaress20 10 месяцев назад

      ​@@adnyatho na 75 yr pasan pahatach ahot kiti kuth faayda jhala konala..

    • @adnyat
      @adnyat 10 месяцев назад

      @@Whocaress20 आरक्षणाचा फायदा नक्कीच झाला आहे, होत आहे. उगाच का सगळ्या जाती आम्हालाही आरक्षण हवे म्हणून आंदोलन करतायेत 😂

    • @Whocaress20
      @Whocaress20 10 месяцев назад

      @@adnyat reservation madhun nokri bhetali manun deshala faayda nahi jhala.. Reservation madhun education ghevun kiti lokani innovation devun deshala fayada dila.. Dr abdul kalam yana kai reservation hot ka.. Aaj deshala neuckear weapon bhetal te tyanchya shikshana mul..

  • @GbBadar
    @GbBadar 9 месяцев назад +3

    I am a philosophy student of Dr More sir.
    Great Sir !
    🙏🙏

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 11 месяцев назад +10

    खूप छान विश्लेषण, धन्यवाद

  • @parshuram1111
    @parshuram1111 11 месяцев назад +5

    अतिशय अभ्यासू वृत्ती आणि वैचारिक मंथन ग्रेट मोरे सर धन्यवाद

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 11 месяцев назад +2

    मोरे सर आपण योग्यच महिती दिली आहे 🎉🎉🎉 मी आपल्या मताशी सहमत आहे धन्यवाद

  • @machindrababa1659
    @machindrababa1659 11 месяцев назад +5

    मी मराठा आहे पण मला आरकसण नको ते गरीब लोकाना दया

    • @PSD32
      @PSD32 10 месяцев назад

      गरीब मराठ्यांना

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 11 месяцев назад +27

    देवेंद्र साहेब यांनी च16'टक्के आरक्षण दिले होते खरेच मनापासून दिले होते

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 11 месяцев назад +2

      देवेंद्र फडणवीस यांच्या शिरोडकर नावाच्या मित्राने मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती,हाही इतिहास आहे.

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 11 месяцев назад

      ते तकलादू आरक्षण कोर्टात पडले आणि त्याचे खापर फोडले गेले ठाकरे सरकार वर.

    • @prasad8
      @prasad8 9 месяцев назад

      आरक्षण बहाना हैं देवेंद्र हि निशाणा है!
      मराठा आरक्षण त्याने दिले दुःख ---> *khwaja sharruddin vakde baramati wale*

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 9 месяцев назад +1

      @@prasad8 अनाजीपंताच्या दाखवणे व करण्यात फरक असतो, हा इतिहास जुना आहे.

    • @prasad8
      @prasad8 9 месяцев назад

      @@milindmachale7645 aani marathe sardar sagle aadilshahi nijamshahi chi chatayla jayche, maharajana 26 ladhaya tar fakt maratha sardara virdudh ladhayla laglya.
      Jijamatanchya vadilana bhavala aadilshah ne marun takal tari marathe sardar aadilshahi chi chatat basle hote

  • @DDCIVILENGINEERING
    @DDCIVILENGINEERING 11 месяцев назад +4

    कधी संधी मिळाली तर मोरे सरांना नक्की भेटायला आवडेल.

  • @prakashpawar9150
    @prakashpawar9150 11 месяцев назад +9

    मोरे सर जुन्या काळात लोकसंख्या कमी होती.आता देशाची लोकसंख्या १३०कोटीच्या वर गेलीय.यांत अनेक धर्म,जाती,जमाती आहेत.महाराष्ट्रात पण तिचं परिस्थिती आहे.IT घ्या युगात मानवी श्रमाचे काम यंत्र🎉 करू लागले आहे.त्यामुळे प्रत्येक समाजात बेकारी आली आहे.आधीच्या आरक्षणाच्या सवयी मुळे लोक आळशी बनले त्यांच्यातील गुणवत्ता कमी झाली आहे त्याचा थेट परिणाम कोणत्याही कामातील कामाचा दर्जा व गुणवत्ता कमी झाले असून राष्ट्रीय नितीमत्ता व गुणवत्तेचा गुणांक खाली आला आहे.त्यामुळे सर्वआरक्षण बंद करून सर्व जातीना समान कायदा म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण मंजूर करा व महाराष्ट्र वाचवा.

  • @shripaddb8302
    @shripaddb8302 11 месяцев назад +8

    महाराष्ट्राचं राजकरण गढूळ करण्यामागे सिंहाचा वाटा कोणाचा आहे हे “काका” सर्वांना माहीत आहे.

  • @Firebrand50
    @Firebrand50 11 месяцев назад +5

    म्हणून तर जनसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहिजे. कोण न्यायालय म्हणतो त्याच्यातच सगळं आलं, वेगळी ओळख करायची गरज नाही.

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 11 месяцев назад +13

    मराठा माणसाने मराठा माणसाला मराठा माणसासाठी प्रामाणिक प्रयत्न मराठा स्वाभिमान टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बाबतींत एकजुटीने उभे राहिले तर उत्तम नाहीतर भविष्यात प्रत्येक मराठा स्वतःला माफ करू शकणार नाही.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 11 месяцев назад +1

      Tyanchya mulabalansathi London madhye sarv soy karun thevli ahe. Tyana jantechi seva nahi karaichi swarth sadhaicha ahe.

  • @lilaramluche4187
    @lilaramluche4187 Месяц назад +1

    लोकशाहीचा युनिट जाती नाही तर व्यक्ती असावा.हाच लोकशाहीचा उद्देश आहे.म्हणून जात युनिट नसावा तर लोकं युनिट असावा. त्यासाठी आर्थिक हाच मुद्दा असला पाहिजे.

  • @vishwakiranekbote1148
    @vishwakiranekbote1148 11 месяцев назад +2

    आरक्षण हा देशासाठी भस्मासूर पणे काम करित आहे.आरक्षण हे सविधानप्रमाणे मर्यादित काला विधी साठी होते.परुंतु पुढे आरक्षणा मुळे जाती मध्ये धर्मा मध्ये संघर्ष निर्माण झाले.कायदा सु्य्ववस्था ठेवणे कठीण झाले.अशा वेळी एक भारतीय नागरिक म्हणून सर्वांना शिक्षण रोजगार आरोग्य मूलभूत गरजा सरकारने पूर्ण कराव्या.

  • @RadhakrushnaD
    @RadhakrushnaD 11 месяцев назад +15

    You rightly said sir that both the Government & opposition should jointly tackle the reservation issue & give justice to Marathas!

    • @sunny57jo
      @sunny57jo 9 месяцев назад

      You mean only economically backward Marathas!

  • @neetachalke5796
    @neetachalke5796 11 месяцев назад +24

    Dr More’s clarity and upfront approach needs to be amplified better and in other networks too. Thankyou to the anchor and Thiink bank 🙏🙏

  • @pvkings
    @pvkings 11 месяцев назад +2

    आरक्षण जर फक्त दोन पिढ्यांपुरते दिले तर आरक्षणाच्या मागणीतली तिक्ष्णता निघून जाईल, आरक्षणाची गरज कमी राहील.

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 11 месяцев назад

      ठिक आहे. पण जाती जातीतील भेदभाव/सामाजीक विषमता कधी संपणार ?

  • @subh2173
    @subh2173 11 месяцев назад +7

    आजही गावात जमीन कोणाची विकायला निघाली असेल तर मराठा समाजाचे लोक जमीन घेतेत वाटेल ती किंमत देऊन व्यवहार होत नसेल तर त्याचा सजसहजी विक्री होऊ देत नाहीत

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 11 месяцев назад +3

    मोरे एक सांगा , दलितांवर सर्वात जास्त अत्याचार कोणी केले ब्रान्हान की मराठा? खरच सामाजिक मागास आहेत का मराठे. आर्थिक मागास नक्कीच आहेत काही बंधु पण मग आर्थिक विषयावर आरक्षण मागा ना सामाजिक कशाला बोलता?

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 11 месяцев назад +1

    निव्वळ राजकारण प्रत्येक. शब्दात दिसते.

  • @venkateshgopalan4007
    @venkateshgopalan4007 11 месяцев назад +3

    If Devandra phadnavis goes away reservation will not be required to Marathas. This is what is seen in the past.
    I will blame the Marathas to support the Maratha politician lobby.

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 11 месяцев назад +4

    खुप छान👌🌹
    विश्लेषण व विवेचन केले आहे

  • @tukarammane2651
    @tukarammane2651 11 месяцев назад +1

    आरक्षण आरक्षण हे कुठपर्यंत चालायचं त्याला काही कालमर्यादा आहे कि नाही 75 वर्षे झाली आता तरी थांबा आणि आर्थिक निकर्षाचा विचार करा आणि आर्थिक निकरशावर आधारित विचार करून त्या आधारित त्यात जात पात वगळून सर्वाना समान मानून आरक्षण ठरविण्यात यावे असा विचार व्हावा

  • @ashokdlad
    @ashokdlad 11 месяцев назад +1

    मोरेसर, आपण खूप मोठे विचारवंत आहात. तेव्हा सद्या जे जातीपातीचे राजकारण चालू आहे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जर सद्या अस्तित्वात असलेले आरक्षण रद्द करून जर "आर्थिक निकषावर आरक्षण" दिले गेले तर खरोखरची गरीबी दूर होऊन देशाच्या विकासासाठी मोठा फायदा होईल. याबद्दल आपले विचार व्यक्त करावेत.

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад +1

      जसा समाजवादाच्या आहारी जाऊन देश कर्जबाजारी झाला, तशीच परिस्थिती आर्थिक निकषावर आरक्षण दिल्याने होईल

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 11 месяцев назад +14

    Excellent ...critics is absolutely best and true to history

  • @user-ii5fz7pp2d
    @user-ii5fz7pp2d 11 месяцев назад +18

    Very good analysis
    You have to give way
    By your knowledge.
    Thanku More sir.

    • @lokpalofficer8909
      @lokpalofficer8909 11 месяцев назад +2

      श्रीमंत bimatya बुद्धिस्ट चा पण अररक्षण काढून घ्या मग ...महार मांग श्रीमंत कशाला आरक्षण पाहिजे ,, आंबेडकर गेला वरती १० वर्ष सांगून मेला...

    • @BUDDHIST_RASHTRA
      @BUDDHIST_RASHTRA 11 месяцев назад

      ​@@lokpalofficer8909madarchot ramtya dukar bhikardya amcha guu khava shivaji gela varti tumhala mughalanchya bullya Khali sodun😂

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 11 месяцев назад

      @@lokpalofficer8909 अकलेच्या कांद्या!

  • @conquerworld444
    @conquerworld444 2 месяца назад

    खरं तर मराठा समाज हा श्रीमंत समाज आहे त्यामुळे त्यांना आरक्षणाची काही च गरज नाही गरीबांना त्याची आवश्यकता आहे

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 11 месяцев назад +23

    32:08 हे खरे आहे, जाती व्यवस्था ही व्यवसायावर (आर्थिक) आधारित आहे, त्याचे उच्चनीचतेशी काही देणे घेणे नव्हते, परंतु त्या विशिष्ट उद्योगाच्या उत्पादित मालाच्या किंमती वरुन जेव्हा त्या उद्योगाचा दर्जा ठरवायला सुरुवात केली गेली त्यावेळी त्याचा संबंध जातीशी जोडला गेला आणि तेव्हा पासून जाती व्यवस्थेचा दूषित आणि द्वेषित प्रकार (उच्च-नीच) अस्तित्वात आला.

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 11 месяцев назад

      तुमचा अभ्यास तोकडा आहे,ऐकीव माहितीवर आधारित तुमचे ज्ञान आहे, तुम्हाला खूप अभ्यास करणे गरजेचे आहे, सदानंद मोरे यांनी ज्या लेखकांचा उल्लेख केला त्यांची पुस्तके वाचली की, जातिव्यवस्था कशी निर्माण झाली हे कळेल

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 11 месяцев назад

      @@milindmachale7645 pustake lihili mhanaje sagale kharech asate asha bhramat pan rahu naka.

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 11 месяцев назад

      @@kavishwarmokal124 तुम्हीच भ्रमात आहात,याचा अर्थ सदानंद मोरे यांनी सुध्दा लिहिलेली पुस्तके बरोबर आहे असे म्हणता येणार नाही.वेदात लिहिले ते सुद्धा चुकीचे म्हणावे लागेल,तुमची ऐकीव माहिती तेवढी खरी, बाकी सर्व खोटे असे म्हणायचे का?

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 11 месяцев назад +18

    मोरे सर यशवंतराव चव्हाण यांच्या पर्यंत येऊन थांबले तिथून पुढे बोलले नाहीत किंवा जे ते बोलले नाहीत ते मी लिहीत आहे चव्हाण साहेब नंतर शरद पवार नावाची कीड ह्या महाराष्ट्राला लागली आणि तिथून पुढे जो आपला ह्रास सुरू झाला तो १४ सालि थांबला होता पण शरद पवार यांनी पुन्हा खेळ सुरू केला १९ ला काय केले ते जगजाहीर आहे एका अतिशय मूर्ख स्वार्थी आणि कुपमंडुक व्यक्ती ला सीएम केलं का तर फक्त देवेंद्र एक बामण नजरेत खुपत होता आणि आता जे काही चालू आहे ते सुद्धा पवारच करतायेत नीचपणाचा कळस आहे तो माणूस महाराष्ट्र ची जेवढी काही शिल्लक होती ती ह्या माणसाने उडवली नीट समजून घ्या रे खूप मोठ नुकसान केले आहे त्या माणसाने राज्याचे

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 11 месяцев назад +1

      100 % असहमत

    • @adnyat
      @adnyat 11 месяцев назад +3

      म्हतारा मेल्याबिगर महाराष्ट्र सुखानं नांदायचा नाही

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s 11 месяцев назад +3

    मोरे सरांनी सध्याच्या परिस्थितीवर समर्पक आणि संयमित शब्दात पण सडेतोड पणे प्रकाश
    टाकला आहे.

  • @bhaskarwagh1640
    @bhaskarwagh1640 8 месяцев назад

    खरोखरच जे अर्थिक परिस्थितीने कमकुवत आहेत अशा सर्व समाजाला आरक्षण द्यावे असे मला वाटते.

  • @arunmjagtap4092
    @arunmjagtap4092 9 месяцев назад

    आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्य यांचे अभ्यासपूर्ण व सटीक विश्लेषण प्रा.मोरे यांनी केले आहे.

  • @vaibhav-365
    @vaibhav-365 11 месяцев назад +23

    देवेंद्र फडणवीस लोकनेता 🤝

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 11 месяцев назад +8

    बारामती चे काका नी 55-60 वर्षे काय केले

  • @vitthalbokil5138
    @vitthalbokil5138 11 месяцев назад +1

    राजकारण चे रंग आणि माणसांची विचार ज्या वेगाने बदलतात त्याला अनुसरून जातीचे आरक्षण कसे द्यायचे हे सांगणे अवघड आहे.
    आरक्षण हे असूच नये. गरजेप्रमाणे सवलत असावी. कुणावरही कधीही वाईट वेळ येऊ शकते. आरक्षण वैयक्तिक जीवनात भिनल तरच यशस्वी होऊ शकतं. मी माझ्या ब्राम्हण मित्रांना 3 टक्के वेळ राखू शकत नाही.

  • @ashokwadurkar4246
    @ashokwadurkar4246 11 месяцев назад +1

    ७३ वर्षे अगोदर घटनेने आरक्षण दिले.त्या वेळेस तो निर्णय योग्य होता.त्या वेळी दर दहा वर्षांनी त्यांचा फेर आढावा घेने अपेक्षित होते.आणी तो जाती वर आधारित होता कारण ही जात व्यवसायावर आधारित होती.पंरतु आज परिस्थिती वेगळी आहे.१)आज किती प्रतिशत लोक जातीचा व्यवसाय करतात ? २)या सर्व समाजात आंतरजातीय विवाह किती प्रतिशत होतात?३)या समाजाची आर्थिक परिस्थिती किती सुधारली आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली त्यांना खरच आरक्षण असावे काय?की ज्यांची आर्थिक सुधारणा नाही झाली त्यांना आरक्षण मिळावे नाही कां?या वर विचार करावा

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 11 месяцев назад +7

    खर म्हणजे विषयच इतका ज्वलंत व गंभीर घेतला, म्हणून मन:पूर्वक अभिनंदन!

  • @kisan101
    @kisan101 11 месяцев назад +11

    Beautiful and informative article and dialogue by the speaker and congratulations to shri. Pachlag

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 9 месяцев назад

    धन्यवाद सदानंद मोरे साहेब आपण तुकाराम मह संंत तुकाराम महाराजाचा आयुष्याचा काळ व शिवाजी महाराजांचा काळ हा एकच काळ म्हणजे शिवकालीन काळ म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगांतुन शिवरायच्या ईतिहासाचा भाव व्यक्त होतो म्हणुन आजच्या मराठा आरक्षण आंदोलनाला शिवाजी महाराजाच्या स्वराज्य स्थापणेचे स्वरुप आले आपली मलाखत अतिशय ऊद्बबोधक व मार्गदर्शक निश्चितच ठरेल ़ धन्यवाद धन्यवाद सदानंदजी मोरेसाहेब व अभीनंदन ंजय जरांगेपाटील जय भवाणी जय शिवराय ़जय सकल मराठा आरक्षण आंदो़लन क्राती मोर्चा ़़

  • @prakashsawant4825
    @prakashsawant4825 11 месяцев назад

    आरक्षण हे सध्याच्या घडीला कोणालाच देण्यात येऊ नये त्या ऐवजी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती आणि गुणवत्ता पाहून आरक्षण देण्यात यावेत यावेत भारत स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे
    पूर्ण होतील त्या वेळी फक्त 10 वर्षे आरक्षण देणे असे ठरल्यावर ते फुढे प्रत्येक जण आणी राजकारणी याणी मतदान साठी चालेल राजकारण आहे.

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 11 месяцев назад +5

    संत तुकाराम महाराज यांचे वंशज,मोरे साहेब,तुम्हे आदरपूर्वक नमस्कार.

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 11 месяцев назад +4

    इंग्रजांच्या सत्तेमुळे कोणत्याच राजाचं, बादशाहीचं काही चाललं नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही.

  • @tanajikolte1818
    @tanajikolte1818 11 месяцев назад +2

    DR SADANAN MORE Sirji ...the Great

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 11 месяцев назад +7

    Thanks for performing your own duty which is the need of the day.

  • @hanmantbhoybar3261
    @hanmantbhoybar3261 11 месяцев назад +3

    आर्थिक निकष लावून सर्वांना आरक्षण
    नाहीतर सर्वांनाच नको 🙏

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 11 месяцев назад

      शाहू महाराजांचे आरक्षण धोरण अभ्यासा मग कळेल,त्यांनी ब्राम्हण सोडून सर्व बहुजन समाजातील लोकांना आरक्षण दिले होते.

  • @vd.karmarkarlecture37
    @vd.karmarkarlecture37 5 месяцев назад

    संत तुकाराम महाराजांची अचूक,सूक्ष्म,तीक्ष्ण विवेचक बुद्धि नक्की सरांकडे आहे.

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray 11 месяцев назад +1

    "आपण स्पर्धेत मुळीच टिकणार नाही" हा आत्मविश्वासच आरक्षण मागायला बळ देतो. तो ज्यांना ज्यांना आहे ते सर्व मागुही शकतात आणि निवडणुकीत मतांच्या जोरावर प्रभाव पाडू शकत असतील तर त्यांना ते दिले जाऊ शकते.

  • @ibsmahesh
    @ibsmahesh 11 месяцев назад +12

    Headline का चुकीची दिलीय? मोरे सर महाराष्ट्राचे अभ्यासक आहेत. कुठल्या राजकारण्याचे नव्हेत 😡

    • @Commonman007
      @Commonman007 11 месяцев назад +2

      Aare ha host useless aahe fadya

    • @DrAshani
      @DrAshani 11 месяцев назад +2

      बरोबर observation

    • @ibsmahesh
      @ibsmahesh 11 месяцев назад

      @@Commonman007चमच्या दिसतोय फडवणीसचा

    • @nikhilsathe5956
      @nikhilsathe5956 11 месяцев назад

      Think Bank sarkhya channel cha dhanda ahe to, Ase title dilyavarch loka click kartat, ani search kela tar video sapadto. Tumcha mudda barobar asla tari te headline badlnar nahit.

  • @grballinone6456
    @grballinone6456 11 месяцев назад +5

    ज्यांना शेती, जमीन नाही त्याना तर मिळायला पायजे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Dr_Praktan_Wadnerkar
    @Dr_Praktan_Wadnerkar 11 месяцев назад +1

    मोरे सरांचे वाक्य… युक्रांदबद्दल बोलत असतांना चे कट/एडिट करायची गरज नव्हती…बाकी इंटरव्यू एकदम माहितीपूर्ण .. त्यासाठी तुमचे आभार

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 11 месяцев назад +3

    मोरे साहेब तुम्ही चांगल्या कामात पक्षाचा काय संबंध येतो अस एका ठिकाणी म्हणता, पण दुसऱ्या वेळेला सरकार बदललं की तुम्ही राजीनामा देता. ही मला विसंगत भूमिका वाटते. चांगलंच समाजोपयोगी कार्य करायचंय तर ते कुठलेही सरकार असू दे, तुम्ही करू शकता, राजीनामा द्यायची गरज नव्हती.

  • @RajendraPawar-hl3ec
    @RajendraPawar-hl3ec 11 месяцев назад +4

    सर्व जातीचे आरक्षण रद्द करून समान नागरी कायदा लागू करावा

  • @SM-kd9iw
    @SM-kd9iw Месяц назад

    सरांनी मराठी माणसांची तळमळ सांगितले , राजकिय संस्कृती चा ह्रास

  • @dnyaneshpansambal1001
    @dnyaneshpansambal1001 11 месяцев назад +1

    विचारवंतांचा असा ही सूर आहे की,कसलाही imperical data गोळा न करता, एका gr ने अनेक जातीचा समावेश obc त केला आहे,मग फक्त मराठा समाजा साठीच imperical data का, ज्यांचा समावेश impeical data गोळा न करता obc मध्ये केला, त्यांना अगोदर obc तुन बाहेर काढा,प्रत्येक 10 वर्षनी obc चा imperical data का घेतला जात नाही,मग हे obc आरक्षण च बेकायदेशीर आहे,प्रगत झालेल्या जातींना यातून बाहेर काढणे आवश्यक आहे