अवघेचि त्रैलोक्य आनंदाची आता । बाळकृष्ण महाराज वसंतगडकर । गोदावरी ताईंनी गायला आलाप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • अवघेचि त्रैलोक्य आनंदाची आता । बाळकृष्ण महाराज वसंतगडकर । गोदावरी ताईंनी गायला आलाप
    #माऊली #पालखी #पालखीसोहळा #vari
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 44

  • @reganindulkar701
    @reganindulkar701 7 дней назад +1

    अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता
    चरणी जगन्नाथा चित्त ठेविले
    माय जगन्नाथ बाप जगन्नाथ
    अनाथांचा नाथ जनार्दन
    एका जनार्दनी एकपणे उभा
    चैतन्याची शोभा शोभतसे

  • @vidmatvidy6800
    @vidmatvidy6800 23 дня назад +6

    प्रत्येक्षरित्या नाही पण अप्रत्यक्षरित्या ज्याचा आदर्श घेऊन मी माझ्या लहानपणीच गायण शिकले त्या गोदावरीताई मुंढे आणी माझे आध्यात्मिक श्रीगुरू यांना एकत्रीत भजनात पाहुण खुप छान वाटले शतशहा नमन दादाश्री आणी ताई

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली धन्यवाद

  • @minapawar4087
    @minapawar4087 23 дня назад +6

    खुप छान ताई रामकृष्ण हरी

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @Renuka806Dhoke
    @Renuka806Dhoke 18 дней назад +1

    राम कृष्ण हरी ताई

  • @anandchinicholkar8452
    @anandchinicholkar8452 17 дней назад +1

    रामकृष्ण हरी

  • @LovelyDivingBoard-sd4ie
    @LovelyDivingBoard-sd4ie 20 дней назад

    Jai jai Vitthal jai Hari Vitthal...

  • @GaulanMunde
    @GaulanMunde 23 дня назад +4

    Ram krushna hari tai🌹🌹🌹🌹

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @user-ts2lc2th9t
    @user-ts2lc2th9t 23 дня назад +2

    रामकृष्ण हारि बाई वावा बहेरवि गायलि गोड आवाज आहे

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @SanjayHambarde
    @SanjayHambarde 21 день назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏

  • @user-rs4gn4ge2o
    @user-rs4gn4ge2o 20 дней назад

    श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल

  • @user-hh9kj2st4p
    @user-hh9kj2st4p 23 дня назад +2

    खरंच खूप छान योगायोग जुळून आला....

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @marutianant7723
    @marutianant7723 22 дня назад +1

    मी भजनातील गुरु म्हणून ताईंनाच मनातून प्रणाम करतो मला भजनाची गोडी निर्माण होण्यास कारणीभूत त्यांचा आवाज ताल स्वर व गायनातील सहजता

  • @shuaryabagal3773
    @shuaryabagal3773 13 дней назад

    राम कृष्ण हरी

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 23 дня назад +2

    जय रामकृष्ण हरी त्रिवार नमन 💐💐🙏🙏🙏

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @DineshBalasoJadhav
    @DineshBalasoJadhav 23 дня назад +2

    ❤ जय राम कृष्ण हरी

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @muktagodhade7783
    @muktagodhade7783 22 дня назад

    Ahmdngr jayhari tai 👌👌👋👋🌿🌿🚩🌹❤

  • @user-nw4uu6te9v
    @user-nw4uu6te9v 22 дня назад +2

    गोदावरी ताई खूप खूपच छान आलाप .अजूनही एवढा उंच आवाज चालतो . तुम्ही गायलेला प्रत्येक अभंग मला लय आवडतो मी तुम्हाला गुरु समान मानते . मी जेवढे अभंग गवळणी महणते सगळे तुम्ही गायलेले म्हणते मी तुम्हाला अजून समोरासमोर बघितल नाही मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे .

    • @Godavaribai
      @Godavaribai  21 день назад

      हो माऊली होईल भेट

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 17 дней назад +1

    ताई आज तुम्ही आमचे बाळकृष्ण महाराज यांचे भजनात आलाप गाईला.खुप आवडला.महाराजांचा आवाज आम्हाला खुप आवडतो.आम्ही कराडचे असलेमुळे महाराजांचा आणि आमचा बरेचवेळा डायरेक्ट नसला तरी यु-ट्युबच्या माध्यमातून आवाज ऐकला आहे.

  • @nivruttichate
    @nivruttichate 22 дня назад +1

    राम कृष्ण हरी ताई खूप छान भैरवी गायली 🙏🙏

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 22 дня назад +1

    राम कृष्ण हरी 😊

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @muktagodhade7783
    @muktagodhade7783 22 дня назад

    Tumchya brobr dindola khup yavs caraway🙏🙏

  • @user-yz5cv6gl5t
    @user-yz5cv6gl5t 22 дня назад +1

    हे दर्शन खूप दुर्मिळ आहे आपले यूट्यूब च्या माध्यमातून आम्ही हे दर्शन आज घरी बसून पाहत आहोत

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @cholketk8398
    @cholketk8398 23 дня назад +2

    राम कृष्ण हरी ताई

    • @Godavaribai
      @Godavaribai  22 дня назад

      राम कृष्णा हरी माऊली

  • @user-un2og4se9g
    @user-un2og4se9g 17 дней назад +1

    राम कृष्ण हरी

    • @Godavaribai
      @Godavaribai  16 дней назад

      राम कृष्णा हरी

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 22 дня назад +1

    रामकृष्ण हरी

  • @parthbankar
    @parthbankar 22 дня назад +1

    रामकृष्ण हरी