इतिहास विसरलेल्या पानांचा भाग-1 Bahirji Short Film | VJ Creative World | Fakt Chaha Premi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2022
  • इतिहास विसरलेल्या पानांचा भाग-1 ......बहिर्जी
    स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा असणारे बहिर्जी नाईक यांच्या स्वराज्यप्रवेशाची रोमांचकरी कथा या लघुपटा द्वारे आपल्या समोर मांडण्याचा हा आमचा भाबडा आणि प्रामाणिक प्रयत्न. गोड मानून घ्यावा
    जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
    निळकंठ पवार = 8007534375
    आकाश माने = 9011312829
    .
    लेखक
    आकाश अनिल माने
    दिग्दर्शक
    आकाश अनिल माने
    विवेक विजय जोरी
    सहाय्यक दिग्दर्शक
    निळकंठ पवार
    स्टार गांधी
    संवाद
    आकाश माने
    विवेक जोरी
    पटकथा
    स्टार गांधी
    आकाश माने
    साहस दृश्ये
    स्टार गांधी
    छायाचित्रण
    स्टार गांधी
    विवेक जोरी
    रंगभूषा
    शरयू सोनवणे
    रोहित दळवी
    वेशभूषा
    जाधव नाट्य संसार
    मार्गदर्शक
    दादा पासलकर
    संकलन आणि ग्राफिक्स
    व्ही जे क्रिएटिव्ह वर्ल्ड
    संगीत आणि ध्वनीमुद्रण
    तन्मय संचेती
    कलाकार
    आकाश माने
    विवेक जोरी
    केतन गावडे
    सुनील खवले
    शरयू सोनवणे
    सिद्धेश वाळंज
    नीळकंठ पवार
    रोहित दळवी
    विशेष आभार
    वीरेंद्र जाधव
    अविराज जयशंकर
    ओंकार अडसूळ
    राजू वाळंज
    रेखा वाळंज
    ईश्वरी जोरी
    आदित्य शेंडे
    अतुल पोतले

Комментарии • 709

  • @shubhamjumde546
    @shubhamjumde546 Год назад +102

    बहिर्जी नाईकांवर संपूर्ण 𝙈𝙤𝙫𝙞𝙚 यावी आस कोना कोनाला वाटत

    • @firozvathare7359
      @firozvathare7359 2 месяца назад +1

      Bahirji yanchawar film yaylach hawi

    • @total-shorts.6824
      @total-shorts.6824 2 месяца назад +1

      Mala nahi vatat ulta to paisa gad banavnyavar kharch zala pahije.

    • @firozvathare7359
      @firozvathare7359 2 месяца назад

      Kahi kalakruti sfurti, dhairy dewun jatat,

    • @user-yw7gq7fz6q
      @user-yw7gq7fz6q Месяц назад

      आरे मला वाटत नप सेम आसीच

    • @pushkarkherde5890
      @pushkarkherde5890 19 дней назад +2

      Bhai ne mu ki bat chin li

  • @dineshbadekar4120
    @dineshbadekar4120 10 месяцев назад +44

    बहिर्जी नाईक यांच्यावर सुद्धा पिच्चर यायला पाहिजे बहिर्जी नाईक सारखा निष्ठावंत मावळा स्वराज्याला मिळाला हे भाग्यच जय शिवराय

  • @vaibhavbhandalkar4080
    @vaibhavbhandalkar4080 Год назад +34

    खूपच सुंदर......महाराजांचा निष्ठावंत मावळा आणि स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक म्हणजे अस्सल जातिवंत रामोशी..... गरुडाची नजर आणि चीत्याची चपळाई...दुस्मनाना ज्यांनी आपल्या चतुराईने हैराण केले असे बहिर्जी पुन्हा होणे नाही.....छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय बहिर्जी जय राजे उमाजी जय मल्हार

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 Год назад +12

    शिवाजी महाराजांनी किती विचार पुर्वक माणसं जमा केली. धन्य धन्य धन्य !!!👌

  • @ganeshjedgule1034
    @ganeshjedgule1034 Год назад +12

    बहिर्जी कळायला हाडाचा रामोशी लागतो जय उमाजी

  • @aniketphanse807
    @aniketphanse807 Год назад +14

    बहिर्जी नाईकांबद्दल अजून कुणाला जास्त माहिती नाही कारण इतिहासात सुद्धा फारसं लिहीलेलं नाही..
    शत्रुंना बहिर्जी नावाचा कोणी माणूस शिवाजी महाराजांकडे आहे, हे सुद्धा माहित नव्हत॔....
    हेचं त्यांचं कौशल्य...
    मुजरा अश्या योध्याला आणि मुजरा महाराजांना ज्यांनी अश्या योध्याला ओळखलं..🙏🙏🚩🚩

  • @shivajithakar7263
    @shivajithakar7263 Год назад +18

    आदरणीय बहिर्जी सलाम तुमच्या त्यागाला.🙏🙏🙏

  • @Gopal-4343
    @Gopal-4343 Год назад +11

    जय शिवराय 🚩 धन्य ते मावळे धन्य ते बहीर्जी नाईक ज्यांनी राजें सोबत लढाया लढल्या गुप्तहेर खाते सांभाळले..

  • @user-uh3tl5tl6e
    @user-uh3tl5tl6e Год назад +14

    बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा🚩🚩🙏🙏🙏👑💪सराज्याचा तिसरा डोळा🚩🚩@गरुड💐

  • @SandipMohite-fo6ip
    @SandipMohite-fo6ip 3 месяца назад +4

    ❤❤बहिर्जी नाईक यांची कामगिरी अतुलनीय आहे ❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤

  • @ashokchavan4013
    @ashokchavan4013 Год назад +318

    खरंच तुमचं कौतुक कराव तेवढ कमीच आहे खूपच छान बनवला आहे व्हिडिओ तुम्ही बहिर्जी नाईकांचा इतिहास दाखवल्या बद्दल तुमचं खुप खुप अभिनंदन आणी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @rdsong1187
      @rdsong1187 Год назад +6

      Jai shivery pudcha episode yail ka kadhi yail

    • @rajuomane928
      @rajuomane928 Год назад +5

      जय श्री शिवाजी महाराज की .. यूही नही इजराईल की मोसाद बहिर्जी नाईक को अपना आयकॉन मानती है।

    • @jayshreethawakar8008
      @jayshreethawakar8008 Год назад +1

      A

    • @pritamjadhav8379
      @pritamjadhav8379 Год назад

      छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @tusharhake-jp8gz
      @tusharhake-jp8gz Год назад +1

      ​@Raju Omane 😮 1:14 😊😅😮😊😊😅

  • @dipakkalambe4695
    @dipakkalambe4695 Год назад +10

    छोटीशी शॉर्ट फिल्म आहे पण खूप छान आहे। बहिर्षी नाईक धन्य आहात तुम्ही 👏तुमच्या सारख्या मावल्यानमुले तर राज्याचे सूराज्य आणि सूराज्य चे स्वराज्य निर्माण झाले।

  • @akashmane2829
    @akashmane2829 Год назад +21

    ''बहिर्जी'' या लघुपटाला 1 million views झाल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार🌹🌹🌹🙏

    • @chavansachin7287
      @chavansachin7287 9 месяцев назад +1

      लवकरच 1कोटी होतील
      जय शिवराय
      छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @rohanchavan207
    @rohanchavan207 Год назад +6

    जय मल्हार जय राजे उमाजी नाईक जय शूरवीर बहीर्जी नाईक 🙏...

  • @vikasmadane2811
    @vikasmadane2811 Год назад +26

    जय शिवराय 🚩🚩🚩 स्वराज्याचा तिसरा डोळा गुप्तहेर खाते प्रमुख :
    श्री बहिर्जी नाईक 🙌🚩
    एक महान योद्धा
    कितीतरी भाषा अवगत असणारे
    वेशभूषेत पटाईत असणारे
    शिवाजी महाराजांचे विश्वासू
    आपला जीव धोक्यात घालून शत्रूच्या गोठ्यात जाऊन तिथली खडा न खडा माहिती महाराजांना देणे ,
    परकीय आक्रमण ची सूचना देणे , हिंदवी स्वराज्यात अनमोल कामगिरी केली त्यांनी .
    आपणास मानाचा त्रिवार मुजरा 🙏 🚩🚩🚩

  • @abhishekrokade6062
    @abhishekrokade6062 Год назад +29

    खूप छान आहे शॉर्टफिल्म....विवेक खूप भारी डायरेक्शन आणि कन्सेप्ट...👍
    जय भवानी जय शिवाजी.🚩

  • @b_lritika7566
    @b_lritika7566 Год назад +3

    नादखुळा.. अप्रतिम विडिओ 💖💖💖💖
    जय भवानी जय शिवाजी

  • @surendramanjalkar44
    @surendramanjalkar44 Год назад +4

    जगदंबशिवराय जयजिजाऊ जय शंभूराजेजयहिंदजयमहाराष्ट्र🚩❤️🕉️🌺👑👌🙏🏻🙏🏻

  • @gouravjadhav4702
    @gouravjadhav4702 Год назад +5

    बहिर्जी नाईक यांच्या बद्दल आपण काय बोलणार ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच बोलू शकतील...... कारण ह्या दोन माणसांना च ते समजले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @VICKYMOKAL
    @VICKYMOKAL Год назад +10

    अंगावर काटा आला ....खूप सुंदर 🙏🙏🙏

  • @NayanPingalwar3724
    @NayanPingalwar3724 Год назад +20

    सर्वांचे मनापासून अभिनंदन.. गुरुवर्य दादा पसलकरांना विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @dnyaneshwarjagtap7750
    @dnyaneshwarjagtap7750 6 месяцев назад +2

    डोळ्यात पाणी आल....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤🎉🎉

  • @rishinine9030
    @rishinine9030 Год назад +6

    डायलॉग आणि सीन्स खूप छान घेतलं आहे पार्ट 2 ची उत्सुकता....👌👌👌👌

  • @vikrantinamdar2392
    @vikrantinamdar2392 Год назад +2

    बहिर्जी नाईक हे खरोखर संशोधनाचा विषय होत. छान लघुपट

  • @Lovelypranjal2021
    @Lovelypranjal2021 10 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद बहिर्जी नाईकांचा इतिहास दाखवल्याबद्दल

  • @kiranmoreofficial6540
    @kiranmoreofficial6540 Год назад +6

    स्वराज्याचा तिसरा डोळा👍
    असच चालू राहूदे❤️

  • @vilaschavan151
    @vilaschavan151 9 месяцев назад +3

    आपल्या पाठीशी आई तुळजाई सदैव राहो, हीच प्रार्थना

  • @mayurfarde5927
    @mayurfarde5927 8 месяцев назад +3

    खूप छान .
    ❤बहिर्जी ❤

  • @kartikbangar6680
    @kartikbangar6680 Год назад +6

    चांगला प्रयत्न जय शिवाजी जय भवानी अशीच स्वराज्याचे शिलेदारांच्या चित्रफित बनवा पुढील वाटचालसाठी शुभेच्छा👏🏻👏🏻👏🏻

  • @jayshreepanchal5664
    @jayshreepanchal5664 Год назад +2

    बारीस बारीक गोष्टीवर लक्ष दिलेल आहे... खुप छान ....

  • @akshaytawrevlogs7082
    @akshaytawrevlogs7082 Год назад +1

    Nice Asach Kam karat Raha Aaplya Maharajancha etihas Kalude jaga la

  • @swapniljadhav3385
    @swapniljadhav3385 10 месяцев назад +4

    नाईकांचा ढाण्या वाघ,स्वराज्याचा तिसरा डोळा ,निष्ठावंत मावळा ,गुप्तहेर प्रमुख राज बहिर्जी नाईक,.......👑🚩

  • @bscrapcenter8033
    @bscrapcenter8033 Год назад +1

    Bahirji naikan mulech swaraj ubharnila khup moth yogdan ahi hatbhar labhla shivaji maharaj ani sambhaji maharajanla. Bahirjin mule khup kame sahaj ani soppi zali hoti

  • @santoshsutar3017
    @santoshsutar3017 Год назад +2

    स्वराज्याचा गरुड - खूप छान उपमा दिली

  • @mangeshkanade307
    @mangeshkanade307 Год назад +2

    sunder , jay bhavani jay shivray

  • @surendramanjalkar44
    @surendramanjalkar44 Год назад +2

    जगदंबशिवरायजयबहिर्जी नायिक🚩❤️🕉️🌺👑👌🙏🏻🙏🏻

  • @sawantnitin005
    @sawantnitin005 Год назад +3

    खूपच छान 👍
    जय शिवराय 🚩 जय बहिर्जी

  • @vaishnavijadhav2185
    @vaishnavijadhav2185 Год назад +3

    जय बहिर्जी नाईक जय उमाजी नाईक जय शिवराय

  • @nileshkumbhar9242
    @nileshkumbhar9242 Год назад +1

    ahahaaaa....Ky angala shahare Ale
    ....waa maharaj ani bahirji nahi....manacha mujara....jai shivray🙏🏻🚩

  • @rajeshpalande918
    @rajeshpalande918 Год назад +2

    Khupch chan, Jay shivray

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 Год назад +2

    Khup mst bhavaano
    Jai shivray

  • @sujatajadhav2043
    @sujatajadhav2043 Год назад +2

    अप्रतिम खूपच सुंदर

  • @shrikantsatpute8709
    @shrikantsatpute8709 Год назад +2

    Ek number 🚩🚩🚩

  • @mayureshkadam27
    @mayureshkadam27 Год назад +2

    अप्रतिम

  • @SpiritualMotivation1008
    @SpiritualMotivation1008 Год назад +2

    शिवनेत्र बहिर्जी या कादंबरी
    मधील एक प्रसंग

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy Год назад +1

    Maharajanche shevatche shabda aikun dolyat Pani ala.. kharach khup bhari ahe.. tumche abhar.. aaj Maharaj Ani tyanchye Mavlyanchi Ani tya Aai Bhaighnichi kharach khup garaj ahe. 🙏🙏🙏🚩

  • @SM-yn1fg
    @SM-yn1fg Год назад +3

    एकच नंबर...
    आकाश भाऊ 🔥🔥🔥
    🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩

  • @manikchandaathavle9370
    @manikchandaathavle9370 Год назад +2

    Chan khup Chan 🚩

  • @wilson12111
    @wilson12111 Год назад +2

    👌❤️ अप्रतिम छोटा चित्रपट ❤️👌
    असंच एखादा पूर्ण चित्रपट बनवता आला तर खुपच छान ❤️👌

  • @sourabhmane3929
    @sourabhmane3929 Год назад +2

    अप्रतिम 👌👌👌

  • @Praveenchandilkar
    @Praveenchandilkar Год назад +1

    Ek number. Chhatrapati shivaji Maharaj ki jay.

  • @nageshbunde6305
    @nageshbunde6305 Год назад +1

    🚩🏹खूप छान जय शिवराय हर हर महादेव🚩🏹⚔️

  • @user-tc2of6ny9t
    @user-tc2of6ny9t 11 дней назад

    ❤जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤जय राजे उमाजी नाईक की ❤❤❤

  • @virag2987
    @virag2987 Год назад +1

    ekch bolnar Lay bhariiiiii.....Jay Shivaji Jay Bhavani 🙏

  • @siddharthwagh8006
    @siddharthwagh8006 Год назад +2

    Kharach khoop mast 🚩

  • @kedarvyavahare9989
    @kedarvyavahare9989 Год назад +2

    आकाशा एक नंबर......🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @moviehouse1769
    @moviehouse1769 Год назад +2

    Khoopach chaaaaaaannnn

  • @shekharw146
    @shekharw146 Год назад +1

    अप्रतिम सादरीकरण... 2 दिवसापूर्वीच रायगड ला जाऊन आलो... महाराजांनी जे आमच्या साठी कमावून ठेवले आहे, आता फक्त त्याची रखवाली करायची वेळ आहे. हिंदू राष्ट्र ते देऊन गेले आहेत, त्याला जपायच आहे..
    जगदंब...
    धन्य आहात राजे... आणि तुमची सेना

  • @rajeshmandhare9752
    @rajeshmandhare9752 11 месяцев назад

    खरच तेव्हाचे मावळे स्वराज्यासाठी जीव देणारे जीव घेणारे होते धन्य त्या माऊली ज्यांनी स्वराज्यासाठी लढणाऱ्या शूर वीरांना जन्म दिला
    बहिर्जी नाईक या अश्या सूर वीर मावल्यावर एक मराठी पिचर काढला पाहिजे

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna Год назад

    अप्रतिम माझी मनातली एक अनेक दिवसा पासून ची ईच्छा हा व्हिडिओ पाहून पूर्ण झाली
    जय शिवराय

  • @vaibhavchavan5067
    @vaibhavchavan5067 Год назад +1

    एकदम मस्त 😍💝💝💝

  • @deepaksutarii2724
    @deepaksutarii2724 Год назад +1

    अप्रतिम....

  • @charanshinde7300
    @charanshinde7300 Год назад +1

    खुपच सुंदर बनवला आहे बहिर्जी नाईक यांच्या चातुर्य विषयी छोटासा एक भाग, संपुर्ण चित्रपट जर बनवलात तर तो आज पर्यन्त चा सर्वात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल 100%👌🚩🚩
    🚩 जय शिवराय 🚩

  • @manalikamble1012
    @manalikamble1012 Год назад +2

    Aakash nilkhant my friends khoup mast acting Keli keep shining 👍🤩🥳🥳🥳🥳♥️

  • @ganeshnanaware7525
    @ganeshnanaware7525 Год назад +3

    खरं तर तुमचं खूप कौतुक आहे बहिर्जी नायकांवर पिक्चर निघाला पाहिजे तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस वाटचालीस परमेश्वराचे आशीर्वाद

  • @chetangore5967
    @chetangore5967 Год назад +3

    bahirji naik was a multitalented and James bond of our swaraj.

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 Год назад +3

    खूप सुंदर..सहज सुंदर अभिनय आणि संवाद...हर हर महादेव

  • @saiprasadkajale9581
    @saiprasadkajale9581 Год назад +1

    Wah dada...wah

  • @santoshpawar363
    @santoshpawar363 Месяц назад

    बहिर्जी नाईक यांचा विषयच खूप भारी आहे

  • @sambhajijaybhaye8531
    @sambhajijaybhaye8531 Год назад +1

    बरोबर अशीच कथा मी कुठेतरी वाचलेली आहे.

  • @pravintandel8426
    @pravintandel8426 Год назад +1

    Ek no. Khup chhan lekhani... sequels karavret bahirji ch

  • @ajayrathod3855
    @ajayrathod3855 Год назад

    अतिशय सुंदर आहे हे प्रसंग, बहिर्जी म्हणजे स्वराज्याच तिसरा डोळा. छान.👏👏

  • @rupeshkoli7387
    @rupeshkoli7387 Год назад +1

    Chatrapati Maharaj ki Jai Jay shivray

  • @nileshmahabadi3067
    @nileshmahabadi3067 Год назад +1

    खूप छान मित्रांनो बहिरजी दाखविल्या बद्दल आभार

  • @ravimane8380
    @ravimane8380 Год назад +1

    Khup sunder

  • @007rutya3
    @007rutya3 Год назад +1

    एकदम मस्त.. जय भवानी जय शिवराय..🚩🚩🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻

  • @vijaypowar6972
    @vijaypowar6972 Год назад +1

    Tumcha kashtala tod nahi..apratim....!

  • @sachinshinde9221
    @sachinshinde9221 Год назад +2

    Super hit flim

  • @20_omkar_kadu57
    @20_omkar_kadu57 Год назад +1

    ajun video havet ashe ❤

  • @ssadd_shiva
    @ssadd_shiva Год назад +2

    आणखी भाग पाहायला आवडेल 👌👌👌👌👌

  • @rekhawankhade5446
    @rekhawankhade5446 7 месяцев назад

    इतिहासातील पात्र खरोखरच विलक्षण

  • @shilpa10385
    @shilpa10385 Год назад

    Khup sunder 🙏🏻🙏🏻🙏🏻🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @amolspokale405
    @amolspokale405 Год назад +2

    हर हर महादेव

  • @aniltodkar4415
    @aniltodkar4415 Год назад +2

    Khup Chan tumachya sarawanchya mehantila salam.aani tumalha phudil vatachalis khu subekhya.jay shivaray.👌👌🙏🙏🚩🚩👍👍

  • @user-oh4ew1lz9l
    @user-oh4ew1lz9l Год назад +2

    इतिहासाच्या पटलावर एक दडून राहिलेलं पान म्हणजे बहिर्जी🚩

  • @user-yv4vf6fi2t
    @user-yv4vf6fi2t Год назад +1

    Jai shivray

  • @sarjeravchavan5242
    @sarjeravchavan5242 10 месяцев назад

    पुडील कार्यास हार्दिक शुभेच्छा
    बहिर्जी नाईक यांचा इतिहास पुढे आला पाहिजे

  • @harshadwaghale4870
    @harshadwaghale4870 Год назад +1

    Bhari re

  • @user-yw7gq7fz6q
    @user-yw7gq7fz6q Месяц назад

    वा लेई भारी आंगवर कटा आला खरी गोष्ट आहे ब्रका

  • @ashishjagtap5854
    @ashishjagtap5854 Год назад +1

    Khupch chan

  • @pikachugaming2058
    @pikachugaming2058 Год назад +1

    Khup mast aajun asha short film

  • @ganeshjadhav6527
    @ganeshjadhav6527 14 дней назад

    ❤बहिर्जी एक गुप्त योद्धा ❤

  • @Mythic_soul.
    @Mythic_soul. Год назад +2

    असे बहिर्जी नाईक माझ्या शंभू राजांना मिळायला हवे होते

    • @RAHULGAIKWAD-cl2nz
      @RAHULGAIKWAD-cl2nz Месяц назад

      त्यांना मिळाले असते तर तर शंभु राजे 100 वर्ष जगले असते

  • @sandeepnalawade9902
    @sandeepnalawade9902 Год назад +2

    जय 🚩भवानी जय शिवराय.
    असे नाईक परत हाेणे शवय नाही.
    विधात्याने असे माणसे कौशल्याने तयार केले होते.
    धन्य तो महाराष्ट्र,
    धन्य तो काळ,
    धन्य ते महाराज,
    धन्य ते सवंगडी.
    मला Time Machine भेटली तर हया सुवर्ण क्षणाचा साक्षीदार हाेय ला आवडेल.
    जगदंब जगदंब जय🚩 भवानी जय शिवराय

  • @ashwinpatole91
    @ashwinpatole91 Год назад +1

    Romoshyacha Bahirji 🙏🙏🙏🙏🙏 नायकांना मानाचा मुजरा 🙏

  • @luckychaudhari832
    @luckychaudhari832 Год назад

    बहीर्जी नाईकाचा इतिहास दाखवल्याबद्दल तूमचे खूप खूप मणापासून अभिनंदन

  • @pravinvitekar9404
    @pravinvitekar9404 Год назад +1

    खूपच छान

  • @rahulkhedekar6861
    @rahulkhedekar6861 Год назад +1

    zabardst 1 no. 👌👌👌pudil sagle video banva.

  • @priti3873
    @priti3873 5 месяцев назад

    Khup khup chan bahir ji naikana majha mana cha mujra 🙏jai shivray ♥️🙏🚩 dhnya te Marathi Mavle tyani chattrapati shivaji maharajana bghitle ,aani hya desha sathi aaplya jiv arpan kela asha prtek mavlyas majha mana cha mujra 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️♥️♥️♥️♥️🙏🙏Jai bhavani Jay shivaji jai shambhu raje ♥️🚩🙏

  • @nageshkhomane4343
    @nageshkhomane4343 Год назад +1

    अप्रिम व्हिडिओ