Subhedar Marathi Movies | Ajay Purkar यांनी सांगितला 'सुभेदार'च्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे परममित्र आणि त्यांचे शौर्यवान मावळे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाण्याच्या लढाईवर आधारित 'सुभेदार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने अभिनेते चिन्मय मांडलेकर आणि अभिनेते अजय पुरकर यांनी महाराष्ट्र टाइम्सशी मारलेल्या खास गप्पा.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
चिन्मय मांडलेकर बद्दल काय बोलावे कालच सुभेदार सिनेमा पाहिला काश्मीर फाईल बघताना बिट्टा कराटे च्या रोल मधला अतिशय संताप आणणारा चिन्मय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला काळजाला हात घालणारा चिन्मय हे दोघेही एकच आहेत यावर विश्वास बसत नाही.
अजय पुरकर निव्वळ अप्रतिम.
महाराजांचे chitrapat आहेत आपण सुद्धा हलगजरी पण करू नका....95% टक्के आपली बरोबर आहेत पण "शेर शिवराज" मधे आपण प्रतापगड लढाई अवघ्या आम्ही विर झुंझार या ५ मिनिट च्या गाण्यावर संपवली slow motion fights कमी केला तर बघण्यात आणखी जास्त मज्ज्या येईल आणि आपल्या चित्रपटांचे बजेट पण वाढेल काही शे कोटी आपण म्हणल्याप्रमाणे साऊथ ला काही शे कोटी या छोट्या गोष्टींना चांगल्या पद्धतीने हाताळले जाते म्हणून कमाई होते.... कदाचित action sence सोडले तर आपले शिवराज अष्टक खुप छान आहे इतिहासात लढाई फील झाली पाहिजे आणि रक्त VFX जास्त वाटल नाही पाहिजे विशेष म्हणजे ते चित्रपट श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असतील तर...मी एकही चित्रपट चुकवला नाही सगळे थेटर मधेच पाहिलेत...... जय शिवराय....🚩🙏
तुमचं बोलणं मला पटतंय.. पावनखिंड मध्ये लढाई मध्ये actual लढाईचे लॉजिक दाखवायला पाहिजे होत.. पण काही म्हणा सर्व चित्रपट खूपच प्रेरणादायी होते❤
@@saipawaryt21 ते जेवढे मोठे होतील तेवढंच मला अभिमान वाटेल शेवटी महाराष्ट्र ची शान आहेत हे सर्व....🚩🙏
@@swapnilsabale4101 हो.. नक्कीच.. मराठी माणसे .. मराठी चित्रपट.. मराठी अभिनेते/अभिनेत्री आणि पर्यायाने मराठी भाषा मोठी व्हावी हीच इच्छा 😊
Ankit mohan sarkhe actors pan disat nahi aata shivraj ashtak madhe .
काय पण म्हणा परंतु शिवराज अष्टक मधील ५ ही चित्रपट खूप प्रेरणादायी होते 🙏 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩👏🙏🚩🚩
Jay shivray ❤
सुभेदार 🚩
सुभेदार तानाजी बाबा
❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩
Mi kaal movie bagaila gela hota 18 August popat zaia postponed zala 25 August la 😢
#सुभेदार 🚩 २५ ऑगस्ट येत आहेत....
18 ऑगस्ट
@@vikasbhise5470तारीख बददली आहे २५ ऑगस्ट
कोण येत आहे 25 ल
@@doctordivine14 आपल्याला कोण हवंय
@@yuvrajpatil2812 मला नको बाबा कोणी
Movie postpone ka kelat?? 18 August lach krana release sir.. 🚩🚩🚩🚩
आता २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार
@@agam000 pudhe gela tr ajun 25 August chya pn??
@@agam000 25 Aug confirmed ahe ka??
@@vinitdesai4987 हो. सुभेदारच्या अधिकृत फेसबुक पेजवर काल जाहिर केलय.
@@vinitdesai4987 ho tashi post taakliye tyanni