baji pasalkar |बाजी पासलकर /इतिहास विसरलेल्या पानांचा भाग -2 Short-film | Barakhadi Digital Platform
HTML-код
- Опубликовано: 14 май 2023
- शिवरायांच्या स्वराज्य उभारणीचा मानकरी, न्यायनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, स्वाभिमानी मराठा, प्रसंगी पोटच्या पोरीच्या गद्दार नवऱ्याला यमसदनास पाठविणाऱ्या लढवय्या वीराच्या शौर्य मालिकेतील एक मणी रयतेसमोर सादर करीत आहोत.
Subscribe to this channel and stay tuned:
/ @barakhadidigitalplatform
Follow Us On Instagram:
barakhadi_digit...
Regular Facebook Updates:
profile.php?...
For collab mail us at :
faktchahapremi@gmail.com
#movie #bajipasalkar #shortfilm #baji #marathicontent
कथा, पटकथा
आकाश अनिल माने
लेखक
आकाश अनिल माने
ईश्वरी विजय जोरी
दिग्दर्शन
आकाश अनिल माने
निळकंठ शिवाजी पवार
मार्गदर्शक
दादा पासलकर
छायाचित्रण
विराज पवार
ओंकार दासरी
रंगभूषा
अक्षय मुसळे
वेशभूषा
आकाश माने
निळकंठ पवार
संकलन, ग्राफिक्स, व्ही एफ एक्स आणि डी आय
व्ही जे क्रिएटिव्ह वर्ल्ड
संगीत आणि ध्वनिमुद्रण
तन्मय संचेती
प्रकाशयोजना
निलेश लागदिवे
( सिद्धिविनायक लाईट्स )
कलाकार
बाजी पासलकर - शिवप्रसाद पासलकर
बाजींची मुलगी - डॉ. अमृता साठे
मरकतराव - विवेक जोरी
सोनू दळवी - निळकंठ पवार
अनंत खुरसुला - प्रमोद यादव
रजपूत १ - शुभम कटके
रजपूत २ - केतन गावडे
सादबा - आकाश माने
रखमा - दीक्षा साठे
घरगडी - अमोल डिंबळे
आभार
शुभम पांडे
किशोर पवार
अमोल डिंबळे
गंगाधर पवार
विशाल गव्हाणे Развлечения
हर हर महादेव 🚩🚩 शिवशाहीच्या जिरेटोपामधील आणखी एक मानाचा तुरा वीर बाजी पासलकर... अभिमानाने ऊर भरून येतो...
अप्रतिम लघुपट 👏👏👏 अप्रतिम शिवप्रसाद 👌👌 आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन
अप्रतिम काम झालय सर्वांच..संपुर्ण टीमला पुढील सर्व पुष्पांकरीता खुप शुभेच्छा..!! 🚩🚩🚩💐💐💐
।।जय जिजाऊ।।
।।जय शिवराय।।
।।जय शंभुराजे।।
जबरदस्त ... कमी वेळात खुप काही इतिहास सांगुन जाणारी शॉर्ट फिल्म आहे .... 🚩🚩🚩
धन्यवाद 🌹
जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩खरा इतिहास हा जगासमोर आणण्याचा एक छान प्रयत्न। खूप सोप्या भाषेत छान आणि सुंदर सादरीकरण.... 🚩
वाह खूप छान....
अभिनंदन शिवप्रसाद आणि टीम....
शुभेच्छा टीम....
जय शिवाजी जय भवानी ह्यातच आमचे 'वीर बाजी'....!!!🚩🙏🏻
दादांच्या आवजपासून सुरवात
दमदार अभिनय दिग्दर्शन आणि लेखन
सगळ्यांना शुभेच्छा 🎊🎊🎊
गर्व मराठी मातीचा आणि गर्व मराठ्यांच्या इतिहासाचा 🚩🚩
छान काम केले आहे निळकंठ🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
Great movie Angat Rakt Salsal Hatacha Mutha avlya ,SHURVEER SWARAJYA Che Pahile SARSENAPATI BAJIKAKA PASALKAR Yana Manacha Mujara 🙏🚩🚩🇮🇳
छान नेमकेपणानं मांडलय. कुठेही अति वाटत नाही. संपूर्ण टिमचे अभिनंदन🎉🎊
धन्यवाद
अप्रतिम लघुपट, सर्व कलाकारांचे अभिनंदन. इतिहासाची पुनरावृत्ती झालीच पाहिजे , जय शिवराय
खूप छान
आपल्या पिढीला इतिहास समजून सांगण्याचा उत्तम प्रयत्न👍👍
मस्त शॉर्ट फिल्म आहे 😍😍 खूप छान काम केलं विवेक दादा ,👍👍
मला तुझी acting खूप आवडली ♥️♥️...
🥰😍🙏✌
एक नंबर ..
व्हिलन तर एकदम खतरनाक अलौद्दीन खिलजीच आठवला 😎😎
विवेक तू villain चा रोल करून सुध्दा hero ch दिसतो......👌🏻😍 खुप मस्त acting karto tu.......❤
खुप छान...👌🏻 दादा मरकत राव तर भारीच....! 👌🏻😎😍
Khup chaan kaam kely saglyani .....Vivek khupch bahri expression ahet ....🎉🎉🎉
खुप छान short film aahe , मला खुप आवडली,
मरकत रवाच्या Acting पुढे सगळे fell.......... खूप छान काम केलं विवेक ने 🚩👌🏻
अप्रतिम झाली आहे film..... प्रसाद 👌👌👌👌👌🚩
अप्रतिम फिल्म सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन🚩 जय शिवराय🚩
उत्तम सादरीकरण 👍🚩 जय शिवराय 🚩
लय भारी इमानदारी जय शिवराय
खूप छान
खूप छान...
Good work 👏
धर्म जाणतो मराठी 🚩
Khup cha mast ...saglyani cha mast kame keli ahet .. specially shivprasad ne climate kele tyachya acting madhun khup bhari khup mast proud proud🔥🚩🚩🚩 saglya team la all the very best 🤩🤝
Nice short film.
Wonderfull execution of probe.
Screen play -beautifully written.
Acting and dialogue delivery-best.
Graphics, inshots, and angles -Superb.
Well done guys ❤congratulations to vj creative world n entire team❤
अतिशय सुंदर कलाकृती ✨️आकाश निळकंठ विवेक खुप छान ✨️✨️✨️
Thank you sir 😊✌
Khup mast sir 1 no 👌👌
खूप छान... असेच वस्तुनिष्ठ आणि सत्य ऐतीहासिक शॉर्ट फिल्म, चित्रपट करत रहा.. शुभेच्छा..
Chhan Kam Kelay sarvani.
Abhinandan Team
अत्यंत सुंदर मांडणी केली आहे. शिवप्रसादने जबरदस्त acting केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत बाजी पासलकर यांच्या जीवनावर कोणी असा प्रकाश टाकला नव्हता. तो यात पाहायला मिळाला. पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचे अभिनंदन. 👏🏻👏🏻👍🏻
हर हर महादेव!अतिशय प्रोफेशनल ,परिणामकारक, काळजाला भिडणारी शॉर्ट फिल्म झाली आहे. सर्व कलाकारांनी कस लावला आहे. वीर बाजी काकांची भूमिका १००%गुण🎉🎉🎉 सविस्तरपणे मोठ्या फिल्म साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐
Ha itihas konach dakhvt nhi pn tumhi khup chan dakhvlat kharch khuppchh channn bhavanoo set pn khup chan ahe agdi movie sarkha😍😍😍❤❤❤🚩🚩🚩ekach request ajun short filmes banva tumhi thambu naka 🙌🏻😍❤ tumcha sathi khup content pn ahe itihasat ani amhala itihas bgyla miltoy tysm🙌🏻😍😍😍❤❤❤lots of love from satara❤❤ jay shivshambhuu🚩🚩 😍har har mahadev🙌 ❤🚩🚩
लय भारी मनाचा मुजरा
हर हर महादेव
जय भवानी
जय शिवाजी
अप्रतिम शॉर्ट फिल्म... सर्वांचा अभिनय,सादरीकरण आणि सिनेमॅटोग्राफी खूपच छान😊 अंगावर शहारे आणणारा...😊
जबरदस्त सीन 👌
Khup ch chan story 👌ani khup apratim sadrikaran ahe… sarv team che abhinandan…. 👏🏻👏🏻 asech navin story gheun yet raha… khup shubecha 💐👍
हर हर महादेव 🚩
🚩 जय शिवराय..... 🚩
प्रसाद तुझे काम अप्रतिम. मला अभिमान आहे मी सध्या तुझ्यासोबत काम करतोय..... खरंच तू लय ग्रेट
जोरदार 👍
ग्रेट.. खूप छान
शिवप्रसाद सर, खुप छान
खुपचं अप्रतिम इतिहास दाखवला आहे .. मावळ्यांना असणारे शिवाजी महाराजांविषयी व मराठेशाही विषयी नितांत निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ... खुप खुप धन्यवाद सर
धन्यवाद
खूप छान 🚩🚩🚩
अप्रतिम 👌
खूप छान, अप्रतिम खूप कमी वेळात शुरवीर बाजी पासलकर यांची जीवनगाथा
Ekadam kadakk kata ala angavr bharii akashh
मस्त झालंय काम सगळ्यांचंच...अप्रतिम झालीये शॉर्टफिल्म..अभिनय उत्तम झालाय सगळ्यांच... मला खूप आवडली फिल्म☺️👌👌
khup chan abinay
उत्तम अभिनय..👌खुपच छान 👏👏
खतरनाक
Bhau jagala pn kalal pahijel. ,,,, ajun dusry baryach bhashet pn dubbed karayla havi,,. 🙏🚩 baki. ,,, tumcha naad ny 👌👍❣️ jy shri ram 🚩
Khup chan
NICE SHORT FILM
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jawan, pathan, gadar pahilya peksha aplya swarajyachya pratyek virancha itihas baghava... Te mans hote ki dev hote..... 🙏🏻💐
🚩 जय शिवराय..... 🚩
खूब छान एक्टिंग विवेक आणि टीम...🙏
अभिमान आहे भावांनो तुमचे...😎
Thanks bro 🥰✌🙏
चांगले काम करत आहात , बाजींचा इतिहास जगासमोर आणत आहात...जय बाजी.
har har mahadev
khatarnak
हर हर महादेव
Ek no❤
Very nice 🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम ⚔️हर हर महादेव🚩
apratim khup chan 👌👌👌👌👍👍💥💥💯
Khup kdk vivek ❤️💥🎉 u grows many many forward for ur brilliant acting ❤️
All the best for your brilliant acting and ur future dreams 💖
All the best ur all team members 👍
Thank you pratiksha 🥰😍
@@vivekjori8913 ❤️are yaari mein no thanks and no sry☺️
Nice.. amritha u were amazing..
Thnx dea😍❤️
ek number...........mujara tumhala
जबरदस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻दर्जा 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
Khup Chan very nice
अप्रतिम 👌🏻
👌👌👌👌
Khup Chan👌👌👌
Nice acting pawar saheb
जय शिवराय
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay❤
मस्त अभिनय 👏👏👏👏
अप्रतिम👌👌
खूपच अप्रतिम 👌👌👌
जबरदस्त रे गडयानो♥️♥️👍🏽👍🏽🌟🌟
Nice video
🔥🔥
पासलकर 👑
Jay shivray 🚩🚩🚩
शिवप्रसाद 😍👌🔥🙌🙏
अप्रतीम 👌🚩
सगळ्यांची कामं उत्तम,दिग्दर्शनही उत्तम🤟🤟👍🏽👍🏽🙏🏽🙏🏽
Thanks parag 😍✌🥰
खरंतर महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि या अनेक मावळ्यांच्या बलिदाना नंतर स्वराज्य उभे राहिले, परंतु या बलिदानाचा इतिहास लोकांसमोर पुर्णपणे मांडला गेला नाही आणि तो दाखवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या या टीमला मानाचा मुजरा
धन्यवाद share kara
Har har Mahadev ❤
Ek number vivek brother. 🤘 You really brought your character to life . Keep it up 🔥
Thanks bro 🥰✌
Nice
Soperb
Perfect VFX 😘😘😘
💯
Wahh कमाल 🙌✨
Super